मला ग बाई भरलंय येडपीस | सुपरहिट ठसकेबाज गौळण | आबांच्या आवाजात |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • ऑनलाइन क्लास कोणाला लावायचे असतील तर 9518329920 या नंबर वर कॉल करा .यामध्ये सुगम,शास्त्रीय,अभंग गौळण भावगीते शिकविले जातील
    तरी आपल्या पाल्याचा त्वरित प्रवेश करावा.
    धन्यवाद।

ความคิดเห็น • 62

  • @OmMane-s7v
    @OmMane-s7v 6 หลายเดือนก่อน

    👌👌

  • @DhagamodRaj
    @DhagamodRaj 8 หลายเดือนก่อน

    Mast,anna

  • @official_anirudha2898
    @official_anirudha2898 2 ปีที่แล้ว

    जय हरी माऊली 🙏🙏

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 2 ปีที่แล้ว +2

    एक नंबर गौळण खूप चांगले चाल खूप चांगले आवाज खूप चांगले गायन व भजनी मंडळी एकदम कडक जय हरी आबा

  • @vasantgarad4903
    @vasantgarad4903 ปีที่แล้ว

    आपण गौळण -अभंग description मध्ये लिहुन देत जा हो माऊली...

  • @baburaoyedge8616
    @baburaoyedge8616 2 ปีที่แล้ว

    Mala khup Aavadli gavalan khup chan

  • @meenajanvekar4670
    @meenajanvekar4670 2 ปีที่แล้ว

    ऑनलाइन हार्मोनियम क्लास कसे घेतले जातील

  • @sagarmane1566
    @sagarmane1566 2 ปีที่แล้ว +1

    🚩अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी आबा तात्या महाराज एकनाथ काळे सर 🚩 वा आबा सकाळी सकाळी खूपच सुंदर गवळण ऐकायला मिळाली एकदम उत्कृष्ट चाल मन वेधून घेणारी हृदयात समाधानाची प्रचिती देणारी अशी सुंदर चाल खरंच आबा तुमच्या अशा सुंदर आवाजाला कसलीच तोड नाही. तबला साथ-संगत तात्या महाराज काळे उत्कृष्ट तबला वादक आणि पेटी सम्राट एकनाथ काळे सर खूप छान स्वर सम्राट आपणा सर्वांचे खूप खूप अभिनंदन 👌👌👌👏👏 सागर माने मू पो काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर...

    • @BhaktiRasSandhya
      @BhaktiRasSandhya  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद

    • @gajanangawande6902
      @gajanangawande6902 2 ปีที่แล้ว

      लय भारी चाल हारमोनियम एक नंबर

  • @abhimanyuzaware8715
    @abhimanyuzaware8715 2 ปีที่แล้ว

    thanks Aaba

  • @santajibabar3577
    @santajibabar3577 2 ปีที่แล้ว

    तबला धूम चा आवाज येत नाही फक्त शाईपुडीचाच आवाज येत आहे

  • @SanjayJadhav-qp1yy
    @SanjayJadhav-qp1yy 2 ปีที่แล้ว

    नोटेशन पाटवा सर

  • @deepakamarekar2998
    @deepakamarekar2998 7 หลายเดือนก่อน +1

    Supper song ❤l❤l

  • @dattatrayakenjale7689
    @dattatrayakenjale7689 ปีที่แล้ว

    काही ठिकाणी शब्द सुराला सोडून दिल्या सारखे वाटत

  • @Dayanandmane-n3b
    @Dayanandmane-n3b 2 หลายเดือนก่อน

    खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप छान छान छान छान छान छान छान छान

  • @SangitaYewale-px4wg
    @SangitaYewale-px4wg 4 หลายเดือนก่อน

    सर तुमचे अंभग गौळणी खूप खूप छान आहे त आबा खुप छान गातात मला हारनियोमचा क्लास लावायचा ऑनलाईन तेव्हा मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती 6:03

  • @एकनाथीभारूडदादाचव्हाण

    चैनल कॉन्टॅक्ट साठी नंबर काय

  • @premshirsat
    @premshirsat 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @TusharWarde-bf7xy
    @TusharWarde-bf7xy 9 หลายเดือนก่อน

    Jay Hari khup chan harmonium notesn taka na

  • @shyampadadhune3187
    @shyampadadhune3187 ปีที่แล้ว

    मग गवळणी चे नोटेशन पाठवा महाराज

  • @bebithorat8147
    @bebithorat8147 ปีที่แล้ว

    नोटेशन द्या सर

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 2 ปีที่แล้ว +5

    वा.वा.आबा काय सुंदर गौळण गायली. खरच खूप सुंदर चाल आहे आबा. किती उंच आवाज आहे. आबा खूप छान.तबलावादक आपले मनापासून अभिनंदन. आबा आपले धाकटे चिरंजीव. ह.भ.प.एकनाथ सर आपण तर अप्रतिम पेटी सम्राट आहात विठठल काळे पाटील पूणे

