सप्तशती गुरुचरित्र सार - सप्तशती गुरुचरित्र सार - महिती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ก.ย. 2024
  • सप्तशती गुरुचरित्रसार
    P.P. Shri Vasudevanand Saraswati Tembye Swami Maharaj has written a book of 700 verses under the title "Shri Saptashati Gurucharitra Sar" and this book is free for men and women of all communities to read.

ความคิดเห็น • 42

  • @sunainakadam8612
    @sunainakadam8612 2 ปีที่แล้ว +1

    Shree gurudev Datt
    🙏🌹🌺🌹🌺🌹🌺🙏

  • @manoharsuryawanshi9684
    @manoharsuryawanshi9684 2 ปีที่แล้ว +1

    श्री गुरुदेव दत्त

    • @ShreeVasudevChintan
      @ShreeVasudevChintan  2 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @manojparoolker2791
    @manojparoolker2791 2 ปีที่แล้ว +1

    ताई ! मला ही पोथी on line मिळाली , आज पहील्यांदा पुर्ण वाचली , दीड तास लागतो , श्री गुरुदेव दत्त।

    • @ShreeVasudevChintan
      @ShreeVasudevChintan  2 ปีที่แล้ว

      खुप छान अनुभव आहेत पोथी वाचनाचे
      आपण इच्छित असल्यास आम्ही तुम्हाला तुमच्या पत्त्यावर पोथी पाठवू शकतो 🙏श्रीगुरुदेव दत्त 🙏

  • @rajendrapathak529
    @rajendrapathak529 2 ปีที่แล้ว +1

    खूप उपयुक्त माहिती. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.👍👌👌💐💐

  • @arvinddalal8575
    @arvinddalal8575 2 ปีที่แล้ว

    अत्यंत उत्कृष्ट विवेचन केलेले आहे.
    ।।श्री गुरुदेव दत्त।।

    • @ShreeVasudevChintan
      @ShreeVasudevChintan  2 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @kalpanakharade2918
    @kalpanakharade2918 2 ปีที่แล้ว +2

    Salag n10 divas n karta soyine 10 parayane kele tar chalte ka

    • @ShreeVasudevChintan
      @ShreeVasudevChintan  2 ปีที่แล้ว

      ठीक आहे. तथापि, जर तुम्ही 10 दिवस सतत केले तर ते अधिक प्रभावी आहे 🙏🏼श्री गुरुदेव दत्त 🙏🏼

  • @swamibhakti6219
    @swamibhakti6219 3 วันที่ผ่านมา +1

    Brahman sodun dusarya jatiche lok vachu shaktat ka .

    • @ShreeVasudevChintan
      @ShreeVasudevChintan  3 วันที่ผ่านมา

      @@swamibhakti6219 हो🙏 श्रीगुरुदेव दत्त

  • @sunainakadam8612
    @sunainakadam8612 2 ปีที่แล้ว

    Didi me 10 devsat hei 10 Vela vachan karnar aahe pan majhy ghar Kaya nonveg aast yar kas Kay karava hei sang pls

  • @jyotiargade2874
    @jyotiargade2874 2 ปีที่แล้ว

    श्री गुरुदेव दत्त खूप छान माहिती सांगितली

  • @priyankagoday7157
    @priyankagoday7157 2 ปีที่แล้ว +1

    मला ही पोथी कशी मिळेल?

    • @ShreeVasudevChintan
      @ShreeVasudevChintan  2 ปีที่แล้ว

      खुप छान अनुभव आहेत पोथी वाचनाचे.
      आपण इच्छित असल्यास आम्ही तुम्हाला तुमच्या पत्त्यावर पोथी पाठवू शकतो 🙏श्रीगुरुदेव दत्त 🙏

  • @vandanapatil6890
    @vandanapatil6890 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहे गुरुचरित्र पारायण केले मी

  • @rinashirsat9475
    @rinashirsat9475 2 ปีที่แล้ว +1

    ताई मी ह्या शनिवार पासून वाचनर आहे 10 दिवस सलग पण मध्ये अमावस्या येईल तर चालेल का तेव्हा वाचलं तर

