@@KavyaaasVlog Show all Buddhist Ancient Caves Veepasana Centers Igatpuree Golden Pagoda Borevalee Markal Near Alandee Pune Near Swargate Etc Symbiosis Society's Dr Babasaheb Ambedkar Museum Memorial Also of PMC Near Maal Dhakka Sasoon Hospital Pune Promote Distance Learning From Open University U will Get More Like Share Subscribers Followers TRP Jast Prapt Hoel 📢💦🌹
@KavyaaasVlog Learn Palee Bhasha Dhamma Lepee Read For People all Palee Bhasha Inscription Sheela Lekh Naneghat Inscription Junnar Take Help of ABCPRT Team Give Them Respectful Fees Maandhan Take Information From Google and all Sources Teach Palee Bhasha on U R TH-cam channel Share Video on Maximum Apps 😅💙🎨
पर्यटन मंत्री, पुरताव मंत्री, लक्ष घाल देश चागला इतिहास विसर पडला आहे यातुन देश कती प्रकारे tax ,रोजगार उपलब्ध विचार कर, किल्ले , बुद्ध लेणी जैन लेणी आहे. 52 प्रकार business uplabdh उपलाब्ध होता, विमान ,बस कार ,हॉटेल, लोकलं माणसं रोजगार उपलब्ध होईल. जय महाराष्ट्र
#अप्रतिम_ताई❤️📸✨🕊️👌🏻💯 संपूर्ण व्हिडिओ/Vlog सुंदर झालाय… त्याचबरोबर निसर्गरम्य जुन्नर तालुक्यातील अंबा-अंबिका लेणीची महत्वपूर्ण माहिती खुप सुंदर प्रकारे सांगितलीस…❤️✨👌🏻 आणि शेवटी सुद्धा अगदी बरोबर बोललीस ताई… या अप्रतिम अशा ऐतिहासिक वास्तूंचे जतन,संवर्धन करायला हवे… खरंच पुरातत्व विभागाने हि सर्व काळजी घ्यायला हवी…⛳️✨
1st comment , मलाही ही लेणी पाहण्याची इच्छा होती ती तुमच्यामुळे ती video द्वारे पाहता आली, Thanks ताई , ही लेणी आमच्या नेहमीच्या जाण्या-येण्याच्या Road वर आहेत. पण कधी गेलो नाही पाहयला , तुमची AGRO-SERIES खुपच छान होती . Thanks a lot of !!🌹🌺🌷💖
पुर्वी समोर पटांगण नव्हते चारही अष्टकोनी स्तंभ पासुन सरळ खाल पर्यंत कोरीव पायर्या होत्या पुरातत्व खात्याने लेणी समोर सपाटीकरण करून काही पाण्याची कुंड व कातळ पायर्या पुरून टाकल्या
आपण ज्या लिपीला ब्राम्ही लिपी बोलत आहात ती पाली भाषा असून तिला धम्म लिपी बोलण्यात यायचं असे सम्राट अशोकाच्या एका शिलालेखात उल्लेख केला आहे ब्राम्ही लिपी हा चुकीचा शब्द प्रचार आहे आपण खुप छान माहिती देत आहात सर्व जुन्नरच्या २०० लेन्या दाखवा
खूप छान सुंदर व्हिडीओ बनवला आहे. भाषा शेली, शिल्पांची माहिती छान एडिटिंग. समजायला सोप. मस्त जय भवानी जय शिवगोरक्ष.
Namo Buddhay
Nice vedio, सम्राट अशोकाने आपल्या शिलालेखात धम्मलिपी हा उल्लेख केला आहे, त्यामुळे मॅम आपण सुद्धा ब्राम्ही ऐवजी धम्म लिपी असाच उल्लेख करा 🙏🏼
नक्की😇
@@KavyaaasVlog Show all Buddhist Ancient Caves Veepasana Centers Igatpuree Golden Pagoda Borevalee Markal Near Alandee Pune Near Swargate Etc Symbiosis Society's Dr Babasaheb Ambedkar Museum Memorial Also of PMC Near Maal Dhakka Sasoon Hospital Pune Promote Distance Learning From Open University U will Get More Like Share Subscribers Followers TRP Jast Prapt Hoel 📢💦🌹
फार छान...जुन्नर तालुक्यातील अनेक ठिकाणे तुम्ही दाखवत आहात सखोल माहिती ही देता.फार अभिमान वाटतो जुन्नर तालुक्यातील असल्याचा.धन्यवाद 🙏🏼👍
🙏❤️🦋😇♥️🇮🇳
Khup chan amhi dekhil prayatna karat ahot tumchya mule khup gosti sopya zhalya 🙏🙏
🙏🙏
ताई अप्रतिम आपले काम कारण आपण जे दाखवता ते खूप अभ्यासासाठी उत्तम आहे.
🦋😍😇♥️👍
ताई खूप छान माहिती दिली आहे,
खुप छान लेणी आहेत अंबा अंबिका देवी पण छान
♥️♥️♥️♥️
खुप छान आवाज आहे ।। धन्यवाद नमो बुध्धाय 🙏🙏 आनखी लेण्यांना भेट द्या ।।
नक्कीच♥️🙏
@KavyaaasVlog Learn Palee Bhasha Dhamma Lepee Read For People all Palee Bhasha Inscription Sheela Lekh Naneghat Inscription Junnar Take Help of ABCPRT Team Give Them Respectful Fees Maandhan Take Information From Google and all Sources Teach Palee Bhasha on U R TH-cam channel Share Video on Maximum Apps 😅💙🎨
पर्यटन मंत्री, पुरताव मंत्री, लक्ष घाल
देश चागला इतिहास विसर पडला आहे
यातुन देश कती प्रकारे tax ,रोजगार उपलब्ध विचार कर, किल्ले , बुद्ध लेणी जैन लेणी आहे. 52 प्रकार business uplabdh उपलाब्ध होता, विमान ,बस कार ,हॉटेल, लोकलं माणसं रोजगार उपलब्ध होईल. जय महाराष्ट्र
Thank you Mam. Jaibhim NamoBuddhay. You are doing great job.
