एक विचारायचं होत. तुम्ही दाखवलेल्या पद्धतीने सार केलं. एक नंबर झालं. पण fish fry करताना तुम्ही त्याला हळद, तिखट, अगळ, मीठ लावून ठेवत नाही का? फक्त आगळ आणि मीठ लावता. आणि fry करायचं पिठात मसाला टाकता. चव लागते का माशाला . कधी हि पद्धत वापरली नाही म्हणून विचारले
एक नंबर भारी रेसिपी दाखवली लाजवाब सरंगो फ्राय आणि कालवण. वहीणी तुम्ही दाखवताय करताना पण आमच्या तोंडाला पाणी सुटतं त्याचं काय 😂😢. एकदा भेटायला आवडेल तुम्हाला सगळ्यांना पण तुमच्या मनात असलं तर. माझ्या जवळ तुमचा नंबर नाही म्हणून नाही तर आलो असतो. व्हिडिओ छान झाला त्याबद्दल प्रश्नच नाही. 🎉❤❤
CureSkin app link
app.curesk.in/Sweetfamily
Coupon code
FAMILY100
हे मार्केट आता कुठे शिफ्ट झालं आहे मला पत्ता सांगाल का
@@nikitasfuncorner2669 बाजूलाच लागून आहे
1200 ची 1000 योग्य किंमत मिळाली.आज वहिनी नक्की बोलणार योग्य किमतीत हलवे मासा,आणि कोळंबी विकत आणली.
Hotel madhe free khayla milate,
Masevale pan free det astil,video madhe disave mhanun
1.number दादा जेवायला यायला पाहिजे तुमच्या कडे ❤
मस्त विडिओ.वहिनीने घातलेला ड्रेस सेम माझ्या जवळ आहे, डोंबिवली स्टेशनला घेतला होता.😊😊
येवा कोकण आपलाच असा.
Subscribe करुका विसरु नका माका ❤
Kha re dada तू have tevdhe mase......aapan kokani ahot hoyt ta jayt.....are hay काय ani nay काय....amhi mase khanarch❤
Dada sarango बघून तोंडक पाणी सुटला
Waaahwahhhh fishhh ek number!!!
Maka ha video aaavdlay
मच्छी खायची खूप मज्जा आहे तुमची दादा
Yeva dombivali aplach asa.eakdam mast
Dipali vahini bhari bolata .tumhi pahile jevata tika shevati .
अरे वाह 😋 लेट्स गो 🤗 बोलवा जेवायला 😇
Doono daughters ka face daddy jaisa hai
एक विचारायचं होत. तुम्ही दाखवलेल्या पद्धतीने सार केलं. एक नंबर झालं. पण fish fry करताना तुम्ही त्याला हळद, तिखट, अगळ, मीठ लावून ठेवत नाही का? फक्त आगळ आणि मीठ लावता. आणि fry करायचं पिठात मसाला टाकता. चव लागते का माशाला . कधी हि पद्धत वापरली नाही म्हणून विचारले
Devgad पट्ट्यात गाबित मच्छीमार अशीच फ्राय खातात. फक्त मीठ आणि आगुळ लावून ठेवून मसाला आणि रवा लावून तवा फ्राय. सिंपल आणि खूप tasty.
Ho lagte ekdum tasty lagtat
Aamhi rahata crawford market la haisun ilaa ha sarango.😊
एक नंबर भारी रेसिपी दाखवली लाजवाब सरंगो फ्राय आणि कालवण. वहीणी तुम्ही दाखवताय करताना पण आमच्या तोंडाला पाणी सुटतं त्याचं काय 😂😢. एकदा भेटायला आवडेल तुम्हाला सगळ्यांना पण तुमच्या मनात असलं तर. माझ्या जवळ तुमचा नंबर नाही म्हणून नाही तर आलो असतो. व्हिडिओ छान झाला त्याबद्दल प्रश्नच नाही. 🎉❤❤
Please Tumhi Saar chi recpie complete share karana pls tumchya style chi please it’s arequest
दादा ताई orange gravy कशी बनवतात ह्याची पूर्ण recipe एकदा होऊन जाऊ दे
Nice vlog bro
Vahini chya hatcha jevaan mast veg nonveg mast asta doni sanrango mastach bhetlo dada
Really sweet family as usual ,ha vdo maka khup avadla 👌👌💐
Deepali vahini ne home made fish curry and fish fry nice banavale enjoy fish food sweet family members
तुमचा mixer kuthlya kampanicha aahe?
Dada kup chan. Tasty fish. Dada thumcha ek bhahu bolat nahi ka ?
