दादा एकमेकांना respect देणे गरजेचे आहे .तृप्ती शिवाय तुमचे व्हिडिओ पूर्ण होवू शकत नाही.जसा तुमचा मुड ऑफ होतो तसाच बायकोचा पण होत असेलच ना.कारण तिला पण घरात कामे असतात , मुलं, सासू सासरे यांना सांभाळून घ्यावे लागते .तेव्हा एकमेकांना समजून घेवून गोड गोड भांडा 👍👍👍
विजय तु तृप्ती सोबतच विडिओ बनवत जा आणि दोघ छान राहत जा जेव्हा तुम्ही भांडण करता तेव्हा तुम्ही आई वडिलांच्या मनाचा विचार करत जा 🙌 आस कधीच म्हणायच नाही माझ्या कडे पैसे नाही आहे आस बोलत जा कधीच कमी पडणार नाही
भाई तू थोडा जास्त तृप्ती वहिनीला इग्नोर करतोय म्हणून वहिनी संताप करते जरा बायकोला recpect दे म ती कशाला भांडण करेल.... आता बघितला आम्ही व्हिडिओ तू पळतोय आणि वहिनी पाठी पाठी फिरते तुझा असं नको वागू...respect दे म्हणजे तुला पण वहिनी respect देइल आणि दुसरी तिसरी कोन नाय पाहिजे तृप्ती वहिनी च पाहिजे व्हिडिओ मधे 😊😊😊
विजय भाऊ,तृप्ती सोबत जे व्हिडिओ केले.ते चांगले झाले.चांगले कामे करताना परिश्रम घेतले तर विजय मिळणारच .एक दिवस तूमचे स्वतःचे घर पण होईल. आवश्यक गोष्टी सर्व मिळतील.सर्व कामात यश मिळो.व तृप्ती होवो हिच सदिच्छा. आपलीच शूभचिंतक सूर्यकांता खंडारे
घराचं नाव शोभत नाहीये एखादा कारण बाबासाहेबांच्या मुळे आपलं घर झालेला आहे हे विसरता कामा नये किती गणपतीचं नाव दिलेलं असलं तरी आपल्या आडनावामुळे आपली जात लगेच ओळखले जाते
तुमचे घर पण लवकरच होईल.....
असेच तुम्ही छान राहा....
तुमचे स्वप्न लवकरात लवकर सत्यात यावे 😊
दादा एकमेकांना respect देणे गरजेचे आहे .तृप्ती शिवाय तुमचे व्हिडिओ पूर्ण होवू शकत नाही.जसा तुमचा मुड ऑफ होतो तसाच बायकोचा पण होत असेलच ना.कारण तिला पण घरात कामे असतात , मुलं, सासू सासरे यांना सांभाळून घ्यावे लागते .तेव्हा एकमेकांना समजून घेवून गोड गोड भांडा 👍👍👍
trupati ताई सोबतच व्हिडिओ चांगले वाटते तुमचे दुसरी सिबत नाही
Nahi dusri nhi pahije trupti cha video Chan vatae
Trupti barobar vedio chhan honar ti vedio madhe rahli tar👍
वहिनीच छान आहे❤
तुरपती च खूप चांगली आहे तुम्ही दोघे खूप छान आहेत 👌💐
दादा यवतमाळ मध्य मोठी आई च घर आहे आणि मि तिथे यत जात राह तो आणि माझ गाव दाबा पहुर तालुका बाभुळगाव आहे ...
आत मि सुरत ला राहतो
खूप छान अशीच प्रगती करा. तुमच्या मेहनतीला सलाम and congratulations नवीन घरासाठी आणि best wishes तुमच्या पुढील वाटचाली साठी 👍
दुसरी मको भाऊ हीच वहिनी खूप खूप छान आहे खुपचं छान बोलते ती मज्जा येतं नाही दुसरी सोबत 😊😊😊😊😍😍😍😍🥰🥰🥰🥰
तुमच्या तुमच्या दोघाची पोरगी आहे खूप छान
तुमच्या दोघांची जोडी छान आहे... दोघच बनवा videos.
विजय तु तृप्ती सोबतच विडिओ बनवत जा आणि दोघ छान राहत जा जेव्हा तुम्ही भांडण करता तेव्हा तुम्ही आई वडिलांच्या मनाचा विचार करत जा 🙌 आस कधीच म्हणायच नाही माझ्या कडे पैसे नाही आहे आस बोलत जा कधीच कमी पडणार नाही
तृप्ती ताई शिवाय व्हिडिओ पहायची मजा नाही 💐🎉
Don't worry bro . प्रत्येकाचं स्वप्ना असत स्वतःच घर घेणे. नाकी तुज स्वप्ना पुरण होईल ... बस्स तुम्ही एकमेकावर असाच प्रेम करत राहा. ❤दुसरी कोणाच नको, तुम्ही दोघेच perfect 👍 आहात .
