Khupach, chan, aavaj, maharaj
गुरूजी तुम्हाला सरस्वती प्रसन्न आहे खुप छान आवाज 🙏🙏
आताच बोलून झाले ह्या माऊलींशी खूप प्रेमळ आहेत...
गुरुजी सलाम तुमच्या चालिला. खूप आवाज खूप सुंदर
परभणीचा आवाज आहे आमचा, नाद करायचा नाय.
महाराज खरोखर तुमचं गायन ऐकून मला रडू आवरलं नाही
काय आवाज आहे पंढरीनाथ महाराजाचाधनय झालो ऐकुन डोळयात पाणी आल
खरोखर महाराज तुम्ही म्हणाला भाऊ करून टाकल
Khup Chan Maharaj...
अतिशय भावनिक गायन
Lay bhari mauli
Khou chan
Khupach chaan Maharaj
असं गायन फक्त पंढरीनाथ महाराज यांनी च कराव
khup cahn awaj
👌👌🚩🚩
🇮🇳🇮🇳 jay hind
Maharaj tumacha send kara
गायन कोकिला parbhani
Nice chal
अरे बापरे !!!! @ एकदम जबरदस्त , चरणी साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