सिसीटिव्ही फुटेज घ्या आयोगाकडुन त्या बुथवरच्या तुमच्या प्रतिनीधीना विचारा एखादा, दहा, पन्नास बुथ मॅनेज होत असतील हि. एवढं मतदान होईपर्यंत मॅनेजमेंट होऊ शकत नाही हि वस्तुस्थिती आहे
कॉपशन काय दिलंय आणि हा बोलतोय काय.. एवढं मतदान का वाढलं ते काय सांगत... बाकीच्या गाव गप्पा सांगतोय.. या पेक्षा अंड भक्त बरे.. आजकाल ते मान्य करतायत झोल झालाय ते..
खुप छान विश्लेषण राहुलजी अभ्यासपूर्ण वस्तुस्थिती दर्शक वास्तवच बोलले .RSS व तमाम हिंदुत्ववादी संघटना संत महंत मठाधिश किर्तनकार प्रवचनकार पुरोहित महिला मंडळे भजनी मंडळी कलाकार बचत गट महिला बचत गट यांच्या माध्यमातून प्रचंड बांधणी भाजपा - RSS यांनी अथक परिश्रम करून केली हे आम्ही आमच्या परिचीत भागात प्रत्यक्ष अनुभवलेय म्हणून आपण म्हणतात तसा हा एकरूप हिंदुत्वाचा विजय आहे.
मी अनेकवेळा टीका केली. पण तुमचे आजचे विश्लेषण बरोबर आहे. माझा एक मित्र ह भ प शी निगडीत आहे त्यांच्या मंडळींना यावर्षी भरघोस मदत मिळाली. ही मी पुण्यातील गोष्ट सांगत आहे. सर्व मंडळी सुखवस्तू आहेत भाविक आहेत पण मतांच्या बदल्यात मिळालेली मदत कोणीही नाकारली नाही. बाकी आर एस एस कार्यकर्त्यांचे योगदान ही मोठे आहे . त्यांनी अनेक ठिकाणी छोट्या सभा घेतल्या आणि देशासाठी मतदान करण्याचे आव्हान केले त्यात हिंदुत्वाला मतदान करा असे सातत्याने सांगत होते.
राहुलजी, नक्कीच तुमच्या विश्लेषण मध्ये तथ्य आहे. गावातील पोलीस पाटील,कोतवाल, आशा वर्कर आदी अशा विविध घटकांचा निवडणुकी मध्ये झालेला प्रभावी वापर याचा विचार नेत्यांनी केलेला दिसत नाही. तुम्ही ते समोर आणले. हिंदुत्व वादाचाही परिणाम निवडणुकीत झाला हे सुद्धा खरेच आहे.छान विश्लेषण.
😊आरएसएसने माझ्या भागातील लोकांना मतदानासाठी प्रेरित केले. मी वैयक्तिकरित्या ते अनुभवले आहे. एमव्हीएने त्यातून शिकले पाहिजे. केवळ सकाळच्या पत्रकार परिषदेचा उपयोग नाही. मला असे वाटते की लोक आता नीरस विषय आणि द्वेष आणि अभद्र भाषण आणि भाषेमुळे सकाळच्या पत्रकार परिषदेकडे दुर्लक्ष करत आहेत.
अगदी योग्य विश्लेषण केले आहे तुम्ही मान्य करायला तयार नाहीये... कारण की ही सुप्त लाट होती मतदानामध्ये.... हे विरोधक मान्यच करत नाहीये.... असेच पुन्हा वागत राहिले तर पुन्हा सत्तेपासून लांबच राहील यांनी योग्य तो गोष्टींचा अभ्यास करून... योग्य विषय हाताळावे.
पत्रकार, विश्लेषक,विचारवंत, अभ्यासक यांनी काहीही अंदाज मांडले तरी, यापुढील निवडणुका या नोटशाहीवर लढवल्या जाणार.पैसे हातात पडल्याशिवाय मतदार मतदानासाठी बाहेर पडणारच नाही.
मध्यम वर्गीय शहरी मतदार जो भाजप ल मत देतो तो लोकसभेला ४०० पार चे नारे आणि दुपार नंतरचे मे मधले ऊन या मुळे घरा बाहेर पडला नाही, तो सगळा विधान सभेत मोठ्या संखेने बाहेर पडला
नेहमी प्रमाणे अगदी योग्य विश्लेषण.... कोणी काहीही म्हणत असले तरी मला वाटतं आपण सत्य माहिती दिली.... आत्ता अनेक जणांना सवय नसते की, आपल्या मता प्रमाणे नाही बोललं की तुम्ही त्याचे म्हणायचं... असो
आरक्षण ग्रस्त, ब्राह्मण द्वेष, त्यातून भाजप द्वेष,त्यातून कुलकर्णी, बापट यांचा द्वेष हा सर्व प्रकार जरांगे यांनी पेरलेले जातीचे विष ,जे 30 च्या आतील लोकांमध्ये मजबूत पेरले त्याचा हा परिणाम..सर्व गोष्टी जातीच्या चष्म्याच्या पाहिल्याने असे होते..
