धन्यवाद सर, आपण ज्या तळमळीने शिक्षण सेवकांचा मुद्दा मांडला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. अन्यायकारक अशी शिक्षण सेवक ही पद्धती महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात रद्द झालीच पाहिजे.
3 वर्ष एवढ्या कमी मानधनात कस होईल....3 वर्षा नंतर तुम्ही वाढवणार असाल तरी 3 वर्षात काय होतील शिक्षण सेवक चे...500/600 कि. मी लांब गाव सोडून राहणे... आई वडील एकटे ते काम करु शकत नाहित...
धन्यवाद सर, एका महत्वाच्या विषयाला आपण वाचा फोडली, खरं आपल्या प्रगतशील महाराष्ट्रात शिक्षणसेवक पद्धत लाजिरवाणी गोष्ट आहे. आपण सर्वांनी एकजुटीने लढा दिला पाहिजे..
मी अनुकंपा तत्त्वावर मिस्टरांच्या जागी शिक्षण सेवक पदावर काम करीत आहेत गेली दीड वर्षे कनिष्ठ लिपिक पदावर 10 हजार रुपये महिना मिळतो. मुंबई सारख्या ठिकाणी भाड्याच्या घरात शिवाय दोन लहान मुलांची जबाबदारी खुप कठीण काळ शिक्षण सेवक चा 😢
जे शिक्षक इंग्लिश मिडीयम मध्ये शिकवतात त्यांना तर संस्थाचालक तुटपुंज्या पगारावर ठेवतात. त्यांच्या मजबुरी चा फायदा घेतात. त्यांची मोठया प्रमाणात हेळसांड करतात. अशा शिक्षककांना शासनाने काहीतरी मानधन द्यावे. जेणेकरून स्कूल चा पगार आणि शासनाचे मानधन. ते मिळून त्यांचे घरदार चालेल.
सर विनंती आहे की क्रीडा शिक्षकांसाठी ही व्हिडिओ बनवा प्रत्येक शाळेवरती एक क्रीडा शिक्षक असावा ऑलिम्पिक मधल्या आपली स्थिती पहा यावर एक व्हिडिओ बनवा प्लीज
March madhe mi zp teacher zali aata Mazi Age 40 aahe 3 varshane 43 hoil 16 hajarat Kay Karu tech samjat nahi room kiraya deu ki J1 karu ki payse ghari pathu Kay karave tech kadhat nahi .
शिक्षणसेवक नाही तर ही तर वेठबिगारी झाली.. पुणे मुंबई औरंगाबाद यासांरख्या मेट्रो सिटी मध्ये तर घराचे भाडेच 20 ते 25 हजार आहे.. आणि बाकी खर्च 10+ हजार हे कसे जमणार भाऊ 🤔
महाराष्ट्र राज्याचं भविष्य शिक्षणावरच आहे, त्यासाठी सक्षम शिक्षक आवश्यक असल्याने शिक्षण सेवक न राहता परिपूर्ण सक्षम शिक्षक म्हणून त्यांना इतर शिक्षकां प्रमाणे मोबदला द्यावा, जेणेकरून मानसिक शारीरिक आणि वैचारिक दृष्ट्या सक्षम असेल! मा.शिंदे साहेब, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, जरा आपल्या बरोबर राज्याच्या शैक्षणिक उन्नतीचाही विचार करावा!!!
धन्यवाद सर,
शिक्षणसेवक चा मुद्दा मांडल्या बद्दल.....
