MPSC Chalta Bolta (S4) Ep 1 : साई अभ्यासिका, शिवसेना लाईन, गाडगेनगर, अमरावती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • 'एमपीएससी चालता बोलता' हा विविध अभ्यासिकांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून चांदीचे नाणे बक्षीस म्हणून देणारा अनोखा उपक्रम पहिल्यांदा यूट्यूबवर 2018 पासून आम्ही सुरू केला.
    तो अजूनही चालू आहे. हा 2024 मध्ये सीजन 4 असून आधी अमरावती शहरातल्या अभ्यासिकांमध्ये शो होईल आणि त्यानंतर या वर्षाच्या शेवटी महाराष्ट्र दौरा काढण्यात येईल त्यासाठी तुम्हीसुद्धा तुमच्या अभ्यासिकांची नावे सजेस्ट करू शकता.
    सिझन 4 चे प्रोजेक्ट हेड - प्रतीक वंदना वानखडे
    को-प्रोजेक्ट हेड - साहिल कावलकर
    साहाय्यक - प्रज्वल तायडे, देवा रौराळे
    पाहुणे सूत्रसंचालक - शुभम कृष्णा गावंडे
    मार्गदर्शक - जीवन भाकरे
    Sponsored: ABC Education
    (English - Marathi | Online - Offline)
    बक्षीस: चांदीचे नाणे, IBPS अप्लाइड मराठी, IBPS अप्लाइड इंग्लिश ही दोन पुस्तके
    Ep. 1 - साई अभ्यासिका शिवसेना लाईन, गाडगेनगर, अमरावती
    MPSC Chalta Bolta
    MPSC Chalta Bolta Amravati
    ABC Films
    Season 4
    _________________________________________
    _________________________________________
    👉 IBPS 'अप्लाइड मराठी' हे पुस्तक या जिल्ह्यांमध्ये उपलब्ध आहेत.
    ⏩ अकोला : हरणे बुक डेपो,
    दुकान नंबर 7 - 9922669647, 7887978687
    ⏩ बुलढाणा : टिकार बुक्स एम्पोरिअम 9689480032
    ⏩ यवतमाळ : एकलव्य बुक सेंटर 8605788338
    ⏩ नांदेड : ओम बुक सेंटर 7875375915, 9970517698
    ⏩ चंद्रपूर : राजीव बुक डेपो 7385224523
    ⏩ वर्धा : आकाश बुक डेपो 8805588647, 9284234658
    ⏩ कोल्हापूर : दिशा बुक सेंटर 9075664017
    ⏩ पुणे : आई बुक सेंटर 9922492415, 7507615659
    ⏩ पुणे : माऊली बुक एजन्सी 8379090629
    ⏩ छत्रपती संभाजीनगर : शितल बुक सेंटर 9421594378
    ⏩ छत्रपती संभाजीनगर : श्री स्वामी बुक सेंटर 9860355348
    ⏩ नागपूर : स्टडी कट्टा बुक डेपो 8655363368
    ⏩ नागपुर : शिवतेज बुक डेपो 9763068797, 9284075344
    ⏩ नाशिक : न्यू इंडिया बुक हाऊस 7448123458
    ⏩ लातुर : उदय बुक सेंटर 9975758333
    ⏩ बिड : सरस्वती बुक हाऊस 9763740464
    ⏩ जालना : शांती बुक सेंटर 9226967199
    ⏩ हिंगोली : माधवा बुक सेंटर 7350985121
    ⏩ सांगली : इस्लामपुर गुरुराज बुक सेंटर 9175964493
    ⏩ सोलापुर : शिवगंगा बुक डेपो 9028448080
    ⏩ जळगाव : प्रसाद बुक डेपो 9970929457
    ⏩ ठाणे : कदम हाऊस आँफ बुक 9969011976
    ⏩ धाराशीव (उस्मानाबाद) जैन बुक एजन्सी 9403396767
    ⏩ परभणी : छाया बुक सेंटर 9404865383
    ⏩ अहमदनगर : श्रीपाद बुक सेंटर 9922664979
    ⏩ धुळे : मुंदडा बुक डेपो 9422366781
    ⏩ भंडारा : नँशनल बुक स्टॉल 7947429231
    ⏩️ अमरावती :
    एबीसी एज्युकेशन अकॅडमी,
    देशमुख मार्केटजवळ, पलाश लेन, गाडगेनगर, अमरावती
    7620905929
    7972798680
    यांव्यतिरिक्त महाराष्ट्रभर अमरावतीहून पोस्ट पार्सल सेवा उपलब्ध आहे. 3-4 वर्किंग दिवसांत घरपोच येते. खालील कोणत्याही एका नंबरवर Hi English Book किंवा Hi Marathi Book असा व्हॉट्सॲप मेसेज करा.
    संपर्क : 7620905929
    7972798680
    9923738136
    ABC Education ॲपवर मराठी आणि इंग्लिशचे कोर्सेस आणि दोन्ही e Books उपलब्ध आहेत.
    लिंक 👇
    play.google.co...
    PDF आणि प्रश्न फ्री मिळण्यासाठी टेलिग्राम लिंक 👇
    t.me/ABCEducat...
    टीम एबीसी एज्युकेशन

