MPSC ची तयारी करतांना सुरुवातीला कोणती पुस्तके वाचावीत ? BY महेश शिंदे सर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ก.ค. 2020
  • नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाइक (like) करा जेणेकरून हा व्हिडिओ TH-cam गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवेल
    स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी ज्ञानदीप अकॅडेमी हि महाराष्ट्रातील एक अतीशय दर्जेदार प्रशिक्षण देणारी अकॅडेमी आहे.
    आतापर्यंत हजारो विद्यार्थी या अकॅडेमीतुन शिक्षण घेऊन सरकारी अधिकारी झाले आहेत व समाजसेवा करत आहेत.
    आपल्या या अकॅडेमी मध्ये ऑफलाईन तसेच ऑनलाईन सुद्धा शिकवले जाते. त्यामध्ये एक वर्षाची MPSC परीक्षा संपूर्ण मार्गदर्शन / शिकवण अशी बॅच असते किंवा आमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, इतिहास, भूगोल, सामान्यविज्ञान, मानव संसाधन विकास, मानवी हक्क,
    अंतराळविज्ञान व तंत्रज्ञान, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, चालूघडामोडी, पंचायतराज अशी बॅचेस घेतल्या जातात. आमच्या या बॅचेसचा फायदा संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा, कृषीपरीक्षा, वनसेवा परीक्षा, RTO परीक्षा, तलाठी परीक्षा, ग्रामसेवक परीक्षा, टंकलेखक परीक्षा, शिपाईभारती, पोलीस भरती परीक्षा, रेल्वे भारतीशी संबंधित परीक्षा, बँकेशी संबंधित परीक्षा तसेच इतर सरळसेवा परीक्षांची जे विद्यार्थी तयारी करतात त्यांनाही फायदा होतो. आमची अकॅडेमी अगदी ग्रामीणभागातील विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या फीस मध्ये दर्जेदार शिक्षण देणारी अकॅडेमी म्हणून ओळखल्या जाते.
    अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला खालील मोबाईल नंबर वरती संपर्क करू शकता.
    ९५११२८०४६५ / ८८०६२७७६७७
    आमची अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
    play.google.com/store/apps/de...
    आमच्या TH-cam चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
    / @dnyandeeppune
    आमच्याशी (Telegram) टेलिग्राम चॅनेलद्वारे जुडण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
    t.me/dnyandeepacademypune
    फेसबुकवरती ( facebbok) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
    / dnyanadeep.acad
    Twitter वरती आमच्याशी जुडण्यासाठी खालील लिंक वरती क्लीक करा
    academy_pune?s=08
    आमचे इतर व्हिडिओज बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती तुम्ही आमचे व्हिडिओज बघू बघू शकता
    1) चालूघडामोडी 2020-21 या विषयाशी संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लीक करा.
    • Current Affairs for Al...
    2) भूगोल (Geography) या विषयाशी संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लीक करा.
    • Video
    • Video
    03) राज्यव्यवस्था (Polity) या विषयाशी संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लीक करा.
    • MPSC-Polity Practice Q...
    04) यशवंत विद्यार्थ्यांच्या यशोगाथा
    • MPSC Success Story of ...
    05) राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास कसा करावा अगदी सुरुवातीपासून
    • राज्यसेवा (MPSC PRELIM...
    06) MPSC Prelim राज्यसेवा पूर्वपरीक्षा टेस्ट डिस्कशन व्हिडिओज
    • Video
    07) राज्यसेवा सामान्य विज्ञान व्हिडिओज
    • Video
    08) संयुक्त पूर्व परीक्षा टेस्ट डिस्कशन व्हिडिओज
    • Dnyanadeep's Combined ...
    09) शासकीय योजना
    • MPSC-PSI/STI/ASO-Gover...
    10) राज्यसेवा पूर्व तसेच मुख्य परीक्षा ते मुलाखत संपूर्ण मार्गदर्शन
    • Video

ความคิดเห็น • 1.9K

  • @ashvinitayade1961
    @ashvinitayade1961 3 ปีที่แล้ว +293

    धन्यवाद सर, अत्यंत महत्त्वाची माहिती दिली खूप उशिरा पोहचला तुमचा व्हिडीओ माझ्यापर्यंत हरकत नाही मी आजपासून सुरवात करते तुम्ही मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे आणि खरच लक्षात आले की मी अभ्यास करताना कुठल्या चुका करते. सर असच मार्गदर्शन करत राहा माझ्यासारख्या गरजू विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल

