जास्वंद झाडाला येतील खूप सारी फुले||Homemade Fertilizer||

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 161

  • @मंगळवेढागोविंदबुआ

    Mast mahiti sangitala tai ...... धन्यवाद !!

  • @kishorsuryawanshi6745
    @kishorsuryawanshi6745 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती आहे👌👌

  • @vaishalichorge5469
    @vaishalichorge5469 ปีที่แล้ว +2

    खूप छान लिहिलंय सांगितले आहे

  • @arunasawant9078
    @arunasawant9078 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती मिळाली ताई तुमच्याकडून (घरगुती ).

  • @sandhyapatil2842
    @sandhyapatil2842 ปีที่แล้ว +1

    Very good suggestion for improving the growthof plants I wii try ok thanks a lot

  • @shailadeshmukh6767
    @shailadeshmukh6767 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती ताई

  • @narayanpund7965
    @narayanpund7965 หลายเดือนก่อน

    छान खूप छान 👍🏻👍🏻

  • @rkshortscreation5597
    @rkshortscreation5597 ปีที่แล้ว +1

    Khup chhan mahiti

  • @kavitabenuskar4301
    @kavitabenuskar4301 ปีที่แล้ว +2

    खूप छान सोपा घरगुती उपाय सांगितला.

  • @WelwadaICDSCancona-og9zq
    @WelwadaICDSCancona-og9zq 10 หลายเดือนก่อน +1

    Very nice video

  • @jayantraikar8802
    @jayantraikar8802 ปีที่แล้ว +1

    छान माहिती सांगितली......
    धन्यवाद ताई...

  • @latachoudhari5144
    @latachoudhari5144 3 หลายเดือนก่อน

    Khup khup chan hota video

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 ปีที่แล้ว +1

    छान माहीती मिळाली धन्यवाद

  • @jagrutiarekar3536
    @jagrutiarekar3536 8 หลายเดือนก่อน +1

    Tai ! Dhanyawad ,! Khup Chan 👌👌🙏🙏

  • @hemanaik3291
    @hemanaik3291 หลายเดือนก่อน

    छान

  • @shivangikanase8680
    @shivangikanase8680 2 หลายเดือนก่อน

    छान माहिती !

  • @PoonamChitale-sv7gc
    @PoonamChitale-sv7gc หลายเดือนก่อน

    Chan

  • @jayshreesonawane4046
    @jayshreesonawane4046 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती आहे

  • @kavitasuryawanshi8874
    @kavitasuryawanshi8874 8 หลายเดือนก่อน

    Ekdam chan

  • @vimalmane9080
    @vimalmane9080 ปีที่แล้ว +2

    Khup chan👌👌

  • @RAMAGOHIL-hy5hj
    @RAMAGOHIL-hy5hj 4 หลายเดือนก่อน

    Chhan vatla.

  • @ranirokade669
    @ranirokade669 5 หลายเดือนก่อน

    Chhan mahiti

  • @ranjanasathe4015
    @ranjanasathe4015 9 หลายเดือนก่อน

    छना माहिती दिली आहे

  • @sujatabanne9449
    @sujatabanne9449 ปีที่แล้ว +3

    Mast gardening work

  • @snehakeny2280
    @snehakeny2280 ปีที่แล้ว

    Wow very nice

  • @aartisadawarte855
    @aartisadawarte855 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती घरगुती उपाय

  • @sanjaydeshpande2131
    @sanjaydeshpande2131 ปีที่แล้ว +2

    छान माहिती दिली

    • @harshadarane7000
      @harshadarane7000 ปีที่แล้ว

      तुमची ट्रॅव्हल कंपनी आहे का?

  • @varshagowaikar7749
    @varshagowaikar7749 ปีที่แล้ว

    Khoop chan watala video

  • @vibhavavaribondre7305
    @vibhavavaribondre7305 ปีที่แล้ว +1

    छान माहीती सां गितली

  • @swarajrangole97
    @swarajrangole97 2 หลายเดือนก่อน

    Kel va gul kashat thevayache dabyat ka kache chya barnit ka plastic bottal madhe?

