जिना भाग १:चुकीचा जिना सगळंच बिघडवून टाकेल-चुकीच्या जागी जिना असल्यावर काय होतं ते ऐका Anandi vastu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 38

  • @ashokdeshmukh8723
    @ashokdeshmukh8723 6 หลายเดือนก่อน +1

    वास्तुशास्त्र माणसाच्या जीवनावर किती टक्के प्रभाव टाकतो?
    कारण जीवन हे कर्म प्रधान आहे

  • @sulochanadeshmukh7213
    @sulochanadeshmukh7213 6 หลายเดือนก่อน

    धन्यवाद गुरुदेव 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @ashwiniwadkardesai6063
    @ashwiniwadkardesai6063 6 หลายเดือนก่อน

    गुरूजी जय साईराम 🙏🏻

  • @ChandanaChavan-d3l
    @ChandanaChavan-d3l 6 หลายเดือนก่อน

    Sir amchya gharacha jina eshanylach ahe ani gharat rahayla alyapasun karj khup zaley

  • @anagharaut4763
    @anagharaut4763 6 หลายเดือนก่อน

    Jai Sai Ram

  • @nishirojekar2529
    @nishirojekar2529 6 หลายเดือนก่อน

    जिना पूर्व मध्यात व काँक्रिट चा असेल तर त्यावर उपाय सांगा

  • @shubhangiparsekar28
    @shubhangiparsekar28 6 หลายเดือนก่อน

    Om Sai Ram sir amcha Gharachya bahar Uttar vayavya dishela Purvekadun pashchim nantar parat purvela asa jina ahe. Ani Gharachya bahar 4 phutavar southwestla(vastuchya) toilet-bathroom ahe. Ya donhimule vastudosh hoto ka? Karan hee vastu bandhalyapasun gharat tinhi bandhunna sarkhe ajarpan chalu zale. Yavar upay ahe ka?

  • @manishakadam982
    @manishakadam982 6 หลายเดือนก่อน

    Om sai ram sir

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 6 หลายเดือนก่อน

    OM SAI RAM.

  • @YouTube_channle_user
    @YouTube_channle_user 6 หลายเดือนก่อน

    गुरुजी मला जीना या विषयावर आपल्या व्हिडिओची खूप दिवसापासून प्रतीक्षा होती आमचं बैठक घर असून आग्नेय दिशेला काँक्रीटचा जिना आला आहे आग्नेय कोपऱ्यात पाणी आल आहे कट आला आहे याच्यावर उपाय सांगा प्लीज मला आणि माझ्या मुलीला मानसिक टेन्शन फार येते माझ्या मुलीचा तर पूर्ण कॉन्फिडन्स लो झाला आहे या घरात येण्याआधी ती खूप कॉन्फिडन्स डॅशिंग होती प्लीज गुरुजी उपाय सांगा

  • @ushadhumal5158
    @ushadhumal5158 6 หลายเดือนก่อน

    आमचा जिना पण पूर्व ईशान्य उत्तर दिशेला आहे काही उपाय सांगा ना.🙏🙏

  • @archanabhosale6038
    @archanabhosale6038 6 หลายเดือนก่อน +1

    जय साईराम
    सर आमच्या घराला बेसमेंट आहे व जिना उत्तर वायव्येस आहे कॉक्रिट चा आहे तर यावर उपाय सांगा

  • @pankajdurdunde6027
    @pankajdurdunde6027 6 หลายเดือนก่อน

    जुन्या घराचे विटा दारं असे सामान नवीन घरासाठी वापरले तर चालेल काय

  • @nilamtapre871
    @nilamtapre871 6 หลายเดือนก่อน

    Sir aamcha jina ha lokhandi ahe pan to purvela dakshinela chadhat var janara ahe yavar upay kay

  • @sanjaypawar3886
    @sanjaypawar3886 6 หลายเดือนก่อน

    ॐ साई राम

  • @ushadhumal5158
    @ushadhumal5158 6 หลายเดือนก่อน

    आमचं संडास बाथरुम पण उत्तर ईशान्य दिशेला आहे त्याच्यावर पण उपाय सांगा ना. 🙏🙏

  • @ashyabrand4459
    @ashyabrand4459 6 หลายเดือนก่อน

    यावर उपाय ही सांगावेत.