  • @itsme6192
    @itsme6192 2 ปีที่แล้ว +30

    सर हा लेक्चर माझ्या जीवनातील turning point नक्की ठरेल.
    Thanku sir 🙂

  • @sachinsindamwar167
    @sachinsindamwar167 3 ปีที่แล้ว +38

    सर तुम्ही केलेलं मार्गदर्शन आमच्या सारख्या ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना निश्चितच एक योग्य दिशा देईल ✍️ ....धन्यवाद सर 👍

    • @nareshm8475
      @nareshm8475 3 ปีที่แล้ว +8

      निश्चितच महेश सरांचे मार्गदर्शन आपल्यासारख्या अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे .धन्यवाद महेश शिंदे सर 🙏🙏

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 ปีที่แล้ว +3

      Welcome sachin
      All the best

  • @prakashdhanke2287
    @prakashdhanke2287 3 ปีที่แล้ว +100

    सर तुमचं मार्गदर्शन म्हणजे एक अमृतसंजीवनी आहे खरंच खूप प्रेरणा मिळते धन्यवाद सर

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 ปีที่แล้ว +11

      Thank you very much
      All the best
      🙏🙏😊😊

  • @milindkadu4516
    @milindkadu4516 3 ปีที่แล้ว +7

    सर तुमची सांगण्याची पद्धत इतकी सोपी आणि सहज आहे की आपले व्हिडीओ पाहून MPSC चा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळते

  • @nikhilbhagat2154
    @nikhilbhagat2154 3 ปีที่แล้ว +84

    39 minutes च्या विडियो मधुन संपूर्ण महाराष्ट्राच्या students चे queries हैंडल करणे हे फक्त आणि फक्त शिंदे सर तुम्हालाच जमते🤗😘 आभारी आहोत सर

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 ปีที่แล้ว +11

      Thank you nikhil
      All the best

    • @krisha4489
      @krisha4489 3 ปีที่แล้ว +2

      @@DnyandeepPune ❤

    • @ninadbhosle3412
      @ninadbhosle3412 3 ปีที่แล้ว +1

      Sir Science Reading Krt Astna Problem yt ahe Marathi Toon ka English Mdhoon Krv science subject chi Study

  • @kirankumarPawshere
    @kirankumarPawshere 3 ปีที่แล้ว +13

    सर अशा प्रकारच्या व्हिडिओची खूप गरज होती.. सर्व शंका दूर झाल्या... अगदी सोप्या भाषेत सांगितलात... Thanku so much Sir for your Valuable Guidance

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 ปีที่แล้ว +1

      most welcome kirankumar...😊👍

  • @chetanatole2760
    @chetanatole2760 3 ปีที่แล้ว +6

    सर तुमचे प्रत्येक विडिओ खूप छान आणि अगदी सरळ सोप्या भाषेत असतात जे की सर्वाना समजतील योग्य मार्गदर्शन हीच एक यशाची गुरुकिल्ली असते
    आणि सर्व शंकांचं निरसन कस कराव हे फक्त शिंदे सरांच्या मार्गदर्शनाने समजत धन्य आहे ती माई जिने कर्तृत्ववान व्यक्तीला जन्म दिला.👌

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 ปีที่แล้ว +1

      Thank you Mr. Chetan ... All the best..😊👍

  • @Cat_lover_45
    @Cat_lover_45 2 ปีที่แล้ว +4

    प्रत्येक MPSC विद्यार्थ्यांसाठी useful व्हिडिओ आहे.

  • @saurabhsomvanshi6986
    @saurabhsomvanshi6986 3 ปีที่แล้ว +23

    Great explanation 👌👌👌sir u always give us a practical solution that makes u different from other.. Thank you sir.

