मुक्तसंचार कुक्कुटपालन | रोजगार मिळवण्याचा राजमार्ग | गावठी कोंबडी पालन | सुशवी ॲग्रो,वाडा |MNN-1559

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 108

  • @kazimdalvi4210
    @kazimdalvi4210 ปีที่แล้ว +2

    Atishay chaanglya wa swasta paddhatine kelela set up . Khup chhan.

  • @priyeshthakur2730
    @priyeshthakur2730 3 ปีที่แล้ว +7

    दादा खुप सुंदर माहीती कारण आत्ता पर्यंत बंधिस्त कोंबडीपालण बघत आलो, त्या मध्ये शेड, खाद्य, औषधे महत्वाची गोष्ट म्हणजे *जागा* यासगळ्या गोष्टींसाठी लाखोंच्या घरात खर्च येतो परंतु तुम्ही कमी खर्चात जास्त उत्पन्न सांगणारे प्रथम व्यक्ती! मी तुमच्या फार्मला नक्की भेट देईन खुप खुप धन्यवाद दादा!!!!!

    • @MashalNewsNetwork
      @MashalNewsNetwork  3 ปีที่แล้ว

      th-cam.com/play/PLWLgcvKpIwWE12eZBokfhJxs8RX9DXf1Q.html
      ज्यांना कुक्कुटपालन हा व्यवसाय *खरोखरच करायचा आहे ,* त्यांनी Mashal Mashal News Network या लोकप्रिय चॅनलवरील *'मालक व्हायचे स्वप्न पाहा '* या गाजलेल्या मालिकेचे सर्व भाग पहावेत. मगच व्यवसाय सुरू करावा. *कुठल्याही व्यवसायाची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय व्यवसाय सुरु करू नये , नाहीतर खूप नुकसान होते.*
      या मालिकेमध्ये बहुसंख्य प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. या प्रश्नांव्यतिरिक्त काही प्रश्न असतील तरच ते *संपादक शरद यशवंत पाटील* यांच्या 9867011100 या क्रमांकावर विचारावेत. *कृपया , पूर्ण मालिका पहिल्याशिवाय प्रश्न विचारू नयेत. मालिकेमध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पुन्हा दिली जाणार नाहीत. याची नोंद घ्यावी.*
      प्रश्न विचारताना *पूर्ण नाव* व *पूर्ण पत्ता* पाठवावा. *कृपया फोन करू नये ,* ही विनंती.
      ( *सुशवी ॲग्रो ,* देसई - तिलसे रोड , गाळे- वळवीपाडा , वाडा , जि. पालघर संपर्क: *शुभम पाटील* M- 7875311100 ,9673858207 )

  • @krishnashejal4400
    @krishnashejal4400 3 ปีที่แล้ว +9

    सर खुप छान नियोजन केले आहे. माहिती पण छान दिली आहे 🙏🙏

    • @MashalNewsNetwork
      @MashalNewsNetwork  3 ปีที่แล้ว

      th-cam.com/play/PLWLgcvKpIwWE12eZBokfhJxs8RX9DXf1Q.html
      Mashal News Network या लोकप्रिय चॅनलवरील *' मालक व्हायचे स्वप्न पहा '* या गाजलेल्या मालिकेचे आतापर्यंतचे सर्व भाग अवश्य पाहा. *शेतीवर आधारित जोडधंदे कसे करावेत ?* वा *व्यवसाय कसा करावा ? याची माहिती मिळवण्यासाठी सर्व भाग पाहणे गरजेचे आहे.*
      या सर्व भागांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. *या प्रश्नव्यतिरिक्त दुसरे काही प्रश्न असतील तर ते संपादक शरद पाटील* यांच्या 8600001111 या WhatsApp क्रमांकावर *विचारावेत. प्रश्न विचारतांना पुर्ण नाव व पूर्ण पत्ता पाठवावा. कृपया , फोन करू नये , ही विनंती.*
      (सुशवी ॲग्रो , संपर्क - *शुभम पाटील* , 7875311100 , 9673858207 )

    • @sharadugale3078
      @sharadugale3078 3 ปีที่แล้ว

      Khup chhan

  • @gaffarzoha9234
    @gaffarzoha9234 3 ปีที่แล้ว +3

    Really super sir organic inwarement

    • @nitintupe5049
      @nitintupe5049 3 ปีที่แล้ว

      Rainy season Chakaiy ???😇

  • @anantapole5965
    @anantapole5965 2 ปีที่แล้ว

    Jay maharastra... Jay... Hoooo

  • @sachinwaghmare3974
    @sachinwaghmare3974 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 3 ปีที่แล้ว +2

