सर आपला व्हिडीओ पाहता या गोष्टी लक्षात आले की आपण जो खत निमंत्रण दिले आहे की ऊगम शक्ती पासुन किती दिवसात खत द्यायला पाहिजे ती माहिती दिली तर बरे होईल धन्यवाद
साहेब 🙏🙏माझ्या कोरडवाहू शेती दहा एकर शेती मध्ये 150 क्विंटल झाले आहे त्यासाठी 4बाय 9/10इंच असे अंतर होते तर यापेक्षा जास्त उत्पादन होण्यासाठी काही मदत मिळेल का?
नमस्कार सर मी अमोल धातकर,लोणखेडी,धुळे,धुळे,महाराष्ट्र मी आपला अमृत वाहिणी कार्यक्रम ऐकलं,मी दर वर्षी 10-15 बिघे कापूस लागवड करतो परंतु मला सरासरी 5-6 क्विंटल इतकेच उत्पन्न मिळते,मी आता ज्याप्रमाणे शेती करतो त्यानुसार खर्चास परवडेल अस उत्पन्न बसत नाही,मला आपल्या अमृत पॅटर्न नुसार उत्पन्न घ्यायचे आहे तरी आपण मला आपल्या अमृत पॅटर्न ग्रुप मध्ये ऍड करावे माझा नंबर 9405823988 आहे
सर कपाशी ची माहिती पाहिजे आम्हाला कपाशी लागवड कशी करायची आहे याच्या बद्दल माहिती पाहिजे सर कृपया करून तुमचा मोबाईल नंबर व तुमचा व्हाट्सअप नंबर द्या आम्हाला मी स्वतः शेतकरी आहे माझे नाव विलास शिनगर कपाशीची लागवड करायची आहे सर त्याकरता मला माहिती पाहिजे मुक्काम पोस्ट वैजापूर जिल्हा औरंगाबाद
सर मी यूट्यूब मधे वीडियो पहुन या पैटर्न नुसार 5*1वर लगवन केली, माझयकड़े 2पानी देन्याची व्यवस्था आहे, कृपया ख़त आणि फावार्णी बद्दल मार्गदर्शन करा. मो.9689102283
Kottan group madhe mala add kara. Mi latur cha ahe. Apala parsar ajun hoil sir. Mala add kara. Mi pan wapari sheti karu echito. Please sir mala aplya watsapp group cottan guru madhe add kara🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Nitin.kumare
L d g
Hiii
Verayti pn sangat ja
51 quintal he mhanje khupach zal 😁
एका वर्षामध्ये फडतळ पकडून अशक्य नाही शक्य वाटत नसल्यास आपण प्लॉटला भेट देऊ शकता 8788676672
सर बोड अळी बद्दल सांगा.राजू पाटील.ता..संग्रमपूर जि.बूलढाणा.
तुमच्या ग्रुप मध्ये ऍड होण्या साठी . कशा पद्धतीने ऍड होता येईल
सर तुम्ही जैविक औषधाबद्दल मार्गदर्शन का करत नाही शेतकऱ्यांना जैविक वापरल्यामुळे फायदा होईल
Barobar ahe sir
Happy
पाती लागली की का गळते
भाऊ कमी अतर लावले किव्वा जास्त datan झाली का सूर्य प्रकाश व हवा खेळती राहत नाही परिणामी पाते गळ होते
सर आपला मो नंबर वा 1 वेळ दिशा सांगा
8788676672
Konati verayti chagli rahil
कापसाच्या झाडाचे शेड्याला सुतळी बंधने पद्धत व्हिडिओ दाखवणे
Kapashila panyache niyojan sanga
नवीन व्हिडीओ टाका हो सरजी
Nashik . Malegaon
Pink bonval
Mi tumacha amrut pacha karykarmbaghitala mala kahi mahiti mile ka
Maza mo n 9766651681
Ok
झाड पसरावण्यासाठी कोणती क्रिया करावी लागते
Hi dada aami pan Amrut patan ni ya varshi sheti keli aahe mhanun tumi aamhala margadarahan karave hi vinati
ग्रुप जॉईन करा 8788676672,teligravr msg karal
@@amrutpattarn 9421989261
सर झाडाची किती ऊंची झाल्यावर सुतळी बांधायची
40-50 Bond laglyas
सर मला पण ताड करा 9767674553
सर आपला व्हिडीओ पाहता या गोष्टी लक्षात आले की आपण जो खत निमंत्रण दिले आहे की ऊगम शक्ती पासुन किती दिवसात खत द्यायला पाहिजे ती माहिती दिली तर बरे होईल धन्यवाद
ओलित असेल तर३०,दिवसांनी आणि korvahu असेल तर २७,दिवसांनी
Hi
साहेब 🙏🙏माझ्या कोरडवाहू शेती दहा एकर शेती मध्ये 150 क्विंटल झाले आहे त्यासाठी 4बाय 9/10इंच असे अंतर होते तर यापेक्षा जास्त उत्पादन होण्यासाठी काही मदत मिळेल का?
