ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
आमच्या कोळी लोकांच्या जीवनातील व्यथा, वेदना, संकटे आणी दर्या सागरा सारखाच आनंदाचा खळाळता झरा सुद्धा तेवढ्याच ताकदीने सर्वांसमोर आणणारे... अतिशय गोड, भारदस्त आणि दैवी आवाजाचे धनी लोकशाहीर सन्माननीय विठ्ठल उमप यांना आम्हा सर्व कोळयांच्या वतीने मानाचा मुजरा... राजेश पाटील. अर्नाळा, नवावीर पाडा. 👍👍🙏🙏
कोळी गीते गाणारे उमप दादा सारखे पुन्हा कोण जन्माला ये णार नाही.
स्व विठल उमप साहेब यांनी गायलेली गाणी मला खूप खूप आवडतात सतत ऐकावीसी वाटतात
लहान असताना संध्याकाली रेडिओ वर लोकसंगीत लागल की या आवाजाने एक वेगलीच वातावरण निर्मिती व्हायची..खूप आठवन येते त्या दिवसांची😢
आवाजाचा बादशहा विठ्ठल दादांना मानाचा मुजरा
प्रसिध्द शायर विठ्ठल दादा ऊपम यांच्या पवित्र स्मुतिस अभिवादन
शाहिर विठ्ठल उमप यांची गीते अजरामर रहात आहेत..एवढे अथ॔पुण॔ आहेत....जयभीम...👌✊✍🙏🤝💯
Hi ji 6
💐
महाराष्ट्राच्या महान शाहीराला मानाचा मुजरा
शाहीराचे शाहीर महाशाहीर दादा उमप यांना मानाचा मुजरा.
1990च्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला ❤❤❤❤❤
स्व. विठ्ठल उमप यांनी ईतकी कोळीगीत छान सादर करताना आवाज ईतका छान वाटतो की कान तृप्त होऊन जातात नमस्कार
भावपूर्ण श्रदंजली जय भीम 🌷🌷🌷
खूप सुंदर, आवाज 🙏🙏🙏🙏
Kona konala aavaj aavdla vitthal umap yancha ☺
Khupch. Chhan. Geete. Old. Is. Gold 14:10
खूप छान आहे दादा जयभिम दादा
विठ्ठल उमप दादा यांचे गीत लहन पनी आंम्ही खुप आयकाय चो लय लय भारी गायकी खुप छान आवाज
हार्ट टचिंग सॉंग
फारच छान 👌 😊
लय भारी साहेब
Very very nice my heart SHAHIR VITHAL UMAP JI.💙💙💙💙💙
All time great.
खूप छान 🙏🙏🙏🙏
जाम भारी
शाहीर विठ्ठल उमप यांना अप्रतिम कोळी गीते गायली आहेत त्यांना मानाचा मुजरा
अप्रतीम
Super song...🎉🎉
Kaka tumchi tarif karu tevadhi kamich aahe
💓💓💓
God sangit thanksgiving
Ek no.....
मस्त
25-10-2022📍Happy Diwali 🎉
Nice
❤❤❤❤❤❤❤❤❤😘😘😘😘😘😘😘😘😘
❤
Great
Great no one can match him all time greatest umajee Amar rahe
Dada lay Bhari
I like it
A great personality of vitthal umap saheb.
दादा तूमच्या बरोबर गाण्याची ताकद नाही कुणाची
Ananta fulore
Wings marathi can I download this songs
V
Èsd
Tumchisarvganimalaavdtat
आमच्या कोळी लोकांच्या जीवनातील व्यथा, वेदना, संकटे आणी दर्या सागरा सारखाच आनंदाचा खळाळता झरा सुद्धा तेवढ्याच ताकदीने सर्वांसमोर आणणारे... अतिशय गोड, भारदस्त आणि दैवी आवाजाचे धनी लोकशाहीर सन्माननीय विठ्ठल उमप यांना आम्हा सर्व कोळयांच्या वतीने मानाचा मुजरा... राजेश पाटील. अर्नाळा, नवावीर पाडा. 👍👍🙏🙏
कोळी गीते गाणारे उमप दादा सारखे पुन्हा कोण जन्माला ये णार नाही.
स्व विठल उमप साहेब यांनी गायलेली गाणी मला खूप खूप आवडतात
सतत ऐकावीसी वाटतात
लहान असताना संध्याकाली रेडिओ वर लोकसंगीत लागल की या आवाजाने एक वेगलीच वातावरण निर्मिती व्हायची..खूप आठवन येते त्या दिवसांची😢
आवाजाचा बादशहा विठ्ठल दादांना मानाचा मुजरा
प्रसिध्द शायर विठ्ठल दादा ऊपम यांच्या पवित्र स्मुतिस अभिवादन
शाहिर विठ्ठल उमप यांची गीते अजरामर रहात आहेत..एवढे अथ॔पुण॔ आहेत....जयभीम...👌✊✍🙏🤝💯
Hi ji 6
💐
महाराष्ट्राच्या महान शाहीराला मानाचा मुजरा
शाहीराचे शाहीर महाशाहीर दादा उमप यांना मानाचा मुजरा.
1990च्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला ❤❤❤❤❤
स्व. विठ्ठल उमप यांनी ईतकी कोळीगीत छान सादर करताना आवाज ईतका छान वाटतो की कान तृप्त होऊन जातात नमस्कार
भावपूर्ण श्रदंजली जय भीम 🌷🌷🌷
खूप सुंदर, आवाज 🙏🙏🙏🙏
Kona konala aavaj aavdla vitthal umap yancha ☺
Khupch. Chhan. Geete. Old. Is. Gold 14:10
खूप छान आहे दादा जयभिम दादा
विठ्ठल उमप दादा यांचे गीत लहन पनी आंम्ही खुप आयकाय चो लय लय भारी गायकी खुप छान आवाज
हार्ट टचिंग सॉंग
फारच छान 👌 😊
लय भारी साहेब
Very very nice my heart SHAHIR VITHAL UMAP JI.💙💙💙💙💙
All time great.
खूप छान 🙏🙏🙏🙏
जाम भारी
शाहीर विठ्ठल उमप यांना अप्रतिम कोळी गीते गायली आहेत त्यांना मानाचा मुजरा
अप्रतीम
Super song...🎉🎉
Kaka tumchi tarif karu tevadhi kamich aahe
💓💓💓
God sangit thanksgiving
Ek no.....
मस्त
25-10-2022📍
Happy Diwali 🎉