सर्वोच्च न्यायालयाने खोडा घातला का मार्ग दाखवला?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • Edited by VideoGuru:videoguru.page...
  • บันเทิง

ความคิดเห็น • 394

  • @446sandeep
    @446sandeep 2 หลายเดือนก่อน +85

    मागीव १० वर्षात एवढं तर जनतेला समजलंय की सर्वोच्च न्यायालयाला न्यायदान सोडून सगळं करता येतं आणि न्यायनिवाडा करताना शेपूट घालता येतं. नुपुर शर्मा सारख्यांवरच हे बोलू शकतात.

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 2 หลายเดือนก่อน +5

      अगदी बरोबर.. नाही तर शांती जमात न्यायाधीशांना ही गोळ्या घालेल म्हणून हे निर्णय त्यांच्या बाजूने देतात

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 2 หลายเดือนก่อน

      ​@@mahendrakokate644 अशीच शक्यता जास्त वाटतेय

  • @Shobhana126
    @Shobhana126 2 หลายเดือนก่อน +62

    हिंदूनी आपली नांवे ठळकपणे दुकानावर लावावित स्वेच्छेने

    • @shrikrishnahaldavanekar
      @shrikrishnahaldavanekar 2 หลายเดือนก่อน +12

      एकदम जालिम उपाय जो युपीतच नव्हे सर्व भारतात अमलात आणावा

    • @shrikrishnahaldavanekar
      @shrikrishnahaldavanekar 2 หลายเดือนก่อน +3

      अनिलजी याचे जरूर समर्थन करावे.

    • @mohan1795
      @mohan1795 2 หลายเดือนก่อน +3

      त्यापेक्षा.... मुस्लिम विक्रेते, व्यापारी.. यांच्या वर कडक बहिष्कार टाकायला हवा.🙏

    • @nitinraje3929
      @nitinraje3929 2 หลายเดือนก่อน +2

      बरोबर आहे. सर्व हिंदूनी आपल्या दूकानांची नावे काम करणाऱ्यांची नावे हॉटेलवर अथवा जेवणाच्या ठिकाणी लावावीत. म्हणजे सर्वोच्य न्यायालयच्या निकालाचा.प्रश्न येणार नाही.
      आणि याचा प्रसार व्हावा.

  • @vijaymhaske7090
    @vijaymhaske7090 2 หลายเดือนก่อน +68

    मी हिंदू आहे मी याच्यापुढे भाजपलाच मत देणार , अजून बऱ्याच गोष्टींसाठी लढा द्यायचा आहे

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 2 หลายเดือนก่อน +3

      जय श्री राम 💐💐💐🙏

    • @511rohit
      @511rohit 2 หลายเดือนก่อน +4

      जय श्रीराम.
      आत्ता देशपातळीवर तरी आपल्यापुढे हाच पर्याय असला तरीही भविष्यात इतर पर्याय समोर आल्यास माझे मत हिंदुत्त्व संवर्धक कोणत्याही पक्षालाच असेल!

    • @TheAbhiramsathe
      @TheAbhiramsathe 2 หลายเดือนก่อน

      कृपया या गैरसमजातून लवकर बाहेर या. भाजप धरुन कुठलाही राजकीय पक्ष, आरएसएस, हे हिंदूंसाठी काहीही करणार नाहीत. आपण सगळ्या हि्दूंनाच एक होणे गरजेचे आहे.

    • @ashokpalav6997
      @ashokpalav6997 2 หลายเดือนก่อน

      लोक साभेच्या निवडून निकालांनी दाखवून दिला आहे की गद्दार हिंदू अजून आपल्यात वावरत आहेत.आणि यांच्या साठी मुळे शत्रूच फावत आहे. ज्या समस्येला छत्रपती महाराजांना तोंड द्याव लागल तेच आता योगी मोदींनाही फेस करावं लागत आहे. जो पर्यंत या गद्दाराच्या बुडाला आग लागणार तोपर्यंत हे गद्दार, गडदरी करून स्वतःच्या तुंबड्या भारत राहणार आहेत.

  • @dnyaneshwarkhade6071
    @dnyaneshwarkhade6071 2 หลายเดือนก่อน +30

    त्याच्या हलाल ला कोर्ट मान्यता देत असेल तर हिंदू च्या सात्विक लाही कायदा कारून मान्यता कोर्टाकडून घ्यावी,आता हिंदू शांत बसणार नाही ,स्वतःहून नाव विचारा आणि मगच खरेदी करा हे धोरण स्वीकारले पाहिजे.

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 2 หลายเดือนก่อน +2

      शक्य नाही! अशक्य ! आशकय!! हिंदु जर डांगू नसते तर ही वेळच आली नसती

  • @meenavaidya9005
    @meenavaidya9005 2 หลายเดือนก่อน +30

    हिन्दु संस्थानि कावडवाल्यांची खाण्याची सोय केली पाहिजे. आणी हिंदू दुकानावर नाव लिहल पाहिजे.

    • @misurendra
      @misurendra 2 หลายเดือนก่อน +5

      सहमत आहे.

