Ary... Kuthe hota tumhi... Kiti days zhale ek story upload karayla.... Kaa asa vaat pahayla lavli... 😢😢😢😢... But thank you finally story aikayla milali with ur voice😊😊😊😊😊mastch👏👍next part jaldi jaldi plzzzzzz
खूप दिवसांनी कथा पोस्ट केली वाट बघत होतो केव्हा पासून T.K दादा कधी एखादी कथा पोस्ट करेल अखिर तो दिवस आला लेखक संजय कांबळे Sir ह्यांना धन्यवाद ही कथा पाठवल्या बद्द्दल पुढील कथे साठी उत्कसुक आहे......
अरे भावा ही स्टोरी तू यैक आधी काय सांगतोयस धूळ उडली अंधार पसरला गाडी ची लाईट गर्दी च गर्दि कशी स्टोरी वाढवून सांगतोयस ते बघा जरा पाहिले 12-13 काहीही बोलतोय तू हॉरर सांग आणि मेन मुद्दे / स्टोरी सांग
भावा मला तुझे वय माहीत नाही पण सध्याच्या ३० सेकंदाच्या रिल्स च्या जमान्यात हाच सगळ्यात मोठा प्रोब्लेम आहे.. प्रत्येक ३० सेकंद किंवा मिनिटाला स्क्रोल करणाऱ्या पिढी कडे इतका सय्यम च राहिला नाही.. हीच खंत वाटते.. या कथा खूप रहस्यमयी आणि गूढ आहेत आणि या कथांची मांडणी अशीच असते.. कदाचित २-३ वेळा ऐकावे लागेल तेव्हा संपूर्ण कळेल जर एकदा ऐकल्यावर कळत नसेल तर.. 🙏🏼
Lay divsani ugavlat 😅😂
😂😅
😂😂😂😂😂
😂😂😂
@@Khushiqm1um 🤣🤣
@@PinuKulkarni 🤣🤣
👌👌Khup sunder भयानक thararak 👏
Hii T K. Khup divsani story taklit.
Tk khup divsani katha takli, pn sajay sir ra chi story +tk+tharaaaaaar 😅😅😅
Ek number Tk ❤ Olkhal ka? Khup divasani comment keliy 😄
Khup divsane 😮🎉
Khup.chhan 🥦🥦❤🥦🥦
First comment 😊
Very good
🔥🙏
Hmm mast hai story 🥶🥶😨
पहिला भाग खरंच खूपच छान होता ...व्हेरी इंटरेस्टिंग
Lay bhari ❤❤❤❤
धन्यवाद.
❗️🔥कडक भावा🔥❗️
Wow New horror series ❤
Maza yenar aahe 😊
Khup divsani bhau😅❤
काय तो आवाज, काय त्या शब्दाची मायाजाळ, खरंच मज्जा आली 😍
T k bhauu tu lay bhari ye ❤❤❤❤
2भाग लवकर पाठव tk.bhau
Ary... Kuthe hota tumhi... Kiti days zhale ek story upload karayla.... Kaa asa vaat pahayla lavli... 😢😢😢😢... But thank you finally story aikayla milali with ur voice😊😊😊😊😊mastch👏👍next part jaldi jaldi plzzzzzz
छान ❤
Nice Story 👌
Khup wait kel story sathi ....finally story aali
yes dada finally....mast story ahe... waiting for next part...✌️
नेहमीप्रमाणे आणखीन एक भयानक उत्तम कथा..
Very nice 👍
संजय सर चा स्टोरी खूप छान असतात
Nice story 1like & comment
Sanjay kamble story + t.k voice = bestest best combination ❤
Sir….was eagerly waiting…plz don’t delay
Finallyyy.....so excited for this
खूप दिवसांनी कथा पोस्ट केली वाट बघत होतो केव्हा पासून T.K दादा कधी एखादी कथा पोस्ट करेल अखिर तो दिवस आला लेखक संजय कांबळे Sir ह्यांना धन्यवाद ही कथा पाठवल्या बद्द्दल पुढील कथे साठी उत्कसुक आहे......
