मराठी माणूस देवदेवस्की, जातीयता, सण-उत्सव, जत्रा, यात्रा, बैठक, पदयात्रा करून झोपलेलाच असतो. म्हणून परप्रांतियांनी महाराष्ट्रात येऊन व्यापार, व्यवसाय-धंद्यांत प्रचंड पैसा संपत्ती कमवून महाराष्ट्रात जमीन, घरे, प्रॉपर्टी घेऊन ठेवली आहे. मराठी माणसे वर्षभर देव-धर्म, सण-उत्सव, नवस, जत्रा वगैरे करून पण देव त्यांना नोकरी (ती पण कनिष्ठ लेवलची) करण्याचीच बुद्धी आणि लायकी देतो. परप्रांतिय उच्चशिक्षण आणि व्यापार, धंदे करून कित्येक पटींनी पुढे आहेत.
व्हिडिओ फार छान आहे.कुठे काही चुकीचं दिसले किंवा अन्याय वाटत असेल तर त्यावेळी प्रत्येक भारतीय नागरिकांनी आवाज हा उठवलाच पाहिजे. मग तिथे कोणी का असेना भैया असो की आणखी कोणी असो त्याची नया ही किनाऱ्याला लावलीच पाहिजे. असो आमच्या दासगांवचा नयनरम्य देखावा दाखवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.
Nikhil tula parat mumbai to thivim jayche asel tar thivim staion cha baher main road la ye 30rs per head nd mhapusa to mhapusa to calangute 30rs nd retunrs la same rate ahe
1no nikhil 👌 video dhakhvalas aani aamche 👁 ughadales aata kadhi hi me kudalat janar tevha pani bottle chi prize baghnar. Thank s sarvana Aani mala pan kevha tari tumhi asech train madhe bhetal ashi asha karte
मराठी माणसा जागा हो आणि तू आता धंदे कर नोकऱ्या बास झाल्या. उगाच त्या भैया आणि मारवाडी जैन लोकांना तुम्हीच जागा करून दिलीत ना. तुम्ही ही आता बिझनेस मध्ये उतरा. आणि ते इथे का येत आहेत त्याचा आढावा घ्या. तुम्ही त्यांना नावे ठेवण्यापेक्षा स्वतहाला उभारा. खूप आवडेल ते पाहायला दृश्य.
तुमचे मत पूर्णपणे बरोबर आहे. मराठी माणूस नोकरी करून देवदेवस्की, जातीयता, सण-उत्सव, जत्रा, यात्रा, बैठक, पदयात्रा करून कायम झोपलेलाच असतो. म्हणून परप्रांतियांनी महाराष्ट्रात येऊन व्यापार, व्यवसाय-धंद्यांत प्रचंड पैसा संपत्ती कमवून महाराष्ट्रात जमीन, घरे, प्रॉपर्टी घेऊन ठेवली आहे. मराठी माणसे वर्षभर देव-धर्म, सण-उत्सव, नवस, जत्रा वगैरे करून देखील देव त्यांना नोकरी (ती पण कनिष्ठ लेवलची) करण्याचीच बुद्धी आणि लायकी देतो. परप्रांतिय उच्चशिक्षण आणि व्यापार, धंदे करून कित्येक पटींनी पुढे आहेत. मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांचे Board Of Directors, MD, CEO, CFO, General Managers, Senior Managers वगैरे सर्व अमराठीच आहेत. अमराठी मुले CA, CS, MBA, Law वगैरे उच्चशिक्षण घेऊन तरूण वयातच उच्चपदांवर नोकरीला लागतात. मराठी मुले शिक्षणाच्या वयात सण-उत्सव, दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र, पदयात्रा, बैठक, पालख्या, जत्रा, यात्रा वगैरे मध्ये गुंतलेली असतात. म्हणूनच नोकरीत देखील अमराठी लोकांच्या हाताखाली Junior level ला असतात.