अहो महोदय, आपण बुवा फारच भोळसट दिसता. एनडीटीव्ही हे कोणाचं आहे ? आदनीच ना ? मग आदनी कोणामुळे आहे ? मोदी. मग खालेल्या मिठाला जागायला नको काय ? तसे केले नाही तर दुसऱ्याच दिवशी आदानी याच्या ढुंगणावर लाथ मारून हाकलून देणार नाही काय ? अभिसर शर्मा, वाजपेई असे किती उदाहरण आहेत .
फुकट घरी बसून 1500 रुपये दार महिना , एसटी महामंडळ मध्ये आरक्षण आणि 50% सूट , उच्चशिक्षणाचे पैसे सरसकट माफ , 33% लोकसभेत जागा आरक्षित , विधानसभेत जागा आरक्षित , पंचायत राज , ग्रामपंचायत मध्ये आरक्षण, सर्व कॉलेज मध्ये आरक्षण , नौकाऱ्यांमध्ये आरक्षण , राशन फुकट , 3 गॅस सिलेंडर फुकट , शिलाई मशीन फुकट , गर्भवती महिलांसाठी योजना , बचत गट , स्पर्धा परिक्षांचे शुल्क माफ , घटस्फोट झाला तर नवऱ्याची 50% संपत्ती महिलेची , खोट्या rape केसेस , एकतर्फी महिलांसाठी आणि पुरुषांविरुद्ध अन्याय करणारे राक्षसी कायदे What a equality 👏👏👏👏 पुरुषांनो जागे व्हा ! नाहीतर फार वाईट दिवस येतील
माझ्या ओळखीच्या बऱ्याच ठिकाणी सोसायटी नी एकत्र येऊन मतदान केले..एवढाच नाही तर आपापल्या जाती समाजाचे 100 टक्के मतदान करण्याचे प्रयत्न झालेत.. सगळा impact लोकसभेनंतर जे एकाच समाजाचे लांगूलचालन माहविकास आघाडीने सुरू केले त्याच्याविरुद्ध आमच्यासारखे लोकांनी हिंदू धर्म म्हणून मतदान केलंय..
राहुल साहेब सध्याचा शासकीय कर्मचारी यांचा सकाळी झालेला पोस्टल मतांचा आकडा बघितला तर महाविकास आघाडी पुढे होती तुम्ही तर म्हणता कि सगळ्या शासकीय कर्मचारी यांच्या मागण्या मान्य झाल्या आहेत मग पोस्टल मतामध्ये MVA पुढे कशी काय
बरोबर आहे हाच मुद्दा मी पण सांगतोय पोस्टल मतदानात पुढे होती ईव्हीएम मशीन घेतल्यानंतर आकडेवारी खाली आली ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला हे खर आहे अडाणी माणसं पण सांगतात आता
एक गोष्ट बरोबरच आहे तुमची की , मुंबईतील चाकरमान्यांना उमेदवाराने स्वतः येण्याजाण्यासाठी बस ची सोय आणि वरतून काही पैसे दिले होते, जे की लोकसभेला नव्हतं केलं... त्यामुळेही निदान 1% च्या आसपास मतदान वाढलं असावं
अहो आम्ही ग्रामीण भागात राहतो कधी पैसा आमच्या पर्यंत कोणी नाही पाठविला , तात्पुरत्या लोकांना दिला असेल तर तो कार्यकर्ता च्या माध्यमातून होत असेल तर माहीत नाही , खाऊ घालणे , दारू पाजणे हे सुरू असेल पण इतर दिसत नाही ।
साहेब गेली चार दिवस झाले तुम्ही हे सांगायचं प्रयत्न करता आहे तरी ही जनतेचे समाधान होणार नाही कारण निकाल अनपेक्षित च आहे मान्य केल्या तुमच्या काय गोष्टी पण येवढे सीट येणे आणि महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या 15% मतांचा फरक असू शकत नाही ... 5 नंतर 74 लाख मतदान वाढणे...अशक्य गोष्टी वरती कसा विश्वास ठेवायचा....तुम्ही जसे मुद्दे सांगता आहात साहेब तसे च मुद्दे विरोधकडे आहेत.....
सत्य विश्लेषण... लोकांनी मौलांनाचा व्हिडीओ बघून हिंदूंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर महायुती ला मतदान केलंय. मुसलमान महाविकास आघाडी कडून तर मराठे महायुती कडून असा गाव गाड्यात प्रचार झाला. हा हिंदुत्वचा विजय आहे. 🚩
कुळकर्णी, निरगुडकर , तोरसेकर हे निष्पक्ष पत्रकार होऊ शकत नाही. हिंदूत्ववादी राजकारणाचे सर्वात मोठे लाभार्थी हा वर्ग आहे. लोकांचा संशय दूर करण्याचे काम निवडणूक आयोगाचे आहे. पत्रकारांचे नाही.
