धन्यवाद ताई आपण १ते२१अध्याय वाचन करायला सोपे आहेत आपण बाहेरगावी गेले असता पोथी नेता येत नाही मग हे यु ट्युबवरील अध्याय वाचायला मिळतात म्हणुन आभारी आहे आपली हे अध्याय वाचताना गजानन बाबा प्रत्येक ओळीतुन भेटतात घटना प्रत्यक्षात घडल्यासारख्या वाटतात जय गजानन बाबा गण गण गणात बोते।
सौ.विद्याताई तुमच्या महाराजांच्याअध्याय वाचनाचा लाभ मिळाला. गुरुपुष्याम्रुताच्या मुहूर्तावर वाचन ऐकण्याचा खूप आनंद मिळतो नेहमीच.खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार
|| जय गजानन|| माउली, गजानन विजय ग्रंथ १ते२१ अद्याय अतिशय सुंदर वाचन केले. आवाजमध्ये गोडवा स्पष्ट उच्चार ऐकताना मन तल्लीन होते.असे वाटते महाराज आपल्या मुखातुन बोलतात.
जय गजानन. आज मी संकष्टी चतुर्थी च्या निमित्त, पोथी चे पारायण लावून,श्रवणभक्ति चा लाभ घेतला।💐👍😊 विद्याताई तुम्ही खुपच छान वाचन केले आहे.भावभक्ति नी ऐकले जाते.शुभं भवतु।जय श्री राम।
नमसकार. ताई तुम्हि मुखोदगत गायलेला गजानन विजय ग्रंथ 1ते21अध्याय मन व कान आनंदाने पावन झाले. बरेचदा ऐकले तरी समाधान होत नाही। अशीच महाराजाची सदैव सेवा घडो हि सदभावना जय गजानन महाराज
जय गजानन माऊली 🙏🏼🌺 गोड शब्द मधुर वाणी ऐकुन मन प्रसन्न होते पारायण करने आता सोपे झाले विद्या ताई खुप छान आवाज 👌 महाराज तुमच्या वाणीला असेच सामर्थ्य देवोत ।।गण गण गणात बोते।।🌺🙏🏼
🙏💐गण गण गणात बोते 🌹💐आपले खुंप खुंप धन्यवाद माऊली 💐आनंत कोटी ब्रम्हांड नायक महा राजा धि राज योगिराज परब्रम्ह सचितानंद शेंगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय 🙏🌹💐🦚
जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन
।। जय गजानन।। माऊली अतिशय आनंद झ्।ला गुरु माऊली आपल्या विद्या ताई चे परायण ऐकून त्यांचा आवाज ऐकून खुपच आनंद वाटला ।। जय गजानन।। आपणास अशीच सेवा करण्यास श्री गजानन महाराज इच्या शक्ति प्राप्त करोत ही च प्राथना श्री गजानन महाराजांना ।। जय गजानन।।
नमस्कार, विद्याताई आवाज, प्रत्येक शब्दाचा उच्चार स्पष्ट, छान, समोर बसून ऐकतो असा भास होतो, खूप खूप धन्यवाद, महाराजांना आणि तुम्हाला नमस्कार, असेच आणखी नवीन ऐकायला मिळावे ही विनंती
जसे आठव्या अध्यायात "चुक न कोठें म्हणण्यात" शिवाय त्या त्या व्यक्तिप्रमाणे वेगळे आवाज, आवाजातील चढउतार, व संवाद असे म्हटलेत की प्रसंग बघत आहोत असेच वाटते 👌🙏 विद्याताई जसे सद्गुरू तसे सद्गुरूंचे उत्तम भक्त. तुम्हीं किती भाग्यवान आहात की तुमच्याकडुन हे पुण्याचें काम सद्गुरूंनी आमच्यासारख्यांसाठी करवुन घेतले. अर्थात तुमची एकनिष्ठ भक्ती आणि हे लीलाकथामृत तुम्हांला मुखोद्गत पण आहे. माझे मन:पुर्वक अगणित, अगणित धन्यवाद 🙏🌺🙏🙏🙏 एक नम्र विनंती आहे की तुम्हांला जमल्यास श्री दासगणु महाराजांचे श्रीगजानन प्रार्थना स्तोत्र म्हणुन रेकॉर्ड कराल काय? तुमच्या सुमधुर आणि भक्तीने ओथंबलेल्या आवाजात ऐकायला अपरिमित आनंद मिळेल (अध्याय १६--तुलाही पुण्य लाभेल आणि माझेही काम होईल). 🙏🙏🙏
Tai.... Thanks a lot for making parayan easy with you Devine and sweet voice which makes feal like traveling through the time and events while listening... Sai Gani gani ganat bote...