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 ปีที่แล้ว +1

      Welcome saurabh
      All the best

  • @vijay3733
    @vijay3733 2 ปีที่แล้ว +1

    खुप चांगल मार्गदर्शन केले साहेब. मी नोकरी ला आहे. पंचायत समिती peon आहे. तुमचे विडिओ ऐकून अभ्यासाची एक नवी उमेद आली आहे. मी सुद्धा अधिकारी होऊ शकतो याची मला पूर्ण आत्मविश्वास आला आहे. तुम्ही व्हिडिओत सांगितलेल्या पुस्तकांचा व्यवस्थित अभ्यास करेन. आणि mpsc exam पास होईन. Thanku सर मनःपूर्वक.

  • @sakshi_wajge
    @sakshi_wajge 3 ปีที่แล้ว +10

    Sir your guidence means a lot for me. Thank you so much sir

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 ปีที่แล้ว +3

      Most welcome Sakshi…all the best 😊👍
      share this 👆 video with your friends...😊

  • @Sakshi-qu3up
    @Sakshi-qu3up 3 ปีที่แล้ว +5

    खूप खूप धन्यवाद सर ❤️🙏 मला तुमच्यामुळे आजपर्यंत खूप मार्गदर्शन मिळाले असेच आम्हा सर्वांच्या सोबत रहा ❤️🙏

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 ปีที่แล้ว +1

      खुप खुप धन्यवाद साक्षी मॅडम...
      आम्ही नेहमी आपल्या सोबत आहोत...
      खुप चांगला study करा...
      येणाऱ्या Exam साठी शुभेच्या..💐💐

  • @supriyapatil2319
    @supriyapatil2319 3 ปีที่แล้ว +7

    Great job sir...👍🙏thnx for priceless guidance...🙏

  • @pratikshasurwase6605
    @pratikshasurwase6605 3 ปีที่แล้ว +1

    Tqsm sir tumchya videos through khup khi information milali🙏😊

  • @chhakuliraypure419
    @chhakuliraypure419 3 ปีที่แล้ว

    thanks you sir aaple molache margdarshn amchya sathi khup molache tharel...tumhi tumcha vel kadhun khup chhan margdarshn kele ..i like vardi...

  • @surajsonulkar6259
    @surajsonulkar6259 3 ปีที่แล้ว +3

    Tysm sir, for your valuable guidance.

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 ปีที่แล้ว

      Thank you, Suraj & Most welcome…
      all the best...😊👍

  • @user-uf9zq5cl2v
    @user-uf9zq5cl2v 11 หลายเดือนก่อน +4

    Great explanation sir u always give us a practical sulution that makes u different from other .... thank you sir.

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  11 หลายเดือนก่อน

      please download,
      Dnyanadeep Academy Pune App at: play.google.com/store/apps/details?id=com.dnyanadeep.academy.pune : app login karun tumhi mpsc/ combine/ or subject wise online batch purchase karu shakta. mpsc ch purn syllabus baghun ghya, aplya you tube channel var mpsc study related video upload kele aahet te tumhi baghun ghya.keep in touch & keep studying.

  • @MilindPisal_deshmukh
    @MilindPisal_deshmukh 3 ปีที่แล้ว +2

    सर तुमचे या विषयावर येणारे मार्गदर्शन फक्त सुरुवात करणाऱ्यांसाठी च नाही तर कॉन्फिडन्स अजून बुस्ट करणारे आणि सर्वांनी नक्की ऐकावेत अशेच असतात.... वर्षभरापासून मी vigorously follow करत आहे...💓🙏 धन्यवाद सर❣️.....भेटुयात लवकरच👍

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 ปีที่แล้ว

      Nakki milind
      All the best
      😊😊🙏

  • @diliplandkar1302
    @diliplandkar1302 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद सर 🙏🚩 आपले विचार पुर्ण लक्षात घेऊन मुलांना फायदा होईल सर🙏

  • @Rut11115
    @Rut11115 3 ปีที่แล้ว +19

    Eagerly waiting for this...

  • @pratibhakhot3067
    @pratibhakhot3067 3 ปีที่แล้ว +5

    खरच खूप छान मार्गदर्शन तुम्ही आम्हाला केलं. प्रत्येक गोष्ट आपण इतकी छान समजून सांगता की ती कायम आमच्या लक्षात राहते👌🙂. Sir you are a great teacher🙏

  • @paragsahare6460
    @paragsahare6460 3 ปีที่แล้ว +7

    Sir I am working professional...saw your whole video.Really very inspirational.Will implement your preparation ideas.