  • @seemajagtap1685
    @seemajagtap1685 6 หลายเดือนก่อน +3

    सर तुम्ही सांगीतलेले सर्व पटतं पण जर अर्धा गुंठा जागेत 12/40फूट जागेत हॉल किचन आणि जिना एकाच रो मध्ये घ्यावं लागलं आहे त्यामुळे घरातील सर्व मांडणी वास्तूशास्त्रा नुसार करू शकत नाही मग अशावेळी काय करायचे आंघोळीचे बाथरूम ईशान्य कोपऱ्यात आहे कमी जागेमुळे ते दुसरीकडे घेऊ शकत नाही तर वरच्या मजल्यावरच्या रूममध्ये ईशान्य कोपऱ्यात देवघर ठेवले तर चालेल का pls reply Sir 🙏🙏

    • @AnandPimpalkarsAnandiVastu
      @AnandPimpalkarsAnandiVastu  6 หลายเดือนก่อน

      जेवढ्या शक्यतोवर पाळायचा प्रयत्न करावा

  • @anitapatil1082
    @anitapatil1082 6 หลายเดือนก่อน

    Flat च्या समोर lift आहे वास्तूदोष लागतो का

  • @Sk-cr8wh
    @Sk-cr8wh 6 หลายเดือนก่อน +3

    वायव्य, उत्तर दिशेला जिना चालेल का.

  • @vrushalipatil8672
    @vrushalipatil8672 6 หลายเดือนก่อน

    ओम साई राम सर आमचा टॉयलेट हा पश्चिम दक्षिण कोपऱ्यात आहे त्यामुळे घरामध्ये सगळ्यांनाच सारखे दवाखाने सुरू आहेत आणि विघ्न येता यावर उपाय सांगा सर

  • @vasudev5719
    @vasudev5719 6 หลายเดือนก่อน

    Bramha jaget jina aahe. Tar kay karave

  • @yashgaware4494
    @yashgaware4494 6 หลายเดือนก่อน +1

    नैऋत्य कोपऱ्यात पूर्वेस चढत जाणारा जिना चालतो का

  • @akshaykadam3823
    @akshaykadam3823 6 หลายเดือนก่อน

    ब्रम्ह स्थान मध्ये जर पिलर असल तर काही उपाय आहे का

  • @smitamore-hg3ev
    @smitamore-hg3ev 4 หลายเดือนก่อน

    Bedroom पण नैऋत्य आणि master बेडरूम पण नैऋत्य ल कसे करावे

    • @smitamore-hg3ev
      @smitamore-hg3ev 4 หลายเดือนก่อน

      तुम्ही बेडरूम आणि जीना दोन्ही नैऋत्य ल चांगले असते असे सांगता मग नक्की दोन्ही करताना कसा ताळमेळ घालावा

  • @kaverizalte1392
    @kaverizalte1392 6 หลายเดือนก่อน

    Remedy पण सांगत जा सर प्लीज

    • @AnandPimpalkarsAnandiVastu
      @AnandPimpalkarsAnandiVastu  6 หลายเดือนก่อน

      त्यासाठी पुढचे भाग पाहावे लागतात एकापाठोपाठ एक भाग आहेत त्या सगळी माहिती येणार आहे श्रद्धा आणि सबुरी महत्त्वाची असते

    • @kaverizalte1392
      @kaverizalte1392 6 หลายเดือนก่อน

      @@AnandPimpalkarsAnandiVastu thank you.. Om sai Ram

  • @sachin.kalekar1443
    @sachin.kalekar1443 6 หลายเดือนก่อน

    दक्षिण दिशेला जिना चालेल का

  • @rajendrakale2632
    @rajendrakale2632 6 หลายเดือนก่อน

    Ishnya la jina ahe kay karave

  • @manoharshinde1714
    @manoharshinde1714 6 หลายเดือนก่อน

    घरात देऊळ असावं का?

  • @anupamagaonkar9592
    @anupamagaonkar9592 6 หลายเดือนก่อน

    घराचा दरवाज नैऋत्य दिशेला असेल तर काय करावे

  • @user-ui3vy1jt6c
    @user-ui3vy1jt6c 6 หลายเดือนก่อน

    सर माझ्या नवीन बंगल्याच काम पूर्ण झाल पण तेरा जूनला माझ्या सख्या मोठया जावुबाईच निधन झाल तर आम्ही आता वास्तुशांती नाही करू शकत पण आम्हाला नवीन घरात राहायला जायच आहे तर चालेल का साधी कलश पूजा करून

    • @AnandPimpalkarsAnandiVastu
      @AnandPimpalkarsAnandiVastu  6 หลายเดือนก่อน

      गणेश पूजन व गृहप्रवेश करून जाऊ शकता सुतक फिटल्यानंतर जावे

  • @vijayahomkar1933
    @vijayahomkar1933 6 หลายเดือนก่อน

    पूर्व ईशान्येला जीना है सिमेंट कॉंगक्रिट चा तो तोडता येणे शक्य नाही काही उपाय सांगता का
    2)जिण्याखली टॉयलेट बाथरूम चालते का..नैऋत्य ल जीना आहे

    • @AnandPimpalkarsAnandiVastu
      @AnandPimpalkarsAnandiVastu  6 หลายเดือนก่อน

      पुढच्या भागात पाहायला मिळेल