    Khup Chan

  • @suhaaskondurkar0001
    @suhaaskondurkar0001 3 ปีที่แล้ว +2

    सुंदर सुंदर

  • @ganeshnimbalkar5544
    @ganeshnimbalkar5544 3 ปีที่แล้ว +1

    He pure गावरान आहे का

    • @MashalNewsNetwork
      @MashalNewsNetwork  3 ปีที่แล้ว

      th-cam.com/play/PLWLgcvKpIwWE12eZBokfhJxs8RX9DXf1Q.html
      ज्यांना कुक्कुटपालन हा व्यवसाय *खरोखरच करायचा आहे ,* त्यांनी Mashal Mashal News Network या लोकप्रिय चॅनलवरील *'मालक व्हायचे स्वप्न पाहा '* या गाजलेल्या मालिकेचे सर्व भाग पहावेत. मगच व्यवसाय सुरू करावा. *कुठल्याही व्यवसायाची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय व्यवसाय सुरु करू नये , नाहीतर खूप नुकसान होते.*
      या मालिकेमध्ये बहुसंख्य प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. या प्रश्नांव्यतिरिक्त काही प्रश्न असतील तरच ते *संपादक शरद यशवंत पाटील* यांच्या 9867011100 या क्रमांकावर विचारावेत. *कृपया , पूर्ण मालिका पहिल्याशिवाय प्रश्न विचारू नयेत. मालिकेमध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पुन्हा दिली जाणार नाहीत. याची नोंद घ्यावी.*
      प्रश्न विचारताना *पूर्ण नाव* व *पूर्ण पत्ता* पाठवावा. *कृपया फोन करू नये ,* ही विनंती.
      ( *सुशवी ॲग्रो ,* देसई - तिलसे रोड , गाळे- वळवीपाडा , वाडा , जि. पालघर संपर्क: *शुभम पाटील* M- 7875311100 ,9673858207 )

  • @Vicky-Baba
    @Vicky-Baba 3 ปีที่แล้ว +6

    फारच सुंदर सर! पावसापासून तसेच साप, मुंगूस सारख्या प्राण्यांपासून यांचे कसे संरक्षण करता. एवढ्या कोंबड्या मधून कोणती कोंबडी अंडी देत नाही किंवा कोणत्या कोंबडीने कायमस्वरूपी अंडी देण्याचे बंद केलेले आहे हे कसे ओळखायचे.

    • @MashalNewsNetwork
      @MashalNewsNetwork  3 ปีที่แล้ว

      th-cam.com/play/PLWLgcvKpIwWE12eZBokfhJxs8RX9DXf1Q.html
      ज्यांना कुक्कुटपालन हा व्यवसाय *खरोखरच करायचा आहे ,* त्यांनी Mashal Mashal News Network या लोकप्रिय चॅनलवरील *'मालक व्हायचे स्वप्न पाहा '* या गाजलेल्या मालिकेचे सर्व भाग पहावेत. मगच व्यवसाय सुरू करावा. *कुठल्याही व्यवसायाची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय व्यवसाय सुरु करू नये , नाहीतर खूप नुकसान होते.*
      या मालिकेमध्ये बहुसंख्य प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. या प्रश्नांव्यतिरिक्त काही प्रश्न असतील तरच ते *संपादक शरद यशवंत पाटील* यांच्या 9867011100 या क्रमांकावर विचारावेत. *कृपया , पूर्ण मालिका पहिल्याशिवाय प्रश्न विचारू नयेत. मालिकेमध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पुन्हा दिली जाणार नाहीत. याची नोंद घ्यावी.*
      प्रश्न विचारताना *पूर्ण नाव* व *पूर्ण पत्ता* पाठवावा. *कृपया फोन करू नये ,* ही विनंती.
      ( *सुशवी ॲग्रो ,* देसई - तिलसे रोड , गाळे- वळवीपाडा , वाडा , जि. पालघर संपर्क: *शुभम पाटील* M- 7875311100 ,9673858207 )

  • @nitinsuryavanshi2224
    @nitinsuryavanshi2224 3 ปีที่แล้ว +1

    Nice.

    • @MashalNewsNetwork
      @MashalNewsNetwork  3 ปีที่แล้ว

      th-cam.com/play/PLWLgcvKpIwWE12eZBokfhJxs8RX9DXf1Q.html
      Mashal News Network या लोकप्रिय चॅनलवरील *' मालक व्हायचे स्वप्न पहा '* या गाजलेल्या मालिकेचे आतापर्यंतचे सर्व भाग अवश्य पाहा. *शेतीवर आधारित जोडधंदे कसे करावेत ?* वा *व्यवसाय कसा करावा ? याची माहिती मिळवण्यासाठी सर्व भाग पाहणे गरजेचे आहे.*
      या सर्व भागांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. *या प्रश्नव्यतिरिक्त दुसरे काही प्रश्न असतील तर ते संपादक शरद पाटील* यांच्या 8600001111 या WhatsApp क्रमांकावर *विचारावेत. प्रश्न विचारतांना पुर्ण नाव व पूर्ण पत्ता पाठवावा. कृपया , फोन करू नये , ही विनंती.*
      (सुशवी ॲग्रो , संपर्क - *शुभम पाटील* , 7875311100 , 9673858207 )

  • @rupalipatil2225
    @rupalipatil2225 3 ปีที่แล้ว

    Wah wah dada kya baat hai

    • @MashalNewsNetwork
      @MashalNewsNetwork  3 ปีที่แล้ว

      th-cam.com/play/PLWLgcvKpIwWE12eZBokfhJxs8RX9DXf1Q.html
      Mashal News Network या लोकप्रिय चॅनलवरील *' मालक व्हायचे स्वप्न पहा '* या गाजलेल्या मालिकेचे आतापर्यंतचे सर्व भाग अवश्य पाहा. *शेतीवर आधारित जोडधंदे कसे करावेत ?* वा *व्यवसाय कसा करावा ? याची माहिती मिळवण्यासाठी सर्व भाग पाहणे गरजेचे आहे.*
      या सर्व भागांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. *या प्रश्नव्यतिरिक्त दुसरे काही प्रश्न असतील तर ते संपादक शरद पाटील* यांच्या 8600001111 या WhatsApp क्रमांकावर *विचारावेत. प्रश्न विचारतांना पुर्ण नाव व पूर्ण पत्ता पाठवावा. कृपया , फोन करू नये , ही विनंती.*
      (सुशवी ॲग्रो , संपर्क - *शुभम पाटील* , 7875311100 , 9673858207 )

