सुधीर फडके जी नमस्कार, आपण आता आमच्यात नाही असं वाटतच नाही
Babuji Kay surel aani apratim gayaki
Dhany dhany Babuji 🎉 India Miss you! Koti koti naman Babuji 🎉😢🎉
वेदा नाही कळला अंत पार ज्याचा कानडा राजा पंढरीचा.
ह्या संपूर्ण कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग मिळाले तर खूप बरे होईल असा अमुल्य ठेवा परत नाही मिळणार.
Great Legend 🙏🙏
👌👌👏👏🌹🌹
❤
बाबूजीना दंडवत 🙏🙏🙏
🙏🙏👌
❤❤
बाबूजींच्या सारखे दुसरे होणे नाही.. विनयशील नमस्कार
Apratim.gayki
स्वरगंधर्व
त्या वयातही किती आवाज मेन्टेन होता!!!
नारायणराव किंवा हिराबाई बडोदेकर यांचे मोठेपण कशात आहे याचे दिलेले उदाहरण हे आत्ताच्या तथाकथित मोठ्या कलाकारांनी समजण्याची गोष्ट आहे.
वा बाबूजी वा
भारतीय परंपरेची उज्वलता सिद्ध करणारी ही दोन रत्न ... आदरणीय फडके साहेब व रानडे साहेब ... 🙏🙏❤
Iti