  • @sanjaypatil8642
    @sanjaypatil8642 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम चाल अप्रतिम गायन वादन

  • @krishnabait5390
    @krishnabait5390 2 ปีที่แล้ว

    बाईतणा

  • @ashokvitnor6797
    @ashokvitnor6797 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर गौळण काळे परिवाराला अशोक कारभारी विट नो र यांचे कडून हार्दिक शुभेच्छा

  • @official_anirudha2898
    @official_anirudha2898 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏👍

  • @kundlikchavan864
    @kundlikchavan864 2 ปีที่แล้ว +1

    आवाज सुंदर

  • @PIANOMUSIC34
    @PIANOMUSIC34 2 ปีที่แล้ว

    फार छान 🙏

  • @चागुंनाबागडे
    @चागुंनाबागडे ปีที่แล้ว

    खूप छान गवळण गायली आबा धन्यवाद खूप छान

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 2 ปีที่แล้ว

    जय हरी आबा .वा.खूप खूप छान .मनात गौळण रूचली. चाल एकदम उत्कृष्ट लावली.भरपूर आवडली.छान वाटले.आवाज तर कडक व पहाडी असा आहे आपला. मला खूप आवडतो.जय हरी तात्या व जय हरी एकनाथ सर आपणा सर्वाना खूप शुभेच्छा
    राम कृष्ण हरी.

  • @archanaagalawe4465
    @archanaagalawe4465 2 ปีที่แล้ว

    एक नंबर आबासाहेब गवळण आणि गायन व वादन

  • @babajidhumal9292
    @babajidhumal9292 2 ปีที่แล้ว

    Khup chhan gavlan aahe....

  • @ramkavale6925
    @ramkavale6925 2 ปีที่แล้ว

    Ekdam kadak laybhari..

  • @shyampadadhune3187
    @shyampadadhune3187 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी माऊली

  • @bharatkagade9513
    @bharatkagade9513 2 ปีที่แล้ว

    Notationdene

  • @ganpatjadhav3619
    @ganpatjadhav3619 2 ปีที่แล้ว

    लयचभारी गायन तुमचे आबा धन्यवाद

  • @dipakbhor1133
    @dipakbhor1133 ปีที่แล้ว

    फारच छान 🙏🙏

  • @mirasitap2652
    @mirasitap2652 2 ปีที่แล้ว

    Khup chan 👌🏻

  • @sanjayghodke9320
    @sanjayghodke9320 2 ปีที่แล้ว

    खुप छान 🙏🙏

  • @naikmahadev4232
    @naikmahadev4232 ปีที่แล้ว

    खूपच छान 👌👌

  • @shaileshtipayale9661
    @shaileshtipayale9661 2 ปีที่แล้ว

    सत्य जोतिर्लिंग बारा अभंग म्हणा

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule 2 ปีที่แล้ว +2

    🙏🏻🌹 जय हरी विठ्ठल 🌹🙏🏻
    छान गौळण आबा तात्या एकनाथ महाराज

  • @jayrammaharnor2928
    @jayrammaharnor2928 2 ปีที่แล้ว +1

    जय हरि माऊली🙏🙏

  • @vilaspawar8555
    @vilaspawar8555 2 ปีที่แล้ว

    अतिशयसुंदरगवळणजयहरी

    • @BhaktiRasSandhya
      @BhaktiRasSandhya  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद

    • @parshurambhambere4720
      @parshurambhambere4720 2 ปีที่แล้ว

      परशुराम भांबेरे खुप छान जय हरी माऊली

  • @premshirsat
    @premshirsat ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर❤

  • @bharatkagade9513
    @bharatkagade9513 2 ปีที่แล้ว

    Sunder gayan

  • @archanakashid3665
    @archanakashid3665 2 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर मन प्रसन्न झाले ऐकुन तिघांचेही आभार 👌🙏

  • @bhagubaikhambatkhambat4322
    @bhagubaikhambatkhambat4322 2 ปีที่แล้ว

    खुप छान गौळण आहे आवाज पण खुप छान आहे वादन पण खुप सुंदर आहे राम कृष्ण हरी माऊली

  • @अशोकजवखेडे
    @अशोकजवखेडे 2 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी 🙏🙏 माऊली

  • @navnathshingade3671
    @navnathshingade3671 2 ปีที่แล้ว +1

    आबा खुप छान गायन वादन गौळण सुंदर चाल नोटेशन दया सर.

    • @ramnathkarad3850
      @ramnathkarad3850 ปีที่แล้ว

      खुपचं. सुंदर. स्पष्ट. शब्दोच्चार सुंदर चाल व. सुरेख. साथ ऐकताना मन. समाधान. झाले आपले. खुप खुप. अभिनंदन आंबा अजुन अभंग. गौळणी. भारुड. ऐकवा. आभारी. आहोत. या. शं. कराड. निफाड जि. नासिक