  • @maheshjadhav697
    @maheshjadhav697 3 ปีที่แล้ว +1

    1👌

  • @PADMAVATIAGROFARMMAHARASHTRA
    @PADMAVATIAGROFARMMAHARASHTRA 3 ปีที่แล้ว +2

    Chhan

  • @santoshraskar8096
    @santoshraskar8096 3 ปีที่แล้ว +1

    Farch chan

    • @MashalNewsNetwork
      @MashalNewsNetwork  3 ปีที่แล้ว

      th-cam.com/play/PLWLgcvKpIwWE12eZBokfhJxs8RX9DXf1Q.html
      Mashal News Network या लोकप्रिय चॅनलवरील *' मालक व्हायचे स्वप्न पहा '* या गाजलेल्या मालिकेचे आतापर्यंतचे सर्व भाग अवश्य पाहा. *शेतीवर आधारित जोडधंदे कसे करावेत ?* वा *व्यवसाय कसा करावा ? याची माहिती मिळवण्यासाठी सर्व भाग पाहणे गरजेचे आहे.*
      या सर्व भागांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. *या प्रश्नव्यतिरिक्त दुसरे काही प्रश्न असतील तर ते संपादक शरद पाटील* यांच्या 8600001111 या WhatsApp क्रमांकावर *विचारावेत. प्रश्न विचारतांना पुर्ण नाव व पूर्ण पत्ता पाठवावा. कृपया , फोन करू नये , ही विनंती.*
      (सुशवी ॲग्रो , संपर्क - *शुभम पाटील* , 7875311100 , 9673858207 )

  • @ashokgawde8760
    @ashokgawde8760 10 วันที่ผ่านมา

    मातीत राबायची तयारी असणाराच हे काम करु शकतो. माप काढणारा आणि ज्योतिषाला विचारून कामं करणारा काही करू शकत नाही न करणाऱ्याचा वार शनवार अशी म्हण आहे भूक लागते आणि गरज आहे तो करणार . बाकीचे बघुया, करूया करित दिवस काढणार. फक्त एक प्रश्न पावसाळ्यापूर्वी पावसाळ्याचे नियोजन कसे करता ?

  • @balrajsinghthakur5394
    @balrajsinghthakur5394 3 ปีที่แล้ว +1

    Mast

    • @MashalNewsNetwork
      @MashalNewsNetwork  3 ปีที่แล้ว

      th-cam.com/play/PLWLgcvKpIwWE12eZBokfhJxs8RX9DXf1Q.html
      Mashal News Network या लोकप्रिय चॅनलवरील *' मालक व्हायचे स्वप्न पहा '* या गाजलेल्या मालिकेचे आतापर्यंतचे सर्व भाग अवश्य पाहा. *शेतीवर आधारित जोडधंदे कसे करावेत ?* वा *व्यवसाय कसा करावा ? याची माहिती मिळवण्यासाठी सर्व भाग पाहणे गरजेचे आहे.*
      या सर्व भागांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. *या प्रश्नव्यतिरिक्त दुसरे काही प्रश्न असतील तर ते संपादक शरद पाटील* यांच्या 8600001111 या WhatsApp क्रमांकावर *विचारावेत. प्रश्न विचारतांना पुर्ण नाव व पूर्ण पत्ता पाठवावा. कृपया , फोन करू नये , ही विनंती.*
      (सुशवी ॲग्रो , संपर्क - *शुभम पाटील* , 7875311100 , 9673858207 )

  • @L.P.AGROFARM
    @L.P.AGROFARM 5 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही इनक्यूबेटर चा वापर करता का

  • @nvichare1310
    @nvichare1310 2 ปีที่แล้ว +1

    सर पाऊसमध्ये कसे नियोजन असते , तेव्हा कोंबड्या झाडावर राहत नसतील ना?

    • @MashalNewsNetwork
      @MashalNewsNetwork  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/play/PLWLgcvKpIwWE12eZBokfhJxs8RX9DXf1Q.html
      ज्यांना कुक्कुटपालन हा व्यवसाय *खरोखरच करायचा आहे ,* त्यांनी Mashal Mashal News Network या लोकप्रिय चॅनलवरील *'मालक व्हायचे स्वप्न पाहा '* या गाजलेल्या मालिकेचे सर्व भाग पहावेत. मगच व्यवसाय सुरू करावा. *कुठल्याही व्यवसायाची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय व्यवसाय सुरु करू नये , नाहीतर खूप नुकसान होते.*
      या मालिकेमध्ये बहुसंख्य प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. या प्रश्नांव्यतिरिक्त काही प्रश्न असतील तरच ते *संपादक शरद यशवंत पाटील* यांच्या 9867011100 या क्रमांकावर विचारावेत. *कृपया , पूर्ण मालिका पहिल्याशिवाय प्रश्न विचारू नयेत. मालिकेमध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पुन्हा दिली जाणार नाहीत. याची नोंद घ्यावी.*
      प्रश्न विचारताना *पूर्ण नाव* व *पूर्ण पत्ता* पाठवावा. *कृपया फोन करू नये ,* ही विनंती.
      ( *सुशवी ॲग्रो ,* देसई - तिलसे रोड , गाळे- वळवीपाडा , वाडा , जि. पालघर संपर्क: *शुभम पाटील* M- 7875311100 ,9673858207 )

