Maharashtra Vidhansabha Election नंतर महाराष्ट्रात Operation Lotus ची चर्चा ? BJP च्या अंगलट येणार ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 98

  • @A_06j
    @A_06j 12 ชั่วโมงที่ผ่านมา +84

    ते म्हातारं जिकडे फिरते तिकडे वार फिरते त्याच काय झाले ???

    • @Marathibana89
      @Marathibana89 11 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Ballat paper ana mg bolu

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😂😂

    • @A_06j
      @A_06j 11 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      @@Marathibana89 म्हातारं अदानी कडे पेपर मागायला गेलं ते भेटले की अणू 😂😂😂

    • @anantkulkarni6779
      @anantkulkarni6779 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      Adani paper var voting zale aani har ke tr bolatil adani paper mule harle

    • @abhaykamble3125
      @abhaykamble3125 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ed cbi आणि evm हटावा

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 11 ชั่วโมงที่ผ่านมา +132

    म्हातारं जिकड जातंय तिथं चांगभलं होतंय वरुन आपली लायकी कळाली गोल फोडू 😂😂😂

    • @amoljadhavfamily.1148
      @amoljadhavfamily.1148 9 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      एकच नंबर मानलं राव तुम्हाला.

    • @omkar...6436
      @omkar...6436 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      बरोबर बोल भिडू शरद पवार च चेनल 😅😂

    • @Amolptl
      @Amolptl 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ये शहाण्या एका गोष्टीने कोणाचं महत्व कमी होत नसत ,ती वेळ मोदी, शह,फडणवीस यांच्यावरही आली,वेळ काळ फरक असतो
      बाकी अस्तित्व कायम राहत

    • @kushaq1173
      @kushaq1173 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      Evm .had had

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@Amolptl 30 वर्षे फक्त सत्तेत राहण्याचे राजकारण केलं आणि म्हणे जाणता राजा 🤪 लुटारू टोळी जेरबंद झाली पाहिजे 🙏

  • @MH29_Yavatmal_vlogger2
    @MH29_Yavatmal_vlogger2 11 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    संजय राऊत व शरद पवार या दोघांनी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांन मुळे उध्दव ठाकरे यांच्या पक्षाचा दारुण पराभव झाला 🤔🤔💯💯

  • @Dharmik459
    @Dharmik459 11 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    *Justice For Atul Subhash* 😔🙏

  • @premanandghotgalkar5039
    @premanandghotgalkar5039 12 ชั่วโมงที่ผ่านมา +36

    आपण प्रश्न केला आहे म्हणजे नक्कीच यश मिळेल अंगलट येणार नाही

    • @Abhi_Katmore
      @Abhi_Katmore 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂👍🏻

  • @sushantdarade1939
    @sushantdarade1939 11 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    Bol bhidu❌yad zava bhidu✅

  • @travellersagar437
    @travellersagar437 11 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    सगळा भाजपवर उलटेल हे ऐकून ऐकून वैतागलो. पण होते काहीतरी भलतेच 😂😂

    • @shoorveer1243
      @shoorveer1243 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      Karan he bhajap virodhi ahet

    • @vaibhavthigale8896
      @vaibhavthigale8896 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂

  • @हिंदुमहाराष्ट्रीयनMH13
    @हिंदुमहाराष्ट्रीयनMH13 11 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    Bol bhidu ❌
    Bol bhindu ✅
    Powerd by Sharad Pawar & it's son's Pvt Ltd 😂

  • @SunilKale-rt1fr
    @SunilKale-rt1fr 11 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    फोडायची जरुरत नाही पडणार, ते स्वताच प्रवेशाची वाट पाहत आहे

  • @hinduaryan2836
    @hinduaryan2836 11 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    Mahatar firte tikda chagbahal😂😂😂😂

  • @himanik2118
    @himanik2118 11 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    झाली का fake Narrative सेट करायला सुरुवात ?? महाराष्ट्रात चर्चा म्हणे !! ह्यांचं channel सोडून कुणाला काय पडलेलं नाही operation lotus चं . गावातल्या चावडी पेक्षाही निकृष्ट दर्जाचं channel आहे हे !! Content quality Zero..सगळे anchors पोपटासारखे एकाच टोन मध्ये बोलत असतात

  • @sushilkulkarni8434
    @sushilkulkarni8434 10 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    तूम्ही म्हणताय म्हणाल्यावर तर असं काहीही होणार नाही.🤣🤣

  • @vishal608
    @vishal608 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ह्या विदिओवर 'जनता माफ नाही करणार ' असा डोस कोणीही पाजू नये🤣🤣.
    जनतेला माहीत आहे प्रगती हवी असेल तर ते काम भाजपच करेल

  • @MH29_Yavatmal_vlogger2
    @MH29_Yavatmal_vlogger2 11 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    शरद पवारांनी उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या पक्षाचा सुफडा साफ केला व स्वताच्या पुतण्याला सत्तेत बसवलं व पक्षाला देखील 🤔🤔💯💯

  • @krishnabhilare5370
    @krishnabhilare5370 8 นาทีที่ผ่านมา +1

    जर असं होणार असेल तर एकनाथ शिंदे व शिवसेनेनं ऑपरेशन धनुष्य बाण करावे. केंद्रात शिवसेनेची गरज वाटली पाहिजे आणि राज्यात शिवसेना च मोठा पक्ष असला पाहिजे.