  • @rahulvatkar2787
    @rahulvatkar2787 3 ปีที่แล้ว +8

    Sir,
    तुम्ही अतिशय योग्य पद्धतीने मार्गदर्शन करता.
    PSI साठी तयारी कशी करावी, पुस्तके कोणती वाचावीत? ह्याचा पण special video करा please.

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 ปีที่แล้ว +1

      PSI-STI-ASO book list - th-cam.com/video/iKbMTK6W8ns/w-d-xo.html
      keep watching and share this 👆 video with your friends...😊

    • @baliramthite6676
      @baliramthite6676 3 ปีที่แล้ว

      Sir ha video special psi sathiaahe ka🤔😁🙃

  • @nikitagaikwad519
    @nikitagaikwad519 3 ปีที่แล้ว +5

    Sir you are really amazing ... Thank u so much for your guidance ....🙏🙏

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 ปีที่แล้ว +1

      Thank you & Most welcome…all the best...😊👍

  • @shubhangidangat3447
    @shubhangidangat3447 3 ปีที่แล้ว +5

    खरंच सर सडेतोड आणि सत्य मत मांडता तुम्ही अगदी मनातील प्रश्न आणि त्या प्रश्नाचे उत्तर ही देता सर खूप खूप धन्यवाद सर . आपणास मनापासून मानाचा मुजरा .

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 ปีที่แล้ว

      Thank you & Most welcome…all the best...😊👍

  • @09smaran
    @09smaran 3 ปีที่แล้ว +1

    Thank you so much sir.... To right track for mpsc dream ..... For each student .. thank you so much

  • @prashantrathod2360
    @prashantrathod2360 3 ปีที่แล้ว

    तूमच्या या प्रामाणिक आणि थेट बोलण्यामुळे मी तुमची online batch join केली व आता schedule follow करण्याचा प्रयत्न चालू आहे.

  • @sameersyed8510
    @sameersyed8510 3 ปีที่แล้ว +5

    Thank you so much sir for your valuable videos

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 ปีที่แล้ว

      Most welcome sameer...😊👍

  • @deeps100
    @deeps100 3 ปีที่แล้ว +5

    सर, तुम्ही सगळं खर काही मनमोकळेपणाने सांगता..हे पुस्तक वाचा ते वाचा. पण मी बाकी academy चे video बघीतले ते त्यांचेच गुणगान गातात त्यांचीच प्रकाशाने वाचायला सांगतात,ज्ञानातही भेदभाव करतात..आणि पुण्यातील आहेत हे......तुम्ही आम्हाला माहिती फ्री सांगता, तसे ते TH-cam मधून ही पैसे कमवतात .........4,5 वर्ष खुप लूटीतात विद्यार्थ्यांना....(खरच सर ज्ञानदीपच कार्य महान आहे)...thanks Sir.

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  ปีที่แล้ว +1

      Thank you very much for your wonderful words.
      This gives energy.
      If you like this video please like ,share, and subscribe our videos.
      Once again. Thank you very much
      For more details plz visit our website
      dnyandeepacademy.com/

  • @madhuripatil4118
    @madhuripatil4118 2 ปีที่แล้ว

    Thank you Sir, great information....

  • @srushtibhujbal6250
    @srushtibhujbal6250 2 ปีที่แล้ว

    Firstly tq sir because ya video nntr khup kahi gosti clear zalya .extly kay karyala hvyy hy samjl ..khup gosti mhit navtyaa tya Samjl yaa ....books chya tips milyla ...mla ya video cha 💯💯💯faydaa hoeil ....sir vatta mi 12th ahe tyamule mi nakkich yacha fayada karun gheil ....mla khup kahi new gosti kanvar padlyaa.... ajun ekdaa tq sir asech video takat jaa banuvn

  • @jyotipagare5520
    @jyotipagare5520 3 ปีที่แล้ว +7

    मनापासून धन्यवाद सर, मनातील भिती कमी झाली.