ความคิดเห็น • 248

  • @Pratikwrites1402
    @Pratikwrites1402 7 หลายเดือนก่อน +78

    सर्वांनी एक लक्ष द्यावं. मी यात विचारलेल्या प्रश्र्नांपैकी एक प्रश्न होता संविधान सभेचे शेवटचे अधिवेशन कोणते. तर त्याचे उत्तर आहे 24 jan 1950 मी चुकून 1949 म्हटलं आहे.

    • @sureshchormale5039
      @sureshchormale5039 7 หลายเดือนก่อน +3

      Vrundavan lab cha video taka sir

    • @Pratikwrites1402
      @Pratikwrites1402 6 หลายเดือนก่อน

      ​@@sureshchormale5039 एका पाठोपाठ येतील सर्व भाऊ😊

    • @lakhansingdedwal
      @lakhansingdedwal 5 หลายเดือนก่อน +1

      त्या over acting करणार्‍या कडून चांदी चे नाणे वापस घ्या. त्याने 24 jan 1949 उत्तर दिले. 24 jan 1950 योग्य उत्तर आहे.

  • @rushithelkar5928
    @rushithelkar5928 7 หลายเดือนก่อน +64

    ही गोष्ट बघा किती छान आहे अभ्यासाचं काहीतरी घेऊन युथ मधे जान, नाहीतर काही आहेतः त्या बिपिन महोरे आणि त्या काकड च्य मागें लागतात ज्यांना A च B माहित नसतो.... हे कार्य खूप सुंदर आहे दादा धन्यवाद तुमचे 🙏🙏🙏

  • @vaibhavO358
    @vaibhavO358 7 หลายเดือนก่อน +45

    Twinkal थोडी भावनिक झाली.. कारण तो आनंद वेगळाच असतो... खूप cute expression ❤️🙏

  • @SSurwase505
    @SSurwase505 7 หลายเดือนก่อน +8

    अभ्यासिकेमध्ये असे गमती जमती एक मनोरंजन आणि त्यातूनच अभ्यासाची चाचणी हे दोन्ही भाग होऊन जातात आणि , खर तर स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी हे कायम अभ्यास एके अभ्यास अस करून चालणार नाही . या व्हिडिओ मध्ये अस दिसून आल की बरेच जन हसत खेळत प्रश्नांची उत्तरे देत होती.
    हा कार्यक्रम खूप मस्त वाटला.
    मी एक आशा बाळगतो की जिथे जिथे हा शो होत चालला आहे. तेथील विद्यार्थी जास्ती नहीं पण त्या वेळी खूप खुश असतील .❤❤😊😊