  • @rajendrasalunke4862
    @rajendrasalunke4862 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Bjp ची राज्यात ताकत असली तरी ही सर्व सामान्य जनतेच्या मतावर आहे हे BJP ने लक्षात ठेवावे

  • @ravirajphaltankar4850
    @ravirajphaltankar4850 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हा तर चिन्मय चा लहान भाऊ उन्मय आहे का.... 😁😁😁😁😁😁😁

  • @DipakYadav-zn4qr
    @DipakYadav-zn4qr 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nice reporting, chaitanya...

  • @mayurankushe
    @mayurankushe 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Kahi nhi honar BJP la तुतारी वाले बोल भिडू😂

  • @ProudIndian-h2f
    @ProudIndian-h2f 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    दादा बोलभिडू चा भाजप विरोधी पवार धर्जीन प्रोपागांडा असतो.... पण बोलभिडू नेहमी तोंडावर आपटत.... आम्ही विसरलेलो नाही अजून.... ठाकरे पवार बद्दल चा प्रचंड सहानुभूती चा प्रोपागांडा..... म्हातारं फिरतय तिथं चांगभल हुतय वाला narrative.....

    • @borkarbrothers9796
      @borkarbrothers9796 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      बोल लोडू....शरद पवारांचा लाळ चाट्या चिन्मय साळवी...😂😂😂

  • @harrshad7
    @harrshad7 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    राजकारण हे उद्धव ठाकरे च काम नाही, सोडून द्या.. पवार साहेबांनी गमे केलेला आता काळात असेल

  • @deepakdoke3973
    @deepakdoke3973 11 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    नवीन भिडू आलाय..

  • @pradiptamhankar777
    @pradiptamhankar777 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकंदरीत काय सगळ्यांच्या ... खाली अंधारच आहे, आता जनतेला कळलं पाहिजे एवढं मात्र खरं 👍

  • @MS-ch5vg
    @MS-ch5vg 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    समर्थन देनार मग मागे हटणार चान्स बघून.😂😂😂

  • @vivekwani7245
    @vivekwani7245 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    💯 angashi yenar

  • @sureshkandekar4140
    @sureshkandekar4140 ชั่วโมงที่ผ่านมา

    नेहमीप्रमाणेच बोल भिडूला शाट काय माहित नसतंय..

  • @sarveshdesai182
    @sarveshdesai182 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Bol Bhidu Should Stop doing simpping And Try To do Neutral Journalism or else they would not be able to gain credibility and will be mouthpiece of one regional party 🥴

  • @pratikchar
    @pratikchar 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आता सर्जरी झाल्यावर परत थोडी operation होतात..आता direct कडू कडू औषद.....आता काका आणि फावड्या.... संसदेत bill वर पाठिंबा देणार बाहेरून......😂

  • @prashantkale589
    @prashantkale589 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Ha channel band kara... Darbari media😂😂😂

  • @SureshKadam-o4f
    @SureshKadam-o4f 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Foda fodi che politics band karanyasathi kayada karane khupch garaj aahe. Nahitar ghodebajar chalu rahnar

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर मी शरदचंद्रजी पवार आदरणीय उद्धवजी ठाकरे जिंदाबाद

  • @akshaykhot1810
    @akshaykhot1810 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Kahi nahi takd ,evm cha khel aahe

  • @rajputbm
    @rajputbm 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kahi boomerang honar nahi bcoz janta busy ahe hindu muslim karna madhe

  • @jaysiyaram5302
    @jaysiyaram5302 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    देशात इतक्या जास्त पक्षांची काही गरज नाहीय , फक्त भाजप हा एकच पक्ष पाहिजे . बाकीचे सगळे मुसलमानांचे पक्ष आहेत . सगळ्या मुसलमानां भारताच्या बाहेर काढा .
    लोकशाही लोकशाही करत बसतात सगळे लोकशाही नसली तरी देश चालू शकतो पण आपल्या देशात मुस्लिम नको .

  • @mayurmahajan5685
    @mayurmahajan5685 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    आला वाटत पाकीट 😂

  • @rohan8495
    @rohan8495 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    "Fadanvis yanna rejection box madhe taklay" hya timki cha kay zala tumchya?

