शकील भाईंची क्लारिओनेट म्हणजे नादखुळा! नुसता स्वरांचा खळखळाट! भारतीय समाज सेवा तरुण मंडळ येरवडा पुणे येथे हनुमान जयंती निमित्त होणाऱ्या मिरवणुकीत अमर ब्रासब्यांड मनसोक्त ऐकला आहे. शकील भाई ग्रेट माणूस आणि कलाकार. शकील भाई आणि त्यांच्या सर्व सहकारी कलाकारांना हार्दिक शुभकामना!
काय गाणं वाजवला राव ब्रास बँड चे गाणे लय सुंदर आम्ही बागलान कर आमचे वडील पण बासरी मास्तर आहेत त्यांचा जुना बँड होता आता नाही आहे संगम ब्रास बँड हे होते

मान गये मास्टर 👌👌👍👍
जबरदस्त!
Nice ❤❤❤
Super 👌👌👌
Very very good 🎉
Super 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌷
Ustad ji aap sabhi ko salam aur mare dholna gane ko suna dein
Excellent 👍
Abhinan ❤❤
Beautiful
❤❤❤
Good
❤
Shapibhaiisgrate
Super👌👌👌