आम्ही तर ताक लाईट वरच्या मिक्सीने करतो दहा-बारा दिवस झाल्यामुळे ताक वापरावे हे वाटत नाही कढी सुद्धा खाल्ली तर गडगड होतं पोटात, साय लावताना थोडे थोडे दूध टाकले तर मात्र चविष्ट लागते ताक फक्त साईचे ताक नाही चांगले लागत साई बरोबर थोडे दूध पातळ असेल तर चालते चार-पाच दिवसांनी चार-पाच दिवसांनी केले तर खायला पण छान लागते उन्हाळ्यात या पनीर मध्ये काही कस असेल असं वाटत नाहीं
तूप जाड बुडाच्या पातेल्यात कढवले तर सोपे जाते थंड झाल्यावर ओतायला, (कढईत नाही )कढत आल्यावर शेवटी पाण्याचा हबका मारला, सुंदर रवाळ बनते, मिठाचा खडा टाकला ,गुळाचा खडा फिरवला तर छानच
मी आठ दिवसांची साय फ्रीज मध्ये साठवते आणि बाहेर काढून कोमट करून त्यामधे विरजण टाकून रात्रभर ठेवून सकाळी ताक मिक्सरवर करते छान लोणी निघते आणि ताक सुध्दा मस्त चवीला होते
मिक्सर मध्ये त लोणी काढायचे असेल तर पाणी अर्धी वाटी पाणी घालून मिक्सर एक मिनिट चालू बंद करून ताक करावे नंतर जादा पाणी घालून चमच्याने ढवळून घ्यावे छान लोणी निघते
Khup mst paneer bnly
Video follow krun me paneer bnvly khup chan paneer bnly
Thankyou 🥰
आम्ही तर ताक लाईट वरच्या मिक्सीने करतो
दहा-बारा दिवस झाल्यामुळे ताक वापरावे हे वाटत नाही
कढी सुद्धा खाल्ली तर गडगड होतं पोटात,
साय लावताना थोडे थोडे दूध टाकले तर मात्र चविष्ट लागते ताक
फक्त साईचे ताक नाही चांगले लागत
साई बरोबर थोडे दूध पातळ असेल तर चालते चार-पाच दिवसांनी चार-पाच दिवसांनी केले तर खायला पण छान लागते उन्हाळ्यात
या पनीर मध्ये काही कस असेल असं वाटत नाहीं
धन्यवाद धन्यवाद खुप खुप खुप छान पनीर दाखवले
Thank you so much
फक्त मी आधी रवी गरम पाण्यात धूवून घेते महणजे रवीला लोणी चिकटत नाही व गरम पाण्यात हात बुडवून मग लोणी काढते हाताला लोणी चिकटत नाही
Very very nice Tai 👌👌👍👍
Thank you so much
खूप चांगली पद्धत आहे
🙏🏿
Very nice video 👌🏿👌🏿👍👍
मी पण हिच पध्दत वापरते
तूप जाड बुडाच्या पातेल्यात कढवले तर सोपे जाते थंड झाल्यावर ओतायला, (कढईत नाही )कढत आल्यावर शेवटी पाण्याचा हबका मारला, सुंदर रवाळ बनते, मिठाचा खडा टाकला ,गुळाचा खडा फिरवला तर छानच
नवीन शिकायला मिळाले मनापासुन धन्यावाद🙏
@@Gulmoharkitchen
एक आजी🙏
@@vijaya_san अशीच छान छान माहीती सांगत जा की जी कोणालाच माहीती नाही. डायरीमधे नोट करुन ठेवणार 🙏
@@Gulmoharkitchen . .0
मी पण याच पद्धतीने तयार करते
पनीर खुप छान दाखवले
Thank you. 🎉Happy Diwali
Awesome ❤❤❤
Thank you so much
एवढे कोण फिरवत बसेल, blender फिरवला की 1 मिनिटात लोणी निघते.