सज्जाद नोमानी आणि मुल्ला मौलवी मुळे हिंदू जागृत झाला. आणि जरांगेमुळे देवेंद्र फडणवीसांबद्दल महाराष्ट्रात सहानुभूती निर्माण झाली हे पण नमूद करा की राव 😇
आपन गुजरात ची चाकरी करु नका सर स्वाभिमानी महाराष्ट्र सोबत रहा पैसा इतका बेक्कार असतो कधी कधी स्वाभिमान सुध्दा गहाण ठेवायला लावतो तुम्ही लढवय्या आहात स्वाभिमान विकू नका ?
राहुल कुलकर्णी आपण विकला गेलात..... आमच्यासारखे बरेच लोक तुम्ही एक चांगले पत्रकार म्हणून तुम्हाला ऐकत होते.... मात्र एनडीटीव्ही मध्ये प्रवेश केल्यापासून तुमची नैतिकता द्वेष मिळालेली आहे हे स्पष्ट जाणवत आहे... अदानी चा चैनल असल्यामुळे बीजेपी सांगेल तशी बातमी करण्यासाठी तुम्ही सुरू केली आहेत
Sir ग्रामसेवक, तलाठी, तसेच पंचायत समिती मधील कर्मचारी सरकारी योजना गरिबांना पोहचू देत नाही माझ्या गावात पाच घरकुल मंजूर झाले आहे पण ते अशा लोकांना मंजूर झाले का ज्यांचे घर दोन मजली उत्तम असणार्याना तसेच त्यांची मूल शासकीय नोकरीत असताना हा भष्टाचार कधी थांबणार
आता पार ""EVM हॅक झालं असेल"" किंवा ""काहीही झालं असेल तरी चालेल"" पण ""महाराष्ट्रात आणि देशात"" सरकार हे आता ""हिन्दुत्ववादी सरकारचं पाहिजे"" 🚩🚩🚩🚩जय शिवराय🚩🚩🚩🚩
11:55 हे खर आहे सर्व हिंदू धर्म गुरूंनी मतदान करा म्हणून केलेलं आवाहन जवळपास सर्वांच्या मोबाईल फोन वर पोहचलं हे पण एक ठोस कारण आहे. अन् लोकांनी करेक्ट कार्यक्रम केला
राहुल सर तुम्ही खूप मोठे आहात माझ्यापेक्षा परंतु प्रश्न margin चा आहे, कृपया मागच्या निवडणुकीचे निकाल घ्या अणि 2024 विधानसभा निकाल घ्या आणि कृपया विश्लेषण करा, मतदारसंघात 5 वर्षे काम न करता येव्हडा margin ne निवडून येण हा प्रश्न आहे क्रुपया यावर आपण विश्लेषण करशल ..🙏
मतदाना पुर्वी जनतेत महाविकास आघाडी निवडून येईल कि महायुती यापैकी कोणाबाबतही एकतर्फी मत जनता व्यक्त करतत नव्हती तसेच जो कोणी निवडून येईल तो विजय एकतर्फी नसेल अशीच चर्चा होती......
एकदम खर विश्लेषण .पैशाचं विश्लेषण एकदम बरोबर
राहूल, पूर्वग्रह दूषित न होवू देता,निष्पक्ष पणे वार्तांकन करावे ही विनंती.
Ka, evm mule nahi bolala mhanun, tumhi nipaksh houn aika
यात पूर्वग्रह कुठे आणी कोणाबद्दल दिसला सांगाल का
राहूल कुलकर्णींचे व्हिडीओ चांगले असत, पण आता ते मालकाची तळी ऊटलत आहेत. अनूभवी पत्रकाराबद्दल नाईलाजाने असं बोलायची वेळ आली याचं वाईट वाटत आहे.
Dhananjay Munde Bogus King
राहुल कुलकर्णी ला अटक झाली होती त्याचाच बदला म्हणून बीजेपी ची चाटूगिरी करत आहेत.... असल्या गोडी मीडिया पळून लावा...
पत्रकार महोदय प्रश्न हा दुपारच्या नंतर चा नाही तर 5 नंतर जे 76 लाख मतदान वाढलं त्याबद्दल आहे😅 किती bjp ची हळूच बाजू मांडावी😅
सिसीटिव्ही फुटेज घ्या आयोगाकडुन
त्या बुथवरच्या तुमच्या प्रतिनीधीना विचारा एखादा, दहा, पन्नास बुथ मॅनेज होत असतील हि. एवढं मतदान होईपर्यंत मॅनेजमेंट होऊ शकत नाही हि वस्तुस्थिती आहे
Vote cha perfect total count dyayla ka ghabrt election commission.. ? Yatch aal srv.. adhi evhi connectivity nastana Dusrya divshi total vote count publish kela jaycha.. aaj tr 9 vajtach final perfect akda dila gela pahije.
@@manmathswami4697 सगळीकडे cctv नाहीत आणि ते निवडणूक आयोगाने लिस्ट द्यावी कुठं 5 नंतर जास्त मतदान झालं ते
कॉपशन काय दिलंय आणि हा बोलतोय काय.. एवढं मतदान का वाढलं ते काय सांगत... बाकीच्या गाव गप्पा सांगतोय.. या पेक्षा अंड भक्त बरे.. आजकाल ते मान्य करतायत झोल झालाय ते..