  • @surendraghaisas2870
    @surendraghaisas2870 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अहो पत्रकार तुम्ही हे स्वतःच्या मनाच्या गोष्टी का बोलता . पॉलिटिकल immature आहात

  • @naturenation7417
    @naturenation7417 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    गोल झेंडुला, भाजपचा खेळ बिघडेल हेच सांगायचं असतं.
    भाजप विरोधी बोल भिडु.

  • @PhotosVideos-j2g
    @PhotosVideos-j2g 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Fakt 105 ch jaga 😂😂😂

  • @omkaragashe405
    @omkaragashe405 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Wrong analysis 😅

  • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
    @kjhgfdsertyuiombvcxsdfgh 11 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    फोडाफोडीच्या राजकारणाला ऑपरेशन नाव देऊन सर्व विरोधी पक्ष संपवायचा हेच भाजपचा धंदा आहे...एवढं बहुमत असताना सुद्धा...मूळ भाजपचे निष्ठावंत नेते आणि कार्यकर्ते शिव्या देत असतील कारण त्यांना काहीच भेटल नाही...😂😂😂

  • @KamleshPatil-db7kf
    @KamleshPatil-db7kf 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    2014 तुलनेत फक्त 105 जागा तुझ्या बोलण्याने असं कळत आहे 105 जागा म्हणजे 20 जागा

  • @monu-qy2hg
    @monu-qy2hg 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bol bhidu
    Bhok bindu

  • @vishalnagare3081
    @vishalnagare3081 11 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    बोल भिडू... हेच शरद पवार नी केलं असतं तर बाबाबाब मुत्साड्डेगिरी, चाणक्य, bjp ला शह, दिल्ली रोखली... लालचाटे

    • @borkarbrothers9796
      @borkarbrothers9796 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      बोल लोडू....शरद पवारांचा लाळ चाट्या चिन्मय साळवी...😂😂😂

  • @MohommadPagambar_786
    @MohommadPagambar_786 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aree zhattyanno 😂😂 kaka cha tondat gyaaa. 😂😂

  • @amoljadhavfamily.1148
    @amoljadhavfamily.1148 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बोल भिडू या चॅनेलनी कितीही महायुतीच्या विरोधात प्रचार केला तरी त्याचा आमच्यावर काहीही फरक पडणार नाही. तुम्ही शरद पवार साहेबांचेच ढोल बडवत रहा. सुरुवातीला दर्जेदार व्हिडिओ करत आहात असे वाटले. परंतु महाविकास आघाडीचा प्रचार करत आहात हे कळले. सत्ता पक्ष नक्कीच आपली योग्य ती दखल घेईल.

    • @borkarbrothers9796
      @borkarbrothers9796 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      बोल लोडू....शरद पवारांचा लाळ चाट्या चिन्मय साळवी...😂😂😂

  • @harrystorm1992
    @harrystorm1992 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bol Bhidu and bacchu kadu sab hulahul 😂
    I think you should change your name to Bol Bacchhan

  • @NikhilBhosale-td3pi
    @NikhilBhosale-td3pi 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    बोल भिडू ने नवीन काय आई घालू नये तुमचे सगळे पोल फेल hotyat 😂

  • @yatirajJ6579
    @yatirajJ6579 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरे चिन्मय कुठे आहे 🤣🤣🤣

    • @borkarbrothers9796
      @borkarbrothers9796 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      बोल लोडू....शरद पवारांचा लाळ चाट्या चिन्मय साळवी...😂😂😂

  • @AaryanDeshmukh-g4h
    @AaryanDeshmukh-g4h 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    तरीच बोल भीडू नी शरद पवारांची कशी आरती नाही केली छान 😂😂😂

    • @borkarbrothers9796
      @borkarbrothers9796 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      बोल लोडू....शरद पवारांचा लाळ चाट्या चिन्मय साळवी...😂😂😂

  • @jagadishmane1195
    @jagadishmane1195 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    अजूनही चाटा

  • @pareshmungekar1033
    @pareshmungekar1033 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    शरद पवार आणि अजित पवार हे दोघेही आपल भल करुन घेत आहेत.

  • @rajpatil6336
    @rajpatil6336 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    काहीही

  • @dhumalG
    @dhumalG 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    First comment and like ❤🎉

  • @omkarwalawalkar-zw8oy
    @omkarwalawalkar-zw8oy 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂😂

  • @akshaybora3411
    @akshaybora3411 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Te jaude tu jevat ja bhava load nko gheu 😂

  • @Siddhantgarje-nr6nu
    @Siddhantgarje-nr6nu 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Semnya no te bjp ahe tumchya sarkhya chillar lokana te nahi samjnar