@@ifyoubadimyourdad79 mind of your language.... Dam nahi mhnje kay.. tyane comments keli ahe mhnje tu ky faltu samjto ka ...bolnyachi padhhat aheka tujhyakad ...
@@ifyoubadimyourdad79 आर भावा comment नीट वाच. Public ला कायतरी नवीन दाखवा असं. प्रत्येक गाण्यात जर तीच characters असतील तर puplic ला काय intrest राहील. निदान content तरी बदला. आणि public शी भांडू नका . Public ला full authority आहे video वर positive negative comments करायची. तुम्हाला शिस्तीत शांत मनाने reply करता आला पाहिजे.
@@Milindchabake001 मि कुठ त्याला फालतू बोललो मि फक्त कॉमेंट ला माझा अभिप्राय दिलाय तो हक्क तर आहे ना मला....? आणी मला सांगा जर सध्या दर्शना झिरवा ला सर्व गाण्यामध्ये पसंती आहे तर तिला घेतलेलं वाईट काय आहे विचार करण्या सारख आहे ना... म्हणजे गाडी चालायला गरज पेट्रोल ची आहे तर कोणी रॉकेल का टाकेल नाही का सध्या चालतेय ना म्हणून घेतात..मला ही माहित आहे की कॉमेंट्स चा अधिकार प्रत्येकाला आहे...मि ही एक दर्शकच आहे ना..
आर पण ती श्याला शिकलेल आहे तरी पण कश्याला ती गावठी बोलते....काय ही फालतू गाणी तुमची...हट्ट...hood काय पण असा.......😂😂😂😅 नक्की तुम्हाला काय दाखऊन द्यायचा आहे तुम्हाला🤨🤨😈🤷
ती शिकलेली आहे पण तू anadi kasa zala.शिकलेली माणसं आपली भाषा बोलू शकत नाही . आणि शिकलेली माणसांनीआदिवासी बोलू असे कोणी सांगितलंय .डोक्याचा वापर कमी करताय ☺️घरी या माझ्या पाटी घेवून शिकवते.प्रकाश
@@shobhanabhoirsinger मला एक सांगा....तुम्ही सांगता गाणं बघायची गरज नाय म upload तरी का केलंय गाणं... 🤨.. public ला बघायलाच Na.... की तुम्हालाच बघायला.... 🤷🤷. public च कामचं आहे reaction द्यायचं ...स्वतःला काय समजता तुम्ही 🤷🤨 म्होटे कलाकार .. 🤭😂😂🤨
@@vaghendrainaofficial8744 ho समजतो मोठे कलाकार तुम्हाला तेवढं तरी येत का .येत तर मग करून dakhavana .कॉमेंट करून मोठ होत नसत कोणी .एवढ्या माणसांनी कॉमेंट केल्यात.
Nice song वाडेकर दादा
Mast dada super
Nice song रोशन शोभना महेश दर्शना 👌👌👌👌👌
Khupach mast song mahesh bhai😘😘❤❤❤🔥🔥🔥Dance mast Bhailog..🤗🤗🤘🤘🤘
Mst
Thanks
KDK 🔥🔥❤️❤️❤️
Roshan bhai nice video
Good Song,s 💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘
खूपच सुंदर गाणं गणेश दादा रोशन आणि शोभना ताईचा आवाज सुपर तसेच आर के ची म्युझिक जबरदस्त, कलाकारांचा डान्स, अभिनय अप्रतिम 🙏🙏💐💐👌👌👌👍
Thank you so much ☺️🙏
Only 🔥🔥ST Brand 🔥🔥🔥❤️🔥🎉
गणेश सर, खूप छान song👍👍
जबराट सादरीकरण Nice Team Work
Dance, Shoot, Edit, Music, Act भारीच
👍👍🔥🔥
Thank you very much Dinesh sir
👌👌👌
भारी खूपच छान गणेश वाडेकर सर सुदंर लेखन चित्रीकरण म्युझिक सर्वच बाबतीत एक्दम सरस अर्थात एक नंबर गाणं😊
Thank you very much Yatin
सुंदर 👌👌
Thank you sunny bhai
Daily ek song aata hey.. Same hero same heroine... Song hit hone ko thoda time to do.. Thoda aaram se release karo..
गणेश सर... मस्त गाणं... बनवलाय... सर्व टीम चे मनःपूर्वक अभिनंदन..& good luck....
