part 36 नर्मदा परिभ्रमण एक निरंजन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 พ.ค. 2024
  • नाग साप येणार का?
    प्रथम खंड परिक्रमा पार्ट1
    • Narmada khand parikrama
    narmada parikrama
    snakes in wild
  • บันเทิง

ความคิดเห็น • 31

  • @niranjannaik9120
    @niranjannaik9120 หลายเดือนก่อน +1

    नर्मदा मैया की जय अनुभव कथन खूप छान केले

  • @jayaambre8472
    @jayaambre8472 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर अनुभव मिळाले आहेत तुम्हाला परिक्रमे मध्ये... आणि त्यातून शिकवण देखील... धन्य ती नर्मदा माता... नर्मदे हर🙏... नर्मदे हर🙏

  • @manasikale5364
    @manasikale5364 หลายเดือนก่อน +1

    Narmde har🙏🙏

  • @atulkhiste9345
    @atulkhiste9345 หลายเดือนก่อน +1

    नर्मदे हर ❤

  • @sarojpawar942
    @sarojpawar942 หลายเดือนก่อน +1

    नर्मदे हर 🙏

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 หลายเดือนก่อน +1

    नर्मदे हर.सुंदर .

  • @endorphin3105
    @endorphin3105 24 วันที่ผ่านมา +1

    Narmade har maiya

  • @santoshjadhav-wp6ht
    @santoshjadhav-wp6ht หลายเดือนก่อน +1

    नर्मदे हर

  • @dnyaneshwardharmadhikari5817
    @dnyaneshwardharmadhikari5817 หลายเดือนก่อน +1

    नर्मदे हर.

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 หลายเดือนก่อน +3

    खरंच आपण कोण कोणाला देणारे, आहे ते सर्व मैय्या स्वरूप भगवंताचे च आहे. परिक्रमेत अशा भावना, जाणीवा फुलत जातात, आपण अधिकाधिक नतमस्तक होत रहातो, कृपा अनुभवून, हीच तर परिक्रमेची फलश्रुती. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. ❤❤❤🙏🙏🙏

  • @Suresh-bj6lw
    @Suresh-bj6lw หลายเดือนก่อน +1

    ताई तुम्ही नशिबवान आहात. तुम्हाला इतके चांगले साधुसंत भेटले. ऐकून आनंद वाटला.

    • @indianmeditation1894
      @indianmeditation1894  หลายเดือนก่อน +1

      आणि खरोखर परिक्रमा करेपर्यंत जगात इतके चांगले लोक, साधू संत आहेत असे मला वाटतच नव्हते

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @sudhakarjadhav5966
    @sudhakarjadhav5966 หลายเดือนก่อน +1

    मात् श्री नर्मदे हर हर 🌺🌹🌸👏

  • @pratibhabarde366
    @pratibhabarde366 หลายเดือนก่อน +1

    Apli parikrama khup sundar keli maiyane Narmde har💐

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 หลายเดือนก่อน +1

    NarmAde har har har maiya

  • @dhananjayjoshi5380
    @dhananjayjoshi5380 หลายเดือนก่อน +1

    Parikrameche Sarthak jahale Narmade hara Tai Namaskar

  • @prssd72
    @prssd72 หลายเดือนก่อน +1

    🙏 नर्मदे हर 🙏
    खरं आहे... दान दक्षिणा इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने व अशा अशा भक्तांकडून मिळते की आपण खजील तरी होऊन जातो किंवा दिग्मुढ होतो...
    मी परिक्रमेत असताना उत्तर तटावरील चिखलदा येथून जाताना एक भरपूर दारू पिलेला माणूस चालता चालता अचानक माझ्याकडे वळला आणि मला बाबाजी अशी हाक मारून त्याच्या खिशात असेल नसेल ती चिल्लर काढून मला दक्षिणा देऊ केली...अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे सुरुवातीला मी थोडा भेदरलो, गांगरलो पण नंतर स्वतःला सावरत व त्या दारुड्या माणसाचा भाव बघून खूप ओशाळलो आणि मैय्येचा प्रसाद समजून त्या 10/12 रु.ची चिल्लर स्वीकारली....आणि धन्य झालो !
    🙏मात श्री नर्मदे हर 🙏

  • @manishakalwint8792
    @manishakalwint8792 หลายเดือนก่อน +1

    खूप छान ताई नर्मदे हर

  • @shivajipahurkar200
    @shivajipahurkar200 หลายเดือนก่อน +1

    नर्मदे हर 🌹🙏

  • @nandinidalvi1653
    @nandinidalvi1653 หลายเดือนก่อน +1

    नर्मदे हर🙏🙏 🌹🌺

  • @graminvibe3226
    @graminvibe3226 หลายเดือนก่อน +1

    नर्मदे हर नर्मदे हर
    हर हर नर्मदे

  • @rajanitile2304
    @rajanitile2304 หลายเดือนก่อน +1

    Nice

  • @ranjanasudame1000
    @ranjanasudame1000 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान अनुभव परिणामकारक पध्दतीने सांगितलेत.पुढे काय घडणार ?उत्सुकता खूप वाटते.झाडाखालील पाणी तापवण्याची जागा तर फारच चांगली.असे वाटते की तुमची परिक्रमा लवकर संपू नये,मी पुन्हा पुन्हा सांगते की मला चित्र व शीर्षकही भुरळ घालते.नर्मदे हर!!!

    • @indianmeditation1894
      @indianmeditation1894  หลายเดือนก่อน

      मलाही वाटते मैय्याचा सहवास संपू नये

    • @indianmeditation1894
      @indianmeditation1894  หลายเดือนก่อน

      आणि तुमच्या अशा उत्साही कमेंट्स मुळे अजून व्हिडिओ बनवावे वाटतात. आता हॆ संपले की अजून काही प्रवासाचे विडिओ बनवेन

  • @sudarshansattigeri5577
    @sudarshansattigeri5577 หลายเดือนก่อน +1

    नर्मदे हर

  • @alkaindore4024
    @alkaindore4024 หลายเดือนก่อน +1

    नर्मदे हर

  • @devendradarge2589
    @devendradarge2589 หลายเดือนก่อน +1

    नर्मदे हर