  • @nikitavansale9902
    @nikitavansale9902 2 ปีที่แล้ว +4

    Thank you so much sir मी आत्ताच 12वी सायन्समधून परिक्षा दिलीय आणि MPSC ची तयारी आतापासूनच करतेय ..सर तुम्ही व्हिडीओद्वारे अत्यंत चांगल्याप्रकारे मार्गदर्शन करता त्यासाठी खूप धन्यवाद सर🙏🏻🙏🏻

  • @anantjadhavdharur7273
    @anantjadhavdharur7273 3 ปีที่แล้ว +1

    Nice 2 bindhast talk 2 true. Sir🙏🏼

  • @freefirelover3568
    @freefirelover3568 3 ปีที่แล้ว +2

    Thank you sir from bottom of my heart

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 ปีที่แล้ว

      Most welcome Abhishek & all the best...😊👍

  • @ishwarbonde6497
    @ishwarbonde6497 3 ปีที่แล้ว +7

    Exactly u told truth sir that nobody should remember something without any revision

  • @shekharsul6712
    @shekharsul6712 2 ปีที่แล้ว +2

    Most valuable information for a beginner's ❤️😘 thanks a lot thank you sir

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  2 ปีที่แล้ว +1

      Most welcome. All the best. Keep watching our videos. 😊👍

  • @devyani4162
    @devyani4162 2 ปีที่แล้ว +1

    Thankyou sir for guidance

  • @user-nz6zq1ko5b
    @user-nz6zq1ko5b 3 ปีที่แล้ว +1

    अत्यंत महत्वपूर्ण आणि सोप्या भाषेत माहिती दिली साहेब धन्यवाद

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 ปีที่แล้ว

      thank you lakshy ..😊👍 all the best...

  • @nikitalatelwar7123
    @nikitalatelwar7123 3 ปีที่แล้ว +21

    Sir all the books that you have mentioned, are they also available in English?

  • @manthanburungale9494
    @manthanburungale9494 3 ปีที่แล้ว +5

    Thanks for sharing your thoughts

  • @udaymore1928
    @udaymore1928 9 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर 🙏🙏🙇 हा वीडियो पाहिल्या नंतर माझ ब्रेन फार शांत झाल your are great 👍 sir ❤💯

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  9 หลายเดือนก่อน

      Dnyanadeep Academy Pune App at: play.google.com/store/apps/details?id=com.dnyanadeep.academy.pune : app login karun tumhi online MPSC/COMBINE/ or separate subject wise batch purchase karu shakta.
      For offline batch details please contact on this number- 9511280465 / 8806277677
      For online batch details please contact on this number-9011661020
      Thank you !

  • @quadrirafatjahan2905
    @quadrirafatjahan2905 2 ปีที่แล้ว +1

    Heartily thanks sir for such a valuable guidance🙏🙏🙏

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  2 ปีที่แล้ว

      thank you .keep supporting and all the best.

  • @shraddhabisen423
    @shraddhabisen423 3 ปีที่แล้ว +8

    आपल्या अमूल्य व मोलाच्या मार्गदर्शन बद्द खूप खूप धन्यवाद सर 🙏👆💐🙏🙏✌️💐👆👌

  • @saifmulani8427
    @saifmulani8427 3 ปีที่แล้ว +4

    sir , the books you have mentioned above, are they available in english language ???

  • @agpakshay1587
    @agpakshay1587 3 ปีที่แล้ว +2

    Sir khup changla video aahe aapla
    Tumche video pahilet ki motivate hote vyakti
    Aani sangnyachi paddhat khup changli aahe tumchi
    Thank you

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 ปีที่แล้ว +1

      Thank you very much.
      🙏🙏😊😊

  • @bharatrathod4191
    @bharatrathod4191 3 ปีที่แล้ว +1

    Thank you very much sir.... Proper guidelines 🙏🙏🙂🙂

  • @SachinJadhav-nj7sh
    @SachinJadhav-nj7sh 3 ปีที่แล้ว +8

    Good morning sir...!

  • @ujwalakumbhar8511
    @ujwalakumbhar8511 3 ปีที่แล้ว +7

    Very informative session👍....thank you so much sir for your valuable guidance 👏👏

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 ปีที่แล้ว +1

      Welcome ujwala
      All the best

  • @mpscloversguru
    @mpscloversguru หลายเดือนก่อน

    अत्यंत उपयुक्त माहिती

  • @shardakhating1125
    @shardakhating1125 3 ปีที่แล้ว +2

    Thank you so much sir 👍👍👍

  • @vaishnavijadhav101
    @vaishnavijadhav101 3 ปีที่แล้ว +3

    Thank you so much sir for this great explanation

  • @tanmaypatil2456
    @tanmaypatil2456 3 ปีที่แล้ว +12

    Very informative vid thank you sir..I have one question to you..I have completed my BE this year and I'm preparing on my own watching videos and all.. I can see there is a lot of chaos regarding selection of medium for the exam..I want to prepare some subjects in English but there's acute shortage of information regarding list of books and nobody talks about it..it's my request sir please guide me..