    • @Pratikwrites1402
      @Pratikwrites1402 7 หลายเดือนก่อน +2

      खूप खूप आभार 😊

  • @RohitPatil-cr3yz
    @RohitPatil-cr3yz 7 หลายเดือนก่อน +33

    खरे तर जी शांत आहेत तिच खरे हुशार आहेत 😊

    • @shubhammanu8066
      @shubhammanu8066 6 หลายเดือนก่อน +2

      Tu jast ch husar ahe rao lay bari vicar ahe tuple

  • @prajwalsontakke9630
    @prajwalsontakke9630 7 หลายเดือนก่อน +29

    ज्ञान वाटण्याचा खुप चांगला उपक्रम 🎉😊

  • @amravatimediaamravatimedia
    @amravatimediaamravatimedia 7 หลายเดือนก่อน +16

    खरच हा उपक्रम जो mpsc चालता बोलता ची टीम राबवत आहे तो खरच सराहनिय आहे. ह्यामध्ये विद्यार्थ्यांचा जास्त खेळत अभ्यास पण होतोय आणि मनोरंजन पण होत आहे आणि हो आता पासूनच भावी अधिकाऱ्यांना कॅमेरा फेस करण्याची संधी प्राप्त होऊन त्यांचा आत्मविश्वास सुध्दा वाढत आहे. तर खरच या कार्यक्रमाचे करावे तेव्हढे आभार कमी आहे.
    Tqu very much टीम ❤

  • @__Officialvishal_
    @__Officialvishal_ 7 หลายเดือนก่อน +12

    Twinkal didu ne 3 question che ans correct dile didu kiti happy zali 😍😍😍😍😍 tar ti combine paas zalya var kiti happy hoil devane tich dream lavkar complete karav khup cute 🥰 ahe didudi 🤭🤭

  • @motivationalknowledge5723
    @motivationalknowledge5723 6 หลายเดือนก่อน +35

    पोलिस भरती करणारे यांच्या पेक्ष्या जास्त हुशार झालेत

    • @pradip_121
      @pradip_121 6 หลายเดือนก่อน

      नाय तर काय.

    • @Potdarsneha2300
      @Potdarsneha2300 6 หลายเดือนก่อน

      Right ha😅

    • @omkarkharat3460
      @omkarkharat3460 5 หลายเดือนก่อน

      😂😅

  • @yogeshbande3472
    @yogeshbande3472 7 หลายเดือนก่อน +5

    खूप च छान असे च कार्यरत राहून प्रोस्ताहन वाढवता येईल.

    • @Pratikwrites1402
      @Pratikwrites1402 7 หลายเดือนก่อน

      आभार सर,😊

  • @truptipatil285
    @truptipatil285 7 หลายเดือนก่อน +35

    White shirt walyacha confidence matra ek no. Ahe 😂😂...kontahi prshn aso hat var ani ans chukich....wahh dada wahh

    • @Pratikwrites1402
      @Pratikwrites1402 7 หลายเดือนก่อน

      😅

    • @Dhiraj38
      @Dhiraj38 6 หลายเดือนก่อน +1

      Same tuzya sarkha aahe to 😂

    • @Kingkong-ke5cz
      @Kingkong-ke5cz 6 หลายเดือนก่อน

      Pratyek class mde asa ek pudhpudh krnara astoch na🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️

    • @PrituPawar-h2q
      @PrituPawar-h2q 6 หลายเดือนก่อน

      😂😂

  • @Vwrites1572
    @Vwrites1572 4 หลายเดือนก่อน

    Apratim show Ekdam bhari. ❤

  • @sanketgahandule3905
    @sanketgahandule3905 7 หลายเดือนก่อน +6

    खूपच छान उपक्रम घेता सर तुम्ही...तुमचं बोलणं आणि सादरीकरण एकच नंबर ..आणि प्रश्नांचा दर्जा पण खूप चांगला आहे 😊....शेवटला ट्विंकल चे expression ek number hote 😂

