चिंचणी मायाक्का ला जाण्यासाठी बैलाला राब देणे chinchani mayakka Yatra bailgadi pravas आरेवाडी मंदिर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 13

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 9 หลายเดือนก่อน +1

    पोपट मामा माहिती खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 🙏👌

  • @adinathghule8531
    @adinathghule8531 9 หลายเดือนก่อน +7

    किंमत फारच आहे.यात्रेला जाण्यापुर्वी बैलाला पायात पत्री मारून घ्या

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 9 หลายเดือนก่อน

    किम्मत खोटी वाटते..बाकी मामा एक no सेवा.
    धन्यवाद

  • @sambhajipujari5207
    @sambhajipujari5207 9 หลายเดือนก่อน +9

    किंमत शर्यतीच्या बैलांची सांगताय.मांमा थापा मारू नका.

  • @tanajimote551
    @tanajimote551 9 หลายเดือนก่อน +1

    आर आयघाल्या सवा लाख म्हणतोय आणि त्या दिवशी दुसऱ्या बैला बरोबर व्हिडिओ करतोयच लगा कायपण माणसाला वेढ बनवतय आय घाला

  • @tushar8527
    @tushar8527 9 หลายเดือนก่อน +4

    मामानं परवा घेतलेली बैल दिली काय

  • @dhananjaybhosale3332
    @dhananjaybhosale3332 9 หลายเดือนก่อน +2

    दोनी बैल 50000 आहेत

  • @UttamYalmar
    @UttamYalmar 9 หลายเดือนก่อน +1

    आधीच्या व्हिडिओ मध्ये वेगळीच बैल आहेत आणि या व्हिडिओ मध्ये वेगळीच विषय तोच आहे

  • @mohanpadalkar7241
    @mohanpadalkar7241 9 หลายเดือนก่อน +2

    थापा देतय

  • @samadhanburange1834
    @samadhanburange1834 9 หลายเดือนก่อน

    50000 chi doni ahet

  • @sauravbabar4536
    @sauravbabar4536 9 หลายเดือนก่อน +1

    95k kimat😅😅

  • @NamdevKanhe-du6nw
    @NamdevKanhe-du6nw 9 หลายเดือนก่อน +1

    खोट बोलतात मामा