प्रथम वर्ष SRT शेतकरी श्री गोविंद जाधव यांच्या शेतावर सुरू असलेली SRT पद्धतीने भात लागवड

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 32

  • @Rohit_Sutar312
    @Rohit_Sutar312 5 หลายเดือนก่อน +1

    होय आमच्यकडे करतातंच असं पण या वर्षी srt करणार आहोत 😇बघू tray करून

  • @rajendrapatange490
    @rajendrapatange490 3 ปีที่แล้ว +2

    मस्त चांगला निर्णय

  • @vilaskulkarni3304
    @vilaskulkarni3304 ปีที่แล้ว

    खुपच छान आहे धन्यवाद

  • @booksforyou3399
    @booksforyou3399 3 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद सर

  • @thankseducation3423
    @thankseducation3423 3 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद सर !

  • @ghanshammadavi1699
    @ghanshammadavi1699 3 ปีที่แล้ว +2

    👌खूपच छान सर

  • @madhukarparthe3887
    @madhukarparthe3887 3 ปีที่แล้ว +2

    पेरणीसाठी मानवचलित यंत्र तयार केले तर अजून सोपे लवकर होईल

  • @asulalyedave5400
    @asulalyedave5400 หลายเดือนก่อน

    संपूर्ण माहिती देण्यात यावी

  • @sunilrathod7388
    @sunilrathod7388 3 ปีที่แล้ว +3

    Chan ahe

  • @deepakadhikari4596
    @deepakadhikari4596 3 ปีที่แล้ว +5

    Konta bhat lagwad karat aahet?

  • @BhoirArun-g6w
    @BhoirArun-g6w 6 หลายเดือนก่อน

    मी अरुण भोईर ता कल्याण या वर्षी मी ही सगुणा पद्धत करायचे ठरवले आहे पण भात बियाणे कुठले वापरावे जेने करुण ते खाली पडणार नाही व अत्यंत बारीक चवदार असेल क्रपया माहित देणे धन्यवाद

  • @ghanshammadavi1699
    @ghanshammadavi1699 3 ปีที่แล้ว +4

    सर आम्ही जयश्रीराम ह्या जातिचा भात लागवड करत आहोत ते होईल ना सर

  • @rushikeshbhoite9022
    @rushikeshbhoite9022 3 ปีที่แล้ว +1

    Basmati lagwad hya padhatitun keli tr utpan changle yeil ky..?

    • @SRTSagunaRegenerativeTechnique
      @SRTSagunaRegenerativeTechnique  3 ปีที่แล้ว

      Amhala Pusa Sugandha 5 ya basmati jaticha changala anubhav aahe. Ekari 2000 tr 2200 kg paryant yache utpadan yete.

  • @ravindrakumkar3829
    @ravindrakumkar3829 3 ปีที่แล้ว +3

    इंद्रयानी भात ह्या पध्दतीने करू शकतो का

    • @SRTSagunaRegenerativeTechnique
      @SRTSagunaRegenerativeTechnique  3 ปีที่แล้ว +1

      होय नक्की करू शकतो

    • @ravindrakumkar3829
      @ravindrakumkar3829 3 ปีที่แล้ว +2

      @@SRTSagunaRegenerativeTechnique
      जुन्नर तालुक्यामध्ये कोणी आहे का आपला माणूस जो आपल्याला वेळोवेळी याबद्दल माहिती देऊ शकतो
      कारण आमच्या कडे खूप पाऊस असतो शेतीत पाणी खूप साचते पावसाळ्यात
      आणि उन्हाळ्यात srt पध्दतीने आपण कांदा किंवा इतर पीक त्यानां पाण्याचं काय नियोजन असतं

    • @SRTSagunaRegenerativeTechnique
      @SRTSagunaRegenerativeTechnique  3 ปีที่แล้ว

      कोरोना काळात प्रत्यक्ष शेतावर येऊन मार्गदर्शन करणे कठीण आहे. व्हाट्सएपच्या माध्यमातून संपर्कात राहावे.

    • @ravindrakumkar3829
      @ravindrakumkar3829 3 ปีที่แล้ว +1

      @@SRTSagunaRegenerativeTechnique व्हाट्सउप नंबर भेटला तर बरं होईल

    • @SRTSagunaRegenerativeTechnique
      @SRTSagunaRegenerativeTechnique  3 ปีที่แล้ว

      +917249538740

  • @shubhamdharne3004
    @shubhamdharne3004 3 ปีที่แล้ว +2

    Sir mala SRT Sacha che photos pahijet

  • @sharadhardas5568
    @sharadhardas5568 3 ปีที่แล้ว +2

    पेरणी मशीनसह असावी.

    • @SRTSagunaRegenerativeTechnique
      @SRTSagunaRegenerativeTechnique  3 ปีที่แล้ว +2

      प्रयोग आणि प्रयत्न दोन्ही सुरू आहेत.