बबन दादांनी मागितला शिवा ड्रायवर यांचा बैल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 41

  • @SushantKhedekar-ps9eh
    @SushantKhedekar-ps9eh 7 หลายเดือนก่อน +23

    पुसेगाव मध्ये गरीब गरीब मालक म्हणत होते आणि डायरेकट लाखाची खरेदी 👍👍👍

    • @balajigarade7607
      @balajigarade7607 7 หลายเดือนก่อน

      बैलगाडा क्षेत्र हे गरिबाच नाहीये शेठ 😊

    • @MH-cf2ku
      @MH-cf2ku 7 หลายเดือนก่อน +3

      विषय गरिबीचा नाही नादाचा आहे आणि काही गोष्टी तुम्हाला माहीत नसतात त्या मुळे जास्त काय बोलून फायदा नाही

  • @siddhika131
    @siddhika131 7 หลายเดือนก่อน +3

    दाखवा हा व्हिडिओ त्या शेमण्याना जे बोलत होते की बकासुर मुळे गरीब गाडा मालक रोमन चे मालकावर अन्याय झाला... भावांनो बैलगाडा शेत्रात कोनी सुद्धा गरीब नाही कोण 2 4 असतील तेवढंच.... बाकी बैलगाडा एव्हढा सोप्पा विषय नाय...

  • @laxmannalwade3018
    @laxmannalwade3018 7 หลายเดือนก่อน +7

    Gunda pawar nandwal ha माणूस या बाबतीत खूप हुशार आहे ..त्यांची एकदा मुलाखत घ्या .आणि दवण दाखवा ..

    • @amitwarik2601
      @amitwarik2601 7 หลายเดือนก่อน +1

      घ्या दादा मुलाखत गुंडा भाऊंची 1 नंबर माणूस❤❤❤❤

  • @VishnuYadav-om1pm
    @VishnuYadav-om1pm 7 หลายเดือนก่อน +1

    हा माणूस गरीब 😂
    बाई नाचवतो, लाखांची खरेदी 😂
    मला पण अशी गरिबी येऊ दे😂

  • @sushantkhot3715
    @sushantkhot3715 7 หลายเดือนก่อน +1

    अरे काय खाऊ आहे का १० लाख ,१५ लाख 😂😂😂😂 खोटं बोलायचं जरा बंद करा

  • @scarFACEwolf
    @scarFACEwolf 7 หลายเดือนก่อน +3

    कुठ गेली गरीबाची अगरबती 😂 बाया नाचवतो हा माणूस कसला गरीब

  • @SachinYadav-ev2lr
    @SachinYadav-ev2lr 7 หลายเดือนก่อน

    नीट बोलायच भाऊ कोण मोठा कोण छोटा

  • @Mynameislakhan123
    @Mynameislakhan123 7 หลายเดือนก่อน +1

    मातीतले हिरे. सर तुमची दावण बघायची इच्छा आहे हो. घोडा म्हंजे आपला पण जीव. एक आवडी साठी घ्यायची इच्छा आहे. आणि तुमच्या कडे आहे म्हटल्यावर विषय च भारी❤❤

  • @Sarpanchkhed
    @Sarpanchkhed 7 หลายเดือนก่อน

    बबन दादा नाद खुळा माणूस आहे

  • @rahulsupane5579
    @rahulsupane5579 7 หลายเดือนก่อน +4

    Ani tumhi yanla ajun garib mhana

  • @itsmecareless3279
    @itsmecareless3279 7 หลายเดือนก่อน +3

    गप्पा गप्पा मध्ये मोबाईल नंबर सांगायचा राहीला😅

  • @shahahakimsha
    @shahahakimsha 7 หลายเดือนก่อน +1

    Waydi cha prshn khara sangitla rao bar ka

  • @viju21787
    @viju21787 7 หลายเดือนก่อน +1

    आणि तुम्ही गरिबांना न्याय द्यायला निघालेत😂😂

  • @somanathkhandagale5510
    @somanathkhandagale5510 7 หลายเดือนก่อน

    एक नंबर👌👌👌

  • @yogeshpatil5851
    @yogeshpatil5851 7 หลายเดือนก่อน

    दिसायला खूप साधारण दिसतात पण बबन दादांना income काय आहे जे एवढ्या मोठ्या खरेदी करतात

  • @JitendraPawar-lj4ox
    @JitendraPawar-lj4ox 7 หลายเดือนก่อน +1

    Tumachy way nhi tevadi manasachi sht pikali

  • @laxmannalwade3018
    @laxmannalwade3018 7 หลายเดือนก่อน +1

    गरीब शेतकऱ्यांनी बैलाचे पैसे होत असतील तर करून घ्यावेत ...उगाच आम्ही गरीब आम्ही गरीब म्हणून स्वतहाला हिनवू नये..बबन दादा नी एक चूक केली २४ lakhala दिलेला रोमन परत आणला ..ही खूप मोठी चूक ..

  • @nileshbhanage4485
    @nileshbhanage4485 7 หลายเดือนก่อน +3

    Khillar mahisur mix ahe

  • @yogeshkahandal5299
    @yogeshkahandal5299 7 หลายเดือนก่อน

    नंबर नाही का मालकाचं

  • @pratik2.2.1.1
    @pratik2.2.1.1 7 หลายเดือนก่อน +1

    Dada kiti ghetay

  • @OmkarVadagave
    @OmkarVadagave 7 หลายเดือนก่อน

  • @shubhamjadhav8172
    @shubhamjadhav8172 7 หลายเดือนก่อน +1

    Cross 🤞 ahe shet

  • @JitendraPawar-lj4ox
    @JitendraPawar-lj4ox 7 หลายเดือนก่อน

    Hi nusti fugawa fugawi chali ahi yeda karto ha

  • @NRR344
    @NRR344 7 หลายเดือนก่อน +2

    म्हैसूर mix आहे शेठ आणि म्हणताय खिल्लार😂😂

    • @Rohitshirtode-pg8ij
      @Rohitshirtode-pg8ij 7 หลายเดือนก่อน

      खिल्लारचं आहे सलगरी जातीचा

    • @shubhamraukolte6786
      @shubhamraukolte6786 7 หลายเดือนก่อน

      Dada hyala kajali khilar mhatat

  • @karanmeher2610
    @karanmeher2610 7 หลายเดือนก่อน

    Nav ky vasrach

    • @Ramesh.535
      @Ramesh.535 7 หลายเดือนก่อน

      छोटा निशाण

  • @amrutasalunkhe2973
    @amrutasalunkhe2973 7 หลายเดือนก่อน

    लय गरिबी आहे

  • @DhanajiHubale
    @DhanajiHubale 7 หลายเดือนก่อน +1

    Mulakhat ek Nadar

  • @JitendraPawar-lj4ox
    @JitendraPawar-lj4ox 7 หลายเดือนก่อน

    Gapa ka sapa chalalat dada

  • @anantawagh6133
    @anantawagh6133 7 หลายเดือนก่อน

    छान अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @siddhika131
    @siddhika131 7 หลายเดือนก่อน

    दाखवा हा व्हिडिओ त्या शेमण्याना जे बोलत होते की बकासुर मुळे गरीब गाडा मालक रोमन चे मालकावर अन्याय झाला... भावांनो बैलगाडा शेत्रात कोनी सुद्धा गरीब नाही कोण 2 4 असतील तेवढंच.... बाकी बैलगाडा एव्हढा सोप्पा विषय नाय...

  • @sachinmerta7933
    @sachinmerta7933 7 หลายเดือนก่อน

    ❤❤❤