TK खूप दिवसांनी कथा टाकली, पण कथा नेहमी प्रमाणे एकच नंबर, पुढील भाग लवकर टाक👌👌❤❤
संजय कांबळे म्हणजे विषय हार्ड 🔥❤️
Wow Dada....Finally😍
Was eagerly waiting for your story😊
Miss you Bhai ❤
🔥🔥
भाऊ खुप उशेर केलास मस्त आवाज ❤❤❤
❤️❤️
ये बाबा tk तुझं स्वागत आहे असं मध्ये सोडून का जातोस आम्हला सवय झाली आहे तुझी स्टोरी ऐकल्या शिवाय झोप पण नाही येत
After long time
New stori sapdat navti kitabet thik navti
Upload fast sarve video bgun zhly fast takt ja video bhava
After long time❤🙏
रहस्यभेद चा ३ रा part upload करण्याचा काही विचार आहे की नाही sir 😅😅😅😅
Instagram story takli tevhach vatlela aaj takel tk video 😅😂🤣
Kiti divsani 😢
Hya veles khup vaat paahili tuzhya story chi akher aali aani ti suddha 3 part madhay ❤👍👍👌
Finally TK ने चार लाख वर्षानंतर एक भयकथा पाठवून दिली आहे. 😢😢😅😅
Tk kiti divash vata bgaychi vd Chi lvkr upload krta ja story 😊
तन्मय, बरेच दिवसांनी गोष्ट पोस्ट केलीत!!
T.K तुझि तब्येत बरी आहे ना खुप दीवसाने स्टोरी टाकले
I was bored from watching the older videos pls try to upload videos 2times a week
kiti divas lavle bhava??💖
Tk bhau hotas kuthe itke divas?
Kuthe hota sir itke divas
SK + TK = ❤🔥 Next Part Please 🥶🥶
Are kay vishay don lay divsani aala 😅
फार मोठा ब्रेक घेतलात नवीन कथा आणता आणता
Tk खूप दिवसांनी कथा टाकली
संजय कांबळे थोडा वेळ घेतात आणि तुफान कम बॅक करतात.
अप्रतीम👌🏻👌🏻👌🏻👌🏻🤐🤐🤐😑😑😑😐😐😐😐😱😱😱😱😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥🤯🤯🤯🤯🤯🤯💯💯💯💯
Mala vatla Bhutana Zapatala ke kai 😂
Khup divsani story aaikli sorry 😢
अरे भावा ही स्टोरी तू यैक आधी
काय सांगतोयस धूळ उडली अंधार पसरला गाडी ची लाईट गर्दी च गर्दि
कशी स्टोरी वाढवून सांगतोयस ते बघा जरा
पाहिले 12-13 काहीही बोलतोय तू
हॉरर सांग आणि मेन मुद्दे / स्टोरी सांग
भावा मला तुझे वय माहीत नाही पण सध्याच्या ३० सेकंदाच्या रिल्स च्या जमान्यात हाच सगळ्यात मोठा प्रोब्लेम आहे..
प्रत्येक ३० सेकंद किंवा मिनिटाला स्क्रोल करणाऱ्या पिढी कडे इतका सय्यम च राहिला नाही.. हीच खंत वाटते..
या कथा खूप रहस्यमयी आणि गूढ आहेत आणि या कथांची मांडणी अशीच असते.. कदाचित २-३ वेळा ऐकावे लागेल तेव्हा संपूर्ण कळेल जर एकदा ऐकल्यावर कळत नसेल तर.. 🙏🏼
Nahi nahi mudda mahtwacha
मुद्दा कळेल २ऱ्या भागात.. त्या साठी घाई करून उपयोग नाही..
सगळ्याच गोष्टी लवकर कळत आणि मिळत नाही आयुष्यात. 🙏🏼
As always this video will be amazing too to hear ! 😊
Pls 📌 me .
सुंदर ❤❤❤