नशिबात असेल तर पैसा भेटतोच ! ह.भ.प.चंद्रशेखर महाराज देगलूरकर कीर्तन ! Chandrashekhar Deglurkar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • किर्तनकार / गायनाचार्य तसेच इतर कलाकार मंडळीच्या संपर्कासाठी
    marathitadka.com या वेबसाईट ला भेट द्या.
    All rights reserved - Ⓒ Marathi Tadka
    Please Like, Share and Subscribe - Marathi Tadka
    ☛ You tube : / marathitadkaofficial
    ☛ Facebook : / marathitadkaofficial
    ☛ Instagram : / marathitadkaa
    ☛ Twitter : / marathitadkaa
    ☛ Website : marathitadka.com/
    ☛ Write us : marathitadkateam@gmail.com
    ☛ Marathi Tadka Whatsapp : 8100007744
    Thank You!!
  • บันเทิง

ความคิดเห็น • 18

  • @bhagwankhot8451
    @bhagwankhot8451 2 หลายเดือนก่อน +3

    गुरुवर्य बाबांच्या चरनी साष्टांग दंडवत राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @adityagaming4904
    @adityagaming4904 3 หลายเดือนก่อน +5

    फार फार छान

  • @SunandaDate-x8t
    @SunandaDate-x8t 22 วันที่ผ่านมา

    रामकृष्ण हरी🙏 खूपच सुंदर चिंतन केले आहे🙏

  • @kisanpatil4142
    @kisanpatil4142 6 หลายเดือนก่อน +9

    🎉 पांडुरंगाला शरण गेल्याशिवाय तर णोउपाय नाही🎉

  • @milindzade2443
    @milindzade2443 3 วันที่ผ่านมา

    भक्तिभावानं आपलं कर्म सातत्याने करत राहणे

  • @DnyaneshwarKachi
    @DnyaneshwarKachi 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रारब्धेची जोडे धन

  • @narayanmane2017
    @narayanmane2017 2 หลายเดือนก่อน +1

    🎉🎉दर्जेदार,मार्मिक चिंतन,प्रणाम❤❤ महाराज,❤❤

  • @yogeshpvaidya
    @yogeshpvaidya 4 หลายเดือนก่อน +1

    रामकृष्णहरि

  • @mahadevraut1044
    @mahadevraut1044 3 หลายเดือนก่อน +2

    Mohineeraj bhgwan ki jay , apratim chintn

  • @shradhadeshmukh1134
    @shradhadeshmukh1134 หลายเดือนก่อน +2

    हरिॐ राम कृष्ण हरि:

  • @ashokbhiseofficial9399
    @ashokbhiseofficial9399 5 หลายเดือนก่อน +2

    नशिब वगैरे काही नसत पैसा कमावन आपल्या हातात आहे

  • @shalanjagdale5642
    @shalanjagdale5642 7 หลายเดือนก่อน +2

    नेती नीट असेल तर पैसा टिकतो आणि पुरतो वापर नीट केला तर टिकतो मग काही ही काम करा पैसा आपोआप येतोय म्हणजेच चांगले लोक ही मदतीला येतात मग आपले काम धरलेले होते काळजी वाटत नाही फक्त मन निर्मळ ठेवले की होते करून बघा देव परिक्षा घेतोय मला चांगला अनुभव आहे कारण पांडुरंग आणि आई येडेश्वरी आहे माझ्या पाठीशी नाही चोरी करायला लागते नाही कोणाला फसवणूक पैसे कमवायला लागत आपोआप काम सोपे होते राम कृष्ण हरी ❤

  • @ShrikrishnaCheulwar
    @ShrikrishnaCheulwar 5 หลายเดือนก่อน +1

    जय हरी l जय जय हरी,🕉️🕉️🙏🙏🛐

  • @Amar_160
    @Amar_160 4 หลายเดือนก่อน +1

    Vitthal 🙏🙏rukhamini

  • @jayabhagwat3887
    @jayabhagwat3887 7 หลายเดือนก่อน +2

    हातपाय नाही हालवले तर कसा मिळेल

    • @adityagaming4904
      @adityagaming4904 3 หลายเดือนก่อน

      अहो प्रयत्न हे करावेच लागतात पण प्रारब्ध हे आहेच

    • @VijaySakat_official
      @VijaySakat_official 3 หลายเดือนก่อน

      त्याने वाईट काम काहोईना केलं हे लक्षात घ्याव

  • @Chakradhar_kale
    @Chakradhar_kale 7 หลายเดือนก่อน +1

    भाग्य काय नसतं भावांनो😂😂😂