  • @mohan1795
    @mohan1795 2 หลายเดือนก่อน

    असंबद्ध ता जाणवते....
    ग्यानवापी, कावड यात्रा, फलक, सात्विक भोजन.... इत्यादि,इत्यादि!🙏

  • @vandanaranade4448
    @vandanaranade4448 2 หลายเดือนก่อน +14

    गुजरात मध्ये देखील महामार्गावरची बरीच हॉटेल्स नाव सहयोग, आनंद वगैरे पण चालवणारे मुसलमान अशी आहेत.आम्ही टूर घेऊन जातो त्यावेळी आमच्या बरोबरचे सहप्रवासीच म्हणतात की नाश्त्याला, जेवणाला उशीर झाला तरीही चालेल पण या हॉटेलमध्ये जायला नको

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 2 หลายเดือนก่อน +55

    योगी आहेत ते, कितीही कोर्टाचे निर्णय विरोधात जाउद्यात, ते आपला निर्णय फिरवणार नाहीत. दुसर्‍या मार्गाने बंदी आणतील.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 2 หลายเดือนก่อน +3

      जय श्री राम 💐💐🙏

    • @HamaraHindustann
      @HamaraHindustann 2 หลายเดือนก่อน +9

      @@vijayadongre-nature अगदी बरोबर 👍 योगीजी ना सद्गुन विकृति नाही आणि बोटचेपेपणा धोरण ची बीमारी नाही आहे. योगी हैं तो मुमकिन हैं 🙏

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature 2 หลายเดือนก่อน +3

      @@HamaraHindustann प्रदिप सिंग यांचा आजका अखबार , आजचा सावरकरांवरचा विडीओ बघा.

    • @HamaraHindustann
      @HamaraHindustann 2 หลายเดือนก่อน +2

      @@vijayadongre-nature प्रदीप जी नेहमीच छान विश्लेषण करतात. मोदीजी नी मुलायम ला पदमाविभूषण देऊन हा मेसेज दिला की मुलायम नी कारसेवक वर गोळी झाडून योग्य केले. मोदी आणि बीजेपी ला योग्य वाटत असावे त्या हत्या. 😡

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature 2 หลายเดือนก่อน

      @@HamaraHindustann नाही पण एकदा राज ठाकरेंना कुडा कचरा म्हणाले होते. त्यावेळेला दहा बारा जणांनी खूप शिव्या दिल्या होत्या. तेव्हापासून फार जपत आहेत.
      असो, पण नाॅर्थकडच्या लोकांना मनातून जितके सावरकरांबद्दल प्रेम आहे ,दुर्दैवाने तितके मराठी माणसांना नाही हो.

  • @raghuttamjoshi9338
    @raghuttamjoshi9338 2 หลายเดือนก่อน +26

    गोदावरीच्या उत्तर तिरी पोर्णिमेला महिना संपतो तर गोदावरीच्या दक्षिणेकडे अमावस्येला महिना संपतो

    • @chitrarekhadandekar9703
      @chitrarekhadandekar9703 2 หลายเดือนก่อน

      @@raghuttamjoshi9338 छान माहिती मिळाली

  • @vasudevgyamalani4288
    @vasudevgyamalani4288 2 หลายเดือนก่อน +55

    कलेजीयाम सिस्टिमच बदलावी लागेल जजेसनी जी मनमानी आणि मुजोरपणा टांग अडवीने धंदे चालविले आहेत ते अजिबात बंद होणार नाहीत त्यांचा मस्तवालं पणा अजून वाढतच जात आहे

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature 2 หลายเดือนก่อน +7

      @@vasudevgyamalani4288 वरिष्ट सरकार मानत आहेत स्वताला. काॅंग्रेसी काळातील रचना आहे न्यायालयं

    • @sandhyasawant1729
      @sandhyasawant1729 2 หลายเดือนก่อน +3

      Hi PIL supreme court ne lagech hearing la ghetli,Rahul Gandhi chya khatakhat var pan case zali ahe,pan ti 5 varshananter hearing la teyil

    • @mohan1795
      @mohan1795 2 หลายเดือนก่อน +2

      कारण हिंदू संघटित नाही, आक्रमक नाही.😢🤦‍♀️

    • @mohan1795
      @mohan1795 2 หลายเดือนก่อน

      ​@@sandhyasawant1729मराठी त लिहायला शिका🙏

  • @anilbam3168
    @anilbam3168 2 หลายเดือนก่อน +12

    आपल्या निर्बूद्ध आणि आपल्याच धर्माशी प्रतारणा करणार्या हिंदू नेत्यांना आधी संपवणे आवश्यक आहे.

  • @pallavibhole4337
    @pallavibhole4337 2 หลายเดือนก่อน +10

    सर्वोच्च न्यायालयाने अडसर आणला तरी हिंदू नागरिक स्वतः कुठे खायचे हे ठामपणे ठरवू शकतात.

  • @misurendra
    @misurendra 2 หลายเดือนก่อน +23

    आपल्याकडे अमावास्या हा चांद्रमासाचा शेवटचा दिवस असतो. उत्तर भारतात पौरणिमा हा शेवटचा दिवस असतो. उत्तरेत पंधरा दिवस आधीच महिन्याची सुरवात होते.