शिक्षणसेवक रद्द झालाच पाहिजे आता....🙏🙏🙏
शिक्षण सेवक रद्द झालाच पाहिजे 😢😢
शिक्षण सेवक रद्द झालं पाहिजे
धन्यवाद सर, अतिशय मार्मिक टिप्पणी केली आहे, आमचा मुद्दा मार्गी लागावा म्हणून तुम्ही जो प्रयत्न करत आहात तो कौतुकास्पद आहे
शिक्षण सेवक रद्द झालेच पाहिजे....... शिक्षण सेवक रद्द झालेच पाहिजे....... रद्द करा रद्द करा शिक्षण सेवक रद्द करा
शिक्षण सेवक पद रद्द होणार
खरोखर सत्य परीस्थीवर बोललात भाऊ तुम्ही या राज्यात लोकशाहीच राहीली नाही सर्वत्र हारामखोरी पसरली याचे परीनाम येणान्या सर्वसामाण्याणा भोगावे लागनार आहेत.
शिक्षण सेवक हे जुलमी पद रद्द झालेच पाहिजे.
शिक्षण सेवक रद्द झाले च पाहिजे
शिक्षणसेवक रद्द करा किंवा कालावधी ११ महिने ठेवा.🙏🏽🙏🏽
Shikshan sevak radd kra.
11 mhine pan naahi.
११महिने कशाला
शिक्षण सेवक रद्द करा किंवा कालावधी कमी करा किंवा पगार वाढवा😊
आमच्या शिक्षण सेवकाची अत्यंत व्यवस्थितपणे तुम्ही व्यथा मांडलेली आहे तुमचे मनापासून धन्यवाद.
शिक्षण सेवक रद्द झालेच पाहिजे
खरोखरच वास्तविक परिस्थिती सांगितली आहे शिक्षण सेवक रद्द झालेच
पाहिजे
खरोखर... लाजिरवाणी गोष्टी आहेत. बेजबाबदार राजकारणी लोक आणि .. नेते मंडळी....शिक्षणाचा बाजार मांडून ठेवलाय....
धन्यवाद सर आपण शिक्षण सेवकाची व्यथा मांडल्याबद्दल...
शिक्षण सेवक हे पद रद्द झालेच पाहिजे..
शिक्षण सेवक पद रद्द झालेच पाहिजे...!👍
खुप छान सर
नक्कीच शिक्षणसेवक पद रद्द झालेच पाहिजे
छान बोललात सर❤ शिक्षण सेवक रद्द झालेच पाहिजे
धन्यवाद सर, आपण ज्या तळमळीने शिक्षण सेवकांचा मुद्दा मांडला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. अन्यायकारक अशी शिक्षण सेवक ही पद्धती महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात रद्द झालीच पाहिजे.
शिक्षण सेवक पद रद्द झाले पाहिजे..
शिक्षण सेवक रद्ध झालेच पाहिजे
शिक्षणसेवक विषयी अत्यंत महत्वपूर्ण मुद्दे मांडले सर ...
धन्यवाद, महत्वाचा विषय मांडला
धन्यवाद सर, शिक्षण सेवक मुद्दे मंडल्याबद्दल
धन्यवाद सर
शिक्षणसेवक रद्द करण्याचा प्रयत्न करतात त्यासाठी.
शिक्षण सेवक पद रद्द करा
2022 नंतर जर शिक्षण सेवक पद राहणार नाही असे नवीन शिक्षण पॉलिसी मध्ये म्हटले आहे तर मग राज्यकर्ते काही निर्णय घेत नसतील तर कोर्टात जाऊ शकतो का?
कोर्टात गेलं की पद्धतशीर 3 वर्ष पूर्ण होतील😂
शिक्षण सेवक कालावधी रद्द झालाच पाहिजे 🔥🔥🔥
अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन, शिक्षण सेवक पद रद्द झालंच पाहिजे.
शिक्षण सेवक कालावधी रद्द करण्यात यावा ❤❤❤
नोकरी ची लय वाईट अवस्था आहे
शिक्षण सेवकांना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी शिक्षण सेवक पद रद्द करा.
