ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
अहो ताई वेतन श्रेणी महत्त्वाची होती. ती अगोदर सर्वात महत्त्वाची होती, आणि ती करायला पाहिजे होती या सरकारने. वेतन श्रेणी केली असती तर सर्वजणी समाधानी असत्या, आणि पगारात पण वाढ करायला पाहिजे होती.
तूम्ही म्हणतात ते अगदी बरोबर आहे,पण काय करणार?
ताई चाकूर ता विभाग सव रीपोट देले पण वजन टीच आर आहार लिहीला नव्हता पण आल बैठक आहे मनुन लिहुन घेतला आहे
होय ताई आमची सूद्धा अशाप्रकारे च माहिती घेतली आहे 🙏🏻 धन्यवाद
आहो ताई खूपच नाराज आहे पेन्शन मिळाली असती बर झाल असत
नाराज होऊन कसं चालेल.
Amhi shada nhi ugadnar ahot uniyan viklya geli ahe sarkar la