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 2 หลายเดือนก่อน +35

    अखंड हिंदुस्थानात हिंदू व मुस्लिम ही दोन स्वतंत्र राष्ट्र आहेत हे सय्यद अहमद ने १०० -१५० वर्षांपूर्वी सांगितले. पाकीस्तान व नंतर बांगलादेश ही दोन त्याला लागलेली विषारी फळे तरी सर्वोच्च न्यायालयाला हिंदू मात्र निधर्मी हवा

  • @chitrapatankar6632
    @chitrapatankar6632 2 หลายเดือนก่อน +13

    महाराष्ट्रात पंढरपूर च्या वारीत वारकरी वाटेत स्वतः जेवण बनवून खातात. तसं कावड यात्रेत त्या लोकानी कराव, म्हणजे हा प्रश्न निर्माणच होणार नाही.

  • @Di_Ajit
    @Di_Ajit 2 หลายเดือนก่อน +3

    उत्तरेत पोर्णिमा झाली कि दुसऱ्या दिवशी पासून पुढचा महिना सुरु होतो, त्या मुळे तिथे १५ दिवस आधी श्रावण सुरू झाला. आपला पुढचा महिना अमावस्ये च्या दुसऱ्या दिवशी सुरू होतो.

  • @5D_is_Reality
    @5D_is_Reality 2 หลายเดือนก่อน +17

    सर्व माहीत असूनही डोळ्यासमोर पुरावे आहेत तर कोर्टाने त्वरित न्याय करावा.

  • @moreshwarbagul3976
    @moreshwarbagul3976 2 หลายเดือนก่อน +6

    नावं लिहिलीच पाहिजे असे सर्व भारतामध्ये करायचा कायदा करणे आवश्यक आहे

  • @sandeeppashte6637
    @sandeeppashte6637 2 หลายเดือนก่อน +16

    हिंदू नी आता विराथु पॅटर्न राबवायला हवा..कोर्टचा संबंध येणारच नाही..

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature 2 หลายเดือนก่อน +2

      @@sandeeppashte6637 वा.............सर.

  • @avinashkarkhanis7548
    @avinashkarkhanis7548 2 หลายเดือนก่อน +1

    हिंदू मालकांनी आपल्या दुकानांवर आपली आणि कामगारांची नावे लीहावित

  • @vishakhakulkarni3853
    @vishakhakulkarni3853 2 หลายเดือนก่อน +4

    सरकारने कायदा बनवण्याची वाट का बघत बसायची?
    आपला पैसा आहे. आपले पोट आहे.
    आपण ठरवू या ना कोठून खरेदी करायची ते.

  • @rajeevmadhekar2848
    @rajeevmadhekar2848 2 หลายเดือนก่อน +3

    सात्विक अन्न म्हणजे स्नान करुन शिजवलेलं शाकाहरी जेवण /स्वयपाक. नैवेद्य दाखवून खायचं तर तो प्रसाद होईल 🙏

  • @qfx7
    @qfx7 2 หลายเดือนก่อน +9

    सगळेच कोर्ट नेहमीच हिंदू विरोधात निकाल देतात .

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 2 หลายเดือนก่อน +7

    महाराष्ट्रात लवकर आवाहन केले जाइन ही शक्यता कमीच. म्हणून आपणच एक सिमारेषा तयार केली पाहिजे.

  • @मीनलमैत्रीचनिखळहास्य
    @मीनलमैत्रीचनिखळहास्य 2 หลายเดือนก่อน +7

    नथुराम गोडसे सारख्या देशभक्तांची आज नितांत गरज आहे अन्यथा हिंदू संपल्याशिवाय रहाणार नाही.😢

  • @511rohit
    @511rohit 2 หลายเดือนก่อน +2

    जय श्रीराम.
    किमान वैयक्तिक पातळीवर तरी अनेक जागृत हिंदूंप्रमाणेच मी देखील पूर्वीच ह्या लोकांशी आर्थिक आणि सामाजिक व्यवहार थांबवलेले आहेत.

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 2 หลายเดือนก่อน +5

    जागो राजकीय हिंदू नेता जागो....🙏🙏

  • @nileshm1051
    @nileshm1051 2 หลายเดือนก่อน

    योगिजी चा आदेशाला जरी सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे तरी हिंदू नी आपल्या आपल्या दुकानावर आपली नावे लिहायला सुरुवात केली पाहिजे म्हणजे आपोआपच समजेल कुठून घ्यायला हवं कुठे खायचं 🙏🚩

  • @vilaskulkarni2337
    @vilaskulkarni2337 2 หลายเดือนก่อน +1

    तिकडे आषाढ महिन्याला श्रावण महिना म्हणत नाही, तिकडे पौर्णिमेनंतर महिना बदलतो व आपल्याकडे अमावस्या नंतर बदलतो त्यामुळे पंधरा दिवसाचा फरक आहे

  • @anil011250
    @anil011250 2 หลายเดือนก่อน +4

    सात्विक अन्नात थुंकलं किंव मुतलं गेल नाही हे कायद्यात कसं लिहिणार हे SC नेच सांगावे😅

  • @chitrarekhadandekar9703
    @chitrarekhadandekar9703 2 หลายเดือนก่อน +17

    कोर्टाने मार्ग दाखवला आहे त्यावरचे तुमचे विश्लेषण एकदम संयमित होते

  • @devidasdandgaonkar6421
    @devidasdandgaonkar6421 2 หลายเดือนก่อน +5

    भाजपात एक योगीच आहेत जे हिंदुत्वाचा मुद्दा कोणत्याही इतर मुद्यांवर सोडत नाहीत. (.................)