शिक्षण सेवक पद रद्द झालेच पाहिजे सर खूप अन्याय होतोय आमच्यावर. वरिष्ठांचा दाब सहन करून सगळी कामं पार पाडावी लागतात या तुटपुंजा पगारावर 😢
Shikshan Sevak Radda Karave 🙏
तुम्ही जी माहिती सांगीतली ती खूप महत्त्वाची आहे परंतु इथे you tube वर गळा फाडून ओरडून सांगणं उपयोगाचं नाही ,केसरकर ला प्रत्यक्ष हे बोललं पाहिजे.
शिक्षण सेवक बंद करा..
आमची व्यथा समजून घ्या...
खुप त्रासदायक जीवन जगत आहोत...
अगदी मुद्देसूद व सडेतोड विश्लेषण भारीच!👍🏻🙏🏼
धन्यवाद सर शिक्षण सेवकाची व्यथा मांडल्या बद्दल
Kiya baat hai guru ji bahut khoob
शिक्षक सेवक नाही *शिक्षण सेवक* पद आहे ते चूक दुरुस्त करून घ्या. बाकी व्हिडिओ फार छान आहे.
शिक्षण सेवक बंद झालंच पाहिजे.
सर धन्यवाद आमच्या मागणी विषयी मत मांडल्याबद्दल ..🙏🏻🙏🏻
Shikshan sevak radd zalch pahije
शिक्षणसेवकपदरद्झालेचपाहिजेत
धन्यवाद वैभव🙏🙏
महाराष्ट्रापेक्षा कुठली जात मोठी नाही ना धर्म मोठा महाराष्ट्र धर्म fakt❤️💯🚩
Arvindajicha mudda ekdam बरोबर् mandala
Tet ghya aani tait ghya parmanant kra to gr radd kra ho saheb.
3 वर्ष एवढ्या कमी मानधनात कस होईल....3 वर्षा नंतर तुम्ही वाढवणार असाल तरी 3 वर्षात काय होतील शिक्षण सेवक चे...500/600 कि. मी लांब गाव सोडून राहणे... आई वडील एकटे ते काम करु शकत नाहित...
शिक्षण सेवक बंद व्हायला हवं......
धन्यवाद सर, एका महत्वाच्या विषयाला आपण वाचा फोडली, खरं आपल्या प्रगतशील महाराष्ट्रात शिक्षणसेवक पद्धत लाजिरवाणी गोष्ट आहे. आपण सर्वांनी एकजुटीने लढा दिला पाहिजे..
शिक्षण सेवक व वडिलांपासून दूर करणारे जिल्हा अंतर्गत बदली चे फर्मान रद्द करण्यात यावे सर आपले धन्यवाद
शिक्षण सेवक कालावधी रद्द झालाच पाहिजेत .. ..
अहो राज्यकरत्यानां शिक्षक यांची काळजी आहे काय? खरंच शिक्षकांना सरकार शिक्षण सेवक हे गोंडस नाव देऊन त्यांची मलाई खातं आहे की नाही?
१ नंबर भावा... छान मुद्दा मांडला आहे.. 🙏🙏
मी अनुकंपा तत्त्वावर मिस्टरांच्या जागी शिक्षण सेवक पदावर काम करीत आहेत गेली दीड वर्षे कनिष्ठ लिपिक पदावर 10 हजार रुपये महिना मिळतो. मुंबई सारख्या ठिकाणी भाड्याच्या घरात शिवाय दोन लहान मुलांची जबाबदारी खुप कठीण काळ शिक्षण सेवक चा 😢
जे शिक्षक इंग्लिश मिडीयम मध्ये शिकवतात त्यांना तर संस्थाचालक तुटपुंज्या पगारावर ठेवतात. त्यांच्या मजबुरी चा फायदा घेतात. त्यांची मोठया प्रमाणात हेळसांड करतात. अशा शिक्षककांना शासनाने काहीतरी मानधन द्यावे. जेणेकरून स्कूल चा पगार आणि शासनाचे मानधन. ते मिळून त्यांचे घरदार चालेल.