विद्याताईंच्या द्वारा श्री सद्गुरूंनी आम्हां गजानन भक्तांवर मोठीच कृपा केली आहे. विद्याताई, दरेक अध्यायातील कथेतील पात्रे जणु स्वतः बोलत आहेत असेच वाटते; तुम्हीं जणु तो प्रसंग डोळ्यांसमोर उभा करता. तुमचें भाग्य केवढे मोठे की श्री सद्गुरूंच्या कृपेने तुम्हांला श्री गजानन विजय पाठ झाला आणि आमचे भाग्य पण मोठे की तुम्ही आम्हांसाठी हे उपलब्ध करून दिलंत. There are not enough words/ways to express the gratitude I, and I'm sure a lot of us, feel. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🌺🙏💐🙏 🌺🙏❤️
ताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद. अतिशय स्पष्ट शब्दोच्चार, कुठेही अडखळणे नाही. कमाल आहे तुमची. श्रवणाची पारायणे करण्यासाठी अतिशय उपयुक्त. नक्कीच कृपा असणार तुमच्यावर श्री गजानन महाराजांची.
आपल्या सोबत युट्युब पारायण केल्यावर खुपच छान वाटते वाचण्याची आणि ऐकण्याची दोन्ही क्रिया एकत्र होते त्यामुळे मन एकाग्र होते, पुण्यात आपल्या सोबत एक असनी पारायण करण्याचा योग आला हे मी माझे भाग्य समजते🙏🙏
आपली खरच खूप कृपा ज्या लोकांना वाचता येत नाही त्यांना तर वरदान आहे पण जेंव्हा तुम्ही वाचन करता असे वाटते की घटनास्थळी आपण सर्व हजर आहे एवढे एकरूप होऊन जाते जय गजानन
आपले खूप खूप धन्यवाद माऊली, की आपण विद्याताईच्या आवाजात युट्युब वर 21 ही अध्याय पोस्ट केलेत त्यासाठी खूप खूप धन्यवाद, मा.विद्याताईंचा आगामी पारायण सोहळा,रजनी मंगल कार्यालया जवळ अमरावती येथे दिनांक 21 जानेवारी 2018 रोजी 21,000 भक्तांचा आहे त्यासाठी आपणास आग्रहाचे निमंत्रण आणि आपण तोपर्यत युट्युब वर पोहोचवले त्यासाठी खुप खुप धन्यवाद ।।जय गजानन।।
Tai आपण गजानन विजय ग्रंथ ऑडिओ रुपात बनविल्याबद्दल खूप आनंद होतो आहे. Thank you Tai. Tai mi govt job करते मला नोकरीच्या ठिकाणी खूप मोठा प्रोब्लेम करून जाणीवपूर्वक त्रास देत आहेत आता सध्या नोकरी जाण्याची वेळ आली आहे. तरी तुम्ही mazya कुटुंबातील हे संकट त्वरीत दूर होण्यास गजानन महाराज यांच्या चरणी प्रार्थना करावी ही विनंती
Khup khup chhan ,spasht ani interactive vachan ahe. Mala ajarat basun vachta ale nahi pan tumchyamule aikunch parayan purn karu shkle. Khup khup dhnyawad
आपण स्वच्छ, स्पश्ट,वाचन करता,त्याचा माझ्या सारख्यांना ज्यांना वाचायला त्रास होतो त्याच्या करता वरदान आहे,या वर्षी मी jan पासून आपले ऐकूनच पारायण करते🙏🙏
❤ jai jai shree Gajanan mauli.Shree ram samrth 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
सुप्रभात सौ विद्याताईना माझा नमस्कार आपण गजानन ग्रंथाचे वाचन केले आहे ते उत्तम आहे स्पष्ट व शुद्ध उच्चार आहेत वाचन करणे ही सुद्धा एक कला आहे परत एकदा धन्यवाद
विद्या ताई तूमच्या गोड आवाजात 21 वा अध्याय ऐकला खूप समाधान झाले
पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो.धन्यवाद ताई
श्री गजानन माऊली 🙏🙏🙏🌹
धन्यवाद ताई आपण १ते२१अध्याय वाचन करायला सोपे आहेत