सर्व नियोजन बदलावे लागेल आपल्याला भाऊ ग्रुप जॉईन करा.
सदस्यत्व मिळावे अटी आणि शर्ती कृपया कळवा ही विनंती.
अमृत कापूस पॅटर्न ची माहिती देणारी तज्ञ मंडळी पैकी एक व्यक्ती ्चा मोबाईल नंबर कृपया कळवा ही विनंती.
Jay kishan
योग्य अंतर कोणते बागायत साठी
सर सुरेश तुरे सिमनगाव ता सेलु जि़ परभणी तुमचा मोबाईल नंबर द्या
पाणी गळासाठी उपाय सुचवा.
मला नांदेड ता उमरी येथे मार्गद्शन मिळेन काय
अकोला जिल्ह्यातील अमृत पटकन कोठे आहे जरूर जरूर कळवा धन्यवाद
Maza mo no add group var kara 9673303679
सर तुम्ही काही टिपण्या केल्या ,पण माझ्या शेतातून पुर्ण पाणी गेले आहे आणी माझी पराटी ,झोपली आहे ,(पुर्ण जमिनीला टेकलेली आहे)काय उपाययोजना करता येतील.
Kontya awasthet zadala sutali bandhayachi
झाडाला फळ फाद्या जेव्हा 28,ते 30हितून तेव्हा
Sir apla video kasi karayache te video made dakhava kasi kheti Karachi jaseki sutali kasi badaychi sampuran
6 bay 3+3bay1 madhe kiti biyane lagte kapus
सर सोलापूर मध्ये कोठे मिळेल
माझ्या कपाक्षिला कयरी फार कमी प्रमाणात लागते
सर आम्हाला एकरी पाच क्विटल कापुस होते त्या पेक्षा जास्त होत नाही किशोर गोरडे मु-पो-हिवरखेड ता-मोर्शी जि-अमरावती
सेम प्रब्लेम
Are kapus ch lecture aani bhaimug dakhavta
का ते शेती विषाई नाही का भयमुंग शेतात येऊ नाही शकत का.सर्व पिका मधे प्रयोग केले आहे आणि ते फोटो आहेत या मुळे तुळचा इगो kudhe hrt झाला समजले नाही
*कृृषी भुमी मराठी*
th-cam.com/video/UUW7Py64Wiw/w-d-xo.html
*👆🏻कृषी जगताच्या सुपरफास्ट बातम्या*
*शेती जगताची प्रत्येक घडामोडी, शेतकऱ्यांच्या हाल-हवाल,पहा "कृषी भूमी" मराठी न्यूजवर*
th-cam.com/video/UQ0eKXqqPDM/w-d-xo.html
*👆🏻पहा-द्राक्ष शेती करताना काय काळजी घ्यावी ,याबाबत द्राक्ष तज्ञ सुभाष आर्वे यांचे मार्गदर्शन..*
th-cam.com/video/WU2r2f3NJ_M/w-d-xo.html
*👆🏻शेळीपालनच्या माध्यमातून लखपती कसं व्हावं ? शेळी पालनाची गुरुकिल्ली...*
*सबस्क्राईब करा,आमचे युट्युब चॅनेल*
th-cam.com/channels/NWKXA0KAsoWyvLVxSEsKvg.html
*घंटी वर क्लिक आणि शेअर करा..*
*फक्त शेती जगताची खबरबात..*
*"कृषी भूमी"मराठीवर..*
सर कपाशीच्या झाडाचा शेंडा खाली कसा बांधायचा
Hindi videos daliye
Sir beeyane konte vaparta
कोरडवाहू शेतीसाठी किती अंतरावर लागवड करावी प्लीज माहिती सांगा साहेब
yogesh more bolero plus ki video banao
Buyamug lagvanachi mahiti
सर मला हे पॅटर्न वापरायचे आहे त्यासाठी संपर्क कोणाला करायचा किंवा नंबर मिळेल का?
