खरंच पालेकर दादांनी खूपच जबरदस्त संगीत दिले आहे.संगीतमुळे गाण्याला खूपच मजा आलेली आहे. ऐकायला खूपच छान वाटत आहे. गाण्याची चाल आणि स्टोरी ऐकायला खूपच छान वाटत आहे.
खूप छान ..... सागर भाई... काहीतरी नवीन देण्याचा नेहमी प्रयत्न असतो .....कले वरील श्रद्धा, चांगली संगत, योग्य मार्गदर्शक आणि तुझे कष्ट या सगळ्यांचा परीणाम तूझं सादरीकरण काळा बरोबर उंचावतंय, खुप खुप शुभेच्छा.🎉❤🎉❤🎉❤🎉❤
क्या बात है...सर....❤ एखाद्या चित्रपटाला लाजवेल असं लाजबाव सर्वकाही...गायन तर दिल से दिल तक नावले सर....संगीत तर unbelievable ❤गाण्याची शुटिंग करणाऱ्या उत्कृष्ट कलाकारांस मानाचा मुजरा ❤ एखाद्या पारंपरिक गाण्याला इतकं सुंदर सजवलं की तारीफ करण्यासाठी शब्द कमी पडतील..खूपच भारी ❤या गाण्यातील सर्व कलाकारांना खूप साऱ्या शुभेच्छा 🎉❤
ठीक आहे माऊली बदलत्या काळानुसार काही गोष्टी बदलत गेल्या पण अजून जी नवीन पिढी ला जर एकवायचे झाले तर जुन्या गोष्टी हृदयात बसवणं मंजे असाच काही तरी मार्ग निवडवा लागला . खुप धन्यवाद तुमचा प्रतिसाद दिल्या बद्दल
@@sagarnavale222 प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहे, पण काही गोष्टी अशा आहेत की जशा आहेत तशाच छान वाटतात. राग नसावा, मला जे वाटले ते मोकळेपणाने मांडले . अशाच नावीन्यपूर्ण गोष्टी करत रहा. धन्यवाद
सागर तू म्हणजे नवीन नवीन काहीतरी करून तरुणांच्या मनात जागा करून ठेवतोस भावा एक नंबर गाणं झालेले आहे. अशीच काही नवीन गाणी करत रहा . तुला खूप शुभेच्छा.
धन्यवाद माउली तुमच्याकडून शिकतोय तुमच्या आवाजाचा मी फॅन आहे
आजच्या युवा पिढीला श्रावण बाळाची कथा तुम्ही अगदी सहज आणी स्पष्ट अश्या चालीत या गीतातून सांगितलंय 🎉❤❤
धन्यवाद
खुप सुंदर पालेकर सर...नवीन ऐकायला मिळाल.सुंदर छायाचित्रण...सुंदर झाल आहे सागर सर ❤❤
Thanks sir
❤sagar खूपच छान गाणं झालय गाण्यातला गोडवा जपलास पालेकर सरांनी छान संगीत दिलं आहे अशीच प्रगती व्हावी गायनात सागर ❤
धन्यवाद जितेश दादा
खरंच पालेकर दादांनी खूपच जबरदस्त संगीत दिले आहे.संगीतमुळे गाण्याला खूपच मजा आलेली आहे. ऐकायला खूपच छान वाटत आहे. गाण्याची चाल आणि स्टोरी ऐकायला खूपच छान वाटत आहे.
Thanks
क्या बात है.....
जुन्या गाण्याची नवीन चाल
उत्कृष्ट गायन
आणि एकदम मेलोडी संगीत......