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 ปีที่แล้ว +7

      th-cam.com/video/2LUXdORIFU8/w-d-xo.html
      Please watch ha English book list video aahe.
      Preparation tumhala sop jail tya language madhe kra.
      Marathi English donhi bhashet books available aahet.
      All the best

  • @AnandDhotre
    @AnandDhotre 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान मार्गदर्शक आहे

  • @prafuljadhav7280
    @prafuljadhav7280 3 ปีที่แล้ว +1

    Sir . first of all thank you very much , you are really very good guidance ....thank you

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 ปีที่แล้ว

      Thank you & most welcome Praful… all the best...😊👍 plz share this 👆 video with your friends... 👍 thank you

  • @nareshm8475
    @nareshm8475 3 ปีที่แล้ว +5

    झकास माहिती

  • @rahulbhosale560
    @rahulbhosale560 3 ปีที่แล้ว +5

    Thanks Sir for clarifying all my doubts in such simple language

  • @sharpshooter3539
    @sharpshooter3539 3 ปีที่แล้ว +1

    Thanks you sir ,for great guidance ☺️🙏 .

  • @sushmamunde1633
    @sushmamunde1633 3 ปีที่แล้ว +1

    Thank you so much sir...tumche video pahun khup kahi shikayla milat☺️

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 ปีที่แล้ว +1

      So nice of you most welcome … all the best...😊👍

  • @jayapardhi7948
    @jayapardhi7948 3 ปีที่แล้ว +4

    Excellent leading/counselling sir👌

  • @pradipjadhav980
    @pradipjadhav980 3 ปีที่แล้ว +4

    Thanks!
    35:35 actual content

  • @lalkrushnakore2518
    @lalkrushnakore2518 2 ปีที่แล้ว +1

    Thank you very much sir you are great sir

  • @avinashsalunkhe5758
    @avinashsalunkhe5758 3 ปีที่แล้ว

    खूप मोलाची माहिती दिली सर.......🙏

  • @shubhamkale2707
    @shubhamkale2707 3 ปีที่แล้ว +3

    Thank you very much sir
    तुमच्या या video series मुळे माझे खूप सारे doubt clear होतात. खरंच मनापासून धन्यवाद.

  • @Rut11115
    @Rut11115 3 ปีที่แล้ว +3

    Nice music

  • @yashraut9325
    @yashraut9325 2 ปีที่แล้ว

    One of the best guidance

  • @snehalkumbhar2550
    @snehalkumbhar2550 2 ปีที่แล้ว +1

    Sir khup chan lok mhantat comfertzone soda aani tumhi sangta ki comfertzone nusar study kara pn changlya arthane.....Thank u sir.....

  • @mankarnikashinde173
    @mankarnikashinde173 3 ปีที่แล้ว +3

    You are very nice teacher,i have 30 year teaching experience in Mumbai university.you have knowledge as well as skill.All the best

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 ปีที่แล้ว +1

      Thank you very much.
      🙏🙏🙏😊

  • @vaishnavipawar2831
    @vaishnavipawar2831 3 ปีที่แล้ว +8

    Thank you so much sir. I am continuously following your lecture which are giving me clarity to take a step ahead.
    Sir I have just started my preparation for 2021. So how can I manage time to go through this vast syllabus as there is less duration for preparation of 2021

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 ปีที่แล้ว +1

      Thank you so much & most welcome … all the best...😊👍

    • @rahulsalunke2985
      @rahulsalunke2985 2 ปีที่แล้ว

      Khup fayda hoto n

  • @mashale8763
    @mashale8763 3 ปีที่แล้ว +1

    अत्यंत महत्त्वाची माहिती दिली सर .
    धन्यवाद .
    सर notes making वर lecture लवकर टाका please .
    या काळात सुद्धा तुम्ही आमच्या समोर बोलत आहात असे वाटत.
    धन्यवाद