9975135525
सर आहो एकरी पाणी असुन खुप मेहनत घेऊन 10 कुटल च्या वर एकदा पण झाला नाही तुम्ही सागता एकरी 30 कुंटल हे शक्य वाटत नाही आम्हाला सर
बरोबर
Bina Amrut pattern ch 18 k Utpan ghetl mi
शक्य आहे भाऊ ...या प्लाँट पहाला माझा.
हे काका स्वता एक शेतकरी आहेत ,,यावात्मल जिल्हा,, तालुका महागाव ,,अंबोड़ा गावत त्यनचा प्लॉट मि स्वाता बघुन आलो १०१%खर आहे🙏
Onion patan dakwa
काही पण पर्यवणा पुढे माणसाचं काहीच चालत नाही..चांगली खत,पाणी जरी दिली तरी फक्त एकरी 10/12 ची रास बसते ...
नमस्कार सर
मी अमोल धातकर,लोणखेडी,धुळे,धुळे,महाराष्ट्र
मी आपला अमृत वाहिणी कार्यक्रम ऐकलं,मी दर वर्षी 10-15 बिघे कापूस लागवड करतो परंतु मला सरासरी 5-6 क्विंटल इतकेच उत्पन्न मिळते,मी आता ज्याप्रमाणे शेती करतो त्यानुसार खर्चास परवडेल अस उत्पन्न बसत नाही,मला आपल्या अमृत पॅटर्न नुसार उत्पन्न घ्यायचे आहे तरी आपण मला आपल्या अमृत पॅटर्न ग्रुप मध्ये ऍड करावे माझा नंबर 9405823988 आहे
आपल्या शेतीचे फोटो आनि माहिती आम्हाला पाठवावी
सर आपण एका व्हिडिओत लागवड पूर्व पश्चिम करा म्हणतात तर दुसऱ्या व्हिडिओत उत्तर दक्षिण नेमकी कोणत्या दिशेने लागवड करावी please सांगा
Good qusten
उत्तर -दक्षिण
उत्तर दक्षिण
ऊत्तर दक्षिण
सर आपण पुस्तक काढलेला आहे का
Mala no day
Ak do videos hindi me bi daliye
Hindi Mai post Karo.
खुप छान सर तुम्ही शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त असे मोलाचे मार्गदर्शन करित आहे
Sur hands offf..येकच number me sheti karto pn ajun pn 9 chya var kadhi zhala nhi
Sir bambu kiti antaravar lavaych
20 kids 25 fut
सर माझा whatsapp नं 9730714410 अमृत पँटनला अँड करा
Nice trik sir
बोंड अळी साठी मार्गदर्शन करा सर,आभारी राहील शेतकरी वर्ग.