👍
किती पसारा केला. 3/4 भांडे भरवले
Very nice👍
Thank you
Pani ka ghalun thevl last la paneer madhe
Me pn Rupali 😊.paneer kharab hoat nahi. Kadak hou naye tyasathi panyat tywaychy
छान ma'am
Thanks 😊 dear
Very nice Tai 🎉🎉🎉🎉🎉
Thank you dear 😊
मी आठ दिवसांची साय फ्रीज मध्ये साठवते आणि बाहेर काढून कोमट करून त्यामधे विरजण टाकून रात्रभर ठेवून सकाळी ताक मिक्सरवर करते छान लोणी निघते आणि ताक सुध्दा मस्त चवीला होते
खुपच छान मला पण तुमच्याकडुन शिकायला मिळाले साय कोमट गॅसवर कि रुम टेंमपरेचरवर करता ते प्लीज सांगा🙏मी नक्कीच करुन पाहील
Nice tai
Thank you
kititeri pateli zali😮
मी सुद्धा अशीच लोणी तापव ते व तूप कणीदार होते
Thank you so much 🙂
कोमात दुधाला अगदी थोडे virjan(dahi) लावावे आणि एक ते दोन मिनिटे हळवावे म्हणजे दही चांगले लागते कोमट दूध
ही पारंपरिक पद्धत आहे
हो
मी पण असेच करतो पण रवि न वापरता ब्लेंडर वापरते पटकन लोणी निघते आणि उरलेल्या ताकची पनीर करून घेते
फ्रीजमधून साय संध्याकाळी बाहेर काढून गॅसवर कोमट गरम करून विरजण घालून सकाळी ताक करावे
हे माहीत नव्हते.धन्यवाद
ॲल्युमिनियम च्या भांड्यात लोणी कधीच तापत ठेऊ नये
Thank you
Tq
ईतकी फिरवणाऱ्या पेक्षा blender फिरवणे
मझ्या कडे ताका ल. कडवट चव येते,काय करावे?
साय लावतानाच दोन चमचे दही घालावे आणी रोज चमचाणे फिरवावे आठ दहा दिवसातून लोणी करावे👍
@@Gulmoharkitchen virjan
छानच पनीर खुप
थंड पाणी टाकल्यावर फ्रीजमधील थंड पाणी टाकल्यावर लवकर लोणी येत
🙏
मिक्सर मध्ये त लोणी काढायचे असेल तर पाणी अर्धी वाटी पाणी घालून मिक्सर एक मिनिट चालू बंद करून ताक करावे नंतर जादा पाणी घालून चमच्याने ढवळून घ्यावे छान लोणी निघते
👍👌
मोठे पातेले घ्या ना.
हातही गरम पाण्यात बुडवून मग लोणी काढावे म्हणजे हाताला चिकटत नाही.
👍
Shan’s say ahe sai nahi say la pratyay lagla ki ti sai hote . Mhanje saiche , saila , sai ne . Etc
😅
👍
काही पान बोलता तूप जेवढ जून तेवढे चांगले असते आरोग्या साठी
Aluminiam च्या भांड्यात काहीच shiju नये
तूप पितळी पातेल्यात कढवावे कढईत तूप कढई त कढवू नये
Awajach nahi
लोनी नाही लोणी
आणि साई नाही साय म्हणा.
Ok
Misudha asech करते लोनी 9:34
Thank you. Happy diwali
@@Gulmoharkitchenखूप छान माहिती दिली ताई
अहो एवढं करण्यापेक्षा मिक्सरच्या ज्यूसरमधे 20 मिनीटात लोणी निघतं करून बघा एवढावेळ लागतच नाही
Bhandyacha pasara n padta ase lihilay. Nusate sai che dahi asel tar mixter chi garaj padat nahi lagech loni separate hote 2 minute madhe ravine
अगदी खरे आहे मी करुन पाहिले खुप वेळ लागतो शिवाय हात दुखतो मिक्सर म्हधे पंधरा मिनीटांत होते
Aap channi ka istemal ker sakti hain .
Haath dalne ki zarurat nahin hai
Thank you new idea🫠
लेकिन छलनी खराब होगी तो साफ करने मे दिक्कत होगी