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 ปีที่แล้ว

      Thank you.
      Notes making var lavkarach video upload kela jail

  • @rupalideokar8754
    @rupalideokar8754 3 ปีที่แล้ว

    Thank uhh sir ,khupch chan video aahe

  • @shrutisawsakade7443
    @shrutisawsakade7443 3 ปีที่แล้ว +3

    👍

  • @priyankaghorpade2092
    @priyankaghorpade2092 3 ปีที่แล้ว +5

    🙏Thank you so much sir 🙏tumcha pratyek vedio 1 navin kahitri shikvan deto..
    Sir plz police bharati sathi konti books vapravi ekda sanga na plz sir plzz
    And once again sir thank you so much sir evdi information dilyabddal🙏🙏

  • @ashwinishinde7529
    @ashwinishinde7529 3 ปีที่แล้ว +1

    THANKS YOU SIR,,,,,, khup chan margdarshan jhal ...daught clear jhale

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 ปีที่แล้ว

      Thank You Ashwini. All the very best. Keep watching us.

  • @user-pt4sn3we8t
    @user-pt4sn3we8t 22 วันที่ผ่านมา

    Thanks sir khup chyan mahiti dilyabadal 👏👏

  • @sohelshaikh9207
    @sohelshaikh9207 3 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम मार्गदर्शन सर!
    धन्यवाद सर !

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 ปีที่แล้ว +1

      Thank you… all the best...😊👍

  • @darshantawte7435
    @darshantawte7435 3 ปีที่แล้ว +5

    Sir thumhi english books recommend karu shakta ka for history,geography,economics. Mi cbse student aslyamule mazha marathi tevda strong nahi ahe( i m trying to improve).

  • @shekharbhagat606
    @shekharbhagat606 2 ปีที่แล้ว +1

    Sir you gave good massage & inspiration for youth generation

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  2 ปีที่แล้ว

      Thank you very much Shekhar. All the very best...👍👍 keep watching us.
      You can join our Dnyanadeep Application 👇for online studies, which will you can access according to your timings. Thank you.🙂 play.google.com/store/apps/details?id=co.davos.gjqat

  • @user-fp3lo4wz7g
    @user-fp3lo4wz7g 2 ปีที่แล้ว

    सर तुमचे कीतीही आभार मानले तेवढे कमीच आहे, एवढी छान माहिती दिली आहे या वाडियोत, माझे जेवढे प्रश्न आहे तेवढे सगळे सुटले पुनश्च एकदा तुमचे काळजातुन 🙏💕

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  2 ปีที่แล้ว

      Thank you very much Sir . Keep watching us . All the very best 👍👍👍
      ऑनलाईन अभ्यासासाठी तुम्ही ज्ञानदीप Application👇 जॉइन करू शकता ज्यात तुम्ही तुमच्या वेळेनुसार विडियो लेक्चर्स पाहू शकता. धन्यवाद....🙏
      play.google.com/store/apps/details?id=co.davos.gjqat

  • @rajendragarje2266
    @rajendragarje2266 3 ปีที่แล้ว +3

    Sir Thank you so much for guidance , Rajyaseva mains paper 1 ,paper 2 war lecture banva please

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 ปีที่แล้ว +1

      as soon as posssible we will try rajendra...😊👍

    • @harshajawnjar8480
      @harshajawnjar8480 2 ปีที่แล้ว

      Right informertion thank you sir but mpsc prelims result kasa lagto yawar mardarshom

    • @harshajawnjar8480
      @harshajawnjar8480 2 ปีที่แล้ว

      Kara

  • @payalrathod0211
    @payalrathod0211 3 ปีที่แล้ว +3

    Sir only psi chi booklist var video banva na plzzz

  • @jyotipawar8956
    @jyotipawar8956 3 ปีที่แล้ว +1

    Thank you so mach sir 😇

  • @AkshadaKamble-fj3sr
    @AkshadaKamble-fj3sr 3 ปีที่แล้ว

    Thank you Very much sir for your valuable guidance for us ...