  • @sanjupatil2000
    @sanjupatil2000 6 หลายเดือนก่อน +2

    Khup Khup Chan upkram ahe dada ..❤🎉 shubhechha apnas

  • @meerajoshi7524
    @meerajoshi7524 5 หลายเดือนก่อน

    Congratulations Twinkle Chaudhari

  • @ashwajeetkamble6962
    @ashwajeetkamble6962 5 หลายเดือนก่อน +1

    chan karikryam ahe,keep it up

  • @BharatiShinde-bv7tl
    @BharatiShinde-bv7tl 7 หลายเดือนก่อน +12

    उपक्रम चालू ठेवा आणि २०२३ आणि २४ चालू घडामोडी वर प्रश्न घ्या जेणेकरून मुलांना उपयोगी पण येतील

    • @Pratikwrites1402
      @Pratikwrites1402 7 หลายเดือนก่อน +1

      नक्कीच मॅडम आमचा हाच हेतू आहे.

  • @mpscwithpawansir
    @mpscwithpawansir 7 หลายเดือนก่อน +7

    अतिशय छान उपक्रम😊 प्रा आशिष सर आणि टीम खूप शुभेच्छा

  • @mpscstrugglers8713
    @mpscstrugglers8713 7 หลายเดือนก่อน +9

    खूप सुंदर उपक्रम... आणि प्रतीक सरांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास आणि बोलण्याची शैली अप्रतिम. ❤🎉
    प्रतीक सरांना कार्टूनच्या रुपात बघायचं असेल तर या MPSC Strugglers Cartoon चॅनलवरील व्हिडिओ बघा. प्रतीक वानखडे, शुभम गावंडे सगळेजण बघायला मिळतील.

  • @Krunalbhuyar
    @Krunalbhuyar 7 หลายเดือนก่อน +16

    सुरवातीला थोडी library पण दाखवत जा आतून म्हणजे कोणाला लावायची असेल तर तिथे जाऊन बघण्याची आवश्यकता नाही व्हिडीओ मधूनच आयडिया येऊन जाते थोडी

  • @lokeshshende9420
    @lokeshshende9420 6 หลายเดือนก่อน +2

    Congress 🎉🎉Twinkal । bhandara jilhyaji man unchavli aapn ..mi pan bhandararya aahe

  • @priyankawadane973
    @priyankawadane973 6 หลายเดือนก่อน +2

    हृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अभ्यासिका सेक्टर 2 ऐरोली,नवी मुंबई

  • @MrMontu-bv7ok
    @MrMontu-bv7ok 7 หลายเดือนก่อน +3

    Khup chan question's vicharle pratik sir...🙏🏼

  • @BharatKhupse-tr4xf
    @BharatKhupse-tr4xf 7 หลายเดือนก่อน +4

    Waw खूप छान सर.
    चालता बोलता कार्यक्रम.full कॉन्फिडनस.

  • @LukeshBhakre
    @LukeshBhakre 7 หลายเดือนก่อน +3

    Khup chhan program ahe MPSC cha

  • @AayanPatil-c5d
    @AayanPatil-c5d 6 หลายเดือนก่อน +3

    उपक्रम छान आहे दादा तुमचा . पण मुलांचा support व्यवस्थित असायला हवा होता .
    शेवटी ते म्हणतात ना , मी mpsc combine - State service चा अभ्यास करतोय भो , राजा माणूस आहे मी .
    कस ये ना , नको तिथे गर्व काहीच कामाचा नसतो .
    always remember - "RESPECT IS IMPORTANT THAN CONCIET" .

  • @rahulgaming7262
    @rahulgaming7262 7 หลายเดือนก่อน +4

    बेस्ट ऑफ लक सर Nice work 🎉🎉

  • @sahilkawalkar1418
    @sahilkawalkar1418 7 หลายเดือนก่อน +6

    Great work team 🎉
    Congratulations to all winners and best of luck for ur exams 🥳👍🏻

  • @dnyandevshinde5402
    @dnyandevshinde5402 7 หลายเดือนก่อน +3

    क्या बात है! नाही काय हवा झाली 🙏🏻🙏🏻

  • @umeshsonkamble8827
    @umeshsonkamble8827 หลายเดือนก่อน

    Congrat tayde sir

  • @shiv_sandhyaa
    @shiv_sandhyaa 7 หลายเดือนก่อน +3

    Amazing show. I watched it the whole. Congratulations to both the Winners! 🎉
    And Kudos to Pratik and his humbleness! Love you brother.