  • @bhagavatlavand3510
    @bhagavatlavand3510 3 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🌷🌷

  • @Ravirajubale
    @Ravirajubale 3 ปีที่แล้ว +3

    पाऊसामध्ये नियोजन कसे करता भाऊ

  • @krishnashejal4400
    @krishnashejal4400 3 ปีที่แล้ว +1

    सरांना खुप नाद पण आहे कोंबड्याचा

  • @vijayranit1540
    @vijayranit1540 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर मार्गदर्शन. अतिशय नीटनेटक नियोजन. झाडावरची संकल्पना छान आहे. पावसाळ्याचे नियोजन कसे करता ? कोंबड्या कोठे राहतात.

    • @MashalNewsNetwork
      @MashalNewsNetwork  3 ปีที่แล้ว

      th-cam.com/play/PLWLgcvKpIwWE12eZBokfhJxs8RX9DXf1Q.html
      ज्यांना कुक्कुटपालन हा व्यवसाय *खरोखरच करायचा आहे ,* त्यांनी Mashal Mashal News Network या लोकप्रिय चॅनलवरील *'मालक व्हायचे स्वप्न पाहा '* या गाजलेल्या मालिकेचे सर्व भाग पहावेत. मगच व्यवसाय सुरू करावा. *कुठल्याही व्यवसायाची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय व्यवसाय सुरु करू नये , नाहीतर खूप नुकसान होते.*
      या मालिकेमध्ये बहुसंख्य प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. या प्रश्नांव्यतिरिक्त काही प्रश्न असतील तरच ते *संपादक शरद यशवंत पाटील* यांच्या 9867011100 या क्रमांकावर विचारावेत. *कृपया , पूर्ण मालिका पहिल्याशिवाय प्रश्न विचारू नयेत. मालिकेमध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पुन्हा दिली जाणार नाहीत. याची नोंद घ्यावी.*
      प्रश्न विचारताना *पूर्ण नाव* व *पूर्ण पत्ता* पाठवावा. *कृपया फोन करू नये ,* ही विनंती.
      ( *सुशवी ॲग्रो ,* देसई - तिलसे रोड , गाळे- वळवीपाडा , वाडा , जि. पालघर संपर्क: *शुभम पाटील* M- 7875311100 ,9673858207 )

  • @santoshrasal1764
    @santoshrasal1764 3 ปีที่แล้ว +2

    सर..... 100%गावठी कोंबडी च लसीकरण कोणतं...... आणि कस कराव..... याचा व्हिडीओ बनवा..... प्लीज

    • @MashalNewsNetwork
      @MashalNewsNetwork  3 ปีที่แล้ว

      Video banavala ahe ple pahava

    • @MashalNewsNetwork
      @MashalNewsNetwork  3 ปีที่แล้ว

      th-cam.com/play/PLWLgcvKpIwWE12eZBokfhJxs8RX9DXf1Q.html
      ज्यांना कुक्कुटपालन हा व्यवसाय *खरोखरच करायचा आहे ,* त्यांनी Mashal Mashal News Network या लोकप्रिय चॅनलवरील *'मालक व्हायचे स्वप्न पाहा '* या गाजलेल्या मालिकेचे सर्व भाग पहावेत. मगच व्यवसाय सुरू करावा. *कुठल्याही व्यवसायाची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय व्यवसाय सुरु करू नये , नाहीतर खूप नुकसान होते.*
      या मालिकेमध्ये बहुसंख्य प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. या प्रश्नांव्यतिरिक्त काही प्रश्न असतील तरच ते *संपादक शरद यशवंत पाटील* यांच्या 9867011100 या क्रमांकावर विचारावेत. *कृपया , पूर्ण मालिका पहिल्याशिवाय प्रश्न विचारू नयेत. मालिकेमध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पुन्हा दिली जाणार नाहीत. याची नोंद घ्यावी.*
      प्रश्न विचारताना *पूर्ण नाव* व *पूर्ण पत्ता* पाठवावा. *कृपया फोन करू नये ,* ही विनंती.
      ( *सुशवी ॲग्रो ,* देसई - तिलसे रोड , गाळे- वळवीपाडा , वाडा , जि. पालघर संपर्क: *शुभम पाटील* M- 7875311100 ,9673858207 )

  • @imrantisekar4623
    @imrantisekar4623 3 ปีที่แล้ว +7

    Pawsalyat kasa manage karta?

