बर ठिक आहे पण ते बसवणे योग्य असते का आणि किती (किंमत )प्रर्यत मिळते आणी कोणत्या कंपनीचे घ्यावे किंवा महिंद्रा शोरुम वाले मागवुन देतात का कृपया मार्गदशन व्हावे
नवनवीन तंत्रज्ञान जे आपली मेहनत कमी करते म्हणून power नांगर चांगले, पण किंमत जास्त असल्याने साधा नांगर देखील उत्तम आहे, बाकी आपण नांगरताना सर्व सेटींग वर अवलंबून आहे की जमीन कशी नांगरली जावी
नमस्कार सर अभिनंदन खुपच भारी नांगर आनले धन्यवाद...💐💐💐💐💐👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
अभिनंदन, मी पण दोन दिवसापूर्वी सोनालीका टॅक्टर घेतला
अभिनंदन💐💐💐 गाव कोनत साहेब
कोनत model
@@rebel-45s di745छत्रपती
@@vijaychavan2539 1 नंबर choice साहेब. Channel visit करा
खुप छान अभिनंदन 👍👍
अभिनंदन दादा 🌹
Congratulations🎉🎉🎉 Mama shri
खुप छान माहिती दिली. दादा
Sir green system vs popular चागले नागर कोणते
Congratulations 👏👏
नवीन technology चा वापर शेतकऱ्यांनी केला पाहिजे
अभिनंदन साहेब ....🎊🎉
टायरमध्ये पाणी प्लस वजन लावणे गरजेचे...
धन्यवाद
अधिक माहिती तुमच्यापर्यंत येईल
खूपच छान , अभिनंदन
Sir Juna Tractor Kay zale.demo pan dhakhava. अभिनंदन
Sar 585ca Mahinda cai nagrni sati tayci dahdi jaty ka lavkr
अजून तर अनुभव यायचा आहे पण इतर शेतकरी तक्रार करत नाही
Very nice
Congratulations sir
Sp plus 575 कोणता नागंर वापरावा सर
great
सर यांची डिलर जालना जिल्ह्यात आहे का
नाही सांगता येणार, व्हिडिओ मधील मो न वर चौकशी करा
लिमकन नांगर कसे आहेत सर कृपया मार्गदर्शन करावे घरच्या शेतीसाठी घ्यावयाचे आहे
ब्रँड आहेत, महाग आहेत
अभिनंदन
Price Range
सर हायड्रॉलीक नांगराचे काही तोटे आहे का मला घायचा आहे
अजून तरी मला तोटा दिसून आला नाही, फक्त मॅन्युअली होणारं काम ऑटो होतंय
15hp Mahindra yuvraj साठी किती इंची नांगर घ्यायला पाहिजे
10"
Price sanga amhala kiti ahe te price nahi sagitle tumhi
जवळपास १लाख १०हजार
Jivo 245 साठी कीती इंची सिंगल पलटी नांगर वापरावा व अंदाजे कींमत कीती?
14"
नांगराच्या किंमती कंपणीनुसार बदलतात, मी 1,05000 ला घेतला काहींच्या 74000 पासून आहे
स्टील फरक मुळे
मी पण घेतले mb3102h 1लाख 80 हजरला 1 महिने पूर्वी येवला इथे च घेतला
16" असेल
Ho
मोबाइल नंबर पाठवा तुमचा
महिंद्रा 585 ला या हायडोलिक नागरचे किट येते कि नंतर वेगळे बसवावे लागते
वेगळे घ्यावे लागते
बर ठिक आहे पण ते बसवणे योग्य असते का आणि किती (किंमत )प्रर्यत मिळते आणी कोणत्या कंपनीचे घ्यावे किंवा महिंद्रा शोरुम वाले मागवुन देतात का कृपया मार्गदशन व्हावे
@@mohandesale5490 मी किट सह नांगराचा व्यवहार केला होता, पण वेगळे ही मिळते, आणि वापरायला काहीच अडचण नाही
@@mohandesale5490 लॉरेल ब्रँड आहे, शो रूम ने नाकारले काहीतरी अडचण होते असे सांगितले
@@MeActiveFarmer धन्यवाद
श्रद्धा नांगर श्रीरामपुर
गहू 90 दिवसाचा झाला आहे. दाणा चांगला भरावा म्हणून या स्टेज का कोणता spray gheu
यासाठी खत व्यवस्थापन करतानाच MOP द्यायला हवा होता 25 तर 30 दिवसाच्या दरम्यान, आता वेळ निघून गेली
New Holland आहे वाटतं की? अभिनंदन दादा💐💐
हो
एक एकर नागराला किती लिटर डिझेल लागते महिंद्रा
10
भाऊ येवला तालुक्यात कोणते गाव आपले .