तुम्ही गू खाओ पाकिस्तान जाओ
खुप छान विश्लेषण राहुलजी अभ्यासपूर्ण वस्तुस्थिती दर्शक वास्तवच बोलले .RSS व तमाम हिंदुत्ववादी संघटना संत महंत मठाधिश किर्तनकार प्रवचनकार पुरोहित महिला मंडळे भजनी मंडळी कलाकार बचत गट महिला बचत गट यांच्या माध्यमातून प्रचंड बांधणी भाजपा - RSS यांनी अथक परिश्रम करून केली हे आम्ही आमच्या परिचीत भागात प्रत्यक्ष अनुभवलेय म्हणून आपण म्हणतात तसा हा एकरूप हिंदुत्वाचा विजय आहे.
राहुल जी आपण अतिशय सटीक सत्य व वस्तुनिष्ठ तर झोपेचं सोंग घेतलेल्या राजकीय वर्तुळातील धुरी नाना आरसा दाखविणारे विश्लेषण
मी अनेकवेळा टीका केली. पण तुमचे आजचे विश्लेषण बरोबर आहे. माझा एक मित्र ह भ प शी निगडीत आहे त्यांच्या मंडळींना यावर्षी भरघोस मदत मिळाली. ही मी पुण्यातील गोष्ट सांगत आहे. सर्व मंडळी सुखवस्तू आहेत भाविक आहेत पण मतांच्या बदल्यात मिळालेली मदत कोणीही नाकारली नाही. बाकी आर एस एस कार्यकर्त्यांचे योगदान ही मोठे आहे . त्यांनी अनेक ठिकाणी छोट्या सभा घेतल्या आणि देशासाठी मतदान करण्याचे आव्हान केले त्यात हिंदुत्वाला मतदान करा असे सातत्याने सांगत होते.
विश्वासार्था गमविलेला पत्रकार... फडणवीस ची बाजू स्प्ष्ट होत आहे...
आज पर्यंत चा सर्व व्हिडिओ मधील सर्वोत्तम व्हिडिओ व फक्त सूक्ष्म नाहीतर अतिशय सूक्ष्म अभ्यास... जोरदार...❤❤
अतिशय योग्य विषलेशन मी 100%सहमत आहे महायुती यांच्या मुळे सत्तेत आले ❤🎉
राहुलजी, नक्कीच तुमच्या विश्लेषण मध्ये तथ्य आहे. गावातील पोलीस पाटील,कोतवाल, आशा वर्कर आदी अशा विविध घटकांचा निवडणुकी मध्ये झालेला प्रभावी वापर याचा विचार नेत्यांनी केलेला दिसत नाही. तुम्ही ते समोर आणले. हिंदुत्व वादाचाही परिणाम निवडणुकीत झाला हे सुद्धा खरेच आहे.छान विश्लेषण.
😊आरएसएसने माझ्या भागातील लोकांना मतदानासाठी प्रेरित केले. मी वैयक्तिकरित्या ते अनुभवले आहे. एमव्हीएने त्यातून शिकले पाहिजे. केवळ सकाळच्या पत्रकार परिषदेचा उपयोग नाही. मला असे वाटते की लोक आता नीरस विषय आणि द्वेष आणि अभद्र भाषण आणि भाषेमुळे सकाळच्या पत्रकार परिषदेकडे दुर्लक्ष करत आहेत.
राहूल कुलकर्णी आपण विश्लेषण मुद्देसूद, अचूक व परिपूर्ण विषयाला अनुसरून केलेले आहे, धन्यवाद 🙏
आपणास करत असलेले निवडणूकीचे विश्लेषण ऐकून घेण्यासारखच असते.
साहेब तुमचे मनःपूर्वक धन्यवाद आणि आभार....
Hi,,,, sir
विरोधी पक्षांनी खरी कारणे समजून घेणे गरजेचे आहे उदा.हिंगोली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या अपक्षा मुळे भाजप निवडणूक जिंकली
राहुल सर माझे एक मतदार म्हणून सल्ला आहे. मतदाराचा विश्वास नसेल तर ब्यालेट वर घ्यायला काय हरकत आहे. जनतेला शंका असेल तर निवडणूक आयोगाने विचार करावा.
अगदी योग्य विश्लेषण केले आहे तुम्ही मान्य करायला तयार नाहीये... कारण की ही सुप्त लाट होती मतदानामध्ये.... हे विरोधक मान्यच करत नाहीये.... असेच पुन्हा वागत राहिले तर पुन्हा सत्तेपासून लांबच राहील यांनी योग्य तो गोष्टींचा अभ्यास करून... योग्य विषय हाताळावे.