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  หลายเดือนก่อน

      कोणत्याही भांड्यात ठेऊ शकता

  • @carydeep6474
    @carydeep6474 ปีที่แล้ว

    Mast Mast Mast

  • @dimpalkulkarni5718
    @dimpalkulkarni5718 10 หลายเดือนก่อน

    Tq so much ताई.. सम प्रमाणातकेळी आणि गूळ म्हणजे कळले नहीं.... 1केळी घेतली तर गुळ किती घ्यायचं

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  10 หลายเดือนก่อน

      जेवढा केळीचा गर तेवढाच गूळ घ्यायचा

  • @vinodinisatbhai2848
    @vinodinisatbhai2848 ปีที่แล้ว

    छान माहिती सांगितली

  • @kalpanabhalerao6163
    @kalpanabhalerao6163 ปีที่แล้ว

    Mast..thank u...

  • @mani36526
    @mani36526 หลายเดือนก่อน

    Keli ch khat fkt jaswand la kiva fulanchy zadalach dyav ka
    Fal bhajya like tomato vange mirchi la chalel ka?

  • @manishadeshmukh2144
    @manishadeshmukh2144 ปีที่แล้ว +2

    वांग्याला जास्त वांगे येण्यासाठी दिले तर चालेल का

  • @musicforu3675
    @musicforu3675 ปีที่แล้ว +7

    Nice gardening work

    • @prashantrefrigeration7549
      @prashantrefrigeration7549 ปีที่แล้ว

      Sulochana Motewar पारिजातक फुलाचे झाड सारखे सुकते

    • @prashantrefrigeration7549
      @prashantrefrigeration7549 ปีที่แล้ว

      त्या साठीउपाय सुचवा

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  ปีที่แล้ว

      झाड कुंडीमद्ये लावले आहे की जमिनीत

  • @snehakeny2280
    @snehakeny2280 11 หลายเดือนก่อน

    एकदम छान माहिती.....हे खत तयार करून दोन दिवसांनी झाडांना घालता येते का?

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  11 หลายเดือนก่อน

      खत तयार करून १० दिवस सावलीत झाकून ठेवा व नंतरच वापरा Result चांगला मिळेल

    • @snehakeny2280
      @snehakeny2280 11 หลายเดือนก่อน

      @@spgardeningmarathi694 ok mam

  • @supriyabhunde7240
    @supriyabhunde7240 ปีที่แล้ว

    Chhan ahe .pan irar zadanna chalte ka.

  • @minalgosavi5744
    @minalgosavi5744 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @gayatribhat5685
    @gayatribhat5685 ปีที่แล้ว +2

    हे खत मी पहिल्यांदा ऐकले.एक प्रश्न होता की या खतामुळे झाडाला मुंग्या लागत नाहीत का? धन्यवाद ताई

  • @shivanitalgeriraje
    @shivanitalgeriraje ปีที่แล้ว +1

    Very useful information, Tai. How often should we water it with Banana + Jaggery mix

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  ปีที่แล้ว

      Please ask in hindi or Marathi

    • @shivanitalgeriraje
      @shivanitalgeriraje ปีที่แล้ว

      @@spgardeningmarathi694 एकदम उपयुक्त माहिती, ताई. आठवड्यातून किती दिवस हे मिश्रण घालायच ?

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  ปีที่แล้ว

      १५ दिवसातून एकदाच हे खत द्यायचे

    • @shivanitalgeriraje
      @shivanitalgeriraje ปีที่แล้ว

      @@spgardeningmarathi694 ok. Thank you. 🙏

  • @sujatakadam1998
    @sujatakadam1998 ปีที่แล้ว

    👌👌👍💐🙏🏻

  • @sangeetajadhav7438
    @sangeetajadhav7438 8 หลายเดือนก่อน

    Keli v gul kiti ghyava te sanga na

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  8 หลายเดือนก่อน

      समप्रमाणात घ्यायचे व्हिडिओ मध्ये सांगितले आहे

  • @sidhighadi1914
    @sidhighadi1914 ปีที่แล้ว

    👌👌

  • @sujatabhagat9187
    @sujatabhagat9187 ปีที่แล้ว

    अहो केळे आणि गुळ किती आणि कसे घेतले ? आणि कसे तयार केळे ? हे मुख्य दाखवा कि

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  ปีที่แล้ว

      केळ व गूळ सम प्रमाणात घेऊन व्यवस्थित मिक्स करून १० दिवस तसेच झाकून ठेवायचे १० दिवसा नंतर तयार झालेले खत १ लिटर पाण्यात १ चमचा मिक्स करून झाडाला दयायचे हे मी व्हिडिओ मध्ये
      सांगितले आहे

