Mazhe guru ahet ani Te sadaiva mazhya sobat ahet hi Janiv mala sarkhi hot aste.I am very very lucky to HV him as my guru.Tyani mala guru mantra dela ahe to Jap me kayam mhnte ., Koti koti pranam tyanchya charani. JAI GURU MANIK
श्री स्वामी समर्थ श्रीमंत श्री योगीराज सिध्दराज सद्गुरुना प्रथम भेटण्याच्या वेळी ते आपल्या ग्रहात अनुष्टाना बसले होते तेंव्हा मी तेथील सेवेकऱ्याना श्रीगुरुना भेटण्याची ईच्छा प्रगट केल्यावर ते सेवेकरी मला म्हणाले श्रीगुरु रागावतील तेंव्हा तुम्ही भेटू नये पण मला भेटण्याची ओढ काही गप्प बसूदेइना मी हट्टाने त्या सेवेकऱ्याना पुन्हा सांगीतल्यावर मला म्हणाले तुम्हास काठीने मारले वगैरे तर आम्हास बोल लाऊ नका. लगेच मी होकार भरुन श्रींच्या दर्शनास गेलो तेंव्हा ते आपल्या गादीवर बसून श्रीप्रभू आपल्या दैवतास अभिषेक घालीत होते हे मी दुरुन पाहीले तेंव्हा त्यानी ही मला पाहीले आणि खुणेनेच मला कोण कुठून आलात आणि मी काही बोलायच्या आतच खूणेने मला जवळ बोलावले मी खुणेनेच श्रीना सांगीतले की फक्त आपल्या चरणासी नतमस्तक होण्यासाठी आलो आहे तेंव्हा श्रीनी आपले चरणकमल पुढे केले मी व नाझ्या बरोबर आलेल्या सहकाऱ्याने दर्शन घेतले आणि आम्हास श्री चरणाचे तिर्थ दीले आमच्या आयुष्याचे सार्थक झाले . श्री गुरुदयाळू परमकृपाळू आहेत पुन्हा एकवार सिरसाष्टांग दंडवत धन्यवाद
सिद्धराज प्रभू की ज्या
Mazhe guru ahet ani Te sadaiva mazhya sobat ahet hi Janiv mala sarkhi hot aste.I am very very lucky to HV him as my guru.Tyani mala guru mantra dela ahe to Jap me kayam mhnte .,
Koti koti pranam tyanchya charani.
JAI GURU MANIK
श्री स्वामी समर्थ
श्रीमंत श्री योगीराज सिध्दराज सद्गुरुना प्रथम भेटण्याच्या वेळी ते आपल्या ग्रहात अनुष्टाना बसले होते तेंव्हा मी तेथील सेवेकऱ्याना श्रीगुरुना भेटण्याची ईच्छा प्रगट केल्यावर ते सेवेकरी मला म्हणाले श्रीगुरु रागावतील तेंव्हा तुम्ही भेटू नये पण मला भेटण्याची ओढ काही गप्प बसूदेइना मी हट्टाने त्या सेवेकऱ्याना पुन्हा सांगीतल्यावर मला म्हणाले तुम्हास काठीने मारले वगैरे तर आम्हास बोल लाऊ नका.
लगेच मी होकार भरुन श्रींच्या दर्शनास गेलो तेंव्हा ते आपल्या गादीवर बसून श्रीप्रभू आपल्या दैवतास अभिषेक घालीत होते हे मी दुरुन पाहीले तेंव्हा त्यानी ही मला पाहीले आणि खुणेनेच मला कोण कुठून आलात आणि मी काही बोलायच्या आतच खूणेने मला जवळ बोलावले मी खुणेनेच श्रीना सांगीतले की फक्त आपल्या चरणासी नतमस्तक होण्यासाठी आलो आहे तेंव्हा श्रीनी आपले चरणकमल पुढे केले मी व नाझ्या बरोबर आलेल्या सहकाऱ्याने दर्शन घेतले आणि आम्हास श्री चरणाचे तिर्थ दीले आमच्या आयुष्याचे सार्थक झाले .
श्री गुरुदयाळू परमकृपाळू आहेत
पुन्हा एकवार
सिरसाष्टांग दंडवत
धन्यवाद
श्री सिद्धराज माणिकप्रभु महाराज की जय!
॥ श्री सद्गुरू श्री सिद्धराज माणिकप्रभु महाराज की जय ॥
Namo namha.
जय श्री सदगुरू माणिक प्रभुजी
क्या श्री महाराज कभी शेगांव के श्री गजानन महाराज मंदिर भी आये थे?
कृपया बताइये जरूर💐
Yes in 1988 Shri Maharaj visited Shegaon.
@@manikprabhusamsthan I think I have divine darshan thrre
Ho
Need your blessings swami always and guide us ....
Om shree gurudev 🙏🙏
श्री गुरुदेव दत्त जय गुरू माणिक सद्गुरूंनाथ श्री स्वामी समर्थ
Very nice my dear... U r the best.. jai maink
Very excellent musical tribute
Guru Dev datta
🙏🙏
Shree Manik Maharaj ki jai 🙏
Jai Guru Manik Sri Guru Manik
जय गुरु माणिक
Simply superb
Srigurudevadatta🙏🙏🌹🌹
Jai guru manik ! 🙏🙏🙏🙏
Jai Guru Manik
Jai guru manik,,,,,,,,,,
Jay Guru Manik 🙏🏼🌹🙏🏼
!! जय गुरू माणिक !!
जय गुरु माणिक ❗️🙏🏻🌹🌹🙏🏻
🙏🙏
Jai guru manik