मास्तर तुम्ही महाविकास आघाड़ी साठी काढलेले वर्तुल विधानसभेत आहे। लवकरच तुम्हचा विचार। महाविकास आघाडी करतील अशी अपेक्षा एक निष्टावंत कांग्रेस कार्यकर्ता। जय हिन्द जय कांग्रेस
८४ च्या वयात बँक वाले कर्ज देत नाही. RTO लायसन्स देत नाही LIC वाले पाँलिसी देत नाही. आणी .... आणि ...काका म्हणतात माझ्या हातात महाराष्ट्र द्या 😂😂🤣🤣😂😂🤣🤣😂😂🤣
कराळे मास्तर तुम्ही एक शिक्षक होते न... मला एक सांगा विद्यार्थ्यांना तुम्ही मोठ्यांचा मान सन्मान करायला शिकवतात की नाही... मग तुम्ही एक शिक्षक असून या देशाच्या पंतप्रधानांना आरे कारे एकेरी उल्लेख आणी वारंवार साल्या साल्या म्हणून तुमच्या शिक्षक पेशेची इज्जत घालवत आहे... साल्या साल्या म्हणतात प्रधानमंत्री ला... प्रधानमंत्री च्या बहिणी सोबत लग्न झालंय का तुमचं..?...कायद्यानुसार प्रत्येकाला देशात विरोध करण्याचा अधिकार आहे पण मोठ्यांचा मान सन्मान मर्यादा ठेवून बोलायला हवं हे तुमच्या घरच्यांनी संस्कार दिलेत की नाही..?... बीजेपी वाले जेव्हा पवारांचा विरोध करतात न तेव्हा नेहमी नेहमी पवार साहेब पवार साहेबच म्हणतात हेच खरे संस्कार आहेत... तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला योग्य ते संस्कार दिले असतील पण स्वार्थापोटी माय बापाने दिलेले संस्कार एक शिक्षक विसरतात तर त्या शिक्षकाला मास्तर म्हणण्याची काही आवश्यकता नाही असं मला वाटंत...💯
हे भक्त कराळे सराबद्दल कॉमेंट करत आहेत, तिथं फडणवीस म्हणलं होता अजित पवार सोबत या जन्मात युती करणार नाही त्याच्यावर कॉमेंट करण्याऐवजी, हा माणूस तुमच्या हक्कासाठी बेधडकपणे बोलत आहे तर तुम्हाला मिरची लागत आहे...
मग हिंदूह्रुदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी पण जाहीर सभेत सांगितले होते की ज्या दिवशी माझा पक्ष काँग्रेसशी युती करेल त्या दिवशी मी माझे दुकान बंद करीन.तरी त्यांचे चिरंजीव सत्तेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेस पक्षाबरोबर आघाडी केली हे पण सांगा.
सर तुमच बोलणं अगदी बरोबर आहे.....
सर, आपण राजकीय झाले कि, खोटे बोलत आहात,राजकारणात भाग घेणार नाही, फुकट काम करणार नाही.पण काम चांगले करता, अभिनंदन सर.
बोल बचन मास्तर 😂 नुसते प्रचारा साठी उपयोग केला जाणारा माणूस म्हणजे कराळे मास्तर 😂
Tula ka mirchi lagli 😂
@Renaissance861 mala mirchi nahi lagli kharch jar jantech kam karnyachi echya asel tar apaksh ubh rahch na kasyala lokachya hmalya karaycha
कराळे सर तुम्ही तुमच्या आपत्या ची शपथ घेऊन सागां शरद पवार साहेब ❤ हे राजकीय शकुनी आहे
हा फक्त भाजप विरुद्ध बोलतो लक्षात घ्या
म्हणूनच लोकांनी डोक्यावर घेतले आहे तूही लक्षात घे
@sandipmahajano390 म्हणजे याची लायकी भुं...आहे तर
पैसे दिले की ट्रम्प ले पण शिव्या देतो
@@sandipmahajano390
😂🤓😜💯👍💯😜🤓😂
चांगला आहे. भाजपा महाराष्ट्र द्रोही
पैसे भेटले का कराळे आता मागच्या व्हिडिओ मध्ये रडत होता तु पैसा साठी 😂😂
😂😂😂😮😂😂😂
Pawar cha popat karale mastar😂😂😂😂
Aani aata helicopters be firto
कितीच पॅकेज घेतल कराळ सर
खोटं बोल पण रेटून बोल कराळे
आरएसएस धोरण
राम कृष्ण खोटे
अगदीच योग्य बोललात सर..