  • @vivekdeshpande7664
    @vivekdeshpande7664 2 หลายเดือนก่อน +3

    प्रत्येक हिंदुने स्वधर्माविषयी अभिमान बाळगला तर बरेच प्रश्न सोडवले जातील.

  • @yashwantnagam5583
    @yashwantnagam5583 2 หลายเดือนก่อน +22

    नॉर्थ राज्यांचे पंचांग प्रमाणे महिना पूर्णिमा संपल्यावर सुरू होतो.

    • @PDMAHAJA
      @PDMAHAJA 2 หลายเดือนก่อน

      महिन्यात कृष्णपक्ष आधी आणि शुक्लपक्ष नंतर असतो.म्हणूनच,श्रावण महिना गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी सुरू होतो आणि नारळीपौर्णिमेला (पुरणमाशी(महिना पूर्ण करणारी तिथी))संपतो.

  • @amolcharegaonkar8084
    @amolcharegaonkar8084 2 หลายเดือนก่อน +10

    अनयजी
    आपल्याकडे अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी पासून नवीन महिना सुरू होतो
    उत्तर भारतात पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी नवीन महिना सुरू होतो तेव्हा त्यांचा श्रावण (सगळे महिने) पंधरा दिवस आधी सुरू होतो

  • @laxmikantkulkarni6754
    @laxmikantkulkarni6754 2 หลายเดือนก่อน +3

    खऱ्या अर्थाने सर्वोच्च न्यायालय हे राज्यकर्ते झाल्यासारखे वागत आहेत

  • @KavitaPatil-b6d
    @KavitaPatil-b6d 2 หลายเดือนก่อน +26

    त्यात काय एवढं, हिंदू नी आपल्या दुकानावर आपले नाव ठळकपणे समोर लिहावे, जो लिहिणार नाही तो समजावा

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 2 หลายเดือนก่อน +3

      👍 बरोबर आहे 👌माझ्या मनात पण हाच पर्याय विचार आला होता

    • @sanjaydeore4496
      @sanjaydeore4496 2 หลายเดือนก่อน +3

      सर्व कमेंट मधील एक रामबाण उपाय सांगणारी कमेंट......छान!

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 2 หลายเดือนก่อน +4

      हे वाक्य फक्त कॉमेंट मारायला सोपं आहे. प्रत्यक्षात करोडो लोक हे असं करणार नाहीत. असं जर होऊ शकत असतं तर उत्तर प्रदेश मध्ये लोकांनी मोदीजी ना पाडवलं नसतं.

    • @madhurimahadik6017
      @madhurimahadik6017 2 หลายเดือนก่อน +4

      मग तर हिंदूंमधले फितूर पण आयते सापडतील.

    • @mahalappapai9985
      @mahalappapai9985 2 หลายเดือนก่อน +1

      Je nav lihnar nahi te konihi asle tari tyanchya udyogavar parinaam hoil.

  • @shobhajuvekar7502
    @shobhajuvekar7502 2 หลายเดือนก่อน +4

    याला उपाय म्हणजे हिंदुंनी तात्पुरते ठराविक अंतरावर आपले ढाबे उघडावेत. हिंदुंनी एवढी जबाबदारी घेतलीच पाहिजे.

  • @narayanpathak9723
    @narayanpathak9723 2 หลายเดือนก่อน +4

    आज मुरली मोहोळ नी बाइट दीली आहे बाकीचे कशाची वाट पाहतात. तिकडे राउत/ अधारे/ नाना नेरेटिह सेट करतात

  • @shraddhab1190
    @shraddhab1190 2 หลายเดือนก่อน +4

    जे वासनेतून आले आहे ते मांसाहारी. अंड वासनेतून आले म्हणून ते मांसाहार. दूध ममतेतून आले आहे. म्हणून ते शाकाहार.

  • @vishakhakulkarni3853
    @vishakhakulkarni3853 2 หลายเดือนก่อน +16

    एक ग्राहक म्हणून कोणतीही गोष्ट खरेदी करताना आपला जो हक्क आहे तो सजग पणें मिळवायला पाहिजे.
    या लोकांचे इतके घाणेरडे व्हिडिओ पहिल्या नंतर खर तर अतिशय खबरदारी घेतली पाहिजे.

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature 2 หลายเดือนก่อน +6

      महाबळेश्वरला गेले होते दोन वर्षापुर्वी. तेथे हे लोक प्रचंड प्रमाणात आहेत. एका मोठ्या हाॅटेलमधे स्ट्राॅबेरीचे पेय बरैबरच्या सर्वांबरोबर घेतले. पण अगदी शेवटी पेहरावावरून कोणाचे हाॅटेल आहे समजले. कारण बोर्डवरून काहिच कळाले नव्हते. स्वताचाच राग आला मला,की मी आधी त्या लोकांकडे लक्ष का दिले नाही.