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 ปีที่แล้ว

      Thank you Akshada & most welcome…All the best 😊👍

  • @shaurya8576
    @shaurya8576 2 ปีที่แล้ว +6

    I am a housewife,this study method is really helpful for me. Thank you sir🙏

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  2 ปีที่แล้ว +1

      You are most welcome Priyanka Khot .Keep watching us . All the very best .
      ऑनलाईन अभ्यासासाठी तुम्ही ज्ञानदीप Application👇 जॉइन करू शकता ज्यात तुम्ही तुमच्या वेळेनुसार विडियो लेक्चर्स पाहू शकता. धन्यवाद....🙏
      play.google.com/store/apps/details?id=co.davos.gjqat

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  2 ปีที่แล้ว

      ज्ञानदीप प्रकाशनाच्या सर्व पुस्तकाच्या माहिती साठी कृपया खालील 👇लिंक वर क्लिक करा धन्यवाद.....🙏😊
      my.mbgcard.com/DnyanadeepAcademy

  • @madhurathorat7822
    @madhurathorat7822 3 ปีที่แล้ว +3

    Hello..sir...now I'm preparing for The post of Deputy Collector...
    Tar..State Board Simplified hey book refer kel tr chalel ka??

  • @mr.writer4532
    @mr.writer4532 3 ปีที่แล้ว +1

    Awesome video sir your are one of the best teacher in the world

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 ปีที่แล้ว +1

      Please Also Subscribe to this Channel th-cam.com/channels/mfREXXBVunLfYEY_QSuAWA.html

  • @PradipDeokar-cw4wq
    @PradipDeokar-cw4wq 11 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही MPSC परीक्षेसाठी खूप छान मार्गदर्शन करत आहात. Thank you

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  11 หลายเดือนก่อน

      Most welcome . please download
      please download,Dnyanadeep Academy App-dnyanadeepacademypune.page.link/4ZSpWs7Fx8a1y2eP9: app login karun tumhi MPSC/Combine/ other subject wise online batch purchase karu shakta. Thank you !

  • @sejalpatil6361
    @sejalpatil6361 3 ปีที่แล้ว +4

    Sir mla hya books English language mde paijet

  • @sumsungsumsung2712
    @sumsungsumsung2712 3 ปีที่แล้ว +3

    Sir ,he book list 2022 sathi chalel ka?

  • @mamtasuryavanshi3077
    @mamtasuryavanshi3077 3 ปีที่แล้ว

    Thank you so much sirji... खुप महत्वाची माहिती दिली तुम्ही .....

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 ปีที่แล้ว

      Thank you & Most welcome mamta…
      all the best...😊👍

  • @sonalilendal1407
    @sonalilendal1407 2 ปีที่แล้ว +1

    Thank you so much sir 🙂

  • @impulse212
    @impulse212 3 ปีที่แล้ว +9

    Sir, can you please give book in English as well, thank you so much for help.

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/2LUXdORIFU8/w-d-xo.html
      Please watch

  • @vishalkumbhar6026
    @vishalkumbhar6026 3 ปีที่แล้ว +5

    Sir psi sathi book list banava sir please

  • @pritiburde6812
    @pritiburde6812 3 ปีที่แล้ว

    Nice vedio sir.thank you so much.....

  • @madhukarpawar2357
    @madhukarpawar2357 3 ปีที่แล้ว +2

    Thank you so much sir..
    Nice information 👍👍

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 ปีที่แล้ว

      thank you very much.
      🙏🙏😊

  • @christophermccandless9321
    @christophermccandless9321 3 ปีที่แล้ว +6

    Sir, state board chi old book vachyachi ahet ki new ali ahet ti .please reply sir🙏

  • @Naturalstore715
    @Naturalstore715 3 ปีที่แล้ว +4

    sir mpsc 2021 full pre+mains study plan var video kara na please for fresher student

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/rUivkjaB7B4/w-d-xo.html
      Please watch

  • @preranachaudhari1803
    @preranachaudhari1803 3 ปีที่แล้ว +2

    हा व्हिडिओ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप दिशादर्शक ठरेल.🙏🙏🙏

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 ปีที่แล้ว

      (MPSC)राज्यसेवा, PSI/STI/ASO तसेच इतर स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी व ऑनलाईन Classes लावण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करून आजच आमची अँप डाउनलोड करा play.google.com/store/apps/details?id=co.davos.gjqat

  • @abhishekkatale4199
    @abhishekkatale4199 3 ปีที่แล้ว +2

    Tnx sir khup important information dili khup confusion dur jhal....🙏🙏

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 ปีที่แล้ว +1

      Thank you so much… all the best...😊👍