Super sister deebum kolam...designs...colours super..romba azhaga podurinka...wish you happy new year...Happy pongal ..God bless you sister family....💯💯🌹🌹👍👍🙏🙏❤️❤️
तुम्ही खूप कल्पकतेने वेगवेगळी नक्षी रांगोळीमध्ये काढली . त्यामुळे 7x7 ठिपक्यांची रांगोळी असून ती टिपिकल वाटत नाही. रांगोळीत रंग भरणं ही पण एक कला आहे. आकर्षक पद्धतीने रंग भरले की रांगोळीचं सौंदर्य खूपच खुलून येतं. तुम्ही रंगांची निवड आणि रंग भरणं खूप सुंदर करता. खूप सुंदर जमली रांगोळी. खूप कौतुक तुमचं.
Super sister deebum kolam...designs...colours super..romba azhaga podurinka...wish you happy new year...Happy pongal ..God bless you sister family....💯💯🌹🌹👍👍🙏🙏❤️❤️
Thank you so much for your lovely comment 😊♥️
Wishing you a very happy new year 🎊 happy Pongal 🙏
@@raneesrangoli Thank you sister...poki first day sister kolam veetu vasalil....🌹❤️
@@premarajendharan5157 നന്ദി 😊🙏
खरच हो ताई खूप सुंदर काढली आहे तुम्ही रांगोळी आणि रंग पण अगदी सावकाश व व्यवस्तीत भरले आहेत ❤❤❤❤❤🎉🎉
तुमच्याकडून हे ऐकून मला आनंद झाला, तुमच्या सुंदर कमेंटबद्दल खूप खूप धन्यवाद 😊❤️
Beautiful n easy
Thank you so much 😊
अप्रतिम रांगोळी डिझाईन आहे
धन्यवाद 😊
तुम्ही खूप कल्पकतेने वेगवेगळी नक्षी रांगोळीमध्ये काढली . त्यामुळे 7x7 ठिपक्यांची रांगोळी असून ती टिपिकल वाटत नाही.
रांगोळीत रंग भरणं ही पण एक कला आहे. आकर्षक पद्धतीने रंग भरले की रांगोळीचं सौंदर्य खूपच खुलून येतं. तुम्ही रंगांची निवड आणि रंग भरणं खूप सुंदर करता. खूप सुंदर जमली रांगोळी. खूप कौतुक तुमचं.
खूप छान
@swaradanargolkar9884 तुमचे खूप खूप आभार 😊♥️तुमच्याकडून अशी छान निरीक्षणे ऐकून मला खूप आनंद झाला🙏
@NitaGawande-v3g खूप खूप आभार 😊❤️
New year special rangoli 👌🌹🌹
Thank you 😊
Wow super aunty 😍
Thank you 😊
👍👍👍👍👍
😊🙏
वा खूप छान आहे 7 ते 7 रांगोळी ठिपके असून पण free hand वाटते 👌👌👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद 😊🙏♥️
👌👌👌👌👌
Thank you 😊
Very beautiful
Thank you 😊
Happy Pongal 🎉
Happy Pongal 😊
Ayumai,Elimai🎉
Arumai mothathil supperrrrrr
Mikka naṉṟi 😊
Thank you 😊