काय चाटुपना चालु आहे तेच कळत नाही, काय मजबुरी आहे राहुल कुलकर्णी यांची…
निष्पक्ष पत्रकार म्हणून पहात होतो तुमच्याकडे, आता फॉलो करावे असे पण वाटत नाही
मी पण unfollow kel यांचं हे वागणं पाहून हे सगळे न्यूज वाले bjp ची चाटूगिरी यांना लोकशाही शी काही घेण देण नाही
Election Commission la defend karnyachi jababdari rahul vr..😅😅 malik adani saheb pagar fukat detat ka ..
Ata tyaani virodh kela asta tr toh barobar jhala asta.
सध्या ते NDTV मध्ये आहेत आणि चॅनेल अदानी चे आहे
अरे लिब्रांडू आहेस तू
निवडणूक आयोग विकला गेला आहे तुम्ही कितीही नाही म्हणा.
पत्रकार, विश्लेषक,विचारवंत, अभ्यासक यांनी काहीही अंदाज मांडले तरी, यापुढील निवडणुका या नोटशाहीवर लढवल्या जाणार.पैसे हातात पडल्याशिवाय मतदार मतदानासाठी बाहेर पडणारच नाही.
तुमचं विश्लेषण असं सांगते की लोक विकले गेले आहेत
मतदार हुशार आहेत सगळ्या उमेदवाराचे वाटप पोहोचल्या नंतरच मतदानासाठी बाहेर पडले त्या मुळे मतदान उशीर पर्यंत चालले
It's very analytical and research oriented observation ,,, Simply Great
मध्यम वर्गीय शहरी मतदार जो भाजप ल मत देतो तो लोकसभेला ४०० पार चे नारे आणि दुपार नंतरचे मे मधले ऊन या मुळे घरा बाहेर पडला नाही, तो सगळा विधान सभेत मोठ्या संखेने बाहेर पडला
तेव्हा उन्हामुळे लोकांचं हिंदुत्व झोपलं होत असं म्हणायचंय का तुला 🤣🤣🤣
हरियाणा आणि महाराष्ट्र ह्या राज्यतला विजय म्हणजे हिंदूनी लोकसभेला केलल्या चुकीचा पच्छाताप.. आणि त्या पच्छातापातून केलेले भरघोस मतदान.. - भाऊ तोरसेकर..
तुला नोकरी आहे का 🤣🤣
नेहमी प्रमाणे अगदी योग्य विश्लेषण.... कोणी काहीही म्हणत असले तरी मला वाटतं आपण सत्य माहिती दिली....
आत्ता अनेक जणांना सवय नसते की, आपल्या मता प्रमाणे नाही बोललं की तुम्ही त्याचे म्हणायचं... असो
हिंदुत्ववादी जनतेने हिंदू म्हणूनच धर्मासाठी मतदान केलं आहे
Thanks Rahulji for eye opener video
राहुलजी अतिशय अभ्यासपूर्ण बोलले आहात, हेच घडलं आहे सत्यय
छान! लोकसभेच्या वेळी विरोधी पक्षाच्या बाजूने असणाऱ्या मतदाराना आलेली सूज आणि आता विधानसभेच्या वेळी कुणाला सूज आली हे तर दिसतेच आहे! ❤
निष्पक्ष की BJP पक्ष,
राहुल सर,,
तुम्ही सुद्धा भाजपला विकला गेला आहे,,
पूर्वी सारखी clearty नाही
आरक्षण ग्रस्त, ब्राह्मण द्वेष, त्यातून भाजप द्वेष,त्यातून कुलकर्णी, बापट यांचा द्वेष हा सर्व प्रकार जरांगे यांनी पेरलेले जातीचे विष ,जे 30 च्या आतील लोकांमध्ये मजबूत पेरले त्याचा हा परिणाम..सर्व गोष्टी जातीच्या चष्म्याच्या पाहिल्याने असे होते..
अहो महोदय, आपण बुवा फारच भोळसट दिसता. एनडीटीव्ही हे कोणाचं आहे ? आदनीच ना ? मग आदनी कोणामुळे आहे ? मोदी. मग खालेल्या मिठाला जागायला नको काय ? तसे केले नाही तर दुसऱ्याच दिवशी आदानी याच्या ढुंगणावर लाथ मारून हाकलून देणार नाही काय ? अभिसर शर्मा, वाजपेई असे किती उदाहरण आहेत .
Aas ka tumcha mana sarkh nahi bolyawar sagale wikale gele ka...tumhi nahi wikale gele kashawarun....
@@kanifnathsul6598 correct
एक सांगू का.. तुम्ही mva चे चेले आहात
फुकट घरी बसून 1500 रुपये दार महिना , एसटी महामंडळ मध्ये आरक्षण आणि 50% सूट , उच्चशिक्षणाचे पैसे सरसकट माफ , 33% लोकसभेत जागा आरक्षित , विधानसभेत जागा आरक्षित , पंचायत राज , ग्रामपंचायत मध्ये आरक्षण, सर्व कॉलेज मध्ये आरक्षण , नौकाऱ्यांमध्ये आरक्षण , राशन फुकट , 3 गॅस सिलेंडर फुकट , शिलाई मशीन फुकट , गर्भवती महिलांसाठी योजना , बचत गट , स्पर्धा परिक्षांचे शुल्क माफ , घटस्फोट झाला तर नवऱ्याची 50% संपत्ती महिलेची , खोट्या rape केसेस , एकतर्फी महिलांसाठी आणि पुरुषांविरुद्ध अन्याय करणारे राक्षसी कायदे
What a equality 👏👏👏👏
पुरुषांनो जागे व्हा ! नाहीतर फार वाईट दिवस येतील
खरं सांगितलं कि, विरोधी, विकलेला असा आरोप करण ही वैचारिक क्षमता कमी होत जात असल्याचं लक्षण आहे.