    • @Pratikwrites1402
      @Pratikwrites1402 7 หลายเดือนก่อน +1

      love you 2 big brother🤗 Tqu so much.❤✨

  • @praptibhosale3991
    @praptibhosale3991 6 หลายเดือนก่อน +2

    Nice discussion ❤😊

  • @pratiksha9213
    @pratiksha9213 7 หลายเดือนก่อน +2

    Sir kharach khup sundar upkram ahe.
    Nakkich aplya vidhyartyana help hoel❤
    Aani aabhysa vishayi yenarya navin mulana pn khup interest yeil.😊

    • @Pratikwrites1402
      @Pratikwrites1402 7 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद मॅडम 😊

  • @abolifate7202
    @abolifate7202 7 หลายเดือนก่อน +5

    Ekdm mast show Pratik sir khup chan keep it up 🎉🤞

    • @Pratikwrites1402
      @Pratikwrites1402 7 หลายเดือนก่อน +1

      Tqu so much aboli☺️

  • @RohiniChoramale
    @RohiniChoramale 5 หลายเดือนก่อน

    बास झालं हे सगळं आता आयुष्यात कोणाचा तरी मी होईल माझ्याकडे आकाश पंण फिक पडेल कसंयनआस्वतआधआरहओणं केव्हा ही खुप छान सुंदर काय अस विचारलं आणि काय राहुन गेलं काय हे सगळं ‌मन आणि मग काय विचारता सोय केली आहे आणि तो म्हणजे सहकुटुंब सहपरिवार असंतआधारनकोकोणांचा आधार कार्ड नोंदणी आणि मुद्रांक शुल्क आणि नोंदणी नाही होणार विचार पंणमंनआत आणु नकोस आणि आधारनकोकोणांचा आधार

  • @vikramdhote4259
    @vikramdhote4259 7 หลายเดือนก่อน +6

    खूप छान उपक्रम आहे हा .....🎉🎉

    • @Pratikwrites1402
      @Pratikwrites1402 7 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद सर ❤

  • @narayanshingane223
    @narayanshingane223 6 หลายเดือนก่อน +2

    एक नं. कार्यक्रम मित्रा..

  • @NitinWarge
    @NitinWarge 6 หลายเดือนก่อน +1

    श्री गजानन अभ्यासिका मराठा नगर हॉटेल निमंत्रण समोर न्तापडिया नगर ता जिल्हा अकोला

  • @Itsved634
    @Itsved634 6 หลายเดือนก่อน +4

    सर यवतमा‌‌ळ जिल्ह्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज लायब्ररी aspire science academy येथे या आणि तुमची स्पर्धा आमच्या मुलांसोबत खेळा

    • @ABCFilms
      @ABCFilms  6 หลายเดือนก่อน

      ओके सर. 7447738567 या नंबर वर प्रतीक सरंशी संपर्क करा प्लीज.

    • @Pratikwrites1402
      @Pratikwrites1402 6 หลายเดือนก่อน

      27 la yetoy

  • @sakshisukhadev5325
    @sakshisukhadev5325 6 หลายเดือนก่อน +2

    How happy she is 😍💓

  • @pratiknimbhorkar-dm6pf
    @pratiknimbhorkar-dm6pf 7 หลายเดือนก่อน +6

    Khup chhan! Pratik sir

  • @umeshsonkamble8827
    @umeshsonkamble8827 หลายเดือนก่อน

    Congrat twinkle

  • @sciencebyapsir
    @sciencebyapsir 7 หลายเดือนก่อน +4

    Great prartik keep it up. Good going 👍👍

    • @Pratikwrites1402
      @Pratikwrites1402 7 หลายเดือนก่อน

      Thank you so much sir ❤

  • @Mumbaikar143
    @Mumbaikar143 7 หลายเดือนก่อน +5

    भवाच reaction when he won the coin and didi 🥲😇

  • @manu6483
    @manu6483 7 หลายเดือนก่อน +4

    Twinkal di .so cute expression.