आपण बाहेरगावी गेले असता पोथी नेता येत नाही मग हे यु ट्युबवरील अध्याय वाचायला मिळतात म्हणुन आभारी आहे आपली हे अध्याय वाचताना गजानन बाबा प्रत्येक ओळीतुन भेटतात
घटना प्रत्यक्षात घडल्यासारख्या वाटतात
जय गजानन बाबा
गण गण गणात बोते।
सौ.विद्याताई तुमच्या महाराजांच्याअध्याय वाचनाचा लाभ मिळाला. गुरुपुष्याम्रुताच्या मुहूर्तावर वाचन ऐकण्याचा खूप आनंद मिळतो नेहमीच.खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार
ताई आपल्या सुरेल सहज आवाजात महाराजांचे वण॔न ऐकून भारी वाटते .सकल घटना समोर घडतात असे जाणवते मस्तच भारी सादरीकरण धन्यवाद
Tumchya mule parayan seava akhand chalu aahe ☘️🌺☘️🙏🙏🙏🙏🙏🙏 sahaj sope hote.Gajanan maharaj. Saglyanvar krupa ashirvad asudet. 🙏 Dhanyavad punha 🙏
गण गण गणात बोते.गजानन महाराज की जय.ताई,तुमच्या तोंडून गजानन विजय पारायण ऐकतना मन प्रसन्न होते आणि मला पारायण करायला खूप सोपे जाते .धन्यवाद
श्री समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय. हर हर महादेव. गण गण गणात बोते. जय श्री गजानन माऊली श्री गजानन नमो नमः. ऊं गजानन नमो नमः. गुरू गजानन नमो नमः
गण गण गणात बोते गजानन महाराज की जय
|| जय गजानन|| माउली, गजानन विजय ग्रंथ १ते२१ अद्याय अतिशय सुंदर वाचन केले. आवाजमध्ये गोडवा स्पष्ट उच्चार ऐकताना मन तल्लीन होते.असे वाटते महाराज आपल्या मुखातुन बोलतात.
जय गजानन. आज मी संकष्टी चतुर्थी च्या निमित्त, पोथी चे पारायण लावून,श्रवणभक्ति चा लाभ घेतला।💐👍😊
विद्याताई तुम्ही खुपच छान वाचन केले आहे.भावभक्ति नी ऐकले जाते.शुभं भवतु।जय श्री राम।
🙏🙏🙏🙏JAI GAJANAN MAULI
।। अनंतकोटी। ब्रम्हांडनायक। महाराजाधिराज। योगीराज। परब्रम्ह। सच्चिदानंद। भक्तप्रतिपालक। शेगावनिवासी। समर्थ सद्गुरु। श्री गजानन महाराज की जय।।
।। ओम गजानन नमो नमः।।
।। श्री गजानन नमो नमः।।
।। जय गजानन नमो नमः।।
।। गुरु गजानन नमो नमः।।
नमसकार. ताई तुम्हि मुखोदगत गायलेला गजानन विजय ग्रंथ 1ते21अध्याय मन व कान आनंदाने पावन झाले. बरेचदा ऐकले तरी समाधान होत नाही। अशीच महाराजाची सदैव सेवा घडो हि सदभावना जय गजानन महाराज
अभिनंदन ताई खुप छान पारायण केलं
श्री गजानन महाराज की जय. गण गण गण गणात बोते. जय गजानन श्री गजानन. श्री गजानन महाराज प्रसन्न 🌺🙏
ताई आपले खुप खुप आभार
अस वाटत की समोर घटना घडत आहे
आपल्या आवाजाची किमया
हीच महाराजांची खरी भक्ती
Ho barobr
खूप खूप धन्यवाद ताई
जय गजानन माऊली 🙏🏼🌺
गोड शब्द मधुर वाणी ऐकुन मन प्रसन्न होते
पारायण करने आता सोपे झाले
विद्या ताई खुप छान आवाज 👌
महाराज तुमच्या वाणीला असेच सामर्थ्य देवोत
।।गण गण गणात बोते।।🌺🙏🏼
Jay gajanan. Gan Gan Ganat Bote. 🌸🌸
जय जय गणात बोते, शेगाव निवासी श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनी, श्रवण केले, खुप छान, मन प्रसन्न झाले
Khup sundar maze parayan apana mule khup chan hot ahe... Gan gan ganat bote...