विजय तुझ्या दोन्ही मुली खूपच छान आहेत 👌👌🥰👍व लवकरच तूझं स्वताचे घराचं स्वपन पूर्ण होवो हीच सदिच्छा
Tai tuza bal nalka thakre re.... Vijay bhau... Jai lahuji....
Bhau tula parsi bhasha yete ka re
Tupi changli ahe tumhala Purna sath dete paristithi kashihi asli tri sobt rahate 1divs hoelach Ghar pn
छान जोडी जोडीने च काम पण करा खूप पुढे जाशील धन्यवाद
अरे बाबा भांडु नका प्लिज आनंदी कुटुंब छान विजय
Nice mama chan vlog kadla
Aani trupti mamich chan ahe
Tumhi dusri sobt vidio naka kadu❤
आम्हांला विजू भाऊ सोबत तृप्ती वहिनी च पाहिजे ❤❤
Kiti cute ahe trupti kiti inocent mst ashech raha
Tumi chan bolatat GOD BLESS YOU beta both of you
Trupti tai c pahijy
Vijay bhava tumi doghe bhandan kartana pan kiti cute distat 😊
Super 😊❤
12:37 तृप्ती खूप छान बायको आहे. तिला समजून घ्या 😊❤❤
भाई तू थोडा जास्त तृप्ती वहिनीला इग्नोर करतोय म्हणून वहिनी संताप करते जरा बायकोला recpect दे म ती कशाला भांडण करेल.... आता बघितला आम्ही व्हिडिओ तू पळतोय आणि वहिनी पाठी पाठी फिरते तुझा असं नको वागू...respect दे म्हणजे तुला पण वहिनी respect देइल आणि दुसरी तिसरी कोन नाय पाहिजे तृप्ती वहिनी च पाहिजे व्हिडिओ मधे 😊😊😊
😂😂😂😂😂😂
Are bhawa tyane kahi maka cha vichar karav ki nhi ka respect ch det rahav 😢
Tumch ve ka ghar
Agreed 💯 brother
Trupti vahini ch pahije video madhe...
Mst zgde krta tumi 😂😂🙃
आमची तृप्ती लाखात ek आहे dada तीच हवी विडिओ मध्ये ❤️❤️❤️❤️
ek divas asa yeil ki tumch khub moth ghar rahil sarv rahil tumchya javad❤❤ God bless you vijay bhau... jai shri ram 🚩❤😇
तृप्ति c पहिजे bhau
खूप छान लाइफ चालल आहे तुमचं ........वेरी नाइस ..........जमत असेल
तर हाच फ्याट घेऊन घ्या ,,,,,खूप छान आहे
Jar trupti vahini sodun dusari mulagi ghetalit tar vidio natural watanarach nahi tumhi dogech God vatata
Trupti tai ch khup chan video banvte dusri la aanu nako aamchya family la khup tumche video aavdte
आंम्हाला तृप्ती पाहीजेत दुसरी नको विजय
Trupti tai ch pahje video mdhe
तृप्ती च बरी आहे तुमच्या साठी ❤❤ विजय दादा
विजय भाऊ,तृप्ती सोबत जे व्हिडिओ केले.ते चांगले झाले.चांगले कामे करताना परिश्रम घेतले तर विजय मिळणारच .एक दिवस तूमचे स्वतःचे घर पण होईल. आवश्यक गोष्टी सर्व मिळतील.सर्व कामात यश मिळो.व तृप्ती होवो हिच सदिच्छा.
आपलीच शूभचिंतक सूर्यकांता खंडारे
तृप्ती ताई छान आहे दुसरी कोणी घेऊ नका दादा
तुमच्या सोबती साठी तृप्ती वहिनी पेक्षा जास्त best कोणीच नाही दादा 👍
तू थोडा वेळ दे,तिला आणि थोडं प्रेमानी घे आम्हाला त्रृप्ती पाहिजे
तृप्ती ❤
खूप छान प्रगती केली, नवीन घर पाहून आनंद झाला
Nahi ho dada , hich vahini khup changli aahe so cuteee
Sir tumche vedio kup chan astat . Tumchi Jodi chan ahe😊
खूपच छान घर आहे आणि निसर्गरम्य परिसरात आहे दादा वहिनी तुम्ही पण भारी
असेच खुश रहा आमची रूसली राव plz reply
Nko re bhai,gharwali ch always best😊
दादा मूड चांगल ठेवा...
सर्वोच्यl Ghari bhande वजतlत. हे गोड bhandan आहे,
फर्स्ट is best तृप्ति.
पिज्जा खायचा video मस्त vatala...
नवीन घर कोणत्या गावात आहे.? अमरावती की यवतमाळ???
