छोटू खूप सुंदर गातोस. या गाण्याने हृदय हेलावले. शांत, प्रत्येक शब्द भावपूर्ण, गाण्यातून मूर्तीमंत आई उभी केलीस. असाच गात रहा. तुझ्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. 🍫🍫💐
खूप खूप मस्त आवाज माऊली तुझे.......तुमचं ढोलकी वादन देखील खूप मस्त .... कौतुक करावं तितकं कमीच सोपं नाही इतक्या लहान वयात इतकं यश मिळवणे.........🥰🥰🥰🥰🥰🥰खूप मोठा हो आणि असच नाव मोठं करावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❣️💐💐💐
या गीताचे वैशिष्ट्य म्हणजे टाळांच्या तालावर संगिताच्या मदतीने या छोट्याने गायिलेले आईचे गीत अप्रतिम अतिशय उत्कृष्ट . या छोट्या राजाला त्याच्या भावी वाटचालीस लाख लाख शुभेच्या.
एकदम मस्त,आईची सेवा,आणि कीर्ती खुपचं बहुमूल्य किंमत आहे.
अतिशय सुंदर आहे आप से मिले णे का मन है मी क्षिरसागर ची मुलगी आहे धन्यवाद
छोटू खूप सुंदर गातोस. या गाण्याने हृदय हेलावले. शांत, प्रत्येक शब्द भावपूर्ण, गाण्यातून मूर्तीमंत आई उभी केलीस. असाच गात रहा. तुझ्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. 🍫🍫💐
ठठ
Khupach chhan
Khupch chan aawaj ahe ani ganehi khup chan ahe aaisarakhe dusare dayvat nahi
Khup sundar bhava🙏
खूप छान गीत गातोस राज्या अशाच गात राहा तुझ्या पूढील वाटचाली साठी तुला लाख लाख शुभेच्छा
खुप च छान गाईले गाणे बेटा मातेचा खरा लाल आहे लाखात एक आहे बेटा
अतिशय सुंदर आहे खूप छान आहे असे मला वाटते
खूपच छान .अतिशय सुंदर आवाज.इतक्या लहान वयात अतिशय सुंदर हे गीत गाईले आहे. 🌹🌹
खुप सुंदर छोटु।शुभेच्छा
Very good batter best 👌 God Bless You ❤❤❤❤❤
खुपच सुंदर आयोजन असते कामाक्षी म्युजीकल चे गोड आवाज
खुपच छान कितीही वेळा ऐकावेसे वाटते
फार सुंदर आवाज बाळा🙏🏼🙏🏼 राम कृष्ण हरी 🌺 राम कृष्ण हरी
Kharach Suraj bhau Tim lay 1 no ahe❤️❤️👍👍🙏🙏
Khup chan Nishant
Khup chhan bala 🙏💯🌎
,🙏🙏🙏🙏🙏अगदि ,, बरोबर आहे. भाऊ आहे
खूपच सुंदर सादरीकरण
Khup chan watal mi he gaan lai lokache pahile pan aasa awaj nahi konacha 💓
खुप छान आवाज आहे भैय्याचे एकदम मस्त
Chhan chhan 🎉🎉🎉
जबरदस्त छोटे गायक असाच कीर्तिवंत हो
Khup Sundar beta 👍👍👍
खुप खुप छान माऊली तुमचा आवाज
Wa..... very nice video song super aawaj No.1 Lay bhari
खूपच छान रचना आहे. बालकाचे उच्चार खूप भाऊक आहेत.सलाम बाळा.
गाणं ऐकुन साक्षात आई समोरच आहे असं वाटतं
Khup chan ahe tumcha group suraj dada chan git ahe very very. Nice
शुभ आशीर्वाद बाळा
अतिशय सुंदर गाणं आहे आणि आवाज पण
Waa❤❤
छोट्या मुलाचा आवाज लय भारी अन गाणं बी मला लय आवडलं एकच नंबर
Khup chhan git Gayla Bal lifemadhe khup moth gayak hoil Bappa tuzya sarv echha purn karo hich Bappa charni prathana
खूप गोड आवाज न सर्व वाद्य सलाम सर्वांना
हे इतके छान गित इतक्या लहान वयात गायले अशी मुर्ती क्वचितच मिळते 😀😀😀😀😀😀😃👏👍🍾🍾🍸🍺😀😀😃
अतिशय सुंदर आवाजात गायन केले अप्रतिम 👌👌
खूप खूप मस्त आवाज माऊली तुझे.......तुमचं ढोलकी वादन देखील खूप मस्त .... कौतुक करावं तितकं कमीच सोपं नाही इतक्या लहान वयात इतकं यश मिळवणे.........🥰🥰🥰🥰🥰🥰खूप मोठा हो आणि असच नाव मोठं करावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❣️💐💐💐
Glo
U
6
This
Lllp
छान गाणं बनवलं आहे.आवाज ही छान आहे.