पुणे मुंबई सारख्या शहरातील मतदार गावात आणण्यासाठी प्रवास खर्च प्रत्येक नेते देतातच हे पुर्वी पासून चालू आहे
माझ्या ओळखीच्या बऱ्याच ठिकाणी सोसायटी नी एकत्र येऊन मतदान केले..एवढाच नाही तर आपापल्या जाती समाजाचे 100 टक्के मतदान करण्याचे प्रयत्न झालेत.. सगळा impact लोकसभेनंतर जे एकाच समाजाचे लांगूलचालन माहविकास आघाडीने सुरू केले त्याच्याविरुद्ध आमच्यासारखे लोकांनी हिंदू धर्म म्हणून मतदान केलंय..
एकदम बरोबर राहुल सर
राहुल साहेब सध्याचा शासकीय कर्मचारी यांचा सकाळी झालेला पोस्टल मतांचा आकडा बघितला तर महाविकास आघाडी पुढे होती तुम्ही तर म्हणता कि सगळ्या शासकीय कर्मचारी यांच्या मागण्या मान्य झाल्या आहेत मग पोस्टल मतामध्ये MVA पुढे कशी काय
बरोबर आहे हाच मुद्दा मी पण सांगतोय पोस्टल मतदानात पुढे होती ईव्हीएम मशीन घेतल्यानंतर आकडेवारी खाली आली ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला हे खर आहे अडाणी माणसं पण सांगतात आता
शासकीय कर्मचाऱ्यांच्या विरोधात जनता आहे,सारखे मोबाईल घेऊन बसलेले असतात कामाच्या वेळेत.....
पोष्टल मत सुरवातीला मोजली.नंतर बॅलेट मशीन मधील मोजली त्यामुळे उलटफेर होवू शकतो.
शासकीय कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचार अवडत असेल आणि म्हणून ते MVA ल मत देत असतील.😄
शासकीय निवडणूक कार्यावर असणारे कर्मचारी पोस्टल मतदान करतात . ज्यांच्या टॅक्स वर हे राजकारणी आपली पोळी भाजतात म्हणून त्यांचा पाठिंबा MVA लाच होत .
Excellent analysis..!!"
एक्सिट पोल ने मत घेतले ते पुरुष वोटर कडून घेतले महिला वोटर पर्यंत नाही पोहोचले त्यामुळे एक्सिट पोल चूक ठरले
राहुल सर अगदी बरोबर बोललात तुम्ही 👍👍👍👍
एकदम बरोबर ! हिंदू चा विजय आहे ! लोकसभेला मुस्लिम मतांची सुज होती ! विधानसभेला हिंदु मतांची सुज !
जेव्हा भूक लागेल तेव्हा हिंदुत्व तोंडी लावता येणार नाही... इथले उद्योग गुजरातला गेलेत हेच खरय
एक गोष्ट बरोबरच आहे तुमची की , मुंबईतील चाकरमान्यांना उमेदवाराने स्वतः येण्याजाण्यासाठी बस ची सोय आणि वरतून काही पैसे दिले होते, जे की लोकसभेला नव्हतं केलं... त्यामुळेही निदान 1% च्या आसपास मतदान वाढलं असावं
We get a clear picture of the current scenario of Maharashtra we all like your clear discussion of real politics.. thanks Kulkarni sir..
हिंदुत्वाचा विजय बरोबर आहे. कारण, जरंगे स्पॉन्सरड नोमानी इफेक्ट.
एकदम करेक्ट विश्लेषण...
अशा प्रकारच्या योजनांचे दूरगामी परिणाम (चांगले /वाईट) यावर एक व्हिडिओ करावा
पवार आणि ठाकरे का अलगद बाहेर काढण्यासाठी evm वर ढकलत आहे..... रडीचा डाव... पवार आणि ठाकरे ची अब्रु वाचवण्यासाठी EVM वर ढकलत आहे😂😂😂
एकदम नि:पक्षपाती विश्लेषण आहे...ज्यांनी समजून घ्यायचं ठरवलच नसेल त्यांना हे धक्कादायकच वाटणार
अगदी बरोबर विश्लेषण पैश्याचा मोठा बाजार झाला
खूप छान आणि अचूक विश्लेषण भाजपा च्या जिंकण्याचे
Ok
😊
बहुतांश खरं आहे, राहुल जी...
..
घोळ झाला आहे हे नक्की....