  • @snehakeny2280
    @snehakeny2280 11 หลายเดือนก่อน

    हे खत फक्त जास्वंदीच्या झाडाला घालायचा काय कुठल्याही फुलझाडाला देऊ शकता का?

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  11 หลายเดือนก่อน

      सर्व फुलांच्या झाडांना हे खत देऊ शकतो

  • @vinodkamble7834
    @vinodkamble7834 6 หลายเดือนก่อน

    केळ साली सह घालायचे का आणि यांचे प्रमाण किती असावे

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  6 หลายเดือนก่อน

      साल नाही घ्यायची,
      १ लिटर पाण्यात १ चमचा खत मिक्स करून दयायचे

  • @navgharepooja8729
    @navgharepooja8729 3 หลายเดือนก่อน

    आम्ही गावाकडचे एकदा झाड लावल की , तेला बघतच नाही , तरी झाड चांगल येतात , आन फुलं बी भरपूर येतात🔥🔥🤟🤟

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  2 หลายเดือนก่อน

      जमिनीत लावलेल्या झाडांची ज्यास्त काळजी घ्यावी लागत नाही

  • @nikhildhale.
    @nikhildhale. 11 หลายเดือนก่อน

    केळी ची साल काढून का साली सोबत गुळात मिक्स करून घायचा ?

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  11 หลายเดือนก่อน +1

      केळीची साल काढून घ्यायचे

    • @nikhildhale.
      @nikhildhale. 11 หลายเดือนก่อน

      @@spgardeningmarathi694 धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vinodinisatbhai2848
    @vinodinisatbhai2848 ปีที่แล้ว

    केळ आणि गूळ चे प्रमाण किती घ्यायचे? १० दिवसात ते केव्हां हलवायचे, का ना हलवताच ठेवायचे?

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  ปีที่แล้ว

      १वाटी केळीचा गर+ पाऊण वाटी गूळ
      मिश्रण हलवायची गरज नाही

  • @Diptisarafjoshi
    @Diptisarafjoshi ปีที่แล้ว

    जाई छा झाडाला फुले येण्यासाठी खत सांग

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  ปีที่แล้ว

      व्हिडिओ मद्ये सांगितलेले खत देऊ शकता

  • @supriyapatil591
    @supriyapatil591 ปีที่แล้ว

    गुलाब ला टाकले तर चालेल का ताई गुळ व केळ मिश्रण

  • @bhimraogaware6610
    @bhimraogaware6610 10 หลายเดือนก่อน +1

    केळी आणि दुसरी वस्तू कॊणती आहे ❓

  • @snehagramopadhye3413
    @snehagramopadhye3413 8 หลายเดือนก่อน

    हे खत घातल्या वर मुंग्या येतील नं?तर मग?

  • @babitas6400
    @babitas6400 ปีที่แล้ว +1

    झाडांना कळ्या लागल्या आहेत. Cutting Keli tar चालते का? फांदीवर गोल गोल गोल्यासारखी सारखी कीड लागली काय करावे. मुंग्या पण झाल्या.

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  ปีที่แล้ว +1

      कळ्या पूर्ण उमलल्या नंतर कटिंग करा व्हिडिओ मध्ये किटकनाशक सांगीतले आहे त्याचा स्प्रे करा किड निघून जाईल
      मुंग्या जिथे लागल्या आहेत तिथे हळद किंवा दाल चिनी पावडर टाका मुंग्या जातील

    • @babitas6400
      @babitas6400 ปีที่แล้ว

      @@spgardeningmarathi694 Thanks for the reply

    • @sushantakavathankar5318
      @sushantakavathankar5318 ปีที่แล้ว

      कुंडीत बारके दगड का ठेवले आहेत.? काही खास कारण?