    • @pralhadsawant465
      @pralhadsawant465 2 หลายเดือนก่อน +1

      शांतीप्रिय समाज भरवसा ठेवण्या सारखा नाही. यांच्यावर बहिष्कार हाच उपाय. हिंदूनो जातीपाती विसरून एकत्र व्हा. नाही तर हे लोक तुम्हांला सोपवतील.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 2 หลายเดือนก่อน

      जय श्री राम 💐💐🙏

  • @mukunddg
    @mukunddg 2 หลายเดือนก่อน

    हा नांव लावण्याचा निर्णय ऐच्छिक आहे. हिंदुंनी आपली नांवं ठळकपणे लावावीत. प्रश्न सुटला ! यावर सुप्रीम कोर्टही कांहीही करु शकणार नाही.

  • @etpa97
    @etpa97 2 หลายเดือนก่อน +1

    उत्तर भारतीय हिंदू पंचांगानुसार महिन्याची सुरुवात कृष्ण पक्षापासून होते तर महाराष्ट्रात ती पुढील शुक्ल पक्षापासून होते म्हणून हा पंधरवडय़ाचा फरक पडतो

  • @gopalbiyani3082
    @gopalbiyani3082 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान विश्लेण

  • @am3707-v5g
    @am3707-v5g 2 หลายเดือนก่อน +5

    नियम जाऊ द्या.. त्यांना कशाला सांगायचे? हिंदू लोकानी उस्फूर्त पणे नावे लिहायला सुरुवात करावी..

  • @anjaliagate8557
    @anjaliagate8557 2 หลายเดือนก่อน +3

    हिंदू दुकानदारानी आपापली नांवे ठळकपणे लिहावीत हाही उपाच चांगला आहे . सोपा आहे . कायदा होण्याची वाट पाहू नये ।

    • @sandhyasawant1729
      @sandhyasawant1729 2 หลายเดือนก่อน

      Ho na Jo proprieter nav lihinar nahi tyachyakadun kahihi ghyayche nahi ,mag to konihi aso

  • @triptigore
    @triptigore 2 หลายเดือนก่อน +4

    प्रत्येक गोष्ट कोर्टात का जाते...समाज म्हणून आपण सुरू करावे....कोर्ट हे काही sarvochha स्थान नाही...संघटित झाले तर कोर्ट काय करणार

  • @laxmanpandit5467
    @laxmanpandit5467 2 หลายเดือนก่อน +2

    पूर्वी हॉटेल्स वर हिंदू हॉटेल असा ठळक बोर्ड असायचा. आता ते गायब झालेले दिसते.

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 2 หลายเดือนก่อน +13

    पुढील काळात मुद्दा कोर्टात जिंकून कायदा होईल .

  • @mohan1795
    @mohan1795 2 หลายเดือนก่อน +1

    कोर्टांने काय मार्ग दाखवला?🤔

  • @sharadkadolkar2726
    @sharadkadolkar2726 2 หลายเดือนก่อน +11

    कावड मार्गावर थोड्या थोड्या अंतरावर हिंदू लंगर लावावेत

    • @triptigore
      @triptigore 2 หลายเดือนก่อน +2

      Ani je koni m हिंदूंना अगदी प्रेमाने सरबत वाटत असतील तरी ते पिवू नये...आपल्या वरीतही ही पद्धत सुरू झालीय...भोळी माणसे खातात पितात त्यांना थुक किंवा बाकी जिहाद माहीत नाही

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 2 หลายเดือนก่อน

      हर हर महादेव 💐💐🙏

  • @abhayjoshi507
    @abhayjoshi507 2 หลายเดือนก่อน +1

    सुप्रीम कोर्टाच्या अंतिम निर्णयाची वाट बघणे उचित ठरेल. तो निर्णय सर्वांना मानावा लागेल. बाकी इतर सर्व गोष्टी निरर्थक आहेत.

  • @shripaddixit846
    @shripaddixit846 2 หลายเดือนก่อน

    जाज्वल्य समस्येचे, अत्यंत मिळमिळीत विश्लेषण.

  • @vidyadharapte9218
    @vidyadharapte9218 2 หลายเดือนก่อน

    दिलीपकुमार, मीनाकुमारी, मधुबाला यांनी पण मुस्लिम नावे बदलून अपार प्रसिद्धी पैसा मिळवला.

  • @rajendrapatwardhan9885
    @rajendrapatwardhan9885 2 หลายเดือนก่อน

    अतिशय महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलाआहे.... 👌👍

  • @shashikantkulkarni4538
    @shashikantkulkarni4538 2 หลายเดือนก่อน +1

    सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की शांतीपूर्ण समाजावर आमचा विश्वास राहिला नाही.

  • @Prashaantg
    @Prashaantg 2 หลายเดือนก่อน +2

    सनातन धर्माचे हेच तर वैशिष्ठ्य आहे की " सत्य कितीही झाकले तरी ते उफाळून, उसळून वर येते " !!!

