शिक्षकभरती! नियुक्तीसाठी उमेदवारांचे साखळी उपोषण, उमेदवार करणार आमरण उपोषण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 23

  • @chaitralipatil9442
    @chaitralipatil9442 9 วันที่ผ่านมา +7

    आमच्या विषयावर बोलल्याबद्दल खुप खुप आभार....
    आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे..
    तत्काळ नियुक्ती आणि आमचं झालेल नुकसान भरपाई मिळावी..एक वर्ष शिक्षण सेवक कालावधी कमी करण्यात यावा.

  • @shreyasbadave7243
    @shreyasbadave7243 9 วันที่ผ่านมา +6

    आस्थापना बदलून लवकरात लवकर नियुक्ती मिळावी.

  • @pravinsuryawanshi1712
    @pravinsuryawanshi1712 9 วันที่ผ่านมา +1

    नियुक्ती मिळालीच पाहिजे
    ..

  • @mahendradevare3063
    @mahendradevare3063 3 วันที่ผ่านมา

    संचमान्यता 24-25 होऊन समायोजन झाल्यास नियुक्ती मिळेल त्यासाठी समायोजन झाले पाहिजे

  • @d_krushnakumar
    @d_krushnakumar 9 วันที่ผ่านมา +4

    एकच ध्यास आस्थापना बदलून नियुक्तीची आस ✨

  • @vrushalibhoi187
    @vrushalibhoi187 9 วันที่ผ่านมา +2

    खूप अन्याय केला आहे आमच्यावर.......😢😢कधी मिळेल आमचा हक्क......???

  • @mukundarajput1317
    @mukundarajput1317 9 วันที่ผ่านมา +2

    Thanks Sir ❤

  • @Dancingyogateacherkaslemam
    @Dancingyogateacherkaslemam 9 วันที่ผ่านมา

    आमचा विषय मांडला त्याबद्दल धन्यवाद सर❤

  • @laxmanjadhav6558
    @laxmanjadhav6558 9 วันที่ผ่านมา

    सर तुम्ही आमचा विषय घेतला त्याबद्दल dhynwad

  • @hatbhar_nsw
    @hatbhar_nsw 9 วันที่ผ่านมา

    कृपया भावी शिक्षकांच्या नियुक्ती लवकरात लवकर द्यावी, त्यांच्या मानसिकतेचा विचार करावा.

  • @dattatraydhalpe6460
    @dattatraydhalpe6460 9 วันที่ผ่านมา

    आस्थापना लवकरात लवकर बदलून मिळावी हि नम्र विनंती

  • @deeptighule446
    @deeptighule446 9 วันที่ผ่านมา

    Thank you sir

  • @shivajidube126
    @shivajidube126 9 วันที่ผ่านมา

    Khup chan sir

  • @muktarshaha412
    @muktarshaha412 9 วันที่ผ่านมา +1

    RAYAT NE WATT LAVLI AMCHI SIR NAKO ATA RAYAT SAMAYOJAN PAHIJE

  • @sudarshanpatil7651
    @sudarshanpatil7651 9 วันที่ผ่านมา

    आस्थापना बदलून लवकरात लवकर नियुक्ती द्या ही विनंती

  • @PRASHANT942
    @PRASHANT942 9 วันที่ผ่านมา

    लवकरात लवकर समायाेजन

  • @balasahebdighe923
    @balasahebdighe923 9 วันที่ผ่านมา +1

    सर खुप दिवसांनी तुमचा व्हिडिओ आला आहे.

  • @deepaliahire9395
    @deepaliahire9395 9 วันที่ผ่านมา

    लवकरात लवकर नियुक्ती मिळावी हीच आस

  • @balasahebdighe923
    @balasahebdighe923 9 วันที่ผ่านมา

    सर‌ तुम्ही पत्रकार आहात सेकंड फेज साठी प्रयत्न करा.

  • @vyakaranabhyasbybhosalesir
    @vyakaranabhyasbybhosalesir 9 วันที่ผ่านมา

    एक् वर्ष शिक्षण सेवक कालावधी कमी करावा

  • @satyamnimbalkar8144
    @satyamnimbalkar8144 9 วันที่ผ่านมา +4

    आस्थापना बदलून लवकरात लवकर नियुक्ती मिळावी