Shikshak sevak Radd zal pahije
एक तर दूरवर आलोय आणि त्यात हे पैसे पुरेना महागाई भरपूर आहे
मायबाप सरकार शिक्षण सेवक पद रद्द करा🙏🙏🙏🙏🙏🙏
Opening comments काय भारी आहेत सर... Salute sir 🙏🙏🙏
शिक्षण सेवक पद रद्द होवुन रेग्युलर पगारावर शिक्षक पद लागु होणे आवश्यक आहे.शिक्षकावर हा अन्याय आहे
Kharch khup wait condition ho sir amchi 😢 Shikshnsevak pad cancel zhal pahije😢
धन्यवाद सर.. माझी अवस्था सेम आहे... शाळेची सर्व जबाबदारी एकट्याने पार पाडावी लागत आहे 😢
रद्द झालीच पाहिजे
Shikshan sevak radd kra
शिक्षणसेवक पद रद्द करा, रद्द करा
शिक्षण सेवक पद रद्द झाले पाहिजे
फक्त महाराष्ट्र मध्ये शिक्षण सेवक आहे गुजरात मध्ये आता शिक्षण सेवक नाही
रद्द करा
60000 भरती झालीच पाहिजे नाहीतर केसरकर घरी बसला पाहिजे...
सर विनंती आहे की क्रीडा शिक्षकांसाठी ही व्हिडिओ बनवा प्रत्येक शाळेवरती एक क्रीडा शिक्षक असावा ऑलिम्पिक मधल्या आपली स्थिती पहा यावर एक व्हिडिओ बनवा प्लीज
March madhe mi zp teacher zali aata Mazi Age 40 aahe 3 varshane 43 hoil 16 hajarat Kay Karu tech samjat nahi room kiraya deu ki J1 karu ki payse ghari pathu Kay karave tech kadhat nahi .
धन्यवाद सर आमचा मुद्दा कळकळीने मांडल्याबद्दल
आपण आमचा मुद्दा उचलला बद्दल धन्यवाद sir
शिक्षणसेवक नाही तर ही तर वेठबिगारी झाली.. पुणे मुंबई औरंगाबाद यासांरख्या मेट्रो सिटी मध्ये तर घराचे भाडेच 20 ते 25 हजार आहे.. आणि बाकी खर्च 10+ हजार हे कसे जमणार भाऊ 🤔
Thank sir aap ne aawaj uthai
Hello VAIBHAV DADA
Big Fan From NASHIK.
GHUGE FAMILY 😊
You Know me.
हे बंद व्हायला पाहिजे
धन्यवाद सर
शिक्षण सेवक पद रद्द व्ह्यावे
Super video
Shikshan sevak radda jhala has pahije✌🏻
सर tv9 बातमी आली कि तीन वर्षे सेवक कालावधी पूर्ण केल्यानंतर नियमित शिक्षक होण्यासाठी परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागेल असे g r निघाला
महाराष्ट्र राज्याचं भविष्य शिक्षणावरच आहे, त्यासाठी सक्षम शिक्षक आवश्यक असल्याने शिक्षण सेवक न राहता परिपूर्ण सक्षम शिक्षक म्हणून त्यांना इतर शिक्षकां प्रमाणे मोबदला द्यावा, जेणेकरून मानसिक शारीरिक आणि वैचारिक दृष्ट्या सक्षम असेल!
मा.शिंदे साहेब, मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य,
जरा आपल्या बरोबर राज्याच्या शैक्षणिक उन्नतीचाही विचार करावा!!!
You are great dada
Thank you for video...
थँक्स सर 👏🏻👏🏻
बरोबर
Shikshan sevak padh radh zalech pahije
शिक्षण सेवक रद्द करा
Great sir
Very well explained sir
Agdich barobar sir👍
Shikshan sevak cancel kara
True Sir
15799 rupees is a good amount. We have worked as a Shikshan Sevak with a salary of 2800 rupees per month ۔
Thanks sir🙏
Good Job Sir ji...
Most welcome