Tumhi Nikhil Bhai sarvjn hota mitra hota mi asto aani asa kay zhale asta na changla chptvla ast kay tu Bhai Bhuya aaplya la lutata aapn sawdh rahna Garjech aahe barobar na😊
असं आमचा बरोबर पण असच झालंय ते लोक ज्यांना ५ rs द्यायचे आहेत तर ते पुन्हा येताना दुसरी वस्तू विकायला आणतात म आपण काय बोलूच शकत नाही कारण पाणी विकणाऱ्या कडून आपल्या ला ५ rs घ्यायचे आहेत नी जर to वडा पाव घेऊन आला तर पैसे मागताना पण आपण विचार करणार ना 😥
भैया फेरीवाल्याला शिव्या घालुन काय उपयोग,उद्धव ठाकरेने ,प्रियंका चतुर्वेदी,भैयाणीला मागच्या दाराने खासदार करून राज्यसभेत पाठवले तेव्हा,,,आगे बढो च्या घोषणा देणारे मराठीच होते,,,,,
असाच आपला मराठी माणूस प्रगती करत राहो
बेस्ट ऑफ लक मित्रा खूप छान व्हिडिओ बनवतो
छान मित्रा मराठी माणूस जागा झाला पाहिजे
Marathi manus jar jaga zala asta tar hay lok rahilech naste apan zalot beghar ani yani ethe yeun ghar dar gheun baslet
तुम्ही दुसर्याना बोला मराठी मानुस जागा झाला पाहिजेल..? तु कधी जागा होनार आधी तुज्या पासुन सुरवात कर
सध्या भय्या लोकांची दादागिरी खूप वाढत चालली हा. मराठी माणसा जागा हो
मराठी माणूस देवदेवस्की, जातीयता, सण-उत्सव, जत्रा, यात्रा, बैठक, पदयात्रा करून झोपलेलाच असतो. म्हणून परप्रांतियांनी महाराष्ट्रात येऊन व्यापार, व्यवसाय-धंद्यांत प्रचंड पैसा संपत्ती कमवून महाराष्ट्रात जमीन, घरे, प्रॉपर्टी घेऊन ठेवली आहे. मराठी माणसे वर्षभर देव-धर्म, सण-उत्सव, नवस, जत्रा वगैरे करून पण देव त्यांना नोकरी (ती पण कनिष्ठ लेवलची) करण्याचीच बुद्धी आणि लायकी देतो.
परप्रांतिय उच्चशिक्षण आणि व्यापार, धंदे करून कित्येक पटींनी पुढे आहेत.
सध्या भय्या लोकांची दादागिरी खूप वाढत चालली हा. मराठी माणसा जागा हो.
Amhi tar khed la utrun marla bhaayala dadagri karun ny daychi tyanchi
व्हिडिओ फार छान आहे.कुठे काही चुकीचं दिसले किंवा अन्याय वाटत असेल तर त्यावेळी प्रत्येक भारतीय नागरिकांनी आवाज हा उठवलाच पाहिजे. मग तिथे कोणी का असेना भैया असो की आणखी कोणी असो त्याची नया ही किनाऱ्याला लावलीच पाहिजे. असो आमच्या दासगांवचा नयनरम्य देखावा दाखवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.
विषय बरोबर घेतला तु भावा ! Informative video
आपले प्रवास वर्णन खुप आवडले आम्ही सुध्दा तुमचे बरोबर प्रवास करतोय असै वाटले ... Tnx ... खुप छान
भावा कोकणात रिफायनरी होत त्या वर पण , एक रिल कर ,
एकच जिद्द रिफायनरी रद्द 💪
निखिल गोव्याचे सर्व व्हिडिओज मस्त आहेत आणि तु छान माहिती सुध्दा दिलीस... 👌👌👍
Nikhil dada background music khup chan aahe
खूप छान व्हीडीओ आणि म्युझीक पण
ह्यांची कंप्लेंट करा.....त्या शिवाय हे सुधारणार नाहीत...
वा...वा... जिवाचा गोवा करुन मंडली पुना अापापल्या घरी परतली. जय महाराष्ट्र
भावा बॅकग्राऊंड music बदलू नको खूप छान आहे ❤😘😍👌👍
खूप लेट झाला .मुंबई राजधानीच परप्रांतियांनी काबीज केली .
Sindhudarga station varcha stoll ver pan 20 rs ghetat. Pl. Note kara.
khup chan watale dada tumhala real bhetun tumhala bhetaychi khup iccha hoti ani tumhi achanak bhetlat khup chan watle
भावा कडक विडिओ असतात तुझे मला प्लीज ते बॅकग्राऊंड चा music दे ना
सॉलेत झापलं ha त्याला 👌
CSMT Mumbai la kahi parprantiy rastyavar duplicate Electronic vastu (mobile accessories) vikatat. Tya vastu kahi tasatach karab hotat. Vastu kharab nighali mhanun sangitale tar damdati dadagiri karatat. Paise parat nahi det. Anekda pargavahun alelyanchi fasvnuk hote.