श्री गणेशाय नमः 🎉 गण गण गणात बोते. गणी गण गणात बोते 🎉 ओम शांती मेरे प्यारे शिव बाबा 🎉! Shukriya Mere गजानन बाबा, गजानन बाबा की जय हो!
Gajanan Maharaj ki Jai 🙇🙇🙇🙏🙏🙏🌹🌹🌹 Deeply grateful 🙏🙏🙏
🙏💐गण गण गणात बोते 🌹💐आपले खुंप खुंप धन्यवाद माऊली 💐आनंत कोटी ब्रम्हांड नायक महा राजा धि राज योगिराज परब्रम्ह सचितानंद शेंगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय 🙏🌹💐🦚
गण गण गणात बोले जय गजानन महाराज की जय
गण गण गणात बोते
ताई तुमच्या सैराला कोटी कोटी प्रणाम 🚩🚩🙏🙏
Digambara Digambara Shreepad Vallabh Digambara Digambara Digambara Shree Narsinha Sarswati Yativar Digambara Digambara Digambara Shree Swami Samartha Digambara Digambara Digambar Shree Gopal Guruvar Digambara Digambara Digambara Shree Vasudevaya Namha Digambara Digambara Shree Gajanan Maharaj Digambara Digambara Digambara Shree Sainath Maharaj Digambara Digambara Shree Gurudev Datta🙏✨❤️
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
जय गजानन
खूप छान ऐकून मन प्रसन्न होतें
पंढरी नाथमहाराज की जय
माऊली मन लावून जरी आयकले तरी पुण्य प्राप्त होते जय गजानन
।। जय गजानन।। माऊली अतिशय आनंद झ्।ला गुरु माऊली आपल्या विद्या ताई चे परायण ऐकून त्यांचा आवाज ऐकून खुपच आनंद वाटला
।। जय गजानन।। आपणास अशीच सेवा करण्यास श्री गजानन महाराज इच्या शक्ति प्राप्त करोत ही च प्राथना श्री गजानन महाराजांना
।। जय गजानन।।
नमस्कार, विद्याताई आवाज, प्रत्येक शब्दाचा उच्चार स्पष्ट, छान, समोर बसून ऐकतो असा भास होतो, खूप खूप धन्यवाद, महाराजांना आणि तुम्हाला नमस्कार, असेच आणखी नवीन ऐकायला मिळावे ही विनंती
जय गजानन श्री स्वामी समर्थ गजानन गणगण गणात बोते तुमच्या आवाजात ऐकून खूप बरे वाटले
खूप खूप धन्यवाद माऊली
जसे आठव्या अध्यायात "चुक न कोठें म्हणण्यात" शिवाय त्या त्या व्यक्तिप्रमाणे वेगळे आवाज, आवाजातील चढउतार, व संवाद असे म्हटलेत की प्रसंग बघत आहोत असेच वाटते 👌🙏 विद्याताई जसे सद्गुरू तसे सद्गुरूंचे उत्तम भक्त. तुम्हीं किती भाग्यवान आहात की तुमच्याकडुन हे पुण्याचें काम सद्गुरूंनी आमच्यासारख्यांसाठी करवुन घेतले. अर्थात तुमची एकनिष्ठ भक्ती आणि हे लीलाकथामृत तुम्हांला मुखोद्गत पण आहे. माझे मन:पुर्वक अगणित, अगणित धन्यवाद 🙏🌺🙏🙏🙏
एक नम्र विनंती आहे की तुम्हांला जमल्यास श्री दासगणु महाराजांचे
श्रीगजानन प्रार्थना स्तोत्र म्हणुन रेकॉर्ड कराल काय? तुमच्या सुमधुर आणि भक्तीने ओथंबलेल्या आवाजात ऐकायला अपरिमित आनंद मिळेल (अध्याय १६--तुलाही पुण्य लाभेल आणि माझेही काम होईल). 🙏🙏🙏
जय माउली 👋👋🌹🌹🙏🙏
🙏 ताई खूप छान आणि सुंदर लयबद्ध आवाज ऐकून मला खूप आनंद होतो मन प्रसन्न होते खूप आभार आणि धन्यवाद 👌👍🙏 गण गण गणात बोते 🙏
Tai....