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  ปีที่แล้ว

      @@sushantakavathankar5318
      झाड लावताना मातीत जी वाळू मिक्स केली आहे त्या तील खडे आहेत मातीत वाळू मिक्स केल्याने पाण्याच
      निचरा चांगला होतो

  • @snehaldalvi9455
    @snehaldalvi9455 9 หลายเดือนก่อน

    केळं आणि गुळाचं प्रमाण किती असावे

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  9 หลายเดือนก่อน

      समाप्रमाणात केळीचा गर व गूळ घ्यावा

  • @AmbekaRohokle
    @AmbekaRohokle 8 หลายเดือนก่อน

    बेलाच्या झाडाला फार बुरशी आलेली आहे आणि किडे पडती त्यासाठी काय

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  8 หลายเดือนก่อน

      निमतेल चा स्प्रे करा

  • @taranathrege164
    @taranathrege164 ปีที่แล้ว

    खत कसे करावे हे दाखवा. किती प्रमाण द्यायचे.

  • @manoharpawar7632
    @manoharpawar7632 ปีที่แล้ว

    बेकिंग सोडा सर्व फुलझाडांना वापरला तर चालेल का

  • @nandkishorgangurde5977
    @nandkishorgangurde5977 10 หลายเดือนก่อน

    केळी साली सकट घ्यायची ka

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  10 หลายเดือนก่อน

      नाही फक्त केळीचा गर घ्यायचा

  • @anitajoshi796
    @anitajoshi796 ปีที่แล้ว

    केळीपासून कसे तयार केले खत पुर्ण व्हिडिओ दाखवा

  • @meenachaudhari5908
    @meenachaudhari5908 ปีที่แล้ว +2

    कळया पिवळया पडतात नंतर गळून जातात का

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  ปีที่แล้ว

      झाडाला कळ्या यायला लागल्यावर खते थोडी ज्या
      स्त द्यावी लागतात खत कमी पडल्यामुळे किंवा झाडाला पाणी खूप ज्यास्त किंवा कमी मिळाले तरी कळ्या पिवळ्या होऊन गळतात

    • @harshadarane7000
      @harshadarane7000 ปีที่แล้ว

      आमच्या कडे अजिबात ऊन येत नाही..काय करावे ते समजत नाही.

    • @dipsm.8409
      @dipsm.8409 ปีที่แล้ว

      ​@@harshadarane7000 jaswandla unn havach..

  • @dipalisutar7242
    @dipalisutar7242 3 หลายเดือนก่อน

    बेकिंग सोडा म्हणजे खायचा सोडा ना, भजी मध्ये वापरतो तो

  • @vijayasatpute2090
    @vijayasatpute2090 9 หลายเดือนก่อน +8

    बेकिंग सोडा कुठे मिळेल ताई

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  9 หลายเดือนก่อน +2

      किराणा दुकानात मिळेल

    • @ShobhanaYadav-hk4kt
      @ShobhanaYadav-hk4kt 6 หลายเดือนก่อน +3

      बेकींग सोडा म्हणजे खायचा सोडा,भजी करताना पीठात टाकतो तोच

  • @ravindrakulkarni8110
    @ravindrakulkarni8110 ปีที่แล้ว +1

    कम्पोष्ट खत चालेल कां?