निखिल भावा झकास टूर,, शुभेच्छा,,, मस्त
खूपच छान असे वेळोवेळी व्हिडिओ टाका
Aamhu gaavi jatana mandvi express ne ch jato... 👍thanku nikhil bhava... Sangital baddal 👍👍👍🙏🏻
कोकाकांकण्या मध्ये सुधा हे भैये 20 20 रुपये घेतात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Jivabhavachi ratnagiri❤️❤️❤️
मराठी माणूस सुषागत राहीला तर हे असेच होणार
Bhau tu music dili ti khup chan hoti
Awesome Amit bro and nikhil for this good move against 5Rs. Scam 👍
बरोबर आहे याबद्दल आवाज ऊठायला हवा
Bhava khup chan watl video bagun👍
आम्ही. पण चिपळूण चे 💪🥰
Video madhye music konati vaparato bhava
Background music ky aahe
Khupach chan Video
Nikhil tula parat mumbai to thivim jayche asel tar thivim staion cha baher main road la ye 30rs per head nd mhapusa to mhapusa to calangute 30rs nd retunrs la same rate ahe
भैय्या ना ठोकुन काढलं पाहिजे. व युपी ला पाठवले पाहिजे.
I think nikhil friends where drunk the way he was talking look that he had drunk
Right mala pan bola ha manus 5 ru sute nahi ahet....
हान त्याला
मस्त 👌👌👌video लूटमार थांबली पाहिजे.भैय्या माजले आहेत. थांबली पाहिजे.
1no nikhil 👌 video dhakhvalas aani aamche 👁 ughadales aata kadhi hi me kudalat janar tevha pani bottle chi prize baghnar. Thank s sarvana
Aani mala pan kevha tari tumhi asech train madhe bhetal ashi asha karte
Ho nakki
Goa pan aaplcha aahey kokan
निखिल साहेब खुप छान
Mitra sarv tourist same experience ahe govyacha calungute che taxiwale jast paise ghetat
Marathi people should come forward to stop this dadagir
Mhapusa varun thivim la time to time bus nastat but mhapusa varun thivim la personal taxi kara 600 ghetat
कडक निखिल... खूप खूप आवडतात तुझे विडिओ मला..... ❤️(दादा मला बॅग्राऊंड music ची लिंक पाठव मला Kahi mujhe pyar bulbul music)
Mapusala yeun gelas...vagotor beach nahi pahilas..Morgim beach suddha shant shaan aahe..o.k. next time
Bhava mic change kr tujha avaj far kami yeto
पनवेला कुठे राहतो
रिफायनरी विरोधी व्हिडीओ बनव भावा
Train sawantwadi la purna full hote aata season nai ha a manun khale hote
छान व्हिडिओ 🥰♥️♥️
Goa parat kadi janar
मस्त 👌👌👌
Kup chan bhava
मराठी माणसा जागा हो आणि तू आता धंदे कर नोकऱ्या बास झाल्या. उगाच त्या भैया आणि मारवाडी जैन लोकांना तुम्हीच जागा करून दिलीत ना. तुम्ही ही आता बिझनेस मध्ये उतरा. आणि ते इथे का येत आहेत त्याचा आढावा घ्या. तुम्ही त्यांना नावे ठेवण्यापेक्षा स्वतहाला उभारा. खूप आवडेल ते पाहायला दृश्य.
तुमचे मत पूर्णपणे बरोबर आहे.
मराठी माणूस नोकरी करून देवदेवस्की, जातीयता, सण-उत्सव, जत्रा, यात्रा, बैठक, पदयात्रा करून कायम झोपलेलाच असतो. म्हणून परप्रांतियांनी महाराष्ट्रात येऊन व्यापार, व्यवसाय-धंद्यांत प्रचंड पैसा संपत्ती कमवून महाराष्ट्रात जमीन, घरे, प्रॉपर्टी घेऊन ठेवली आहे. मराठी माणसे वर्षभर देव-धर्म, सण-उत्सव, नवस, जत्रा वगैरे करून देखील देव त्यांना नोकरी (ती पण कनिष्ठ लेवलची) करण्याचीच बुद्धी आणि लायकी देतो.