Election Commission la defend karnyachi jababdari rahul vr..😅😅
राहुल सर आपण 100 टक्के निष्पक्ष आणि खूप स्पष्ट चांगली माहिती देता, मी आपला प्रतेक व्हिडिओ बघत असतो अगदी अचूक माहिती💯
आपले कोल्हापूर द. बाबताचे विधान 100% बरोबर. या वेळी कोल्हापूर द., कोल्हापूर उ., कागल अफाट पैसा दोन्ही बाजूने वापर झाला.
लोक पैसे भेटल्यावर च मदनाला बाहेर पडले. ही वस्तू स्थिती आहे,
लोक 4 वाजेपर्यंत पैसे येण्याचे वाट पाहत होते हीच वस्तू स्थिती आहे.
अहो आम्ही ग्रामीण भागात राहतो कधी पैसा आमच्या पर्यंत कोणी नाही पाठविला , तात्पुरत्या लोकांना दिला असेल तर तो कार्यकर्ता च्या माध्यमातून होत असेल तर माहीत नाही , खाऊ घालणे , दारू पाजणे हे सुरू असेल पण इतर दिसत नाही ।
Khupach chan विश्लेषण
योग्य विश्लेषण
राहुल कुलकर्णी जी तुम्ही माधव देशपांडे सरांना भेटा मंजे तुमच्या अज्ञानात धोडी भर पडेल
साहेब गेली चार दिवस झाले तुम्ही हे सांगायचं प्रयत्न करता आहे तरी ही जनतेचे समाधान होणार नाही कारण निकाल अनपेक्षित च आहे मान्य केल्या तुमच्या काय गोष्टी पण येवढे सीट येणे आणि महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या 15% मतांचा फरक असू शकत नाही ...
5 नंतर 74 लाख मतदान वाढणे...अशक्य गोष्टी वरती कसा विश्वास ठेवायचा....तुम्ही जसे मुद्दे सांगता आहात साहेब तसे च मुद्दे विरोधकडे आहेत.....
RSS च्या सर्वच शाखाणी खूप मेहनत घेतली.
हिंदू एक आला हे एकदम सत्य आहे
सर श्री माधव देशपांडे यांची एक मुलाखत घ्यावी..
जय भिम जय महाराष्ट्र 🙏
पैसे वाटण्याची बाब खरी आहे.
बरिशी लोक मुद्दाम उशिरा मतदान करतात पैसे येण्या साठी.
5:30 पर्यंत फक्त सरकारच्या चुकीच्या गोष्टीच आणि भ्रष्टाचार चांगल्या शब्दात कौतुक (ज्या गोष्टी ची लाज वाटली पाहिजे त्याचा माज दाखवतोय हा )
बरोबर सर
राहुल सर जय महाराष्ट्र. सर्व मुद्दे पटले पण हिंदुत्ववाचा विजय आहे. हे पटले नाही. कारण अजित पवारांना सोबत घेऊन कोणते हिंदुत्व
सत्य विश्लेषण...
लोकांनी मौलांनाचा व्हिडीओ बघून हिंदूंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर महायुती ला मतदान केलंय.
मुसलमान महाविकास आघाडी कडून तर मराठे महायुती कडून असा गाव गाड्यात प्रचार झाला.
हा हिंदुत्वचा विजय आहे. 🚩
कोणीही निष्पक्ष नाही पाकीटसाठी कुणीही लाचार होतो साहेब.
बाबा आघाव यांना 2009 ते 2014 मध्ये जाग कशी काय आली नाही? आकस मनात ठेवून आत्मक्लेश करणे योग्य नाही.
अण्णा हजारे च काय झाल भ्रष्टाचार वर 10 वर्षे पासून शांत बसले आहे
कुळकर्णी, निरगुडकर , तोरसेकर हे निष्पक्ष पत्रकार होऊ शकत नाही. हिंदूत्ववादी राजकारणाचे सर्वात मोठे लाभार्थी हा वर्ग आहे.
लोकांचा संशय दूर करण्याचे काम निवडणूक आयोगाचे आहे. पत्रकारांचे नाही.
Absolutely
अगदी बरोबर...
😂😂. लिब्रांदू पत्रकार जात्थ. विश्वंभर, हाशिम फरिदे, आदरणीय निरंजन टाकला जी. हे मग मुस्लिम वादी आहेत 😂
@@excellence7210किती रडणार
किती रडणार
परदेशातील महाराष्ट्रातील लोकांना सुद्धा महायुतीने संपर्क केला होता... बैठाका घेतल्या होत्या..
सज्जाद नोमानी आणि मुल्ला मौलवी मुळे हिंदू जागृत झाला. आणि जरांगेमुळे देवेंद्र फडणवीसांबद्दल महाराष्ट्रात सहानुभूती निर्माण झाली हे पण नमूद करा की राव 😇
❤ किती ग बाई हुश्शार!❤राहुल ❤ मत का दूर गेली हे महिविकास आघाडी ने समजून घ्यावे.
चांगले विचार
आपन गुजरात ची चाकरी करु नका सर स्वाभिमानी महाराष्ट्र सोबत रहा पैसा इतका बेक्कार असतो कधी कधी स्वाभिमान सुध्दा गहाण ठेवायला लावतो तुम्ही लढवय्या आहात स्वाभिमान विकू नका ?
