Devendra Fadnavis Speech Mumbai :35 टक्क्यांवर पास झालेल्यांची हत्तीवरुन मिरवणूक, 'इंडिया'ला टोला
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 มิ.ย. 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #manojjarange #marathareservation #maharashtrapolitics #pmnarendramodi #monsoonupdate #maharashtrarain #ajitpawar #eknathshinde #devendrafadnavis #sharadpawarlive
Devendra Fadnavis Speech Mumbai :35 टक्क्यांवर पास झालेल्यांची हत्तीवरुन मिरवणूक, 'इंडिया'ला टोला
Manoj Jarange Hinger Strike | Maratha Reservation | Raj Thackeray | MNS Meeting | Heavy Rain LIVE Updates | Pune IMD Rain Alert | Mumbai Suburban Waterlogging | Mumbai Thane Palghar Rain Alert | PM Modi NDA Meet Live Updates | Sharad Pawar Baramati | NCP Meeting | Shiv Sena Meet Live Updates | मोदी मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्रात पावसाच्या सरी | Maharashtra Rain | शरद पवारांचा बारामती दाैैरा
आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब फक्त सुशिक्षित नव्हेत तर सभ्य संस्कारी सुसंस्कृत आणि प्रत्येक विषयाची प्रगल्भ जाण ठेवणारा मेहनती प्रामाणिक नेता आहे म्हणूनच आपल्या महाराष्ट्राची शान आहेत..पक्षातल्या छोट्या कार्यकर्त्यालाही विश्वासात घेऊन पक्षकार्य पुढे नेण्याची विलक्षण क्षमता आहे देवेंद्रजींमधे..
देवेंद्र जी आगे बढो..यश तुमचंच आहे...
जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री राम
1 नंबर नेता देवेंद्र जी
Correct 👌
तुम्ही माझ्या राजाच नाव घेऊन सुरुवात केली 🚩, अभिनंदन तुमच, आणि तिकडे राहुल छत्रपतीनंची मूर्ती पण स्वीकारत नाही, फक्त हिरव्या मतांसाठी, असो देवेद्र जी तुम्ही हिंदुत्व सोडल नाही याचा सार्थ अभिमान आहे 🚩या विधानसभेत विजय तुमचाच 🚩
प्रत्येक वेळेला २/३ मार्क मिळणाऱ्या पोराला कधी एकदम १५/२० मार्क मिळाले मी कसं होतंय तेच झालाय इंडी आघाडीचं आणि काँग्रेस च
महाराष्ट्राचे नाव मोठ करणारा एकमेव नेता म्हणजे देवेंद्रजी फडणवीस.
Well Said 👌
😊 4:40 @@nitinshelke4508
रस्त्यावर उतरून भाजप साठी संघर्ष करावा मेहनत करावी लागेल Do hard work
टरबुजा म्हणा आणा जी म्हणा त्याची उंची मोठी आहे म्हणूनच तुम्हाला मिरची लाग ती देवेंद्र जी आगे बढो निंदकाचे घर असावे शेजार
राज्याच्या तळागाळापर्यंत लक्ष द्यावे,ही विनंती 🙏😊
बिघडलेली मतदारांची यादी सुधारून घेणे अत्यंत महत्वाचे आहे.
चुकीचा, प्रचार ,हा,तात्पुरता समाजाला भांवतों.आतां 8,500,₹ महिना देणें --दम छांक होत आहे.❤🎉😂😅
कापी करून पास होऊन काय फायदा हिंदू नेहमी च एकमेकांना दोष देतात
Extremely Inteligent. God bless.
कधी कुणाला कमी लेखू नका.आपली पुरी ताकत लावून विधानसभा लढवा.बुथ लेव्हलपर्यंत काम संघटनात्मक रीतीने करा.पियुष गोयल यांच्या एका मतदार संघातच दोन लाखावर मतदान जास्त झाले आहे.पण बाकीच्या मतदीसंघात काय?
भाषण करावे तर देवेंद्रजी आपणच❤️
ग्राउंड लेव्हलवर कार्यकर्ते सुस्त झाले आहेत.अगोदर हि मरगळ काढून टाका.
चक्की पीसिंग चक्की पीसिंग करणाऱ्यांना त्याच चक्की छा आटा गोड झाला 😊
साहेब आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प खूप चांगल्या प्रकारे यशस्वी केला आहे आता पुन्हा 2.0सुरू करावा आम्ही सर्व शेतकरी तुमच्या सोबत आहोत
शेतकऱ्याला हमी भाव,कांद्याला,कापसाला,सोयाबीन या पिकांना भाव दिला नाही आणि म्हणे तूम्ही चांगले काम करत आहात.शेतकऱ्यांनीच याला नऊ जागांवर आणून ठेवले.