परप्रांतिय उच्चशिक्षण आणि व्यापार, धंदे करून कित्येक पटींनी पुढे आहेत. मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांचे Board Of Directors, MD, CEO, CFO, General Managers, Senior Managers वगैरे सर्व अमराठीच आहेत. अमराठी मुले CA, CS, MBA, Law वगैरे उच्चशिक्षण घेऊन तरूण वयातच उच्चपदांवर नोकरीला लागतात. मराठी मुले शिक्षणाच्या वयात सण-उत्सव, दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र, पदयात्रा, बैठक, पालख्या, जत्रा, यात्रा वगैरे मध्ये गुंतलेली असतात. म्हणूनच नोकरीत देखील अमराठी लोकांच्या हाताखाली Junior level ला असतात.
Dadus khup Chan mahiti dilis.dadus dadhi kadhun Tak tula sut nahi hot.
यांना कोणीच थांबवू शकत नाहीत का..😡
Tumhi goa la jatana tumchya mage mi basalo hoto, tenvha shutting chalu hoti tumchi TC tickets checking chi " tickets tar 4 person che ahe mag tumhi doghech kase?" Dialog hota🤘😜👌🏻
😝😝🥰🥰🥰😝😝😝😝hana
अमित भावा लय भारी 👌👌
नीखील दादा खुप छान
Nikhil chan kam kelas ₹5 det nahi te brand pan local sell kartat..
काहीही होणार नाही.
सर्व manage करतात
Solid yaar
Babachya gharat🔥🔥
Tumhi Nikhil Bhai sarvjn hota mitra hota mi asto aani asa kay zhale asta na changla chptvla ast kay tu Bhai Bhuya aaplya la lutata aapn sawdh rahna Garjech aahe barobar na😊
1 no. Bhava ....
Bhaiyye alech fasavnuk karayala,Raj sahebana pathimba dya bhaiyya mukti kara
Khup chan hai Nikhil Dada 😊
Khup Chan video ❤️👌
ek ek rupyanchi chillar dyaychi tyana
खूप खूप छान विडिओ
Goa peksha malvan devgad fhirale asata tar bhari
Chan bhau
मस्तच👌👌👍
राजापूर कर ❤😘👍
Privte bus aahet hya
असं आमचा बरोबर पण असच झालंय ते लोक ज्यांना ५ rs द्यायचे आहेत तर ते पुन्हा येताना दुसरी वस्तू विकायला आणतात म आपण काय बोलूच शकत नाही कारण पाणी विकणाऱ्या कडून आपल्या ला ५ rs घ्यायचे आहेत नी जर to वडा पाव घेऊन आला तर पैसे मागताना पण आपण विचार करणार ना 😥
Music ky lavliy goa vlog la 😂😂😂😂
निखिल
Nice video
Kdkkksong
Ek number hoti
Kdk
Kubade baba ki jay
Calangut mhana
निखिल भाऊ मी ह्या भैया ला चौपल होत १५ /- रु ची पाणी ची बाँटल २०/- रु देत होता तेव्हा वाद झाला होता
Bhava mi ajach college madhye miss la bolun alo miss tumhi maharashtrat rahatay marathi bola ith hindi chalanar nay
Good
Karan tuza adhi pan sagle koni members astil tar tuze sebscirber kami hotil
Very good bro
छान
मस्त निखिल
15 rupye aahe thivim la ticket
भैया फेरीवाल्याला शिव्या घालुन काय उपयोग,उद्धव ठाकरेने ,प्रियंका चतुर्वेदी,भैयाणीला मागच्या दाराने खासदार करून राज्यसभेत पाठवले तेव्हा,,,आगे बढो च्या घोषणा देणारे मराठीच होते,,,,,
❤️
कोकणातील लोकांनीच भैयाणा चढवून ठेवलंय, घ्या आता भोगा कर्माची फळं.
Hi Nikhil am Rasika मी गोवा चि आहे माझा नवराची गाड़ी आहे तू कधी गोवा त आल तर मला साग
Ok
👌👌
Poor person he is
निखिल कितके दिस रवलो मरे गोयान तु ❓️