Aai mahalaxmi aai Somjai aai ekvira 🌷🌹❤️
अतिशय सुंदर
Khup chyan re beta. aavaj khup chyan beta tuja
अतीशय सुंदर बाळा खुप छान म्हटले गानं
अति भावना प्रधान गीत
खुप छान गान❤❤
खूब छान भाऊ
Khup 👌👌👌👌👌👌chan👍
Khup khup mast ahe 👍👍👌
खूपच छान गीत लिहिले आहे❤❤
Khup chan 👍👍❤️😁
बहुत जोरदार निशांत
कोणत्या शब्दात सांगायचे की किती चांगले गाणे गायले.
Khupch chaan
खुप सुंदर गीत ❤❤❤😢😢😢
अतीशय सुंदर 💓 👌
Super......👍
❤❤❤ Super singer
खुप छान आवाज आहे बाळा तुझा तुझा पुढच्या वाटचालीस खुप शुभेच्छा
🌹मला आई ची आठवण कडून दिली या🌹 🌹गाण्यानी🙏नाईस भाऊ 👌
सुंदर आवाज आणि सुंदर संगीत 👌💐🙏
खुपच छान गाणे गाई ले यवड्या लहान वयात ( मि औरंगाबाद हुन बोलते पाटील आजी ) धन्यवाद बाळा खुप बरे वाटले👌👌🙏🙏
खूप छान गित इतक्या लहान वयात सुंदर आवाजात गित गायल भविष्यात खुप मोठा गायक होईल 👍👍👍👍👌👌👌👌👌
Ho
Thanks .
Pravin Gangane Bhandara great great Nishant dada
Khupach chan bala😁😁
खूप खूप सुंदर
खूप छान गायन.
छोटीचा पण आवाज सुंदर आहे❤🌹 🚩💐
Khup sundar 😃😃😃dr minakshi shendaware
Jabardast ...
खूपच छान बाळा ☝👃👃
खूप खूप छान आवाज ❤
खुप छान👌👌👌👌
सुंदर माजि आई
Vheri good,Bala angatun shahare ale God bless you,asach gat raha
अतिशय सुंदर आवाज आहे मुलाचा 🎉👌,
Nishant Dada khub khub chan
Very Nice song 👍
खूप छान बाळा
🌹💕🌹🌹khup chan awaj ahe 🌹🌹🌹
लय भारी
आई तुझ्या मुतिवानि अनमोल जन्म दिला छान गातो बाळा खूप खूप मोठा गायक होभजन गित गात रहा जय हरी विठ्ठल आनंद वाटतो खूप खूप शुभेच्छा
खुप छान गायन नितेश दादा माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे तुझी जगात किर्ती होवो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना 🙏🙏
सुरज दादांची साथ खुप मस्त सुरज या काळात तरूणांची गरज आहे
धन्यवाद दादा🙏🏻
निशांत खूप चांगलं गाणं गायलेले तू
0
सुपर गातोस बाबा आईच आठवण आली
या गीताचे वैशिष्ट्य म्हणजे टाळांच्या तालावर संगिताच्या मदतीने या छोट्याने गायिलेले आईचे गीत अप्रतिम अतिशय उत्कृष्ट . या छोट्या राजाला त्याच्या भावी वाटचालीस लाख लाख शुभेच्या.
Chan❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Chan Sunder Voices Nishant
So Sweet,💖💖
Jai Aai
खूपच छान 👍👍
फार कौतुक
Khup shan frends aawaj shan.
Nice 👍👍👍👍👍👍👍👍👍👍
खुप।छान।गायल।आहे।गान।आई।वरून
Khup chan radun del yar
छान आहे बरंका
ग्रेट छोटे मिया
अतिशय सुंदर गाणे
Very nice song and sound also
ण् व
ऊछ
शाब्बास निशांत
Khup chan ahe
जय जगन्नाथ