Thanks a lot for making parayan easy with you Devine and sweet voice which makes feal like traveling through the time and events while listening...
Sai
Gani gani ganat bote...
ताई मला मानेचा सध्या खूप त्रास होतो,माझे तर तुमच्या मुळे काम झाले मला 3 दिवसात पोथी ऐकून पूर्ण करता येते,खूप खूप आभारी आहे🙏🙏
ताई आपण अपलोड केले गजानन विजय अध्याय 21 ऐकून खूप छान आहे धन्यवाद गण गण गणात बोते गण गण गणात बोते
!!अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त जय अलख निरंजन आदेश नाथजी आदेश. जय गुरु गजानन 📿💐💐🙏🙏
अतिसुंदर प्रवचन आज 21 अध्याय ऐकले प्रथमच आनंद घेतला आपले हार्दिक अभिनंदन धन्यवाद
विद्याताईंच्या द्वारा श्री सद्गुरूंनी आम्हां गजानन भक्तांवर मोठीच कृपा केली आहे. विद्याताई, दरेक अध्यायातील कथेतील पात्रे जणु स्वतः बोलत आहेत असेच वाटते; तुम्हीं जणु तो प्रसंग डोळ्यांसमोर उभा करता. तुमचें भाग्य केवढे मोठे की श्री सद्गुरूंच्या कृपेने तुम्हांला श्री गजानन विजय पाठ झाला आणि आमचे भाग्य पण मोठे की तुम्ही आम्हांसाठी हे उपलब्ध करून दिलंत. There are not enough words/ways to express the gratitude I, and I'm sure a lot of us, feel. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🌺🙏💐🙏 🌺🙏❤️
मला परभणीला ताईंना 2 वेळ भेटण्याचा व ऐकण्याचा योग आला, खुप आनंद वाटला...जय गजानन माऊली
ताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद. अतिशय स्पष्ट शब्दोच्चार, कुठेही अडखळणे नाही. कमाल आहे तुमची. श्रवणाची पारायणे करण्यासाठी अतिशय उपयुक्त. नक्कीच कृपा असणार तुमच्यावर श्री गजानन महाराजांची.
श्रवण पारायण म्हणजे...
हे एकल्यावर खूप सकारात्मक व समाधानी वाटते.🙏🙏🙏
अतिशय सुंदर स्पष्ट गोड आवाजात ताई तुम्ही सर्व अध्याय वाचले आहेत..त्यामुळे फार छान वाटल ऐकताना...प्रत्येक अध्याय ऐकताना तुमची श्रद्धा जाणवते💐💐🙏🙏
ताई अध्याय वाचत नाहीत ताईंना श्री गजानन विजय ग्रंथ मुखोद्गत आहे
Gajanan Maharaj ki Jai 🙏🙇♀️🙇♀️🙇♀️ Deeply grateful 🙏🙇♀️🙇♀️🙇♀️
आपल्या सोबत युट्युब पारायण केल्यावर खुपच छान वाटते वाचण्याची आणि ऐकण्याची दोन्ही क्रिया एकत्र होते त्यामुळे मन एकाग्र होते, पुण्यात आपल्या सोबत एक असनी पारायण करण्याचा योग आला हे मी माझे भाग्य समजते🙏🙏
मन प्रसन्न होते आणि छान वाटते. 🙏 🙏 हरी ओम!