  • @laxmikantpawar118
    @laxmikantpawar118 3 ปีที่แล้ว +1

    सर शेवगा पाला कोनथा बी चालेल का

  • @chetanpawar361
    @chetanpawar361 3 ปีที่แล้ว +1

    सर तुमचे किती पोल्ट्री फार्म आहे... आणि टोटल किती पक्षी आहे

    • @MashalNewsNetwork
      @MashalNewsNetwork  3 ปีที่แล้ว

      th-cam.com/play/PLWLgcvKpIwWE12eZBokfhJxs8RX9DXf1Q.html
      ज्यांना कुक्कुटपालन हा व्यवसाय *खरोखरच करायचा आहे ,* त्यांनी Mashal Mashal News Network या लोकप्रिय चॅनलवरील *'मालक व्हायचे स्वप्न पाहा '* या गाजलेल्या मालिकेचे सर्व भाग पहावेत. मगच व्यवसाय सुरू करावा. *कुठल्याही व्यवसायाची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय व्यवसाय सुरु करू नये , नाहीतर खूप नुकसान होते.*
      या मालिकेमध्ये बहुसंख्य प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. या प्रश्नांव्यतिरिक्त काही प्रश्न असतील तरच ते *संपादक शरद यशवंत पाटील* यांच्या 8600001111 या क्रमांकावर विचारावेत. *कृपया , पूर्ण मालिका पहिल्याशिवाय प्रश्न विचारू नयेत. मालिकेमध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पुन्हा दिली जाणार नाहीत. याची नोंद घ्यावी.*
      प्रश्न विचारताना *पूर्ण नाव* व *पूर्ण पत्ता* पाठवावा. *कृपया फोन करू नये ,* ही विनंती.
      ( *सुशवी ॲग्रो ,* देसई - तिलसे रोड , गाळे- वळवीपाडा , वाडा , जि. पालघर संपर्क: *शुभम पाटील* M- 7875311100 ,9673858207 )

  • @sureshpol2145
    @sureshpol2145 ปีที่แล้ว

    आता फार्म बंद आहे का

  • @kiranekhande1804
    @kiranekhande1804 3 ปีที่แล้ว +1

    पीवर गावरान पिल्ले मिळतील का??

  • @ganeshpatil6951
    @ganeshpatil6951 3 ปีที่แล้ว +1

    Apan broiler poultry farm karat nahi ka sir,,

  • @anitamore7351
    @anitamore7351 3 ปีที่แล้ว

    Sar Raj haula ch markethach mahithi milel ka

  • @digambarpatil7391
    @digambarpatil7391 3 ปีที่แล้ว +2

    Contact no patava sir

    • @MashalNewsNetwork
      @MashalNewsNetwork  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/play/PLWLgcvKpIwWE12eZBokfhJxs8RX9DXf1Q.html

  • @sopanjadhav313
    @sopanjadhav313 3 ปีที่แล้ว +1

    कोंबडी चे दुष्मण ससाना मुंगूस इ. मुक्त संचार मध्ये त्रास देत नाही का?

    • @MashalNewsNetwork
      @MashalNewsNetwork  3 ปีที่แล้ว

      th-cam.com/play/PLWLgcvKpIwWE12eZBokfhJxs8RX9DXf1Q.html
      Mashal News Network या लोकप्रिय चॅनलवरील *' मालक व्हायचे स्वप्न पहा '* या गाजलेल्या मालिकेचे आतापर्यंतचे सर्व भाग अवश्य पाहा. *शेतीवर आधारित जोडधंदे कसे करावेत ?* वा *व्यवसाय कसा करावा ? याची माहिती मिळवण्यासाठी सर्व भाग पाहणे गरजेचे आहे.*
      या सर्व भागांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. *या प्रश्नव्यतिरिक्त दुसरे काही प्रश्न असतील तर ते संपादक शरद पाटील* यांच्या 8600001111 या WhatsApp क्रमांकावर *विचारावेत. प्रश्न विचारतांना पुर्ण नाव व पूर्ण पत्ता पाठवावा. कृपया , फोन करू नये , ही विनंती.*
      (सुशवी ॲग्रो , संपर्क - *शुभम पाटील* , 7875311100 , 9673858207 )

  • @mg810
    @mg810 3 ปีที่แล้ว

    Avaj yet ny....

  • @nitun200
    @nitun200 3 ปีที่แล้ว +1

    कॉन्टॅक्ट नंबर भेटलं काय सर.. तुमचा

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 3 ปีที่แล้ว +3

    Ghar, mugus pasun kase protection karta

    • @MashalNewsNetwork
      @MashalNewsNetwork  3 ปีที่แล้ว

      th-cam.com/play/PLWLgcvKpIwWE12eZBokfhJxs8RX9DXf1Q.html
      ज्यांना कुक्कुटपालन हा व्यवसाय *खरोखरच करायचा आहे ,* त्यांनी Mashal Mashal News Network या लोकप्रिय चॅनलवरील *'मालक व्हायचे स्वप्न पाहा '* या गाजलेल्या मालिकेचे सर्व भाग पहावेत. मगच व्यवसाय सुरू करावा. *कुठल्याही व्यवसायाची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय व्यवसाय सुरु करू नये , नाहीतर खूप नुकसान होते.*
      या मालिकेमध्ये बहुसंख्य प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. या प्रश्नांव्यतिरिक्त काही प्रश्न असतील तरच ते *संपादक शरद यशवंत पाटील* यांच्या 9867011100 या क्रमांकावर विचारावेत. *कृपया , पूर्ण मालिका पहिल्याशिवाय प्रश्न विचारू नयेत. मालिकेमध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पुन्हा दिली जाणार नाहीत. याची नोंद घ्यावी.*
      प्रश्न विचारताना *पूर्ण नाव* व *पूर्ण पत्ता* पाठवावा. *कृपया फोन करू नये ,* ही विनंती.
      ( *सुशवी ॲग्रो ,* देसई - तिलसे रोड , गाळे- वळवीपाडा , वाडा , जि. पालघर संपर्क: *शुभम पाटील* M- 7875311100 ,9673858207 )

  • @sagarmh0115
    @sagarmh0115 3 ปีที่แล้ว +1

    Mala 200 kombadyn pasun suruvat karayachi ahe mala 200 andi varati aalelya kombdya kiti rupayanna bhetatil tumchya kadhun