  • @ashokrasal2605
    @ashokrasal2605 2 หลายเดือนก่อน +2

    अनयजी आपण पण हिंदू संघटनांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली पाहिजे कि आमच्या प्रॉडक्ट वर हलाल चिन्ह नसल्याने आमच्या कडून कोणी माल घेत नाही. आणि आमची आयडेंटिटी उघड होत आहे तरी ह्या हलाल चिन्हाला प्रतिबंध करण्यात यावा.

  • @shriramgajananbapat7791
    @shriramgajananbapat7791 2 หลายเดือนก่อน +8

    तिकडे पौर्णिमेला महिना सुरू होतो, म्हणून तिकडे श्रावण सुरू झाला आहे.

  • @pbvajirkar
    @pbvajirkar 2 หลายเดือนก่อน +1

    बरोबर

  • @radhikadasvishnuswami8498
    @radhikadasvishnuswami8498 2 หลายเดือนก่อน +1

    हिंदी भाषी क्षेत्रों में शुक्ल पक्ष प्रतिपदा से नया साल शुरू होता है और महाराष्ट्र, गुजरात आदि राज्यों में कृष्ण पक्ष से। इसलिए पंद्रह दिनों का फर्क होता है।

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 2 หลายเดือนก่อน +1

    अनयजी आपण केलेल विश्लेषण अगदी योग्य आहे कारण हाॅटेलमध्ये जेवायला जाताना विचार व खात्री करूनच जायला हव एवढ नक्की. धन्यवाद अनयजी.

  • @pradyutg
    @pradyutg 2 หลายเดือนก่อน

    ह्यांनी ठरावीक भागासाठी हा निर्णय लागू न करता संपूर्ण प्रदेशात हा जुना आदेश प्रसिद्ध करून लागू करायला हवा होता.

  • @pradeeppotnis8481
    @pradeeppotnis8481 2 หลายเดือนก่อน +10

    शाॅप अ‍ॅक्ट प्रमाणे,
    दुकानावर मालकाचे नाव लावणे बंधनकारक असते.
    हे ऊत्तर प्रदेशातही असेल तर सहजपणे वेगळा कायदा करायची गरजच नाही😊

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature 2 หลายเดือนก่อน

      २००६ साली मुल्ला यम ने बनवला होता कायदा. पण मुसलमानांच्या हिताच्या आड जात असल्याने अंमलात आणला नाही.

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature 2 หลายเดือนก่อน

      @@pradeeppotnis8481 २००६ लाच बनवला होता, वापरला नाही.

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 2 หลายเดือนก่อน +4

    श्रीराम मंदिर प्रतिस्थापना काळात जसे अयोध्येत भंडारा केंद्र उभारले तसे हिंदू भोजनालय कावड यात्रेच्या भागात चालू करावेत.कोणीही ढाब्यावर खाऊ नये आपोआप त्यांचा धंदा बंद होईल हिंदूंनी ही एकजुट दाखवावी.

  • @dattagogate9482
    @dattagogate9482 2 หลายเดือนก่อน +3

    हिंदू हॉटेल्स नी नावे लावायला सुरुवात करावी, आणि शाकहाराच्या व्याख्ये बाबतीत एकवाक्यता हवी हे नक्की.म्हणजे तसा कायदा अस्तित्वात येऊ शकतो.

  • @sureshdeodhar6339
    @sureshdeodhar6339 2 หลายเดือนก่อน

    हिंदू लोकांचे धाबे असतील त्यांनी आपले नाव तसेच तेथे काम करणाऱ्या लोकांची नावे ठळक अक्षरात लिहावित.‌ नांवे लिहिलेल्या धाब्यावर यात्रेकरूनी जावे.

  • @mohan1795
    @mohan1795 2 หลายเดือนก่อน +1

    'जर फव्वारा आहे, तर मग तो चालू करून प्रात्यक्षिक दाखवा!',
    असे न्यायालयाने खडसवायला हवे.🤨

  • @UttamWarule
    @UttamWarule 2 หลายเดือนก่อน

    भारतीय न्याय व्यवस्था सतत हिंदु विरोधी कारणे असे दिसते. .... दुर्दैव हिंदु धर्माचे दुसर काय.

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 2 หลายเดือนก่อน +3

    हा खोडा मार्ग आहे ......!! दांडेली जवळ कसा दोडा मार्ग आहे तसा हा खोडा मार्ग.....!!

  • @MadhulikaGodbole
    @MadhulikaGodbole 2 หลายเดือนก่อน

    निर्णयसागर व दाते पंचांग पान आपलेच (मराठी लोकांचे )आहे.