ताई तुमचे आभार
माझ्या आजीला पारायण ऐकण्यास सोपे जात आहे
मी पण पारायण ऐकतो
खुप छान ताई या मुळे माझेही पारायणं सोपे झाले जय गजानन माऊली,👌
गण गण गणात बोते🙏 जय गजानन माऊली... 🙏 ताई तुमच्या आवाजात खरोखरच संपूर्ण गजानन विजय डोळ्यासमोर उभा राहतो...खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏 शुभं भवतु 🙏
Sri Gajanan Maharaj ki Jai 🙇♀️🙇♀️🙇♀️🙏🏻🙏🏻🙏🏻 Deeply grateful 🙏🏻🙏🏻🙏🏻
आपली खरच खूप कृपा ज्या लोकांना वाचता येत नाही त्यांना तर वरदान आहे पण जेंव्हा तुम्ही वाचन करता असे वाटते की घटनास्थळी आपण सर्व हजर आहे एवढे एकरूप होऊन जाते जय गजानन
Sai gani gani ganat bote...
🙏🙏🏻🙏🙏🏻🙏🙏🏻🙏🙏🏻🌹🌹🌹
Tai dhanyawad aple.🙏🙏🙏🙏🙏
आपले खूप खूप धन्यवाद माऊली,
की आपण विद्याताईच्या आवाजात युट्युब वर 21 ही अध्याय पोस्ट केलेत
त्यासाठी खूप खूप धन्यवाद,
मा.विद्याताईंचा आगामी पारायण सोहळा,रजनी मंगल कार्यालया जवळ
अमरावती येथे दिनांक 21 जानेवारी 2018 रोजी 21,000 भक्तांचा आहे
त्यासाठी आपणास आग्रहाचे निमंत्रण
आणि आपण तोपर्यत
युट्युब वर पोहोचवले त्यासाठी खुप खुप धन्यवाद
।।जय गजानन।।
SHUBHAM PANDE जय गजानन
Z
Q11
ताई आपकी वजह से यहां पारायण पूरा हुआ
Mauli khup chaan awj aahe tumcha 🙏 🙏 🙏
Tai आपण गजानन विजय ग्रंथ ऑडिओ रुपात बनविल्याबद्दल खूप आनंद होतो आहे. Thank you Tai. Tai mi govt job करते मला नोकरीच्या ठिकाणी खूप मोठा प्रोब्लेम करून जाणीवपूर्वक त्रास देत आहेत आता सध्या नोकरी जाण्याची वेळ आली आहे. तरी तुम्ही mazya कुटुंबातील हे संकट त्वरीत दूर होण्यास गजानन महाराज यांच्या चरणी प्रार्थना करावी ही विनंती
Gajanan Maharaj ki Jai 🙇🙇🙇🙏🙏🙏... Deeply grateful 🙏🙏🙏 ... Thank you so much for this amazing work of making audio track available🙏🙏🙏
💞🙏श्री गणी गण गणांत बोते🙏💞 माऊली 💞
ताई खूप छान गोड आवाजात,चढ,उतार,घेऊन 1 ते 21 अध्याय आपण पूर्ण केलेत,माझ्या सारख्या ना खूप फायद्याचे आहे,पारायण करता आले,
खूप खूप धन्यवाद
Gajanan Maharaj ki Jay Gan Gan Ganat Bote
जय गजानन माऊली
अतिशय मधुर आवाज विनम्र प्रणाम
Gajanan Maharaj ki Jai 🙇🙇🙇🙏🙏🙏❤️... Deeply grateful 🙏
धन्यवाद ताई जय गजानन माझी गुरू माऊली
हे इश्वरा सामर्थ द्या. लक्ष असु द्या माझ्याकडे. पाठीशी उभे राहा.निरंतर.🙏🙏🙏🙏🙏💐💐
🙏🙏🙏
गणगण गणांत बोते !
ताईंनी अध्याय छानच वाचलाय। मुख्य म्हणजे शब्द अतिशय शुद्ध आहेत म्हणून ऐकायला छान वाटलं.