  • @aartiwalawalkar2869
    @aartiwalawalkar2869 ปีที่แล้ว

    केली कच्ची की पिकलेली घ्यायचं ते सांगा

  • @rupalirajiwade2846
    @rupalirajiwade2846 ปีที่แล้ว

    तुळस छान होण्यास काय करावे

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  ปีที่แล้ว

      तुळशीचे व्हिडिओ आपल्या Channel वरती आहेत
      त्यात सविस्तर माहिती दिली आहे

  • @vanitabhalerao2400
    @vanitabhalerao2400 ปีที่แล้ว

    बेकिंग सोडा म्हणजे खायचा सोडा का? Please sanga

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  ปีที่แล้ว

      हो

    • @suvarnachikhalge6459
      @suvarnachikhalge6459 ปีที่แล้ว

      बेकिंग सोडा म्हणजे खायचा सोडा नवे बेकिंग सोडा विकत मिळतो

  • @aparnajoshi7672
    @aparnajoshi7672 9 หลายเดือนก่อน

    केळी किती घायची आणि गूळ किती घ्यायचा ते सांगा ना

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  9 หลายเดือนก่อน

      दोन्ही समप्रमानात घ्यायचे व्हिडिओत सांगितले आहे

  • @varshaphopale
    @varshaphopale ปีที่แล้ว

    गुळ आणि केळ याचं योग्य प्रमाण सांगा ताई

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  ปีที่แล้ว

      १ वाटी केळीचा गर + पाऊण वाटी गूळ

  • @madhurikanase5748
    @madhurikanase5748 ปีที่แล้ว +1

    केळ गुळ किती घावे

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  ปีที่แล้ว

      १ वाटी केळीचा गर + पाऊण वाटी गूळ

  • @sahilgaming5460
    @sahilgaming5460 ปีที่แล้ว

    जास्वंदीची कळी गळतात त्यासाठी उपाय सांगा.

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  ปีที่แล้ว

      व्हिडिओ मध्ये सांगितलेले खत तसेच कांद्याच्या सालीचे, बटाट्याच्या सालीचे पाणी तयार करून अद लून बदलून द्यावे कळ्या गळणार नाहीत

  • @juliefoss3592
    @juliefoss3592 ปีที่แล้ว +9

    केळ व गुळ खत तयार करुन दाखवा.

  • @sandhya7095
    @sandhya7095 ปีที่แล้ว

    केळ वा गूळ खत इतर झाडांना घालता येते का

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  ปีที่แล้ว

      सर्व फुलांच्या फळांच्या झाडाला देता येते

  • @SomnathPhutane-bw3kj
    @SomnathPhutane-bw3kj 5 หลายเดือนก่อน

    8+

  • @chhayamandowkar5972
    @chhayamandowkar5972 ปีที่แล้ว

    माझा झाडाचा कळा।गळुन।पडतात उपाय सांगा

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  ปีที่แล้ว +1

      केळाच्या सालीचे पाणी तयार करून झाडाला द्या
      झाडाला पाणी कुंडीमद्ये ओलावा राहिल एवढेच द्या
      कळ्या गळायच्या थांबतील

  • @sharadasondkar7283
    @sharadasondkar7283 ปีที่แล้ว

    करताना दाखवावा केळ आणिगुळ्

  • @VanithaKedari
    @VanithaKedari 4 วันที่ผ่านมา

    बुरशी येते 10 दिवस ठेवला तर

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  3 วันที่ผ่านมา

      चालेल
      मिश्रण अधूनमधुन हलवत जा बुरशी येणार नाही

  • @chetnakandale8795
    @chetnakandale8795 ปีที่แล้ว

    Konata chamacha

  • @nirmalajadhav1904
    @nirmalajadhav1904 3 หลายเดือนก่อน

    बेकिंग पावडर की सोडा

  • @anandkmanjrekar4451
    @anandkmanjrekar4451 ปีที่แล้ว +2

    😂 जमिनीत लावलेलं झाड कस उचलून ठेवायचं

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  ปีที่แล้ว

      फुले हवी असल्यास ऊन मिळेल अशा ठिकाणी झाड लावा

  • @UjjwalaLawte-of2sg
    @UjjwalaLawte-of2sg ปีที่แล้ว

    तुम्ही झाडे विकता का

  • @sharadasondkar7283
    @sharadasondkar7283 ปีที่แล้ว +1

    बाकी बडबड कमी

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  ปีที่แล้ว +1

      झाडासाठी उपयुक्त माहितीच तर सांगीतलिए

    • @nirmalakorde6667
      @nirmalakorde6667 ปีที่แล้ว

      छान‌्..महिती््दिली््आहे.. धन्यवाद

  • @yogeshtatar3263
    @yogeshtatar3263 ปีที่แล้ว

    छान