Official Video 🥹 Tichya Hatavar Dusryachi Mehandi Sajali 💔तिच्या हातावर मेहंदी साजली | Sagar Palve
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024
- Official Video 🥹 Tichya Hatavar Dusryachi Mehandi Sajali 💔तिच्या हातावर मेहंदी साजली | Sagar Palve
#तिच्या_हातावर_दुसऱ्याची_मेहंदी_साजली
#अक्षय_गरडकर #सागर_पालवे
#Video_song #sad_song
#Tichya_Hatavar_Dusryachi_Mehandi_Sajali
• AUDIO CREDIT -
गीतकार - सागर पालवे
संगीत - योगेश भवाळ
गायक - अक्षय गरडकर
DJ SB remix song
सागर पालवे..👇👇
Contact :- 8767373144
____________________________________________
• VIDEO CREDIT :-
निर्माता - सागर पालवे
दिग्दर्शक-स्टोरी-स्क्रीनप्ले - सागर पालवे
DOP-एडिटर - ऋषीकेश वारभोग
कलाकार - रामभाऊ पवार, आरती गायकवाड
Costume - आरती गायकवाड
सहकलाकार -
समाधान झांबरे, सुशांत सोनलकर,
अनिल रोकडे, किरण कोळेकर,
विशेष सहकार्य -
सर्व सरक परिवार,
सचिन सिद,
सर्व मित्र परिवार.
____________________________________________
LYRICS -
ती रडता माझ्या काळजाचा आग लागली,
तिच्या हातावर दुसऱ्याची मेहंदी साजली.
जपायचो जीवापाड त्यानं भी जपावं,
फुलाच्या बागेत कळी बनवूनी ठेवावं.
तिच्या अंगाला परक्यान हळद लावली..
नांदाया जाण्याआधी भेट शेवटची असल ग,
जप काळजात माझ नाव जरी मेहंदीत नसल ग.
माझ्या काळजाचा दुःखाची शहनाई वाजली..
परक झालं प्रेम नाही आधार कुणाचा,
जातांना तरी विचार कर या वेड्या मनाचा.
दिलं सोडून सागरला तुझी पोळी भाजली..
___________________________________________
#तिच्या_हातावर_दुसऱ्याची_मेहंदी_साजली
#tichya_hatavar_dusryachi_Mehandi_sajali
#मेहंदी_साँग_अक्षय_गरडकर #सागर_पालवे
#तिच्या_हातावर #मेहंदी_साजली #दर्द_भरे_साँग
#Sagar_Palve #Akshay_garadkar #रामभाऊ
#Rambhau #trending_song #viral #rambhau_pawar #sad_trending_song
.#पाखरा_आझाद_केलं_तुला #आझाद_केलं_तुला
#DJ_SB_REMIX_SONG #yogesh_bhawal
#माझ्या_डोळ्यासमोर_आज_तिला_हळद_लागली
#new_sad_song #sagar_Palve_sad_song
#सागर_पालवे_sad_song #kk_sad_साँग #किशोर_जावळे_ची_प्रेमाची_गाणी
#Akshay_garadkar #लगीन_होण्याआधी_या_ड्रायव्हरला
#रडायला_लावणारी_गाणी #kkbanjo
#driver_song #ट्रॅक्टरवर_वाजणारी_गाणी #वरातीत_वाजणारी_गाणी #banjo_mix_song #गाडीत_वाजणारी_गाणी #मराठी_गाणी #kk_sad_song #LuckyStar #sagar_palve
#banjo_tadaka#kishor_javale_video_song
#तुझ्या_सोबत_जगण्याचं_स्वप्न_माझ_स्वप्नच_राहील_ग
#सागर_पालवे_new_video_song #sagar_palave
#sad_song #marathi_sad_song #काळजात_आग_लावणारी_गानी
#kk_banjo #किशोर_जावळे_sad_song
______________________________________________
किती जणांना आवडल हे गान ❤❤ मला तर लय आवडले आहे ❤❤❤
पहिलं प्रेम कोणाला नाही भेटतं... पण जर दुसरं प्रेम जपल तर नक्की शेवट पर्यंत जात.. अनुभव आहे पहिलं प्रेम नाही भेटल पण दुसरं प्रेम बायको आहे माझी..❤
तरी pan मनातून नाही जात
💯🤞@@RitikaThakare
Y0u.right❤
Maj pahil pream majya sobet ye 6 year jalet lagn houn khup chan vatat pn lagn करण्या आधी जे प्रॉब्लेम आले हा व्हिडिओ बघून सगळ आठवलं ..मस्त गान आहे हे
Prem pahil kiva dusar nst tya chehrya nantar dusr konich aavadat nahi tech khar prem ast ani te manamadhi asava lagt
रामभाऊ तुमचे एक्टिंग बघून डोळ्यात पाणी आलं ❤❤
जरी अधुर असलं आपलं प्रेम तरी तू कायम मनात ठेवशील ना.. जर झाला तुला पहीला मुलगा तर त्याला माझं नाव देशिल ना..❤
पटल भावा❤
Mast bro❤
120 chya speed ne feeling...❤
अती सुदर गीत म्हणरशले आहे 🥰😍❤️😢😢😢 इमोशनल झालो राव 😮😢
काय दिवसांनी हिरो होणारं घमु तु बार्शीच नावं होईल अलिपूर गावं पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉 2024
💝😘
😂😂😂😂
Uz
😮😢😂lh@@rambhau01
अंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔअंअंऔऔऔ
कडक रामभाऊ😅❤❤❤
❤❤❤❤❤❤
खुप मस्त गाण आहे आणि शब्द रचना खुप भारी आहे❤❤👌
खुप छान आहे गाणं जुनी आठवणी ताज्या झाल्या ❤😥😥
भाऊ लवकरच दुसर गाण आल पाहिजे तुझ पाखरा आझाद केल तुला हे गाण . जामखेड कर❤❤❤❤
1111😂😂😂❤❤❤
Ek number song dada only apla 🥰 Ram bhau ❤
खूप च भारी वाटल व्हिडिओ पाहून दादा पण डोळ्यात पाणी आलं ❤️🩹💔😓..