🌹🌹🌹🙏🙏🙏
माऊली🙏🌹🌷🌹🥀🌷🌺🌸🌼🌿🙏
😅
ताई आपण अपलोड केलेले गजानन विजय अध्याय 1ते 21 वाचन करण्यास व ऐकायला अतीसोपे केले त्या साठी आपले खूप खूप आभार💐💐💐
Ohio god madhur aavaz dhanywad
Khup khup chhan ,spasht ani interactive vachan ahe. Mala ajarat basun vachta ale nahi pan tumchyamule aikunch parayan purn karu shkle. Khup khup dhnyawad
111क़्क़0
Khup chan vachan kaly
विद्या ताई आपण वाचलेला श्री गजानन विजय पोथी तुमच्या गोड आवाजात खूप छान वाटली मन प्रसन्न झाले
नमस्कार ताई तुमचा आवाज अतिशय मधुर सात्विक आहे मी तुमची खूप आभारी आहे ह्या रेकॉर्डिंग साठी..जय गजानन
KJ ll ok j join kill l kill ki óî
Ram Krishna Hari Vitthal Keshava Jai Shri Hari
🌸 गण गण गणात बोते 🌸
🙏विद्या ताईंचे शत शत धन्यवाद.
परायण अतिशय श्रवणिय आहे. ऐकताना सर्व चित्र डोळ्यांसमोर उभे राहुन वेगळाच अनुभव जाणवतो.🙏
धन्यवाद ताई.आपल्या सुंदर आवाजात ऐकुन पारायण सुफळ संपूर्ण झाले.जय गजानन
खछठठफसखछछटठफफसष कछछठटपपपषषोई ष प
अतिशय सुंदर.धन्यवाद
Khup sunder aawaj aahe.
विद्याताई फार सुरेख वाचता तुम्ही..महाराजांची सदैव कृपा राहो तुमचेवर
विद्या ताईंना श्री गजानन विजय ग्रंथ मुखोद्गत आहे..त्या वाचन नाही करत
Jay gajanan jay gajanan jay gajanan jay gajanan jay gajanan..... Jay Shree gajanan
खुपच छान ऐकताना मन प्रसन्न होते
Gani Gan gnat bote 🕉🙏💐🙏🕉
विद्याताईंचा आवाज एकदम स्पष्ट सुंदर खूपच बरे वाटले
🙏 ताई तुम्ही खूप छान वाचन करतात आणि ऐकून मन प्रसन्न होते आणि खूप समाधान होते आणि खूप धन्यवाद 🙏 गण गण गणात बोते 🙏
विद्या ताई ,तुम्ही खूपच सुंदर वाचन करतात ,खूप खूप धन्यवाद👍👍
अत्यंत सुबक आवाजात भक्तांसाठी गजानन विजय प्रस्तुत केले आहे. आपले
आभार मानतो.
आपण स्वच्छ, स्पश्ट,वाचन करता,त्याचा माझ्या सारख्यांना ज्यांना वाचायला त्रास होतो
त्याच्या करता वरदान आहे,या वर्षी मी jan पासून आपले ऐकूनच पारायण करते🙏🙏
❤ jai jai shree Gajanan mauli.Shree ram samrth 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Sri Gajanan Maharaj ki Jai 🙇🙇🙇... Deeply grateful 🙏🙏🙏
Tai tumhala dhanyavaad 🙏🙏😇😇
गजानन महाराज की जय 🙏🙏🌸🌼🌹🥀🌺🌷
धन्यवाद ताई तुमच्या मुळे माझे पारायण सोपे झाले. जय गजानन माऊली
गण गण गणात बोते!
Jai jai sadguru gjanana rakshak tuchi bhakt Jana 🌹🕉🌹💐🙏💐
ताई, तुम्ही इतके छान आणि भावपूर्ण वाचता की मन प्रसन्न होते आणि एकाग्रतेने ऐकता येते .