@@vilasyanganti1621 हो 👍 आबा
दादा टू व्हीलर घे हलवे पापलेटला एवढे पैसे घालण्यापेक्षा व्हिडिओ आजचा भारी 👌👌👌
Sweet family 🤗 Let's go 😋 Bolva jevan karayla
Dada amchya tondala pani sutal😂😋
Maka tumchya mashyachya kadhicho colorach bhari wattata❤❤❤
कामाला जातंय ना की फक्त मच्छी खातंय 😂
Tumache video khup chan asatat
Tumchya muli khup cute ahet….sahi family🎉
@@saylisawant9204 thank you 😊
एकदा आम्हाला पण बोलवा जेवायला 😊
टाळ चिपळ्यां का बेस्ट ऑफ लक
झकास 🥰
Love it...your all video..I like it fish
माझी फर्स्ट कमेंट आहे...खरच स्वीट फॅमिली नावाप्रमाणेच...एक नंबर मालवणी सार आणि फ्राय मासे व कोळंबी मसाला❤
तुम्ही आगरी लोकांसारखे जेवण बनवा एकदा
Dombivali k mase mhag miltat
Tumhi kontya fish market madhun fish gheun yeta.
Fresh ahe aaj sarango....
1 नंबर तुमच्याकडे जेवायला यायाच आहे मला तुम्ही डोंबिवलीत कुठे राहता
Fish la masala fish masala ki malvani masala jo aapan banvun gheto to te sanga
आजच तुमचा हा व्हीडिओ बघितला pl तुम्हीं रेसेपि पण दाखवत जा
Fruits pan changle dhuvun gya
ताजो फडफडीत सरंगो, कोलंबी, सुळे 🦐🐟
Ghol milte ka dombivali market madhe? Kalyan madhe milat nahi
व्हा वहीणी मस्त बोलते
छान विडियो.कोणते मार्केट आहे.
हे मार्केट डोंबिवली मध्ये कुठे आहे
आपण शोधूया
Mitra lay bhari
Mouth watering 🤤❤❤❤
Mixer kontya companicha ahe
Very nice video Dada ❤❤❤
Excellent work that's great,👌👍❤️👏🙏😋😋😋😋😋🍽️
Dada first view first comment
Many many thanks😊
Fish changla dhuvayla pahije
साहेब आम्हाला पण कधीतरी घरी जेवायला बोलवा , माझ्या बायकोला काय शांट बनवायला येत नाही. मला माझ्या आय कडे जेवायला जायला लागत .
Are mase saf tari kara ghan tashich var saf kelan aani khatat
विकणारे साफ करुन देतात
दादा तुम्ही रोज व्हिडिओ बनवाना तुमची व्हिडिओ आम्हाला बघायला खूप आवडतात
Mala pan 🌹
काम करतो की फक्त ytube वरच
Dada thumcha bhahu aaba bolat nahi ka ?
uranla ya karnja la aajun kame rate ne dato
Ek number dadus
दादा काल सकाळी 10-30 च्या दरम्यान डोंबिवली ब्रिज वर तुम्हाला बघितल मी आवाज दिला तुम्हाला पण तुमचं लक्ष न्हवत नेक्स्ट टाईम ला नक्की भेटू
Hi plz share your fish curry recipe malvani style request to u mam
खुप छान आहे
थोंडला पाणी सुटले बघूनच
पितृपक्ष चालू हा..... यात नॉन व्हेज नाही खाहूचा.... नंतर देवीचे नवरात्र घट बस्तले...😮😅
❤❤ sweet family ❤❤
Fish changle clean kara
Hi na bari nahi lagat thodi green aani aambat lagatat
mashanka aale lasun pest lava. ugras Pana jato.
भारी
Hi
Tumi ka nahi order ghet jevnachi? Vichar Kara changle vyavsay hou shakto..Already tumchi publicity jhali aahe..uttam vyavsay hoin
शाकाहारी मांसाहारी होतील रे बाबा तुझे व्हिडिओ पाहून 😂
छान
दादा तू केसांना काय ट्रिटमेंट केली प्लीज रीप्लाय
Purn recipe taka na
हे मार्केट कुठे शिफ्ट झालं आहे मला पत्ता सांगाल का
Bajulacha aahe pahila hota tyacha
तुम्ही जॉब काय करता
सर्गो नाही हलवा असो भावा
Saarango manje halvo
देवगडाक खावचे ऱ्हावलो 😢
❤ masta bhavashi 👌👌
कुणी सांगितलं रे तुला 11 दिवस मासे खात नाही म्हणून???? काहीही पसरवू नको.
👌👌
Apple chi saal kadaychi nasthe
❤❤
Boko nkli asaa
Tumcha numbar milela ka
Boko nusta tumka baghtay
तुमची दोन नंबर मुलगी खूप हवरी आहे
मित्रा मुली लहान आहेत त्या. लहान मुलं अशीच असतात. आवड असते खाण्याची. त्यामुळे हावरी बोलू नये. मोठी माणसं हावरी असतात
Are mase saf tari kara ghan tashich var saf kelan aani khatat
छान