  • @kajalshaikh2614
    @kajalshaikh2614 7 หลายเดือนก่อน +2

    Khupach chan thank you sir

  • @akashdixit3691
    @akashdixit3691 7 หลายเดือนก่อน +2

    Khup chan upkram ahe dada... Continue.... ❤️❤️😍😍

  • @शुभमलेमले
    @शुभमलेमले 7 หลายเดือนก่อน +4

    Ekch no multitalented Patya❤️

  • @ibhimbarse
    @ibhimbarse 7 หลายเดือนก่อน +4

    Very Nice Initiative

  • @SantoshKedare-q1v
    @SantoshKedare-q1v 7 หลายเดือนก่อน +5

    Khup Sundar Pratik sir

    • @Pratikwrites1402
      @Pratikwrites1402 7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर ❤

  • @nirdhark
    @nirdhark 6 หลายเดือนก่อน +2

    ही पोरं एमपीएससी करतात की नुसत्या पोरी बघतात

  • @lalitchafale7079
    @lalitchafale7079 7 หลายเดือนก่อน +5

    Best anchoring pratik Da ❤

  • @narmadagangurde4504
    @narmadagangurde4504 5 หลายเดือนก่อน

    Nice video

  • @prajwalghate2133
    @prajwalghate2133 6 หลายเดือนก่อน +1

    संस्कार ग्रंथालय वरोरा जिल्हा चंद्रपूर

  • @kedarnathpatil7340
    @kedarnathpatil7340 7 หลายเดือนก่อน +2

    Man with next level communication skills
    # pratik wankhede ❤

  • @atharvmahankar7749
    @atharvmahankar7749 7 หลายเดือนก่อน +6

    Khup chan pratik dada🔥

    • @Pratikwrites1402
      @Pratikwrites1402 7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद भाऊ❤

  • @SahilKawalkar-z7t
    @SahilKawalkar-z7t 7 หลายเดือนก่อน +3

    प्रतिक सर मानल राव तुम्हाला ❤

    • @Pratikwrites1402
      @Pratikwrites1402 7 หลายเดือนก่อน

      😊धन्यवाद सर

  • @piyushjumale2736
    @piyushjumale2736 7 หลายเดือนก่อน +4

    Great Teem work 🤟🤟

  • @shubhamwanjare6391
    @shubhamwanjare6391 7 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान प्रतिक सर, ❤🎉🎉

    • @Pratikwrites1402
      @Pratikwrites1402 7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर

  • @shrikantbambal5422
    @shrikantbambal5422 7 หลายเดือนก่อน +2

    Great work pratik sir 🎉keep it up 💯

  • @anjalidhaytadak5437
    @anjalidhaytadak5437 7 หลายเดือนก่อน +2

    Dada आपल्या पुढील व्हिडिओ ची वाट नक्की पाहू...लवकरच घेऊन या..🙏🙏😊

    • @Pratikwrites1402
      @Pratikwrites1402 7 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/0_PwwHtoN9M/w-d-xo.htmlsi=EruCvPFKNbIv2Id9

  • @jivanbhakare9317
    @jivanbhakare9317 7 หลายเดือนก่อน +10

    Pratik sir khup chan

  • @priyankameshram952
    @priyankameshram952 7 หลายเดือนก่อน +9

    आकाश तायडे wa re पठ्ठे ❤❤

  • @jivanbhakare9317
    @jivanbhakare9317 7 หลายเดือนก่อน +5

    Mast show zala

  • @NitinWarge
    @NitinWarge 6 หลายเดือนก่อน +2

    Shree Gajanan Abhyasika Akola yethe ya sir

  • @vaibhavbhore866
    @vaibhavbhore866 7 หลายเดือนก่อน +4

    Khup Chan pratik 🎉🎉

    • @Pratikwrites1402
      @Pratikwrites1402 7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर ❤