Nakkich
फडणवीस साहेब जय हिंद
साहेब मागे वळू नका करण सर्व हिंदू आपल्याकडे मोठ्या आशेने पाहत आहेत , जय महाराष्ट्रा 🚩🚩🚩🙏🇮🇳🙏🚩🚩🚩 .❤
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा विजय असो. आपण उदयनराजे भोसले यांना तिकीट दिले त्याबद्दल आपले आभार. देवेंद्रजी आपण दिल्लीला जावे एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री बनण्याचा मुका देवा हेच आपल्याकडून अपेक्षा. विधानसभेत शिवसेना भारतीय जनता पार्टीचा नक्कीच विजय आहे जय भवानी जय शिवाजी
या महाराष्ट्रात.. आपल्या भाषणाची सुरुवात न चुकता छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराज यांच्या नावाने करणारे आमचे सर्वात आवडते नेते श्री देवेंद्रजी फडवणीस..साहेब ह्या महाराष्ट्र राज्याची साथ नेहमीच तुमच्या सोबत राहो हिच ईश्वरचरणी प्रार्थना 🚩🚩❤❤❤💐
🙏🙏
कॉपी करून पास होनाराच समोर जाऊन मंत्री बनतो व आय ए एस अधिकाऱ्याला salute मारायला भाग पाडतो मग खरा विदवान कोण?😂
देवेंद्र जी लोकसभा निवडणूक निकालानंतर जनतेच्या चूक लक्षात आली आहे की त्यांनी बिघाडी ला चुकून निवडुन दिले पण येत्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी बिघाडीचा बाजार उठणारच
Good devabhai
आपल्या फाजील
आत्मविश्वासाने आणि अहंकाराने महाराष्ट्राची वाट लागली
तूझ्या उद्धव आणि शरद पवार नी वाट लावली खरी
105 वाल्याना डावलोन 50 वाले गादीवर बसले. स्वार्थी
Thobadawar padla tari ahankar kami zhalela disat nahi
Modi
शरद पवार 8 जाग म्हातारपणात नाचतो किती
Fadanavis saheb, 75 varsha ne sudha paani nahi, load shading, roads are not good... Mumbai chya samudra cha paani kal.... anek samsya aaheet, Pune sarkhya Sharan madhe traffic chi samasya kashi maharashtra chi 1 trillion economy honaar?
हुशार नेता पुन्हा मुख्यमंत्री 💐🙏
जगातील नं एक ची सर्वात मोठी श्रीमंत पक्षाचे महाराष्ट्रात फक्त 9 खासदार निवडून आले तरी अहंकार 😂
Maharashtrat 9 seat milwun tu tar naapas zalas na Tarbujya😂😂
तू उद्धव ची चाट.
गेल्या वेळी उद्धव चे 18 होते आता 9 आहेत. काय तिर मारलाय
तुझ्याईच टरबूज संज्या हाणतो वाटतं
ते कबूल करत आहेत In Maharashtra we are down we are not out.जरा नीट ऐकत जा
Ha tikakar hirwyancha samarthak aahey, hyala hirwyancha sarkar haway
@@dilipbagwe3567 tuza baap hirva bamna😂😂
mody सारखे कमी बोला दुसर्राना बोलु धा ना?😢
Jay fadanwis 🚩🚩❣️
End Result important
Symbol of Brahman samaj hon Shri fadavnis saheb
Sahab tumhi Ajit pawaranna sobat gheun chuklat....Rajasingh viruddha metkari kay bolale paha...
23 वरुण 9 जागा साहेबांनी जिंकल्या 😂😂😂
उद्धव नी 18 वरून 9
Are bhau satta party pashun dur hone yala himt lagte Paisa ani power waprune udav thakare che paksh podla taripan to manush hubha zala Ani bjp 23-9 zali
@@narayankokate2153 sarth abhiman ahe amhala tyacha 😎
Atta shivajimaharaj adi athwat ahet ka saheb
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩
फेक नरेटीव्ह एका रात्रीत जाहीर झालं नव्हते. आपण सर्वजण झोपलो होतो का ?
तुम्ही एक सांगा, तुमचा राजीनामा कधी तयार करताय?
Kalyankari yojna nahi fakt ghosna
शरद पवार ना पण बसा म्हणतील हो सोबत 3 जण बसतील
In loksabha election NDA win but Maharashtra lost.jai Hind jai bhole nath.