    • @ShreeVasudevChintan
      @ShreeVasudevChintan  2 ปีที่แล้ว +1

      हो करू शकता. Shree Gurudev Datta🙏

  • @vandanapatil6890
    @vandanapatil6890 2 ปีที่แล้ว +2

    🌹💐🌹💐

  • @bhaktipargaonkar7644
    @bhaktipargaonkar7644 2 ปีที่แล้ว

    Gurudev datt💐

  • @ektapathak6689
    @ektapathak6689 2 ปีที่แล้ว

    Khup chan 🙏

  • @revaasworld8323
    @revaasworld8323 2 ปีที่แล้ว

    Chan🙏

  • @santoshjadhav3306
    @santoshjadhav3306 2 ปีที่แล้ว +1

    आदेश ताई कुठे मिळेल ग्रंथ

    • @ShreeVasudevChintan
      @ShreeVasudevChintan  2 ปีที่แล้ว

      आपल्याला पोथी हवी असेल तर आम्ही तुम्हाला पोथी पाठवू शकतो किंवा तुम्ही नरसोबावाडी, माणगाव किंवा पुणे आश्रम - श्री गुळवणी महाराज आश्रम, नर्हे पुणे येथून खरेदी करू शकता🙏
      g.co/kgs/eDNNRs

    • @santoshjadhav3306
      @santoshjadhav3306 2 ปีที่แล้ว +1

      ताई मी ऍड्रेस पाठवू का

    • @ShreeVasudevChintan
      @ShreeVasudevChintan  2 ปีที่แล้ว

      @@santoshjadhav3306 कृपया तुमचा पत्ता Instagram वर शेअर करा instagram.com/shree_tembeswamimaharaj?igshid=YmMyMTA2M2Y=

  • @shraddhagavankar2181
    @shraddhagavankar2181 2 ปีที่แล้ว +2

    Mala hi pothi havi ahe
    Tumhi post karu shakata ka?

    • @ShreeVasudevChintan
      @ShreeVasudevChintan  2 ปีที่แล้ว

      Ho nakki pathavu shaku. Please DM your details to our Instagram account shree_tembeswamimaharaj
      Link-instagram.com/shree_tembeswamimaharaj?igshid=YmMyMTA2M2Y=

  • @malini7639
    @malini7639 2 ปีที่แล้ว

    तु वाचन केलेला व्हिडीओ सापडला नाही मला वाचन करायला सोपे होईल ऐकताना वाचन होईल .

    • @ShreeVasudevChintan
      @ShreeVasudevChintan  2 ปีที่แล้ว

      मी नक्की शेअर करते 🙏Shree Gurudev Datta 🙏

    • @malini7639
      @malini7639 2 ปีที่แล้ว

      हो नक्की टाक मला वाचनाला मदत होईल मी या चँनल चे सदस्य घेतले आहे . आता श्री गुरुचरित्र पारायण साठी बैठक होत नाही म्हणून श्री सप्तशती गुरुचरित्रसार व संक्षिप्त गुरुचरित्र श्री अवधुतानंद महाराज हे दोन पोथ्या आणल्या .
      त्या कशा वाचाव्यात हे तुझे चँनल सापडले . श्री स्वामी समर्थ नीच घडवून आणले . तुझा आवाज खुप छान आहे .आता सर्व व्हिडीओ बघेल तुझ्या चँनल वरचे . मंदिराचा पत्ता दे . पुण्यात आले तर दर्शनाला येईल .

  • @malini7639
    @malini7639 2 ปีที่แล้ว

    मी हि पोथी श्री सप्तशती गुरूचरित्र सार अक्कलकोट वरून आणले पण कसे वाचावे संकल्प करून वाचावे का . रोज किती अध्याय वाचावे . वयोवृद्ध असल्याने खुर्चीवर बसून वाचली तर चालेल का . मला हि पोथी आता मिळाली .आधी श्री गुरूचरित्र पारायण वर्षातून २,३वेळा होत होती हि पोथी परवाच आणली व आज तुझा व्हिडीओ बघायला मिळाला

    • @ShreeVasudevChintan
      @ShreeVasudevChintan  2 ปีที่แล้ว

      हो ताई संकल्प युक्त वाचल तर जास्त फलद्रूप थरेल.
      आणि भक्ती भावाने नक्कीच खुर्ची वर बसुन वाचले तर चालेल.फक्त ताई खुर्ची वर आसन घालुन बसा🙏रोज १ आध्याय किंवा पोथी मध्ये सांगितल तस साप्ताहिक पारायण करू शकतो आणि रोज किती अध्याय वाचावे पोथी मधे सांगितल आहे🙏श्रीगुरुदेव दत्त 🙏

    • @malini7639
      @malini7639 2 ปีที่แล้ว

      @@ShreeVasudevChintan श्रद्धा उत्तर दिले धन्यवाद मी पोथी आणली त्यात काही लिहलेले नव्हते
      पुण्यातील तु ज्या मंदिरात असते तो पत्ता द्यावा .

  • @sagarkalshetti6268
    @sagarkalshetti6268 2 ปีที่แล้ว

    Gangapur