  • @sumitladhe2375
    @sumitladhe2375 7 หลายเดือนก่อน +1

    Well, that is really awesome 👍🏻

  • @riteshchaudhari9464
    @riteshchaudhari9464 6 หลายเดือนก่อน +2

    सोपे प्रश्न विचारू नका दादा कठीण प्रश्न विचारा सोपे प्रश्न सर्वांना येते.

  • @GaneshBhagat-rc7yk
    @GaneshBhagat-rc7yk 7 หลายเดือนก่อน +3

    Khup chan pratik sir❤❤❤

  • @priyankameshram952
    @priyankameshram952 7 หลายเดือนก่อน +2

    खुप छान उपक्रम ❤

    • @Pratikwrites1402
      @Pratikwrites1402 7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ताई

  • @Rohitsharma18131
    @Rohitsharma18131 6 หลายเดือนก่อน +3

    Yesh library kadi yenar aahe

    • @Pratikwrites1402
      @Pratikwrites1402 6 หลายเดือนก่อน

      Address

    • @Rohitsharma18131
      @Rohitsharma18131 6 หลายเดือนก่อน +1

      @@Pratikwrites1402 Gadge nagar madech aahe Samartha Library jvd.......Sai library chya line ne straight aal ki तिथेच आहे.

  • @PunekarPatil-p5t
    @PunekarPatil-p5t 7 หลายเดือนก่อน +3

    खूप छान 💯👍

  • @kunalpatil1179
    @kunalpatil1179 7 หลายเดือนก่อน +3

    Khup mst bhawa ❤

  • @abhidnyaelizabeth
    @abhidnyaelizabeth 7 หลายเดือนก่อน +3

    🎉🎉 Great

  • @ganeshvyavhare-qw7pb
    @ganeshvyavhare-qw7pb 7 หลายเดือนก่อน +2

    Very nice sir ji ❤💯

  • @narayanshingane223
    @narayanshingane223 6 หลายเดือนก่อน +2

    यवतमाळ.. जिल्हा..

  • @ShubhamPatil-b6q
    @ShubhamPatil-b6q 6 หลายเดือนก่อน +1

    शेंनिस पलासियस मिस यूनीवर्स आहे
    क्रिस्टिना पिस्कोवा ही मिस वर्ल्ड आहे

  • @riteshchaudhari9464
    @riteshchaudhari9464 6 หลายเดือนก่อน +2

    36 जिल्हाच्या 36 अभ्यासिकेत जा सर

    • @Pratikwrites1402
      @Pratikwrites1402 6 หลายเดือนก่อน

      Daura sampla sir 50 lab madhye घेतलाय शो

    • @Pratikwrites1402
      @Pratikwrites1402 6 หลายเดือนก่อน

      Udya pasun yeil video

  • @vaishnavibhosale8641
    @vaishnavibhosale8641 6 หลายเดือนก่อน +3

    Me pan Darawha Yavatmalkar❤

  • @theunstoppable644
    @theunstoppable644 7 หลายเดือนก่อน +2

    Amezing 👍🏻✌🏻

  • @vsane5619
    @vsane5619 7 หลายเดือนก่อน +3

    Ssc आणि सरळसेवा ची भरती करता करता मुलीने जरी विचारलं की single आहेस का ?तरी त्याला पर्याय लागतात. 😂😂😂

  • @prajwalawaghad4287
    @prajwalawaghad4287 7 หลายเดือนก่อน +2

    1 no. Pratik sir

    • @Pratikwrites1402
      @Pratikwrites1402 7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर ❤