मनापासून वंदन❤
Gajanan Maharaj ki Jai 🙇🙇🙇🙏🙏🙏🙏 🌹🌹🌹Deeply grateful 🙏🙏🙏
ताई मी नेहमी तुमचेच अध्याय ऐकत असते तुमची वाचनाची पद्धत फार आवडते एकताना कधी कधी काटा येतो असे होते मला खूप छान वाटते
जय गजानन महाराज की जय
धन्यवाद ताई सुंदर आवाज स्पष्ट शब्द खूप छान वाटते ऐकून जय गजानन 🙏🙏
Danyvad taivacuu shakatnahi Tayana parvaniahe
फारच छान 👌👌 जय गजानन 🌹🙏
Shri Gajanan Maharaj ki Jai🙇♀️🙇♀️🙇♀️🙏🏻🙏🏻🙏🏻deeply grateful🙏🙏🙏
Thank you so much for this divine work has made parayan easy 🙏🙏🙏 ... Grateful 🙏🙏🙏
Thankyou
गन गन गनात बोते
🙏 ताई खूप छान सांगता आणि लयबद्ध, एकसुरी, आवाज ऐकून खूप आनंद होतो मन प्रसन्न होते 🙏गण गण गणात बोते 🙏
Anantkoti brmhandnayak rajadhiraj yogiraj parbramha sadcchitanand sadguru sant shri gjanan mharaj ke jai 🕉🙏💐🙏🕉❤💐🙏🕉🙏🕉
Shri Gajananan Maharaj Ki Jai🙇♀️🙇♀️🙇♀️🙏🏻🙏🏻🙏🏻 Deeply Grateful 🙇♀️🙇♀️🙇♀️🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🌹🙏गणगण बोते श्री गजानन महाराज की जय🙏🙏
0
विद्या ताई तुमचा गोड आवाजात 21 अध्याय वाचुन झाले आणि खुप खुप समाधान वाटले श्री गजानन महाराज की जय धन्यवाद ताई
Shree Swami Samarth, gajanan Maharaj, Sai baba ki Jay.
वा. किती छान. जय जय गजानन
सुप्रभात
सौ विद्याताईना माझा नमस्कार
आपण गजानन ग्रंथाचे वाचन केले आहे ते उत्तम आहे
स्पष्ट व शुद्ध उच्चार आहेत
वाचन करणे ही सुद्धा एक कला आहे
परत एकदा धन्यवाद
Jai gajanan mauli 🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर निवेदन. आपल्या गोड वाणी मुळे 21 अध्याय ऐकत मन प्रसन्न होऊन गेले.आपले शतशः धन्यवाद
Thank you so much tai tumchya mule amche Granth changle jhale ❤️🙏 jai gajanan ❤️
ताई 🙏 तुम्ही खूप छान वाचन करतात आणि ऐकून खूप आनंद झाला मन प्रसन्न झाले आणि धन्यवाद ताई 🙏 गण गण गणात बोते 🙏
रोज मी एक अध्याय ऐकते
जय गजानन
🙏🌺💐🍎🍇🌺Ganpati bappa morya 🌺🙏🙏🌿🌿🌿🌿🌿🌺💐🍎🍇🌺Jay Gajanan mauli 🌺Gan Gan Ganat Bote 🌺🙏🙏🌿🌿🌿🌿🌿🌺💐🍎🍇🌺Jay Shree Gurudev Datta Maharaj 🙏🙏🌿🌿🌿🌿🌿🌺💐🍎🍇🌺Shree Swami Samarth 🌺🙏🙏🌺💐🍎🍇🌺Jay Jay Vithobarukmae 🌺🙏🙏🌺💐🍎🌺Jay maa Kulswamini Tuljabhavani Aai 🌺🙏
खूप खूप आभार! जय गजानन श्री गजानन!
जय गजानन महाराज की जय गजानन
@@chitrabirari3615 .
ताई ,तुमच्या सुमधुर वाणीतून गजानन विजय ग्रंथाचे
१ ते २१ अध्याय आपण आमच्यापर्यंत पोहोचवलेत च
त्याबद्दल अत्यंत आभारी आहे.
Thank you so much 🙏... Deeply grateful 🙏 ... Gajanan Maharaj ki Jai 🙏
ताई आपण केलेल्या अध्यायाचे वाचन खुप छान आहे🙏
जय श्री गजानन महाराज कि जय
गण गण गणात बोते🙏🙏राधाप्रशांत🙏🙏