  • @nileshchawda6235
    @nileshchawda6235 2 หลายเดือนก่อน +8

    उत्तर भारतात पौर्णिमे पासून महिना बदलतो

  • @udaynatu4067
    @udaynatu4067 2 หลายเดือนก่อน +2

    हिंदूंच्या सर्व दुकानावर हिंदूंनी आपली नावे लिहावीत म्हणजे ज्या दुकानावर नावे नाहीत त्या दुकानात खाणे घेणार नाहीत

    • @MadhulikaGodbole
      @MadhulikaGodbole 2 หลายเดือนก่อน

      हेच मलाही सुचले होते. अगदी सोपं आहे हे. 👍

  • @alhadmanjarekar5517
    @alhadmanjarekar5517 2 หลายเดือนก่อน +4

    शाकाहारी व मांसाहारी वरून एक विनोदी प्रसंग आठवतोय।
    माझे मामा मामी एक मुस्लिम कुटुंबात आमंत्रण मिळाल्याने जेवायला गेले होते. चिकन बिर्याणी त्यांनी नाकारली. मग त्यांनी त्यातील चिकन पिस बाजूला काढून भात दिला. त्यांनी तो ही नाकारला.😂

  • @rajendraauti7734
    @rajendraauti7734 2 หลายเดือนก่อน

    नेमका मार्ग दाखवला,
    फक्त हिंदूंना कळतो की नाही हे महत्वाचं 😊

  • @Gadaichatterjee
    @Gadaichatterjee 2 หลายเดือนก่อน +13

    त्यांच्याकडे गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना सुरु होतो . त्याच्या इथे आपल्या आधी पंधरा दिवस पुढचा महिना सुरू होतो .

    • @Ssagarmaha
      @Ssagarmaha 2 หลายเดือนก่อน

      मग 22 जुलै ला उत्तरेत श्रावणी सोमवार होता??

    • @Gadaichatterjee
      @Gadaichatterjee 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@Ssagarmahaहोय .

    • @rajendrabadve5289
      @rajendrabadve5289 2 หลายเดือนก่อน

      पौर्णिमांत महिना सुरु होतो

  • @pankajgaikwad9465
    @pankajgaikwad9465 2 หลายเดือนก่อน +4

    सरळ सरळ ग्राहकांनीच जागृत राहून त्या होटल किंवा ढाब्यावर सर्व काही आलबेल आहे ही खात्री करावी…

  • @dilipraut7915
    @dilipraut7915 2 หลายเดือนก่อน

    हिंदुस्थानी हिंदुनी एकत्र एक संघटना स्थापन करून, हिंदूंवर होणाऱ्या अन्याया विरुद्ध एकत्र येऊन, लढा देण्याची गरज आहे,
    🙏 धन्यवाद í

  • @bhaskarausarkar7814
    @bhaskarausarkar7814 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राच्या आगोदर १५ दिवस श्रावण चालू होतो

  • @utubajit
    @utubajit 2 หลายเดือนก่อน +1

    शाकाहारी, त्यातले प्रकार आणि सात्विक जेवण या सर्वांची कायदेशीर व्याख्या झाली पाहिजे. हलाल धोरण जसे सध्या राबवले जाते तसेच हे प्रकार देखील राबवले जावेत.

  • @devdattapandit357
    @devdattapandit357 2 หลายเดือนก่อน +2

    बघा,आम्ही हिंदू किती महान आहोत ते.
    आम्ही 72% आहोत,पण आमच्या धार्मिक यात्रा व कुंभमेळ्यांना वाटेत खाद्यपदार्थांची दुकानं जर हवीत,तर तींसुद्धां आम्ही नाही पुरवणार,तर अपेक्षा काय ? कोणीतरी दुष्मनांनी येऊन तीं द्यावीत. किती पोकळ आमचा अभिमान....! 🙄

  • @Sakharamabhyankar9194
    @Sakharamabhyankar9194 2 หลายเดือนก่อน

    आपल्याकडे अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून नवीन महिना सुरू होतो तर हिंन्दी भाषिक पौर्णिमेच्या नंतर नवीन महिना मानतात. पंधरा दिवसाचा फरक असतो.

  • @shriramjathar4717
    @shriramjathar4717 2 หลายเดือนก่อน +1

    ज्या व्यावसायिकांना हिंदूंच्या आस्थां बद्दल आदर आहे अशांनी आपल्या दुकानाच्या बाहेर अशी प्रतीके लावावीत जी सहसा इतर कोणी लावणार नाही

  • @rekhaghate1786
    @rekhaghate1786 2 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्र आणि गुजरात सोडून सगळीकडे पौर्णिमे नंतर महिना बदलतो.

  • @chitrapancholi7256
    @chitrapancholi7256 2 หลายเดือนก่อน +3

    आपला पोर्णिमे नंतर महिना बदलतो. त्यांचा अमावास्ये नंतर महिना बदलतो.

    • @mohankulkarni4293
      @mohankulkarni4293 2 หลายเดือนก่อน +2

      तुमचं चुकत आहे,आपला मराठी नवीन महीना अमावस्ये नंतर सुरू होतो. त्यांचा पौर्णिमेनंतर सुरू होतो.म्हणून १५ दिवसांचा फरक आहे...जय श्रीराम!!

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 2 หลายเดือนก่อน +1

      उलट आहे. आपला अमावस्येला महिना बदलतो.

  • @jayshreepatankar7665
    @jayshreepatankar7665 2 หลายเดือนก่อน

    आपल मणणे बरोबर आहे.

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 2 หลายเดือนก่อน +1

    आषाढ ला श्रावण नाहीं , उत्तर भागात महिना पौर्णिमे पासून सुरू होतो म्हणजे १५ दिवस आधी !!!