  • @akashingole7961
    @akashingole7961 7 หลายเดือนก่อน +2

    खूप छान ,

  • @jayatelgote212
    @jayatelgote212 7 หลายเดือนก่อน +2

    Very nice

  • @piyushjumale2736
    @piyushjumale2736 7 หลายเดือนก่อน +3

    Mahol Dada ❤❤❤

  • @therahulmujmule7044
    @therahulmujmule7044 7 หลายเดือนก่อน +3

    माहोल होणार आहे एमपीएससी चा आता त 😊

    • @Pratikwrites1402
      @Pratikwrites1402 7 หลายเดือนก่อน

      नक्किच सर 😊

  • @prernaingole2058
    @prernaingole2058 6 หลายเดือนก่อน +2

    Drishti Library mdhe pn ya sir video pahun majja ali

    • @Pratikwrites1402
      @Pratikwrites1402 6 หลายเดือนก่อน

      कुठे आहे ?

  • @shiwamraghuwanshi5597
    @shiwamraghuwanshi5597 7 หลายเดือนก่อน +2

    सही प्रतीक भाई 🥂😎

  • @mobinshekh-d3f
    @mobinshekh-d3f 7 หลายเดือนก่อน +2

    Akash bhau tayde is on fire 🔥🔥🔥

  • @nehabhosle1912
    @nehabhosle1912 6 หลายเดือนก่อน

    तो पांढरा teashirt valych काय खर वाटत नाही .....

  • @aniketchaure1011
    @aniketchaure1011 5 หลายเดือนก่อน

    Prashn mpsc chya manane khup soppe aahet

  • @arunawadatkar1369
    @arunawadatkar1369 7 หลายเดือนก่อน +2

    वृंदावन लायब्ररी चा व्हीडिओ टाका

    • @Pratikwrites1402
      @Pratikwrites1402 7 หลายเดือนก่อน

      Ho Mam lavkrach upload kru.ek ek krun sarv library che video yetil 😊

  • @roshannaitam5822
    @roshannaitam5822 7 หลายเดือนก่อน +2

    मस्त🔥✌️

  • @siddheshwarauti
    @siddheshwarauti 7 หลายเดือนก่อน +2

    Tai ne lay udi marli jorat combine madhe pan ashich udi maravi 🎉

  • @yogagaming1290
    @yogagaming1290 7 หลายเดือนก่อน +3

    Sanvidhan sabha shevat che adhiveshan 24 jan 1949 chukicha uttar aahe sir
    24 jan 1950 aahe correct ans
    Tumhi wrong ans dila

    • @Pratikwrites1402
      @Pratikwrites1402 7 หลายเดือนก่อน +1

      हा बरोबर आहे तुमचं बोलण्या बोलण्यात माझ चुकल. उत्तर 24 jan 1950

  • @fshhshfgajannn
    @fshhshfgajannn 7 หลายเดือนก่อน +5

    Nagpur la Vidharbha library mde pn yaa

    • @sahilkawalkar1418
      @sahilkawalkar1418 7 หลายเดือนก่อน +3

      हो दादा नकीच येऊ फक्त तुमच्या अभ्यासिकेच नाव आणि मोबाईल नंबर कमेंट मध्ये टाका

  • @swatishinde5175
    @swatishinde5175 7 หลายเดือนก่อน +3

    Pls put new episodes

    • @Pratikwrites1402
      @Pratikwrites1402 7 หลายเดือนก่อน

      Yes mam we will release next episode tomorrow at 6 pm

  • @pranayaware1778
    @pranayaware1778 7 หลายเดือนก่อน +3

    प्रतिक sir ❤❤

  • @dailympsc
    @dailympsc 7 หลายเดือนก่อน +3

    घंटा MPSC student आहे एवढे सोपे प्रश्न कधी

  • @pr8451-i6q
    @pr8451-i6q 7 หลายเดือนก่อน +3

    अकलूज च्या लायब्ररी मद्ये या..

    • @Pratikwrites1402
      @Pratikwrites1402 7 หลายเดือนก่อน

      Sir purn address dya comment madhye aani number sudhha