    • @MashalNewsNetwork
      @MashalNewsNetwork  3 ปีที่แล้ว +1

      Call 7875311100

    • @MashalNewsNetwork
      @MashalNewsNetwork  3 ปีที่แล้ว

      th-cam.com/play/PLWLgcvKpIwWE12eZBokfhJxs8RX9DXf1Q.html
      Mashal News Network या लोकप्रिय चॅनलवरील *' मालक व्हायचे स्वप्न पहा '* या गाजलेल्या मालिकेचे आतापर्यंतचे सर्व भाग अवश्य पाहा. *शेतीवर आधारित जोडधंदे कसे करावेत ?* वा *व्यवसाय कसा करावा ? याची माहिती मिळवण्यासाठी सर्व भाग पाहणे गरजेचे आहे.*
      या सर्व भागांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. *या प्रश्नव्यतिरिक्त दुसरे काही प्रश्न असतील तर ते संपादक शरद पाटील* यांच्या 8600001111 या WhatsApp क्रमांकावर *विचारावेत. प्रश्न विचारतांना पुर्ण नाव व पूर्ण पत्ता पाठवावा. कृपया , फोन करू नये , ही विनंती.*
      (सुशवी ॲग्रो , संपर्क - *शुभम पाटील* , WADA, Palghar. 7875311100 , 9673858207 )

  • @sangitapatil4376
    @sangitapatil4376 3 ปีที่แล้ว +1

    सर तुम्ही औषध कोण कोणते देता

    • @MashalNewsNetwork
      @MashalNewsNetwork  3 ปีที่แล้ว

      th-cam.com/play/PLWLgcvKpIwWE12eZBokfhJxs8RX9DXf1Q.html
      Mashal News Network या लोकप्रिय चॅनलवरील *' मालक व्हायचे स्वप्न पहा '* या गाजलेल्या मालिकेचे आतापर्यंतचे सर्व भाग अवश्य पाहा. *शेतीवर आधारित जोडधंदे कसे करावेत ?* वा *व्यवसाय कसा करावा ? याची माहिती मिळवण्यासाठी सर्व भाग पाहणे गरजेचे आहे.*
      या सर्व भागांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. *या प्रश्नव्यतिरिक्त दुसरे काही प्रश्न असतील तर ते संपादक शरद पाटील* यांच्या 8600001111 या WhatsApp क्रमांकावर *विचारावेत. प्रश्न विचारतांना पुर्ण नाव व पूर्ण पत्ता पाठवावा. कृपया , फोन करू नये , ही विनंती.*
      (सुशवी ॲग्रो , संपर्क - *शुभम पाटील* , WADA, Palghar. 7875311100 , 9673858207 )

  • @anilchougule
    @anilchougule 3 ปีที่แล้ว

    Garibitun kas srimant kahavat yete

  • @udhavdake6744
    @udhavdake6744 3 ปีที่แล้ว +1

    Sir kiti akr made जाळी चे कुंपण मारले ahe

    • @MashalNewsNetwork
      @MashalNewsNetwork  3 ปีที่แล้ว

      th-cam.com/play/PLWLgcvKpIwWE12eZBokfhJxs8RX9DXf1Q.html
      ज्यांना कुक्कुटपालन हा व्यवसाय *खरोखरच करायचा आहे ,* त्यांनी Mashal Mashal News Network या लोकप्रिय चॅनलवरील *'मालक व्हायचे स्वप्न पाहा '* या गाजलेल्या मालिकेचे सर्व भाग पहावेत. मगच व्यवसाय सुरू करावा. *कुठल्याही व्यवसायाची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय व्यवसाय सुरु करू नये , नाहीतर खूप नुकसान होते.*
      या मालिकेमध्ये बहुसंख्य प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. या प्रश्नांव्यतिरिक्त काही प्रश्न असतील तरच ते *संपादक शरद यशवंत पाटील* यांच्या 9867011100 या क्रमांकावर विचारावेत. *कृपया , पूर्ण मालिका पहिल्याशिवाय प्रश्न विचारू नयेत. मालिकेमध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पुन्हा दिली जाणार नाहीत. याची नोंद घ्यावी.*
      प्रश्न विचारताना *पूर्ण नाव* व *पूर्ण पत्ता* पाठवावा. *कृपया फोन करू नये ,* ही विनंती.
      ( *सुशवी ॲग्रो ,* देसई - तिलसे रोड , गाळे- वळवीपाडा , वाडा , जि. पालघर संपर्क: *शुभम पाटील* M- 7875311100 ,9673858207 )