सर , आपण पहिला डोस , दूसरा डोस नंतर कोणते व किती व किती दिवसात खत द्यावे हे स्पष्ट होतच नाही व फवारणी बद्दल काहीच सांगत नाही
धन्यवाद
अमृत पॅटर्न मलापण पाहीजे
9552699702
Sar aapun kapus ya pikat antur pic geu shakto ka
Kutle biya changle hai te sanga
full kali chya veli marle tar chale ka ? full kali drop tar nahi na honar plz reply me
सरजी माझी जमीन मुरबाड आहे तीथे मी 4/2/1 अशी लागवड केली
pahile khat 25 divsani dya
Konti jaat aahe seed kontya companyche aahe sir
Vadh sathi kahi sanga sahebh
Yuriya dya
Amrut pattern mhanje kai kase aste he pattern
सर कपाशी ची माहिती पाहिजे आम्हाला कपाशी लागवड कशी करायची आहे याच्या बद्दल माहिती पाहिजे सर कृपया करून तुमचा मोबाईल नंबर व तुमचा व्हाट्सअप नंबर द्या आम्हाला मी स्वतः शेतकरी आहे माझे नाव विलास शिनगर कपाशीची लागवड करायची आहे सर त्याकरता मला माहिती पाहिजे मुक्काम पोस्ट वैजापूर जिल्हा औरंगाबाद
8788676672,दिनेश देशमुख whtsup न.
8459342491 n.aad kara sir
सर आपण एकरी सल्फेट द्दायचे हे सांगीतले नाही
Sir MLA add kra amrut pattern Sheri GRP var
amrutpatarn.blogspot.com/
@@amrutpattarn mala add kara
मला एड करा grp वर
सर मला पण तुमच्या ग्रुप मध्ये याड करा ना plz सर
सर मी यूट्यूब मधे वीडियो पहुन या पैटर्न नुसार 5*1वर लगवन केली, माझयकड़े 2पानी देन्याची व्यवस्था आहे,
कृपया ख़त आणि फावार्णी बद्दल मार्गदर्शन करा.
मो.9689102283
5/7/1वर का 5/1 वर केली भाऊ.8788676672
प्लीज मोबाईल नंबर द्या
वधेला केव्हा आहे कायेकम
Vardhela keva ahe karekarm
Sir drip irrigation मध्ये कपाशीला कोणते खते द्यावेत
Plij reply sir
Mala tumcha amrut patarn LA canect kara na plz
Amrut pattrn grup aad sadhi contact.8788676672
9421726200add
9923828768 add plz
Hello
सर आपका विडियो हिंदी भाषा में अनुवाद करीॉऐ
Sir mala group madhe add kara 9850541808 mi pan amrut patan ni ya varshi 7 yekar sheti keli mla tumi tumche margadarshan karave ☺️☺️
8788676672,व्हॉटसअप
Kay faida nahi manus bhav bajit marte
Bhau ha number amrut paatern LA add Kara please
9028278960 sir add kara plz aaplya grp madhe
Latur sathi number bhetil ka sir please
Kottan group madhe mala add kara. Mi latur cha ahe. Apala parsar ajun hoil sir. Mala add kara. Mi pan wapari sheti karu echito. Please sir mala aplya watsapp group cottan guru madhe add kara🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Mo No send kara
@@amrutpattarn sir mla pn aapla group madhe add kra
8208763496
8788676672
@@amrutpattarn tumcha whats app no konta ahe
Dhruva munde adilabad dist.telangana
Amrut sheti mahiti sathi phone no pathwa
मला आपल्याशी शेती विशयी चर्चा करायची आहे मला तुमचा मो.न.हवा आहे
Planofox aani 0:52:34 fawarayachi ki nahi .
Mazi parati ata 3.5 - 4 Footachi aahe aani jamin chikat dhanachi asun Saarani 4 by 1 wr parati lawli aahe
datan lavakar hoin zadas kiti fal fandya ahet
Hi
खात्रीने ओलीता खालील कपाशीला तुमच्या पॅटर्नने सप्टेंबर पासून पूढे किती कापूस उत्पादन मिळेल?
नमस्कार देशमुख सर,कृपया आपल्या अमृत pattern ग्रुपमध्ये आम्हाला सहभागी करून घ्यावे.मो.नंबर.8669226840
गहू या पिका नंतर त्यात कपाशीची लागवड केली आहे,पण कपाशीची वाढ व फांद्याची वाढ होत नाही.तेव्हा मार्गदर्शन करावे.