सर लायकीला सोबत नाही देव देश धर्म रक्षण करणारी पक्षाला नेहमी बोलतो
आधीच वाटल होत पवार साहेबांनी काही चमचे राज्यात सोडले आहे.हळू हळू समोर येत आहे.लढा पण विकल जाऊ नका.
आता आपण राजकारणी झाले, जेवढं पॅकेज तेवढी पोपटपंची 😂लाळ चाटली कराळे ने
महाविकास आघाडी वाल्यांना माहिती आपण बोलल्याने काय होत नाही म्हणून असे पोपठ ठेवले
सभा झाल्यावर यायले स्लीपर कोच च टिकिट काढून पाठऊन देजा साहेब.. 😂😅😂
पोपट पंछी पोपट पवार साहेब निवडून येत नाही
काय कराळे तुम्ही पण वाया गेलात
फी किती घेतली
सर तुम्हीच आमचे नेते आहे सर
मास्तर,कुणी कुणाचं भल करीत नाही सगळेच राजकिय नेते आपापला " ईकास " करतात जनता गेली खड्यात.
Very very very very very very very very good ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
महाराष्ट्राचा स्वाभिमान तुतारी, मशाल.....
असेल शिक्षक महाराष्ट्रात झाल्या मुळे महाराष्ट्राची वाट लागली
फुकटचे पगार घेतात शिकवत नाहीत 25 रुपयेच आणि पगार 70000 हजार
अवघड आहे महाराष्ट्राचे
Ha private coaching class gheto
कराळे सर तुम्ही पवार साहेबांची तुतारी हाती घेण्यापेक्षा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा
लोकसभेच्या साडेतीन भेटले होते आता विधानसभेचे किती
कंडोम सारखे वापरून फेकून देतील सर गरीब मुलांसाठी काम करा त्यांचे आई वडील खुश होतील घरे बसतील कायम आठवणीत रानार
Good 👍👍👍👍👍
मास्तर तुम्ही महाविकास आघाड़ी साठी काढलेले वर्तुल विधानसभेत आहे। लवकरच तुम्हचा विचार। महाविकास आघाडी करतील अशी अपेक्षा एक निष्टावंत कांग्रेस कार्यकर्ता। जय हिन्द जय कांग्रेस
Great sir🎉
एक दम बरोबर आहे सर
Ak nambar sir❤
बरोबर बोलत होते काळे साहेब राष्ट्रवादी विकार
❤️ म वि आ ❤️
८४ च्या वयात बँक वाले कर्ज देत नाही.
RTO लायसन्स देत नाही
LIC वाले पाँलिसी देत नाही.
आणी .... आणि ...काका म्हणतात माझ्या हातात महाराष्ट्र द्या
😂😂🤣🤣😂😂🤣🤣😂😂🤣
😂
किती रोजगार आहे त्याच्यावर बोला आरोग्य भरती गोथळा वर बोला यांचे सरकार होत तेव्हा
कराळे यांचं अभिनंदन.
करंटा सर😂😂
कराळे मास्तर तुम्ही एक शिक्षक होते न... मला एक सांगा विद्यार्थ्यांना तुम्ही मोठ्यांचा मान सन्मान करायला शिकवतात की नाही... मग तुम्ही एक शिक्षक असून या देशाच्या पंतप्रधानांना आरे कारे एकेरी उल्लेख आणी वारंवार साल्या साल्या म्हणून तुमच्या शिक्षक पेशेची इज्जत घालवत आहे... साल्या साल्या म्हणतात प्रधानमंत्री ला... प्रधानमंत्री च्या बहिणी सोबत लग्न झालंय का तुमचं..?...कायद्यानुसार प्रत्येकाला देशात विरोध करण्याचा अधिकार आहे पण मोठ्यांचा मान सन्मान मर्यादा ठेवून बोलायला हवं हे तुमच्या घरच्यांनी संस्कार दिलेत की नाही..?... बीजेपी वाले जेव्हा पवारांचा विरोध करतात न तेव्हा नेहमी नेहमी पवार साहेब पवार साहेबच म्हणतात हेच खरे संस्कार आहेत... तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला योग्य ते संस्कार दिले असतील पण स्वार्थापोटी माय बापाने दिलेले संस्कार एक शिक्षक विसरतात तर त्या शिक्षकाला मास्तर म्हणण्याची काही आवश्यकता नाही असं मला वाटंत...💯
झाली का नाराजी दूर सर
सूर्यावर थंकल्यासारख झालं हे तर 😅
फुकट चा प्रचार बंद झाला काय
दाबून दाम घेतला असेल राव 😂😂😂😂😂
Guruji no.ek
विद्यार्थ्याशी काम करा नीट शिकवा
मास्तर तुम्ही फक्त विलक्षण पुरतेच आहे का
कराळे ले ढुंगण धुवायला ठेवा.....