Thanks sir
khup mast bhava more and moree
खूप छान 🎊 अभिनंदन
Thanks
Ek no dada❤
❤❤खूप छान सागर दादा आवाज❤❤पालेकर सरांनी खूपच छान संगीतबद्ध केलं आहे ❤❤
धन्यवाद दादा
khupch unic chal ,. music ani video shoot etc❤❤❤❤
सागर दादा खूप भारी गाण झाल आहे ❤ मनापासून आवडलं ,सर्व टीम च अभिनंदन , सचिन दादांची खूप साथ मिळाली ❤😊❤😊
Thanks brother
व्वा नवीन काहीतरी ऐकायला मिळाल सागर तुझ्या आवाजाला तोड नाही खुप छान गायलं गाणं ह्रदयाला भिडणार गीत 🥰🥰👌🏻👌🏻👌🏻👍🏻
धन्यवाद माउली
खूप छान सादरीकरण. सागर तुझ्या आवाजात जादू आहे. पालेकर सरनी अप्रतिम संगीत देऊन गाण्याला चार चांद लावले 😍
दादा धन्यवाद तुम्ही साथ आहे म्हणून शक्य झालं शूट राहुल साळकर तुम्ही खूप हेल्प केली आहेत
पालेकर सरांनी जे संगीत दिल आहे 👌🏻👌🏻👌🏻🥰 सर्व कलाकारांचा अभिनय छायाचित्रण आणि सागर नावले यांचं गायन हार्ट टच 🥰🥰❤❤💋💋💋 जबरदस्त
मी खुष आहे तुम्ही माझे गुरू आहात तुमच्या शिवाय शक्य नाही मी अजून 0 आहे तुम्ही घडवताय तेच आज दिसतंय
तेवढीच साथ पालेकर सरांनी दिली
लय भारी❤👌👌
खूप छान ..... सागर भाई... काहीतरी नवीन देण्याचा नेहमी प्रयत्न असतो .....कले वरील श्रद्धा, चांगली संगत, योग्य मार्गदर्शक आणि तुझे कष्ट या सगळ्यांचा परीणाम तूझं सादरीकरण काळा बरोबर उंचावतंय, खुप खुप शुभेच्छा.🎉❤🎉❤🎉❤🎉❤
खुप खुप धन्यवाद दादा तुम्ही सर्व माझे गुरू आहेत मी अजून शिकतोय
@@sagarnavale222 तुझ्या सोबत कायम असू.....१०१% 👍👍👍💐💐💐
खूप भारी भावा ❤💥
Khup sundar रचना ❤
Khup chan 👍👌👌
छान संगीत अप्रतिम चित्रीकरण ❤️👌💐
खुप छान ...❤
1 नंबर सागर 👌👌👌
❤️❤️🎉सुपर
धन्यवाद सर
Nice...
Thanks
Very Nice 👍
खुप छान सुंदर अप्रतिम ❤❤
Palekar sir❤️🔥🔥🔥
खूपच छान
खूपच सुंदर गाणं आहे आणि अशीच नवनवीन गाणी घेऊन या तुमच्या सर्व टीम चे खूप अभिनंदन 🎉
Thanks
खुप छान❤
जुनं ते सोनं 🎉
अप्रतिम सर ❤❤❤
लय भारी
Thanks dada
खूप भारी दादा.🎉❤❤
Nice act
खूप छान संगीत आवाज पण छान
Thanks
मस्त सुंदर
Mast 👍❤
खुप छान सागर
Thanks
खुप सुंदर गीत
क्या बात है...सर....❤ एखाद्या चित्रपटाला लाजवेल असं लाजबाव सर्वकाही...गायन तर दिल से दिल तक नावले सर....संगीत तर unbelievable ❤गाण्याची शुटिंग करणाऱ्या उत्कृष्ट कलाकारांस मानाचा मुजरा ❤ एखाद्या पारंपरिक गाण्याला इतकं सुंदर सजवलं की तारीफ करण्यासाठी शब्द कमी पडतील..खूपच भारी ❤या गाण्यातील सर्व कलाकारांना खूप साऱ्या शुभेच्छा 🎉❤
खुप खुप धन्यवाद सर
Love from Nitesh bunde❤
Heart touching song❤nice dada
khup chhan
Thanks
❤ सुंदर गीत
Nice song ❤
Thanks
Naice
Thanks
उत्कृष्ट सादरीकरण.. अंशुषम अवॉर्ड नाव ऐकलंय का... तुला द्यायची इच्छा आहे.. कधी टाइम असेल तेव्हा भेट...
नक्कीच तुम्हला टाईम भेटेल तेव्हा कॉल करून भेटा
Nice song
❤❤
खूप छान सागर ❤ मस्त आवाज 👌👌👌👌
थँक्स
सागर छान फोन नं. पाठव असाच पूढे जा
9702714350
खरं सांगायचं तर मनाला नाही भिडलं.
Modern नको
पारंपरिक पद्धतीने सादरीकरण केले तर खूप बरे वाटले असते.
ठीक आहे माऊली बदलत्या काळानुसार काही गोष्टी बदलत गेल्या पण अजून जी नवीन पिढी ला जर एकवायचे झाले तर जुन्या गोष्टी हृदयात बसवणं मंजे असाच काही तरी मार्ग निवडवा लागला .
खुप धन्यवाद तुमचा प्रतिसाद दिल्या बद्दल
@@sagarnavale222 प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहे, पण काही गोष्टी अशा आहेत की जशा आहेत तशाच छान वाटतात.
राग नसावा, मला जे वाटले ते मोकळेपणाने मांडले .
अशाच नावीन्यपूर्ण गोष्टी करत रहा.
धन्यवाद
Lyrics de na please
Deto
लय भारी❤👌👌