मला driving करतांना असे गाने आवडतात एकटा असल्यावर
❤
असचा मोठा कलाकार झालेला गमा बघायचा आहे.. ❤❤
Ram bhau ❤
1 number bhava gan mast aahe
Ram bhau 1 no. Song aahe❤❤❤
भारी वाटल
आय लाईक इट खूप छान आरती तुझ्या पुढच्या वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा बेस्ट ऑफ लक💐
Tila best of luck pn liver ch kay bhava 😅😅
♥️♥️
💝
खुप छान❤
खुप कमी लोकांना खरं प्रेम भेटतं पन खरं प्रेम 90 टक्के लोकांना नाही भेटत सलाम ह्या गायक ला😢😢
Mzz
Chan dada ek. number
बरोबर आहे भैया😮😮😢😢
भावा मनाला लागलं हे गाणं 💔💔 एकच नंबर
Nice song khatarnak palwe sir❤❤❤❤
Kadakkk sheth ❤️🔥🔥 ( only Rambhau Sheth )
Heart touching song😢❤
मस्त ❤
Samadhan jamare song ek number aahe
Ram bahu kdk❤
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
एकचं नंबर राम भाऊ 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Heroine ch kaam khupach Sundar ahe ❤❤
Ram bhau❤
Ravi bhau ek नंबर ❤❤❤❤
🔥❤️🔥❤️
लय भारी
खुप छान वाटलं
Ek nambar Yarr Radu aala Song Aikun
आय लव यू जानू ❤🎉
❤❤❤❤
खुप छान ❤ दादा
छान आहे भाव, बहीण भाऊ चे, गाणी पाठव, भाव❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup chann❤
Ayyooooo खतरनाक सॉंग
Kdk❤
रामभाऊ तुमची शूटिंग बघून डोळ्यात पाणी आलं😢
एक नंबर अक्षय शेठ ❤❤❤
कडक
Kdk rambhau❤
सुंदर व्हिडिओ आहे पण लास्टचा सिन आपल्या सोबत झाला आहे याचं थोडंसं दुःख ही वाटत होते 😢....
Khup chan aahe song Ani dadachi acting
Khup chhan all tem
Aai ❤
🥰
मतलबी लोकांसाठी भारी गाणं काढल भाऊ तू 💔💔💔
मस्त आहे गाणं आणी शब्द भारी आहे
एक नबर भावा
👌👌👌👌👌👌
खूप खूप छान
Trendding
1number
Mazi prtiksha neware mala kadhich dhoka nh9 denar love❤love you pratiksha
Ram Bhau Ek No Acting Na Rao💔🙊😰🤭
Nice bhau 😥
Ram bhau baramati kr majha jiv. ❤❤❤❤
Keep going 💥
a
.
, ml mkL
L. L😅😮
Kadakk❤
Khatrnak song ram Bhau ❤️
❤
❤❤❤❤❤
अक्षय दादा नादच kadakkkkk 👑✅🦁🦁
😢😢😢🔥🔥🔥🔥
सुपर 🎉🎉🎉
Suppopor duppppr
Nice song
रामभाऊ चा नंबर भेटेल का
🤞🥰🤞😋
Mast
मस्त आहे गाणं आणि शब्द भारी आहे❤❤
🔥👌💯❤️
1 no
खुप भारी
Awesome 🔥
मनातल्या फिलिंग्स बाहेर आले
Song pahun🌍👀🥹
एक्टिंग खूप छान जबरदस्त दोन कलाकार खूपच लवकर पुढे जातील 👌👌👌
💔💔💔❤️🔥❤️🔥❤️🔥
Kdk bhau🎉😢❤
Nice song❤❤
💔
Unhlyat breakup che song ka realize hotat yr.....lagnache season chalu ahe mhnun 😂
❤❤❤❤❤❤❤❤
हध सज्ज्ड eks😊😅❤
क्या बात है 👍 मॅडम, रामसर, सागरसर, जब्बरदस्त 🔥 🔥 पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा*
❤❤ खूप भाव चांगले केला व्हिडिओ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤😢
Kadk
पूर्ण महाराष्ट्रात हेच गाणं वाजणार 100 च्या बाँड वर लिहून देतो