सर तुम्ही मुलांना ज्ञानदान करा ईकडे राजकारण करण्यासाठी भरपुर लोक आहेत
Sir.jai maharashtra.yannda aaplech sarkar.
पाकीट मिळाला वाटतं😂😂😂
हा पोपट
हा फक्त भाजप विरुद्ध बोलतो लक्ष असू द्या
Fees घेतं हे मास्तर आता सभेत बॉयाला 😂
पवार साहेब चे इस्पिकर 😂😂पोपटी मास्टर 😂
24 हॉर्स लाइट मेंविदर्भ
नितेश कराले सर
याला काही तरी दया पोपट लय उडत आहे
सभा लावचे किती रुपये घेतले गुरुजी
चालू झालं का याच पुन्हा...एकच एक
फी भेटली
पोहोचल पोहोचल लवकरच काळजी नको करू 😂😂😂
खुप लबाड आहे हा🤛🤛
हा पण सुपारी बहादुर झाला आहे आता...
किती पैसे भेटले😂😂
Tu budhwaar pethet jevdhe paise detos tevdhech😂
@avinashbansod8028 ajun पेठेत गेलो नाही भावा पुणे ले अजून गेलो नाही
विधान परिषद किंवा महामंडळ फिक्स
Kiti rupye dile re bhau pawar sir n😅karan tumich mtl me fees ghenar mnun ata meeting chi
Kiti paise ghetle😅😅
Publicity+money😂
दाडी वाल्याचा लिलाव झाल्या नंतर छ.संभाजीनगर ला या.कर्हाळे मास्तर तुम्ही.
Karale sirana cha class la por kami zale aahet sadhya
कराळे सभेला 1 लाख घेतो
BJP Hato pawar saheb ,pura Maharashtra aapke sath hai
कराळे सर. खरच तुम्ही बोलत आहेत.
लालची धंदा # राजकारण 😂
मित्रा आपलं काम आणि घर सांभाळ राजकारण तुझा घास नाही.निवडणूक संपली की कोण येणार नाही.😂
गुरु नावाला कलंक लावला रे भो तुने....
पैसे घेऊन परिवर्तन होत नाही मास्तर
Karale sir aapla business Kay she tumhi karta kay
सर फी किती घेतली
True speech 😂😂
विदर्भाच साहेब न खुप नुकसान केल
रेट काय चालू आहे याचं ?
Vanchit madhe jayle pahije hote
सोयाबीन ल भाव 8000 झाला तर परवडत शेतकऱ्याला.
sir brober
संविधान आणि लोकशाही ने ह्यला हे शिकवलं का?
याचे कमेंट्स वाचा सर्व कळत मग
हा कराळे नाही काळा सर आहे पैसे खाऊ
10 खोके भेटले वाटते गुरुजी शिक्षक या शब्दाला दाग लावल तुम्ही
तुला पैसे भेटल्यावर बोलाच लागते तु काही सांगू नको प्रत्येकाला समजते मत कोणाला द्यायचं तू सांगायची गरज नाही
सर तुम्ही मुलांना शिक्षण शिकवा राजकारण नका शिकवा
Ha swatahala far motha neta samjayla lagla..... 😄😄
ओन्ली कराळे सर
पाकिट कार्यकर्ता
हे भक्त कराळे सराबद्दल कॉमेंट करत आहेत,
तिथं फडणवीस म्हणलं होता अजित पवार सोबत या जन्मात युती करणार नाही त्याच्यावर कॉमेंट करण्याऐवजी, हा माणूस तुमच्या हक्कासाठी बेधडकपणे बोलत आहे तर तुम्हाला मिरची लागत आहे...
मग हिंदूह्रुदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी पण जाहीर सभेत सांगितले होते की ज्या दिवशी माझा पक्ष काँग्रेसशी युती करेल त्या दिवशी मी माझे दुकान बंद करीन.तरी त्यांचे चिरंजीव सत्तेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेस पक्षाबरोबर आघाडी केली हे पण सांगा.
Ram kreeshn hari
Pawar saheb krushi mantri hote kay kele sanga
Kay kele sharad aana ni mha. Sathi 😅
Fee bhetli vatte bhashan Karachi master le😅😅😅😅
अमित शहा वर टीका करण्याची लायकी आहे का
Shikshak mhanaje Gyan che bhandar he tar ...pan he saheb kahi shikshak vatat nahi
Kiti bhetli sufari
Yale dya re bus chi ticket konitri😂😂😂😂nahi tr ha asach badbad karat rahil