तुमच्या मते ते 35 टक्क्यांनी पास झाले पण अभ्यास करून 35 टक्के मिळवलेले कधीही चांगले कॉपी करून पैसे देऊन पास होण्यापेक्षा
Va nice comment
48 seat paiki 45 seat yetil hach bomblat hota😂😂😂
तसे त्तर बिजेपिनी पण 400 पर चा नारा दिला होता
भाजप ने विधानसभेत फडणवीस ला घरी बसवून गडकरी साहेब यांना महाराष्ट्र राज्य प्रचार प्रमुख म्हणून पाठवावेत
Gadkari have health problems.High level diabetes & other health issues
याना आता छत्रपती आठवायला लागले.
भाजपचे 9 जण लोकसभेत गेले तेवढेच आमदार विधानसभेत निवडुन येणार
भाजप बहुमताने येणार. तुम्ही घरी बसा
देवेंद्र 100 नंबरी सोनं आहे
मोठे नेते आहेत म्हणून तर सर्वांना जड जातात देवा भाऊ
आता गप की बाबा,
श्रीराम ने दांडकं घातलं कि डोक्यात 😁😁😁
Ajit pawar BJP madhe nako
He serve tumha mule zale karan mitrache jeet he paksha chya jeet peksha mothi vatly
देवेंद्र फडवणीस साहेब तुम्हाला येणाऱ्या विधानसभेमध्ये कळेल किस मे कितना दम है. लवकर आरक्षण द्या नाहीतर नागपूरला चालते हो.
😅
Bakiche paksha vote jihad n savidhan badalnar ya narrative yamule te nivdun aale
NAVIN, JORA, JOMANE NARENDRAJIFADANVIS SAHEB
VIS EKONIS HOT ASATE, MEDIA HATHASI DHRUN
KAHI HOT NASAT. MAHARASHTRA MAZA, HO
NAKKICH HO, AAGE BADHO, ATALJI KI DUWA HAI. JAIGURUDEV. JAISHRIRAM. JAI BHARAT MATA KI JAI.
AOL. A ARUN. PBN. MAHARASHTRA. BHARAT.
महाराष्ट्रतील लोकांना चांगली लोक ओळखत येतं नाहीत
त्यांना अशी लोक आवडतात जी सत्तेसाठी कोणाच्याही मांडीवर जाऊन बसतील आणि कोणाची भांडी घालतील अशी लोक आवडतात
हेच महाराष्ट्रातील लोकांच्या दुर्दैव आहे
देवेंद्रजी पुढेजा तूच्यावर असेच लोक भुंकत भुंकत राहतील.
तुम्ही चांगली काम चालू ठेवा तुमच्या सारखा अभ्यासू माणूस परत भेटणार नाही.
Tuza parabhav honalr ahech..bolbalchan
Tarbooj kandyamule padle
लबाड्या करून डिस्टिंक्शन मिळवणाऱ्यापेक्षा बरच म्हणायचं.
Aplya maharashtrache kay zhale😂
Atta magchya darane ghusla atta udat yenar ha😂😂
Hya veli chembur chunabhatti Bhagatil khup lokanchi nave matador yadit Alice nahi khup loka parat geli zopditil lokana aplya Bhagat kon ubhe ahet tech mahit navtej
Ha aata garal oknar
Tarbujya ja n
तुझ्याइच टरबून फावड्या हानतो वाटतं 😂
4:17
कोण टरबूज आणि कोण फावडा कळत नाही
Stop blabbering about Modi. Pappu pass ho gaya
मोदी परीक्षा नापास... दुसऱ्याच पासिंग सर्टिफिकेट वर पंतप्रधान झाले 😂
तू नऊ टक्क्यावर आला ते सांग
Kharbuja kharbuja tarbuj
Are tuu napas zaly laksat thev
Napaas Devendra
टरबुजा
तुझ्याइच टरबूज संज्या हानतो काय र हायब्रीड 😂😂😂
तुझ्याइच टरबूज फावड्या न हानल 😂
उद्धव ठाकरे साहेब अगदी योग्य बोलले होते हे बेण खरच फडतूस आहे रं
आणि उद्धव स्वार्थी. तुझ्यासाठी तो काय करणार नाय
तू फक्त चाट
कॉपी करून पास होनाराच समोर जाऊन मंत्री बनतो व आय ए एस अधिकाऱ्याला salute मारायला भाग पाडतो मग खरा विदवान कोण?😂