प्राण सोडीला राजरत्नान गायक: आश्विन निरभवणे,कवी : चंद्रकांत निरभवणे, संगीत सयोजन :जयेंद्र भांडे.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 พ.ย. 2022
- Ashwin Nirbhavane & VJ music company presents
Praan Sodila Rajratnane
Nirmata: Sambodhi dada Kamble
Vishesh abhar: Bipin bhau Kasare
Gayak: Ashwin Nirbhavane
Kavi: Chandrakant Nirbhavane
Music arranjer: Jayendra Bhande
Thanks to : Kiran arts, Rushikesh Kadam,
Akshay Jadhav, Abhijit Kamble, Tanvi Sakat.
jaibhim khup chhan dada
अप्रतिम रचना जय भीम दादा 🙏
दादा जयभीम,डोळ्यापुढे वास्तविक सत्य परिस्थिती उभी राहिली.गाण्याचे शब्द ऐकून डोळे पाणावत होते.एक वर्षापासून फक्त धृपद गुणगुणत होतो.कारण पूर्ण गाणं मिळतच नव्हतं.रमाईचा त्याग आणि बाबासाहेबांचे अपार कष्ट या गोष्टींमुळेच आज आम्ही स्वाभिमानाने आलिशान जीवन जगत आहोत ; पण त्यांच्या उपकाराची जाण ठेवण्यासाठी आम्ही कुठेतरी कमी पडत आहोत. कवी व गायक यांना दोघांनाही सप्रेम जयभीम,जय संविधान !💐💐🙏🙏
He geet aikun dolyat Pani ale Jai Bhim Jai samvidhan
Dada love you khup chan
खूप जबरदस्त गायीले दादा 🙏
ऑफिस चे काम करता करता ऐकत होतो..
फार गहिवरून आलं...
काकांना पण सांगा खूप छान लिहिले गाणं ❤️
Sarvanche manapasun abhar....
Dada chandrakant nirbhqvne dada cha number pathava बर
9867157630
हे गाणं ऐकून डोळ्यात पाणी आल जय भीम😢😢😢😢
जबरदस्त दादा हे गाणं गाण्यांसाठी लिहून घेत होतो पण तुम्ही मात्र धुर्वपद गायलं होतं पुढं लिहीण्यासाठी खूप आतुरतेने वाट बघत होतो पण गाणं पुर्ण भटलच नाही आज सकाळी सकाळी तेच गाणं समोर दिसल प्राण सोडीला राजरत्नान रमा सिंहाच्या लाडक्या मुलान गित एकुण खुप हर्ष दाटला आणि डोळ्यातील अश्रू आपोआप वाहत होते गित खूप जबरदस्त आहे दादा मी भिंमशाहीर गायक राजेश खंदारे माझ्या तर्फे आपणांस क्रांतीकारी लय भारी निळा कडक स्वाभिमानाचा सन्मानाचा मानाचा सप्रेम जय भिंम
वा दादा लिखाण आणि गायकी क्या बात..❤️
*क्या बात है कंठ दाटून आला चद्रकात गुरुजी लिखाणाला तोड नाही* 🎙️🔊🎹✒️🎼🎤👆🙏
दादा हे गीत ऐकून कंठ दाटून आला हृदयाला भिडणार गीत आहे
Kya baat hai dada खुप दिवसापासुन वाट बघत होतो या गाण्यांची
हे गीत खुप छान गायले सर अश्रु आले जय भिम.. 🙏🙏🙏
खुप सत्यता मांडली आणि जबरदस्त गायकी सर 🙏🙏🙏🙏🙏 क्रांतिकारी जयभीम 🙏🙏🙏
Superb amezing whaa kya baat hey jai bheem 👌👌👌👌
Dada tumcha no. Pathava
9821619526
जयभिम दादासाहेब डोळे भरून आले छान शब्द रचना आवाज भारी
खूप छान दादा 👌💙
Kubh sundar song ashvin nirbhavane
Heart ❤️ touching song 👌👌👌👌
खुप सुदर गीत गायले आवाज सुदर
Geet aaikun rudhay datuni ale
.jay bhim..
Khup Sundar 🙏🙏
Gitache varnan karnyas shabd nahit
Chan