तुमचे विडियो खुप सुंदर असतात विजय दादा चांगलाच मनोरंजन होतो🙏🙏🤗
दूसरी बायको नाही पहिलीच छान आहे तृप्ती सोबतचे विडिओ छान वाटते पहायला
Trupti khup chan abhinay karte.
छान जोडी आहे भाऊ तुमची
Vahini sobt Dada....🤩💯💯💯✨✨😍😘😘
Truptich pahije
Kiti ghar change karto bhawa, tuz navin ghar asel tar khup chan👌🏻
वहिनी दादा तुम्ही खूप छान आहात
जगात लय भारी पण भावा तृप्ती वहिनी सोनपरी घरच्या लक्ष्मी सारखा भावावर प्रेम कर तुला काही कमी पडणार नाही🎉
Dusri aanu nako vedio chalnar nahit
तुमी कुठे राहता
नको रे दादा हीच छान विडिओ बनवते तिची बोलण्याची पद्धत खुप छान आहे
Turpati Vhnee ch phaejy
तृप्ती बरोबर च व्हिडीओ कर दादा
तृप्तीताईच पाहिजे 👍
तृप्ति वहिनी च पहीजे
Gharache Nav change kara
Dr br ambedkar
भाई तू नशीबवान आहे तुला खूप छान बायको भेटली अरे ती मोकळ्या मनाची आहेत.आतल्या गाठीची नाही छान आहे
Only one तृती वाहिनी पाहिजे Vijay bhau
Tumchi choti bay khup aavdate mla ❤😊
Chan rupati pahije ❤️
Vijay dada trupti vahinich chan aahe.
Naahi dada, original aso kivha video character aso tumcha baykocha role trupti tai ch perfect aahe
दोघांचीही जोडी छान आहे
विजय रिया वलॉग बघा त्यांनी कसे स्वतः चे घर बनवले तुम्ही पण बनवा काहीच कठीण नाही तुम्हाला घर बनवणे
तृप्ती मुळेच व्हिडिओ पाहतो तिला नका चेंज करू खूप छान आहे वहिनी राहूद्या तिलाच
tumchya vlog chi baground flute music kashi download karaychi..? ti kontya picture chi tune aahe?? sanga..
दुसरी नका आनू तुमचीच बाहेर यको तुमच्या सोबत पाहिजे तुम्हा दोघांची जोडी खूप छान आहे.
तृप्ती वहिनीच पाहीजे 🎉❤😂
तुप्ती ताई ही पाहीजे विडियो मध्य
Bhau ekch number!!!!
Trupti. Khup. Chan. Bolte. Dipali madhe dipal
Nice family Vijay Bhau 🥰👌🏻❤️
दुसरी तिसरी नको,, जर का आस झालं तर आम्ही व्हिडीओ पाहणार नाही
Ho
खूप मोठी प्रगती केली विजू दादा????
Madam खंडारे तुम्ही तुमचं वागणं विधिओ पाहून बघा, तुम्हाला कसं वाटेल जेव्हा तुम्ही विजय असाल.
Khup chhan mast family aahe bhau tumchi
तृप्ती वहिनी सोबतच हिडीओ काढा
विडिओ चांगले आहे पन bayko लई विडिओ chalu aastana mde mde करते. Gap bsale saga na tile
घराचं नाव शोभत नाहीये एखादा कारण बाबासाहेबांच्या मुळे आपलं घर झालेला आहे हे विसरता कामा नये किती गणपतीचं नाव दिलेलं असलं तरी आपल्या आडनावामुळे आपली जात लगेच ओळखले जाते
घर भाड्याचं आहे व्हिडिओ पूर्ण बघा दुसऱ्याच्या घराचं नाव कस चेंज करणार
Thode kahi javal ale ki jati pasun ani samjapasun dur hoyatana khup pahile ye asle kay ani nasle kay samjala kahi hi fayda nahi
अगदी बरोबर
अगदी बरोबर
नीच विचार
तृप्ती बरी आहे विजय सुखी राहा.
घर छान आहे👌 आई बाबा खुप छान तुम्ही दोघे तर छान च आहे
विजय मी तुझे मुंबई त लोकांना खुप गर्वाने विडीओ दाखवतो मी तुझ्या बाबाचं मित्र डएहनई
चाळीस लाखात याचेपेक्शा छान न् मोठ घर होते।ईडी बिडी वाल्ये सांभाळून।
vanich pahije re bhawa
नाईस तृती दी
होईल होईल तुमच पण 💐
Only trupti
तृप्ती सोबतच विडिओ करा दादा
Vijay bhau Trupti Taica khup chhan diste
Dada nivin video kadi yenar aahe
ऐकदम चांगल नाव दिसत आहे गणपती च❣️🚩
I'm gladly happy for uhh ... Ur vedios .. r awsm