  • @vikranthatwar7187
    @vikranthatwar7187 3 ปีที่แล้ว +1

    तुमच्या कडे उन्हाळी व हिवड्या मध्ये tempture किती राहतो

    • @MashalNewsNetwork
      @MashalNewsNetwork  3 ปีที่แล้ว

      th-cam.com/play/PLWLgcvKpIwWE12eZBokfhJxs8RX9DXf1Q.html
      ज्यांना कुक्कुटपालन हा व्यवसाय *खरोखरच करायचा आहे ,* त्यांनी Mashal Mashal News Network या लोकप्रिय चॅनलवरील *'मालक व्हायचे स्वप्न पाहा '* या गाजलेल्या मालिकेचे सर्व भाग पहावेत. मगच व्यवसाय सुरू करावा. *कुठल्याही व्यवसायाची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय व्यवसाय सुरु करू नये , नाहीतर खूप नुकसान होते.*
      या मालिकेमध्ये बहुसंख्य प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. या प्रश्नांव्यतिरिक्त काही प्रश्न असतील तरच ते *संपादक शरद यशवंत पाटील* यांच्या 9867011100 या क्रमांकावर विचारावेत. *कृपया , पूर्ण मालिका पहिल्याशिवाय प्रश्न विचारू नयेत. मालिकेमध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पुन्हा दिली जाणार नाहीत. याची नोंद घ्यावी.*
      प्रश्न विचारताना *पूर्ण नाव* व *पूर्ण पत्ता* पाठवावा. *कृपया फोन करू नये ,* ही विनंती.
      ( *सुशवी ॲग्रो ,* देसई - तिलसे रोड , गाळे- वळवीपाडा , वाडा , जि. पालघर संपर्क: *शुभम पाटील* M- 7875311100 ,9673858207 )

  • @shravankhatate4791
    @shravankhatate4791 3 ปีที่แล้ว +1

    Sir tumhi aahesh mahiti det raha jene karun aamahala pn mahiti milel

    • @MashalNewsNetwork
      @MashalNewsNetwork  3 ปีที่แล้ว

      th-cam.com/play/PLWLgcvKpIwWE12eZBokfhJxs8RX9DXf1Q.html
      Mashal News Network या लोकप्रिय चॅनलवरील *' मालक व्हायचे स्वप्न पहा '* या गाजलेल्या मालिकेचे आतापर्यंतचे सर्व भाग अवश्य पाहा. *शेतीवर आधारित जोडधंदे कसे करावेत ?* वा *व्यवसाय कसा करावा ? याची माहिती मिळवण्यासाठी सर्व भाग पाहणे गरजेचे आहे.*
      या सर्व भागांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. *या प्रश्नव्यतिरिक्त दुसरे काही प्रश्न असतील तर ते संपादक शरद पाटील* यांच्या 8600001111 या WhatsApp क्रमांकावर *विचारावेत. प्रश्न विचारतांना पुर्ण नाव व पूर्ण पत्ता पाठवावा. कृपया , फोन करू नये , ही विनंती.*
      (सुशवी ॲग्रो , संपर्क - *शुभम पाटील* , 7875311100 , 9673858207 )

  • @chanduambulge5024
    @chanduambulge5024 3 ปีที่แล้ว +1

    Pan sir पावसाळ्यात त्याची व्यवस्था कशी

    • @MashalNewsNetwork
      @MashalNewsNetwork  3 ปีที่แล้ว

      th-cam.com/play/PLWLgcvKpIwWE12eZBokfhJxs8RX9DXf1Q.html
      ज्यांना कुक्कुटपालन हा व्यवसाय *खरोखरच करायचा आहे ,* त्यांनी Mashal Mashal News Network या लोकप्रिय चॅनलवरील *'मालक व्हायचे स्वप्न पाहा '* या गाजलेल्या मालिकेचे सर्व भाग पहावेत. मगच व्यवसाय सुरू करावा. *कुठल्याही व्यवसायाची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय व्यवसाय सुरु करू नये , नाहीतर खूप नुकसान होते.*
      या मालिकेमध्ये बहुसंख्य प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. या प्रश्नांव्यतिरिक्त काही प्रश्न असतील तरच ते *संपादक शरद यशवंत पाटील* यांच्या 9867011100 या क्रमांकावर विचारावेत. *कृपया , पूर्ण मालिका पहिल्याशिवाय प्रश्न विचारू नयेत. मालिकेमध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पुन्हा दिली जाणार नाहीत. याची नोंद घ्यावी.*
      प्रश्न विचारताना *पूर्ण नाव* व *पूर्ण पत्ता* पाठवावा. *कृपया फोन करू नये ,* ही विनंती.
      ( *सुशवी ॲग्रो ,* देसई - तिलसे रोड , गाळे- वळवीपाडा , वाडा , जि. पालघर संपर्क: *शुभम पाटील* M- 7875311100 ,9673858207 )

  • @abhijeetpatil577
    @abhijeetpatil577 3 ปีที่แล้ว

    रानबोक्याची अडचण येत नाही का सर ?

  • @ajaysolunke3729
    @ajaysolunke3729 3 ปีที่แล้ว +1

    Sir kut ahhe form

  • @iamrich9740
    @iamrich9740 3 ปีที่แล้ว +1

    Plz number sed kara

  • @sureshkoli3594
    @sureshkoli3594 3 ปีที่แล้ว

    Sir hw do u treat fowl pox n dermatis

    • @MashalNewsNetwork
      @MashalNewsNetwork  3 ปีที่แล้ว

      th-cam.com/play/PLWLgcvKpIwWE12eZBokfhJxs8RX9DXf1Q.html
      Mashal News Network या लोकप्रिय चॅनलवरील *' मालक व्हायचे स्वप्न पहा '* या गाजलेल्या मालिकेचे आतापर्यंतचे सर्व भाग अवश्य पाहा. *शेतीवर आधारित जोडधंदे कसे करावेत ?* वा *व्यवसाय कसा करावा ? याची माहिती मिळवण्यासाठी सर्व भाग पाहणे गरजेचे आहे.*
      या सर्व भागांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. *या प्रश्नव्यतिरिक्त दुसरे काही प्रश्न असतील तर ते संपादक शरद पाटील* यांच्या 8600001111 या WhatsApp क्रमांकावर *विचारावेत. प्रश्न विचारतांना पुर्ण नाव व पूर्ण पत्ता पाठवावा. कृपया , फोन करू नये , ही विनंती.*
      (सुशवी ॲग्रो , संपर्क - *शुभम पाटील* , 7875311100 , 9673858207 )