✅😇😇
Namo budhay
खुप छान माहितीपुर्ण व्हिडीओ
मनापासून आभार सर तुमचे😇🙏♥️
मस्त 👌👌👌जय शिवराय
Ek dum chan explain kele aaye....... Dhanyavaad 🙏🏻
🙏🙏
🙏😀असे काही माहितीच नव्हते.. 👍nice work..जुन्नरच्या इतिहास कालीन सारे ठिकाणचे असेच डॉक्युमेंटरी करून ठेवा..
हो नक्की
छान माहिती दिली ताई.
😇😇
अंबा-अबिका, भुत लेणी ,भीमाशंकर असे नावे नसुन संपुर्ण मानमुकडा (डोंगर) बुद्ध लेणी आहे
खऱ्या अर्थान ओळख आपण सर्वांनी द्यायला हवी
👍👍👍
नमोबुद्धाय ।
छान माहिती
Mast mahiti🙏
धन्यवाद😇🙏🕊️
Thank you Kaavyaa.... wishing you all the best ahead
Very good. Keep it up
#अप्रतिम_ताई❤️📸✨🕊️👌🏻💯
संपूर्ण व्हिडिओ/Vlog सुंदर झालाय… त्याचबरोबर निसर्गरम्य जुन्नर तालुक्यातील अंबा-अंबिका लेणीची महत्वपूर्ण माहिती खुप सुंदर प्रकारे सांगितलीस…❤️✨👌🏻
आणि शेवटी सुद्धा अगदी बरोबर बोललीस ताई… या अप्रतिम अशा ऐतिहासिक वास्तूंचे जतन,संवर्धन करायला हवे… खरंच पुरातत्व विभागाने हि सर्व काळजी घ्यायला हवी…⛳️✨
♥️♥️♥️♥️
1st comment , मलाही ही लेणी पाहण्याची इच्छा होती ती तुमच्यामुळे ती video द्वारे पाहता आली, Thanks ताई ,
ही लेणी आमच्या नेहमीच्या जाण्या-येण्याच्या Road वर आहेत. पण कधी गेलो नाही पाहयला ,
तुमची AGRO-SERIES खुपच छान होती .
Thanks a lot of !!🌹🌺🌷💖
😍❤️🦋♥️
बुद्ध लेणीची खूपच छान माहिती दिली ताई
♥️🕊️⛳🙏😇
Great work 👍, Keep it up 😊
जुन्नर तालुका किती लेणी आहे
आणि कुठे कुठे आहे सांगा ताई
Thanks sir very nice
Sundar.
मानमुकडा हा शब्द आहे( मानमुकडा डोंगर )
मान वळवून (वाकडी करून) बघावी लागणारी बुध्द लेणीं
हो कालांतराने मानमुकुड शब्दाचा बराच अपभ्रंश झालाय..!!😇🙏
कृपया मुळ नाव प्रचलित करा नंतर आणखी शब्दभ्रंश होतील
नक्की🙏🙏
Nice sister!
Keep exploring 😍🤗
♥️♥️♥️♥️
Nice information..thanks
🕊️♥️⛳🦋🕊️
Travel more❤️😍✌️👌
❤️❤️❤️❤️
खूप छान मॅडम
🇮🇳♥️🙏😇🦋
Thank you Tai. Baudh leni pahayala milali.
♥️♥️♥️♥️
👌👌👌
Incredible India 🇮🇳😍
😍😍❤️❤️🇮🇳🇮🇳
Bhartatil serv lenya ya bddhism shi related ahet
I am buddhist and this is buddhist cave
Yes
👍👍👌👌👌👌👌
♥️🇮🇳🕊️😇🦋
पुर्वी समोर पटांगण नव्हते
चारही अष्टकोनी स्तंभ पासुन सरळ खाल पर्यंत कोरीव पायर्या होत्या
पुरातत्व खात्याने लेणी समोर सपाटीकरण करून काही पाण्याची कुंड व कातळ पायर्या पुरून टाकल्या
मनापासून आभारी..अजून काही माहिती मिळत असेल तर नक्की कळवा..!!😇🙏
❤
👍👍👍👍👌👌👌👌
♥️♥️♥️
अहो उपडा कळश नाही त्याला पिंपळाचे पान म्हणतात
👍
आपण ज्या लिपीला ब्राम्ही लिपी बोलत आहात ती पाली भाषा असून तिला धम्म लिपी बोलण्यात यायचं असे सम्राट अशोकाच्या एका शिलालेखात उल्लेख केला आहे ब्राम्ही लिपी हा चुकीचा शब्द प्रचार आहे आपण खुप छान माहिती देत आहात सर्व जुन्नरच्या २०० लेन्या दाखवा
हो लवकरच सगळ्याच लेण्यांचं दर्शन होईल🕊️♥️
@@KavyaaasVlog Buddha Laynee Ahay 📢 Bake Kahe Nahe 😅😮
Budhha leni
👌
♥️😇🦋🙏❤️
😍😍👌👌
🇮🇳♥️🕊️😇🦋
👍👍👍😀
♥️🦋😇🙏🇮🇳
😍😍
♥️🇮🇳🕊️😇🦋
👍🏻
❤️😍🦋♥️😇
Dhammlipi aahe
👌