धन्यवाद! दळवी सर
रोशन and शोभना ताई जाम भारी आवाज तुमचा😘😍
Thank you ☺️
Khup Sundar song Ganesh sir🎉🎊👌
Thank you so much pranali
गणेश भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
खुप छान गाणं आहे सर
👌👌👌👌👌🥰
तुझ्या वर माझा दिल आला पण तु नाय शाळा शिकलेली पोरी....
Nice 👌🏻song 👍🏻nice jodi... Nice electric car 🚘
Ry
Ry
👌👌👍👍
Zhakass ♥️👌🏼👌🏼
मस्त गान आहे आदिवासी परंपरा नुसार एक नंबर🔥🔥🔥🔥👍🏻
👌♥️🕺💃
👍💓
Nice weriiy song kadak ❤️👌🌦️
👍👌
Nice song 👌 #TNAadivasi
Nice song aahe bhau 👌👌👍
भारीच
Nice video superb
मस्त गाना, 🎶 भारी👌👍💐
Mast, nice & superb song
mazya kad shabdh nahi tumachy performance saati
Chhan
aahe ganesh bhau
🔥🔥😍
Sundar👍👍👍👍👍
Nice
Jyam bhari song banavalat khup sundar shabd😘😘😘
😊❤❤❤
Super 👍
Form mp sendhwa
Jay Aadivasi __🏹
Super song aahe ❤️💯
super
🤟🤟👌
Mast👌👌👍👍
Thank you Maruti dada
Awesome song Ganesh Mama
खूपच मस्त गाणं झालयं अभिनंदन वाडेकर सर!👍👌💐
Thank you sir
वाडेकर सर, खूपच मस्त गाण़ं झालयं लवकरच milion पार झाल पाहिजे 👍👌💐💐
रोशन, भावा, तुला, मानाचा मुजरा
खूप छान गाण आहे सुपर
😍😍😍😍
खूप सुंदर
खूपच सुंदर गीत आहे, गणेश भाऊ.....रोशन आणि शोभना ताईच्या मनमोहक आवाजाने गीत सजलय आणि महेश व दर्शना झिरवा यांची अदाकारी सर्व काही जबरदस्त...
Thank you so much ☺️🙏
Thank you very much Sikandarbhava
रोशन आणी शोभना ताई भारी आवाज आणी सोन्ग
खुपच भारी सोन्ग
Mast song
सुंदर गाणे
Electric car
Wow nice song... 👌👌👌 Ganesh bhau 1 no. Song. R k king music cha king.
धन्यवाद शशीकांत भाऊ
Nice song 👌👌
Nice Song Bhau 🥰👌🏻
Super 😍
Reality var aahe song khup mast
Beautiful song 😘😘😘😘
😘😘😘😘😘Beautiful music
🙋
Very nice Mahesh dada and darshu tai acting,dance 🤞🥰🥰_______roshan dada Ani tai nice singing
Khup khup aavdl gan
I like your all songs ❤
Love from Gujarat 👍
Bhava danss mastan kartos👌⚘👌👍
dance असत त्या....danss नाय😂😂😂😂
Best song
Very nice song I like Darshana
Song super video Good
Nice song
Good song
😘😘😘😘😘😘😘
Madhukar Guhe video super nice good
😀😀aasech gane banvat Raha nice song😀😀
आर त्यांना सांग नको गाणी काढू उलट😂😂😂😂😂
Nice video Ganesh sir
Wowwww superb performance sir, 🙏🏼
Thank you very much mam
खूप छान गान आहे!! मला तर खूप आवडलं 🥰💐🌷🌹
Happy birthday Ganesh Kaka
Very good song, photography, acting
This song I like me
माझी जाण रोशन भाई खूप छान आवाज आणि कोणत्याही गाणं ते कश पण असेलं तरी ते गाणाची शोबा देणार असा माझ्यी जाण रोशन भाई💐
L
L
L
या गाण्याला संजनाचा आवाज खास सुट झाला असता
देऊ संजना पण गाण्याची संधी देऊ आपल्या channel साठी जरूर
किती गाण्यांच contract घेतलय या मुलीने 🤷♂️. प्रत्येक गाण्यात तीच. दुसऱ्या कोणाचीतरी casting करा. Public वैतागली एकाच मुलीला बघून 🤷♂️😄😄
तु बनव की नवीन गाण आणी घे हवी ती मुलगी..