तुम्ही पण हिंदू आहात, पैशामुळे मुसलमान बनू नका😅
राहुल सर तुम्ही उघडपणे सत्य मांडत आहात विरोधी पक्ष किंवा त्यांच्या अनुयायांचा त्रास संभवतो
राहुल sar👍एकदम बरोबर माहिती दिलीत
फार छान पत्रकारीता
खुप छान विश्लेषण,सर्व मुद्दे बिनचूक
राहुल सर great report
जय शिवराय जय भीम 🔝🔥.
राहुल कुलकर्णी आपण विकला गेलात..... आमच्यासारखे बरेच लोक तुम्ही एक चांगले पत्रकार म्हणून तुम्हाला ऐकत होते.... मात्र एनडीटीव्ही मध्ये प्रवेश केल्यापासून तुमची नैतिकता द्वेष मिळालेली आहे हे स्पष्ट जाणवत आहे... अदानी चा चैनल असल्यामुळे बीजेपी सांगेल तशी बातमी करण्यासाठी तुम्ही सुरू केली आहेत
Shvati to kulkarni aahe
राहुल सर हा विडिओ एकांगी आहे मी तुम्हाला खुप दिवसापासून फॉलो करतोय तुमच्या कडून ही अपॆक्षा नव्हती...
Sir ग्रामसेवक, तलाठी, तसेच पंचायत समिती मधील कर्मचारी सरकारी योजना गरिबांना पोहचू देत नाही माझ्या गावात पाच घरकुल मंजूर झाले आहे पण ते अशा लोकांना मंजूर झाले का ज्यांचे घर दोन मजली उत्तम असणार्याना तसेच त्यांची मूल शासकीय नोकरीत असताना हा भष्टाचार कधी थांबणार
खरं आहे एक एक मतदार संघात शंभर ते दीडशे कोटी रुपये वाटते आहे
आता पार ""EVM हॅक झालं असेल"" किंवा ""काहीही झालं असेल तरी चालेल"" पण ""महाराष्ट्रात आणि देशात"" सरकार हे आता ""हिन्दुत्ववादी सरकारचं पाहिजे""
🚩🚩🚩🚩जय शिवराय🚩🚩🚩🚩
सत्य व रास्त माहीती
मतपत्रिकेवर मतदान घ्या म्हणजे कळेल.श्री. माधव देशपांडे काय म्हणतात ते एकदा पहा.
सहा महिन्यांत इतका मतदानात फरक पडत नाही.. 42 लाख मतदार केवळ लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान म्हणजे 6 महिन्यात कसे वाढले
Evm. .. जर खर असेल तर vvpat मोजण्यात निवडणूक आयोगाला काय प्रोब्लेम आहे
Great sir
अतिशय सुंदर
👌❤
हरियाणा बरोबर निवडणूक न घेता दोन महिने योजना जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाने वेळ दिला. हे झाले नसते हरियाणा बरोबरच निवडणूका झाल्या असत्या तर?
11:55 हे खर आहे सर्व हिंदू धर्म गुरूंनी मतदान करा म्हणून केलेलं आवाहन जवळपास सर्वांच्या मोबाईल फोन वर पोहचलं हे पण एक ठोस कारण आहे. अन् लोकांनी करेक्ट कार्यक्रम केला
राहुल सर तुम्ही खूप मोठे आहात माझ्यापेक्षा परंतु प्रश्न margin चा आहे, कृपया मागच्या निवडणुकीचे निकाल घ्या अणि 2024 विधानसभा निकाल घ्या आणि कृपया विश्लेषण करा, मतदारसंघात 5 वर्षे काम न करता येव्हडा margin ne निवडून येण हा प्रश्न आहे क्रुपया यावर आपण विश्लेषण करशल ..🙏
मतदाना पुर्वी जनतेत महाविकास आघाडी निवडून येईल कि महायुती यापैकी कोणाबाबतही एकतर्फी मत जनता व्यक्त करतत नव्हती तसेच जो कोणी निवडून येईल तो विजय एकतर्फी नसेल अशीच चर्चा होती......
फडणवीस आणि कुलकर्णी यांची विचारसरणी एक समान आहे.
एकतर्फी विश्लेषण
काही सांगू नका,,फक्त evm न जिंकले,एवढ्या घटकांना पैसे दिले तर मग bylet वर एकदा होऊन जाऊ द्या,,लोक मूर्ख नाहीत
Election Commission la defend karnyachi jababdari rahul vr..😅😅 Yanche malik Adani saheb fukat pagar deta ka.. he tr karavach lagel..
राहुल तुम्ही मतदान च्या आधी निःपक्ष पत्रकारिता केली.
पण आता का नाही आस वाटायला लागलंय
Sir किती पैसे घेतले. कारण सगळ्यांना माहीत आहे की पूर्ण सेटिंग होती. आनी अपन चांगली पत्रकारिता करावी ही विनंती