अनुभव कथन श्री बाळूमामांचे | श्रीमती केंपूबाई कोणकेरी भाग 1 | Balumama True Experience True People
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ส.ค. 2024
- " बाळूमामांच्या नावाने चांगभलं "
साक्षात शंकराचे अवतार, कलियुगातील दैवी अवतार, गोरगरिबांना, श्रध्दाळूंना सदैव आधार देणारे तारणकर्ता, भक्तवत्सल संत " श्री बाळूमामा " हे अनेक भक्तांचे आराध्य दैवत आहेत.
श्री क्षेत्र आदमापूर व मेतके मंदिरात आणि बाळूमामांच्या बकऱ्यांमध्ये, बग्यांमध्ये सदैव बाळूमामा यांचा वास व आशिर्वाद जाणवतो. तसेच मामांकडे अनेक भक्तांचा ओढा नेहमी लागलेला आहेच.
अशाच संत श्री बाळूमामा यांच्या हयातीत त्यांचेसोबत राहीलेले, वावरलेले, साक्षात सेवा केलेले अनेक भक्त आजही हयात आहेत. त्यांचे अनुभव आपणास खरोखरचे मामा कसे होते हे दर्शवते.
अशा अनेक हयात असलेले व देवाज्ञा झालेल्या सद्भक्तांचे अनुभव, सेवा, भक्तीकार्य, भक्तांपर्यंत पोहोचवावे या उद्देशाने आम्ही
" अनुभव कथन श्री बाळूमामांचे " हे सदर सुरू आहे. त्यातुन हे अनुभव, मामांची प्रचीती, माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी ही सदिच्छा.
या आधी बाळूमामांच्या खऱ्या अनुभवांना व हयात लोकांना घेऊन, त्यांच्याच सहयोगाने सदर निर्मिती संस्थेने मराठी चित्रपट " देव माझा बाळूमामा" बनवून प्रदर्शित केला आहे. या चित्रपटाचे प्लेलिस्ट लिंक खाली देत आहे.
#ShriBalumama #Devmajhabalumama
______________________________
Playlist Dev Majha Balumama Marathi Movie :
• Dev Majha Balumama Mov...
Shri Balumama Original Stories by True Experienced People Playlist :
• श्री बाळूमामांच्या सत्...
______________________________
Dev Majha Balumama Film Songs on Many Music Platforms -
Spotify : open.spotify.c...
Apple iPhone Music :
/ dev-majha-balumama-mar...
JiosSaavn Music
www.saavn.com/...
TH-cam Music :
• Dev Majha Balumama Mar...
Amazon Music :
music.amazon.i...
Resso Music :
m.resso.app/ZS...
And many More
" अनुभव कथन श्री बाळूमामांचे " -
श्रीमती केंपूबाई कल्लाप्पा कोणकेरी - भाग 1
भक्त - श्रीमती केंपूबाई कल्लाप्पा कोणकेरी मामी, ( वय 85 वर्ष)
रा. भडगाव, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापुर, महाराष्ट्र
आभार : श्री दयानंद कोणकेरी व श्री अनिकेत कोणकेरी.
मुलाखतकार - रमेश जुगळे
छायाचित्रण, संकलन, दिग्दर्शन - चंद्रशेखर जनवाडे
निर्माता - रमेश जुगळे
संस्था - श्री संत सद्गुरू चित्र, इचलकरंजी
सहयोग - श्री सद्गुरू संत बाळूमामा भक्त समूह चॅरीटेबल ट्रस्ट, इचलकरंजी,
Do Watch, Listen, Comment, Like and Share to All.
Balumamachya Navaan Changbhalaa.
संपर्क : श्री बाळूमामा मंदिर,
रुई कबनूर रोड व जवाहर नगर, इचलकरंजी
श्री रमेश जुगळे : 09326016551, 7218481095
.
बाळुमामाचा नावानी चांगभलं 🙏🙏🌹🌹
जय बाळुमामा
खुप छान माहिती दिली त्यामुळे बाळू मामा यांच्या खाण्या विषयी कळले तुमचे खुप खुप अभिनंदन आभार कौतुक
Balu.mamacha Navan Chang bhal
आजी, तुम्ही किती भाग्यवान आहात..😃🤗जगपती शिवावतारी बाळूमामा
बाळुमामाच्यानावान चान्गभल
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺👏👏
बाळू मामा
Balu mamacya navan changbhal 🙏🙏🙏🙏🌷aaji khup nashivaan aahe 🙏
Ram
Balumamachya navan changabhal.
Kempu aaji kiti punya an!
Balumamachya navan changbhal
आवाज बरोबर ऐकू येत नाही!!
माईकची व्यवस्था बरोबर करा राव.. !
बाळू मामाच्या नावानं चांगभलं..... !!!!!!!
Konkeri Aamma Chan kanada boltat chanagi kanada matadtira Aamma you Are Kaliugaya Aamma Aanusya Mata 🙏🙏🙏🙏🙏💯💯💯📿📿📿🙏🙏🙏🙏👌👌👌👌🙏
Balu Mamanchya Navana Changbhala
BMP BMP BMP BMP BMP BMP BMP BMP BMP BMP BMP BMP BMP BMP BMP BMP BMP BMP BMP BMP BMP BMP BMP BMP
Abkhi anubhav kathan upload kara..... Good work
Jay balumama
Balu mama
Jay Balu mama
बाळूमामा कि जय हो 🙏🙏🌹🙏🙏
आवाज बरोबर येत नाही आजींचा
Marathi madhe translate kara...
बुद्धीला पटत नाही बाळुमामांच्या वयाचा विचार केला तर श्रीमतींच्या आता असलेले वय विचारात घेतले तर ते योग्य वाटत नाही
Balumama 1966 paryant hote tya veli ya aajji kadachit 16 te 17 varshaachyaa asatil tyamule he patate.
आजीची भाषा समजत नाही, भाषांतर करून सांगा
Jai jai balumama
साहेब मामा बदल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Balu mama
Not able to understand the language, subtitles should be provided on this video.
It is Kannada.. original language of Balumama...
And Details Told in Marathi also...
Aavajachi quality khup Chan aahe
Balu Mama chya Navan Changbhal
चांगभलं
Marathi sanga...Balu mamanchya changabhale
यात दोन्ही भाषेतच सांगितले आहे
aawaj samjat nahi aaji ky boltauet te
भाषा समजत नाही कृपया तुम्ही भाषांतर करून सांगा
अहो साहेबांनी ते सर्व मराठीत सांगीतलं आहे
कन्नड चा वृतांत मराठी मध्ये मामांनी सांगितलं आहे
काय बोलतात ..??
समजत नाही.
मराठीत अनूवाद करून सांगा
🙏🙏🙏🙏
त्यात मामा तोच विषय मराठी मध्ये सांगत आहेत,
Marathi madhe sanga
मराठी मध्ये मामांनी सांगितलं आहे
काय,बोलतात,ते,समजत,नाही
कन्नड भाषा आहे.. मामा ची खरी भाषा
Marathi mhade sanga
Marathi Sanga na kahich Kalale nahi
मामांनी तेच मराठी मध्ये सांगितले आहे
Aaji bai la Marathi bolaila lava
K
Bmp