मला तींनी महिला वेगवेगळ्या पक्षाच्या एकत्र या मंच्या वर आल्या आहेत पाहून मला खूप समाधान वाटले असंच पुढे एकत्र येऊन आपण जनतेसाठी काम कराव कोणत्याही पक्षाचा भेदभाव न करता तरच आपल्या महाराष्ट्रातले सगळे प्रश्न सुटतील
Haha दिसेल तुला 4 महिन्यात नगरसेवक ते महापौर. तुम्हाला असे वाटते की हे उत्तर प्रदेश आहे ब्राह्मण लॉबी वातावरण करते आणि तिकडे सत्ता जाते. हा आहे महाराष्ट्र कोणाचा आपणाला सांगायचे जरूरत नाही.
अहो तुम्ही काय दाखवता मुलं पाता बाया बाया मुली पाहता चित्राताई वाघ या कशी आहे यांनी काय प्रकरण घडवला पण चांगलं पाहिलं त्या वेळेला तुम्ही दाखवता येत तुम्हाला थोडाफार वाटायला पाहिजे
आज या ठिकाणी कार्यक्रम मध्ये एकत्रितपणे काम केले आनंद झाला. जिवन आनंदात जगण्याला हा एक मार्ग.असेच एक मेकावर
शिवसेना शिवसेना शिवसेना
मला तींनी महिला वेगवेगळ्या पक्षाच्या एकत्र या मंच्या वर आल्या आहेत पाहून मला खूप समाधान वाटले असंच पुढे एकत्र येऊन आपण जनतेसाठी काम कराव कोणत्याही पक्षाचा भेदभाव न करता तरच आपल्या महाराष्ट्रातले सगळे प्रश्न सुटतील
राजकीय व्यक्ती ह्या समाज कारणासाठी नसून त्या अर्थ कारणास्तव एकत्र येतात.
Simple and graceful Chitra Tai Wagh
जय महाराष्ट्र 💓
वाघ यांनी राजकारण सोडून ऍक्टिंग करावी त्यात त्यांनी आपले करिअर करावे . हुशार आहेत त्या
Mg tumhi grampnchayt mdhil ghnta gadi v ch kam krav
जय महाराष्ट्र 🚩
जय महाराष्ट्र
रुपाली पाटील अतीश ऊर्मट बाई आहे पुढच्या वेळी ही नक्की पडणार मनसे मुळे ही नगरसेवक झाली होती आता हिला कोण निवडुन देतय
Haha दिसेल तुला 4 महिन्यात नगरसेवक ते महापौर. तुम्हाला असे वाटते की हे उत्तर प्रदेश आहे ब्राह्मण लॉबी वातावरण करते आणि तिकडे सत्ता जाते. हा आहे महाराष्ट्र कोणाचा आपणाला सांगायचे जरूरत नाही.
@@PSSsai बघुया घोड मैदान लांब नाही
@@aadityadeshapande1492 येस पाहू या
Satey sathi party badlnari Rupali Tai 👍👍👍
वाघ यांनी पिक्चर मध्ये काम करावे खूप चांगली भूमिका करतील
😂😂
Chan ahet sagle
कॉंग्रेसवाल्यांना इथे पण स्थान नाही...
😂😂
हा अन्याय आहे अध्यक्ष महोदय 😂😂
चित्राताई वाघ 🐯🐅 यांना काँग्रेस वाल्यांनी हल्ल्यानंतर अजून ते तिथल्या म्हणजे
श्रि पेडणेकरांना बघुन मजा आली जोडा शोभतोय दोघांचा
Sarvhna nice
Chhan Chhan
शीर्षक नीट द्या
ताई खुप छान
आणि खोबरं खातांना वाटेल की मुळा खातोय.
चांगला शोची वाट लावून घेतली राजकारणी लोकांना बोलवून याचा परिणाम कार्यक्रमाचा Trp कमी होवून शो लवकरच बंद पडेल
फुफाली फोंबरे आणि महापौर बाईंची ओवरऍक्टिंग
महिला मुलींवरील अत्याचार रॉक आधी नुसते मिरवता लाज नाही वाटत महिला अत्याचारास याच महिला जवाबदार
महाराष्ट्र द्रोही पक्षाचे लोकांनं बोलून कशाला आपल्या शो ची लायकी कमी करताय 💯
Nice
Rupali tai 0 number
Kishori madam bandra madhe firta ka
महापौर सर्वात हुशार!
रुपाली ताई एक नंबर
शो ची लायकी घालवली राजकारणी लोकांना बोलावून तुम्ही 🙏
खासकरुन over acting ची दुकान फुफाली फोंबरे आणि फेडणेकर
मनसे छोड़कर अब रुपाली पाटिल को यही काम है
Ek vinanti ahe ya Rajkarni Lokana TV shows mde bolvu nka . Yana Roj amhi Newz channel vrti pahto . Please bore kru nka .
Sanjajy'..pan
Bhoga
Asha karykramamadhe rajkarni lokanna kashala anta .tyapeksha garib shetkaryanchya mulabalanna ana n ajun mazha yeil tumcya ya karyakramala.
Kon Rupali tai
भाज्या विक आता राजसाहेबांचा विश्ववास तोडला तर हेच होणार तुझ
Rupalya la kayamchi thndi lagat aste ase vat te...karn kayam chi ashi ch ubhi aste
padavar asatana tari sahabhagi hou naye ani shabhagi karun gheu naye ashya format madhun
चित्राला गुजरातीचा पुळका आला😂
आताभाजीच विकायचेय
अहो तुम्ही काय दाखवता मुलं पाता बाया बाया मुली पाहता चित्राताई वाघ या कशी आहे यांनी काय प्रकरण घडवला पण चांगलं पाहिलं त्या वेळेला तुम्ही दाखवता येत तुम्हाला थोडाफार वाटायला पाहिजे
कुणी पद देता का पद या पदासाठी भुकेल्या असलेल्या बाईला कुणी पद देता का पद पदासाठी झी मराठीवर आलेल्या या भंपक बाईला कुणी पद देता का पद
काही कामे नसले की असू होते
हेच.काम.उरल.आता
मनसे वालि फुकट पक्ष सोडून गेली. वाट फुकट लागली आणि आत्ता आयुष्य पण गेले
राजकारणाला लागत असलेले कलंक सुध्दा खाऊन टाकले जावेत
Mahapor aahet ki...buta mdhib chota shoaks ahe
Ya tighan made navnit Rana dampatya pahije hotya, tyana pn sandhi dili pahije acting karaychi...
या चिञा बाई ला का बोलवले ऐक नंबर ची घोटाळे बाज बाई आहे
तुझ्या बापाने ठेवला होता काय शो घर कोंबड्या ने
Facebook पद 🤣🤣🤣🤣🤣🤣