स्वतःत दम नाही आणी मोठ्या हुशारा नाही करायच्या...
दर्शना सर्वात बेस्ट आहे 😎
@@ifyoubadimyourdad79 mind of your language....
Dam nahi mhnje kay.. tyane comments keli ahe mhnje tu ky faltu samjto ka ...bolnyachi padhhat aheka tujhyakad ...
@@ifyoubadimyourdad79 आर भावा comment नीट वाच. Public ला कायतरी नवीन दाखवा असं. प्रत्येक गाण्यात जर तीच characters असतील तर puplic ला काय intrest राहील. निदान content तरी बदला. आणि public शी भांडू नका . Public ला full authority आहे video वर positive negative comments करायची. तुम्हाला शिस्तीत शांत मनाने reply करता आला पाहिजे.
@@Milindchabake001 हो ना. काय बोलणार आता यांना 🤦♂️🤷
@@Milindchabake001 मि कुठ त्याला फालतू बोललो
मि फक्त कॉमेंट ला माझा अभिप्राय दिलाय
तो हक्क तर आहे ना मला....?
आणी मला सांगा जर सध्या दर्शना झिरवा ला सर्व गाण्यामध्ये पसंती आहे तर तिला घेतलेलं वाईट काय आहे विचार करण्या सारख आहे ना...
म्हणजे गाडी चालायला गरज पेट्रोल ची आहे तर कोणी रॉकेल का टाकेल नाही का
सध्या चालतेय ना म्हणून घेतात..मला ही माहित आहे की कॉमेंट्स चा अधिकार प्रत्येकाला आहे...मि ही एक दर्शकच आहे ना..
Sweet boy Roshan
😂
मस्त गाना आहे जय आदिवासी
I like these song
Hi
Ranuka
भाऊ आपल्या सांस्कृतिवर एखादं गायन करा कि हो,
Nakki
A
Nice song 😊 superb performance 👌❤️Mahesh and Darshna All song is best dance expression 🥰 I like your all song
P
❤खुप छान आहे song ❤
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
🔰🔰🔰🔰🔰🔰
🔰🔰🔰🔰🔰
🔰🔰🔰🔰
🔰🔰🔰
🔰🔰
🔰
All team thank 🔰🔰🔰🔰🔰🔰
🔰🔰🔰🔰🔰
🔰🔰🔰🔰
🔰🔰🔰
🔰🔰
🔰
अशीच गाने येऊद्या यूट्यूब ला
,,
आर पण ती श्याला शिकलेल आहे तरी पण कश्याला ती गावठी बोलते....काय ही फालतू गाणी तुमची...हट्ट...hood काय पण असा.......😂😂😂😅 नक्की तुम्हाला काय दाखऊन द्यायचा आहे तुम्हाला🤨🤨😈🤷
ती शिकलेली आहे पण तू anadi kasa zala.शिकलेली माणसं आपली भाषा बोलू शकत नाही . आणि शिकलेली माणसांनीआदिवासी बोलू असे कोणी सांगितलंय .डोक्याचा वापर कमी करताय ☺️घरी या माझ्या पाटी घेवून शिकवते.प्रकाश
@@vaghendrainaofficial8744 gan बघायची गरज नाही .गायले मी बघायचा प्रश्नच येत नाही
मुलगी आदिवाशी आहे अस सोंग मध्ये कुठ तुम्ही दाखवून धीलय.....मुलगी डायरेक्ट शहरातून येते.... 🤷🤷 तिला कस माहीत आपली भाषा अशी आहे अस..... 🤷🤷
@@shobhanabhoirsinger मला एक सांगा....तुम्ही सांगता गाणं बघायची गरज नाय म upload तरी का केलंय गाणं... 🤨.. public ला बघायलाच Na.... की तुम्हालाच बघायला.... 🤷🤷. public च कामचं आहे reaction द्यायचं ...स्वतःला काय समजता तुम्ही 🤷🤨 म्होटे कलाकार .. 🤭😂😂🤨
@@vaghendrainaofficial8744 ho समजतो मोठे कलाकार तुम्हाला तेवढं तरी येत का .येत तर मग करून dakhavana .कॉमेंट करून मोठ होत नसत कोणी .एवढ्या माणसांनी कॉमेंट केल्यात.
ashich khup chan gane ghevun ye khup chan