  • @sushamakanitkar9965
    @sushamakanitkar9965 2 หลายเดือนก่อน

    हिंदू दुकानदारांनी स्वतःच्या हॉटेल्स, दुकान यावर स्वतःची नावे ठळक लावावी. हा उपाय आहेच. पान मुसलमान खोटी नावे लिहू शकतात. त्या मुळे कायदा करणेच आवश्यक आहे

  • @ashaborse9056
    @ashaborse9056 2 หลายเดือนก่อน

    इथे वेज नॉनव्हेज पेक्षा, जेवण बनवताना त्याचात थूकणे हे जास्त घाणेरडे आहे, हे लक्षात घेऊन पावले उचलली गेली पाहिजे. अशा वेळी सामाजिक संस्था नी यात्रेकरूंची खाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी.

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 2 หลายเดือนก่อน

    जय श्री राम अनय जोगलेकर जी

  • @narayanpathak9723
    @narayanpathak9723 2 หลายเดือนก่อน +2

    उत्तर भारतात पौर्णिमेला महीना चालु होतो त्यामुळं आषाढ गुरु पौर्णिमेला श्रावण चालु झाला आपल्याकडे अमावस्येला महीना बदलतो

  • @vikasbansod3590
    @vikasbansod3590 2 หลายเดือนก่อน +3

    उत्तर भारतात आधी कृष्ण पक्ष येतो म्हणून तिथे श्रावण सुरू झालाय

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 2 หลายเดือนก่อน +10

    अनयजी नाॅर्थचे कॅलेडंर पंधरा दिवस पुढे आहे. म्हणून राखी पौर्णिमाही तेथे आधी साजरी केली जाते.

    • @chandrashekharmulay9497
      @chandrashekharmulay9497 2 หลายเดือนก่อน +2

      गुजराती, मारवाडी, उत्तर भारतात श्रावण मास आधीच असतो

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@chandrashekharmulay9497गूजराथचे माहित नव्हते.

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@chandrashekharmulay9497आज मजा आली, तुम्ही एका दारू प्यायलेल्या प्रवक्तीचा विडीओ पाठवला मला.

  • @dhananjaychhatre7159
    @dhananjaychhatre7159 2 หลายเดือนก่อน +2

    झटका वगैरे काही नाही. सर्वोच्च न्यायालयात बापाच्या अस्तित्वाचा पत्ता नसलेले खुर्चीत बसतात.

  • @sampadasohoni3059
    @sampadasohoni3059 2 หลายเดือนก่อน +1

    आषाढाला श्रावण म्हणत नाहीत अनय. उत्तर भारतात बहुतांश ठिकाणी सौर पंचांग अनुसरले जाते. ते आपल्यापुढे दहाएक दिवस असल्याने आपला आषाढ सुरु आहे, पण त्यांचा श्रावण सुरु झाला आहे.

  • @dhananjaydeshpande8401
    @dhananjaydeshpande8401 2 หลายเดือนก่อน

    Yogiji is the best and Greatest CM in India. He has taken bold decision. We support yogiji

  • @advait01
    @advait01 2 หลายเดือนก่อน +4

    हिंदू समाज एकत्र येऊ शकत नाही आणी येऊ ही नये. आपल्या संत श्रेष्ठींनी सांगितलं आहे तसे "विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते पाहो..."
    ढोबळ अर्थाने आपण ज्या संकल्पनेला "एकत्र" येणं म्हणतो त्या कक्षे बाहेर पडणे खूप गरजेचे आहे. हिंदूंनी एकत्र येण्या ऐवजी एकसुत्र असणे ही अपेक्षा असावी. ध्यास कल्याणाचा व हिताचा असावा... असो.
    सल्ला असा की hotels वर मालकाचे नाव लावणे ऐच्छिक असावे. जो नाही लिहिणार तो...

    • @MadhulikaGodbole
      @MadhulikaGodbole 2 หลายเดือนก่อน

      जो लिहिणार नाहीं त्याच्याकडे जाऊ नये.

  • @rr56923
    @rr56923 2 หลายเดือนก่อน +1

    अनय आपला महिना प्रत्येक शुद्ध प्रतिपदेला सुरू होतो... उत्तरेत तो वद्य प्रतिपदेपासून सुरू होतो.

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 2 หลายเดือนก่อน +1

    हिंदू नी कितीही मुसलमानांना नाकारले तरी आपलेच भा ज पा चे च राजकीय हिंदू नेता त्यांचें लांगूलचालन करत असतील तर आपल्या करण्याला अर्थ काय? ...🙏🙏

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature 2 หลายเดือนก่อน

      आपल्यापुरते आपण फटकून वागता येईल ना.

  • @ravindrapotdar5200
    @ravindrapotdar5200 2 หลายเดือนก่อน +1

    आपल्याकडे अमावस्या नंतर नवीन महिना सुरू होतो परंतु उत्तर हिंदुस्थानात पोर्णिमा नंतर नवीन महिना सुरू होतो म्हणून हा १५ दिवस आधी त्यांचा श्रावण सुरू होतो.