  • @ajitgurav845
    @ajitgurav845 3 ปีที่แล้ว

    साहेब आपला व्हाट्सउप ग्रुप असेल तर लिंक द्या

  • @gopalgirsawale2910
    @gopalgirsawale2910 3 ปีที่แล้ว +1

    सर वॅक्सिंन कसे करता

    • @MashalNewsNetwork
      @MashalNewsNetwork  3 ปีที่แล้ว

      th-cam.com/play/PLWLgcvKpIwWE12eZBokfhJxs8RX9DXf1Q.html
      ज्यांना कुक्कुटपालन हा व्यवसाय *खरोखरच करायचा आहे ,* त्यांनी Mashal Mashal News Network या लोकप्रिय चॅनलवरील *'मालक व्हायचे स्वप्न पाहा '* या गाजलेल्या मालिकेचे सर्व भाग पहावेत. मगच व्यवसाय सुरू करावा. *कुठल्याही व्यवसायाची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय व्यवसाय सुरु करू नये , नाहीतर खूप नुकसान होते.*
      या मालिकेमध्ये बहुसंख्य प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. या प्रश्नांव्यतिरिक्त काही प्रश्न असतील तरच ते *संपादक शरद यशवंत पाटील* यांच्या 9867011100 या क्रमांकावर विचारावेत. *कृपया , पूर्ण मालिका पहिल्याशिवाय प्रश्न विचारू नयेत. मालिकेमध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पुन्हा दिली जाणार नाहीत. याची नोंद घ्यावी.*
      प्रश्न विचारताना *पूर्ण नाव* व *पूर्ण पत्ता* पाठवावा. *कृपया फोन करू नये ,* ही विनंती.
      ( *सुशवी ॲग्रो ,* देसई - तिलसे रोड , गाळे- वळवीपाडा , वाडा , जि. पालघर संपर्क: *शुभम पाटील* M- 7875311100 ,9673858207 )

  • @मल्हारभक्तकट्टरहिंदू

    मांजरी रान बोक्या मुंगूस साठी तुम्ही काय करता

    • @MashalNewsNetwork
      @MashalNewsNetwork  3 ปีที่แล้ว

      th-cam.com/play/PLWLgcvKpIwWE12eZBokfhJxs8RX9DXf1Q.html
      Mashal News Network या लोकप्रिय चॅनलवरील *' मालक व्हायचे स्वप्न पहा '* या गाजलेल्या मालिकेचे आतापर्यंतचे सर्व भाग अवश्य पाहा. *शेतीवर आधारित जोडधंदे कसे करावेत ?* वा *व्यवसाय कसा करावा ? याची माहिती मिळवण्यासाठी सर्व भाग पाहणे गरजेचे आहे.*
      या सर्व भागांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. *या प्रश्नव्यतिरिक्त दुसरे काही प्रश्न असतील तर ते संपादक शरद पाटील* यांच्या 8600001111 या WhatsApp क्रमांकावर *विचारावेत. प्रश्न विचारतांना पुर्ण नाव व पूर्ण पत्ता पाठवावा. कृपया , फोन करू नये , ही विनंती.*
      (सुशवी ॲग्रो , संपर्क - *शुभम पाटील* , 7875311100 , 9673858207 )

  • @sattappavagade3750
    @sattappavagade3750 ปีที่แล้ว

    Mo no sar

  • @harshddivte4126
    @harshddivte4126 3 ปีที่แล้ว

    नमस्कार सर तुमचा नंबर

  • @nitindhamale7612
    @nitindhamale7612 3 ปีที่แล้ว

    तुमचा मोबाइल नंबर द्या

  • @Vijay_ghadage_007
    @Vijay_ghadage_007 3 ปีที่แล้ว

    खाद्य नियोजन सांगा

    • @MashalNewsNetwork
      @MashalNewsNetwork  3 ปีที่แล้ว

      th-cam.com/play/PLWLgcvKpIwWE12eZBokfhJxs8RX9DXf1Q.html
      Mashal News Network या लोकप्रिय चॅनलवरील *' मालक व्हायचे स्वप्न पहा '* या गाजलेल्या मालिकेचे आतापर्यंतचे सर्व भाग अवश्य पाहा. *शेतीवर आधारित जोडधंदे कसे करावेत ?* वा *व्यवसाय कसा करावा ? याची माहिती मिळवण्यासाठी सर्व भाग पाहणे गरजेचे आहे.*
      या सर्व भागांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. *या प्रश्नव्यतिरिक्त दुसरे काही प्रश्न असतील तर ते संपादक शरद पाटील* यांच्या 8600001111 या WhatsApp क्रमांकावर *विचारावेत. प्रश्न विचारतांना पुर्ण नाव व पूर्ण पत्ता पाठवावा. कृपया , फोन करू नये , ही विनंती.*
      (सुशवी ॲग्रो , संपर्क - *शुभम पाटील* , 7875311100 , 9673858207 )

  • @yeshwantbalande6268
    @yeshwantbalande6268 3 ปีที่แล้ว +1

    फारच छान आपला न द्या plz

  • @dancerajeswi398
    @dancerajeswi398 3 ปีที่แล้ว

    बोका येत नहीं का तुमच्याकडे