KUDAL. Pinguli, Mhapsekar Titha 1BHK Flats with Master Bedroom available....

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024
  • सिंधुदुर्ग. कुडाळ, पिंगुळी येथे कुडाळ-वेंगुर्ला मुख्य रस्त्यापासून 200 मीटर आणि म्हापसेकर तिठयापासून 2 मिनिटांवर चिरायू प्रॉपर्टी हा प्रोजेक्ट आहे ह्यात 1BHK Flats उपलब्ध आहेत. G+4 अशा प्रकारची बिल्डिंग आहे. बिल्डिंगला पाणी पुरवठा करण्यासाठी मोठी विहीर आहे. प्रशस्त व मोठा पार्किंग एरिया आहे. सर्व फ्लॅट 650 Sq.ft चे आहेत. टेरेस वर पत्राचे छप्पर करण्यात आलेले आहे व पूर्ण टेरेसला वॉटरप्रुफिंग करण्यात आले आहे. संपूर्ण बिल्डिंगला लिफ्टची सोय आहे. फ्लॅट सोबत आपल्याला लाइट्स, पंखा, बाथरूम मद्ये गिझर देण्यात येणार आहे.
    ◼️Amenities:-
    24 hr Water
    Parking
    Lift
    Led light,Fan, Geyser Include..
    ◼️Nearest Place:-
    Pinguli Market:- 2 Minutes.(Walking.)
    Kudal Railway station:- 15 minutes.
    Kudal Vengurla main road:- 200Mtr.
    ◼️Price :-
    1 BHK Flat
    25 Lakhs All Inclusive.
    ◼️ Contact for more details:-
    Aaradhana Property Consultancy and Dealer.
    Atharv Kunte.
    7721951768
    Deep Joshi.
    9421916830
    t.me/+Mfi3hf9s...
    कोकणातील नवनवीन प्रॉपर्टीच्या माहितीसाठी Aaradhana property consultancy and Dealer ह्या ग्रुपला जॉईन करा..आणि वेगवेगळ्या प्रॉपर्टीचे Updates जाणून घ्या.
    Join this channel to get access to perks:
    / @aaradhana_property.

ความคิดเห็น • 6