Matulthan
@@MeActiveFarmer 🙏 तुम्ही जवळचे आहात
👌
एक side चा नांगर लागतो पण पलटी केला की लागत नाही. काय कारण असू शकते
कारागीर ला दाखवा
Bhai netrang gujrat me 14 inch नांगर 61000 हिड्रोलिक पलटी नांगर मिल जाती है और quality इन से भारी हे भाई
ओके
number pathwa mg
भाई गुजरात मे मिलता है लेकिन महाराष्ट्र मे मिलेगा क्या
मोबाईल नंबर नांगर डीलर व्हिडिओ मध्ये नाही मिळेल का
🙏
Bhau lemkan plough ka nahi ghetli
महाग आहे, माझं बजेट नव्हते
Power नांगर चांगला की साधा नांगर
नवनवीन तंत्रज्ञान जे आपली मेहनत कमी करते म्हणून power नांगर चांगले, पण किंमत जास्त असल्याने साधा नांगर देखील उत्तम आहे, बाकी आपण नांगरताना सर्व सेटींग वर अवलंबून आहे की जमीन कशी नांगरली जावी
माझा कडे पण mahindra 585 ahe 2 year zale
ऑईल प्रेशर नांगर कशी सवीस देतो
👌
Ny chalat asla nagar yala fhaal nahit meka aahet he fakt ek ch varsh chalte
अनुभव घेतल्यानंतर नक्कीच शेअर करीन, जर असं असेल तर
@@MeActiveFarmer ok bagha anbhavun
Bhau tumhala hach nangar pushak company kadun 88 hazara la midala asta...hay puspak company che nangar gheta ani 30 te 40 hazara ny mahag vikta
हो का, मला नव्हतं माहिती, बरं झालं बाकीच्यांना तरी फायदा होईल🙏
सर 585 di चा रिव्ह्यू व्हिडिओ तयार केलात तर बरं होईल
नक्की
सर तूमच गाव कोणते
येवला
हाच नागर तुमाला 95000 ला भेटला असता नासिक
Price sar
1 लाख 10 हजार
न्यु होलनड चे चाहते असुन तुम्ही महिनद्रा घेतला मग आमी काय करायच
यावर स्पष्टीकरण लवकरच
नंबर द्या ना तुमचा मी पण नाशिक येथील शेणित
75000
डेमो दाखवा दादा
सर साईट घेर ट्रक्टर का घेतला नाही
भंगार आहे साईट गेर
मागच्या फाळाला ३ उभ्या पट्या वेल्डिंग करा....
👍
John deer teactor ka getla nahe
महिंद्रा ब्रँड आहे, मला मिळालेल्या फीडबॅक आणि आवड जुळली म्हणून घेतला
Plow chi
Price kitni hai
Now 112K₹
साहेब हा नांगर कोल्हापूर ला बनतो
16inc किंमत
व्हिडीओ मध्ये नं आहे, बिनधास्त कॉल करून चौकशी करू शकता
40000
एक लाख रुपये आहे
रोज किमतीत बदल होतो, स्टील रेट मुळे
@@MeActiveFarmer amar che 95000 h. Ahe
भाऊ माझ्या नांगरामध्ये थोडा प्रॉब्लेम आलाय तुमचा व्हाट्सअप नंबर द्या मी येवला तालुका ममदापूर गावातील शेतकरी आहे
प्रकाश गुढघे संपर्क करा
@@MeActiveFarmer नागराचे बार खालच्या बाजूने का घसताय
अभिनंदन