नागपूर : कर्जमाफीचा एक निकष राज्य सरकारने बदलला!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा एक निकष राज्य सरकारने बदलला आहे. कटुंबनिहाय कर्जमाफीऐवजी व्यक्तिनिहाय कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या सहकारमंत्र्यांनी सभागृहात यासंदर्भात निवेदन दिले. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कुटुंबनिहाय दीड लाखाच्या मर्यादेची कर्जमाफीची अट होती. त्यानुसार कुटुंबाची थकबाकीची एकूण रक्कम दीड लाखांपेक्षा जास्त असल्यास त्यांना दीड लाखांवरील रक्कम आगाऊ भरल्यानंतर सरकारकडून दीड लाखांचा कर्जमाफीचा लाभ देण्याचा निकष होता. आता सरकराने याप्रकरणी कुटुंबाची अट शिथील केली असून, कुटुंबातील अर्ज केलेल्या प्रत्येक कर्जदारास वैयक्तिक दीड लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल.
Khupsall,narni,gatahit,c,m,sahabe
जो किसान हर साल कर्ज paid करता है उस किसान का माननीय Cm ji ne कर्ज maf Nahi Kiya bahot दुःख की बात है
वही किसान आज उनकी पार्टी से दुखी हो रहा है
Great work
जून 20१७ पर्यंत कर्जमाफ करा . शेतकरी सुखी जग सुखी
नाहीतर खाणार नाय खावू देणार नाय . जय जवान जय किसान जय शंभूराजे .
2017 पर्यंत कर्जमाफी झाली पाहिजे तरच सर्वसामान्य शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Kishor Salunkhe
Harichandra Kale jun2018
Harichandra Kale
2016-17 zale pahije
वैजनाथ ञिबक बारोळे रा गोलेगाव ता लोहा जि नांदेड
चांगलं निर्णय
Satish Thakare
मतांसाठी बनावट खेळ सुरू
2017 purantchi karjmafi kara.
2017दीड लाखा पर्यंत सरसकट कर्ज माफ झाले पाहिजे
जुन 2017 होणे गरजेचे आहे एकुनच शेतकरी अडचनित सापडलेला आहे शेती मालाला भाव नसल्यामुळे व त्याला आनखिन सामोरे जाण्याची वेळ येऊ नये
अरे काय करायचं हे यांना कळतच नाही
म्हनुन यांना पुन्हा पुन्हा बदल करावे लागत आहेत
Vijay Chougule edyabhokach srkar ahe he..2019 la BJP gayab
निकम लावून ही ५वरस घालवा आता सरकार आलय
दी ड लाख सरलगट करज माफ करने
ABP माझा विनंती आहे की आपण सरकार च्या निदर्शनास आणून देण्यात यावे 2017 प्रयत्न कर्ज माफ करून देण्यात याव्यात
u y
भाजप शिवसेना सरकार ने चागल काम येतया वीलकशन मधेय जासतित फायदा होईल याचा सरकारन विचार करावा
जे शेतकरी कधीच कर्ज काढत नाहीत त्याचं काय.
घंटा काय.........
एक ही पैसे आले नाही कारण काय आहे
अप्रोव्ह पण आहे का नाही आले
चालु बाकी खातेदार वंचीतच त्यांच्यावर अन्य का .
मि माझा बायकोच सोन sbi मधे गहन ठेऊनकरज शेत्तासाठी घेतल,करज माफिच फोम भरला , पहील्य यादित नाव आल नंतर ते गयव, का मि शेतकरी नाही का, शेतकरीची मजाक ऊडवतो आहे, हा मुख्यमंत्री ,
ज्यांनी कर्ज भरल त्यांचा पण वीच्यार करायला पाहिजे व त्यांचं सुधा कर्ज माफ करायला पाहिजे
Ss
Jyanni bharle tyache kay
सरसकट कर्जमाफी पाहिजे
Sirskt karjmafi jalya pahije
Sarsakat.karjmahfhi
जुन 2017 पर्यंत करून शेतकऱ्यांकडून साहनभुती मिळेल नाहीतर 2019 ला चित्र कलेल
माझं अजून पर्यंत कर्ज माफ झालेल नाही. शासन कर्जमाफीच गाजर 2019 निवडणुकीपर्यंत लांबवनयाचा प्रयत्न करत आहे.
सिंचन मलेना नाही कागदपत्रे
आभ्यास चालु आहे
सात बारा कोरा करा साहेब
सरसगट कर्ज माफी करा शेतकऱ्यावर अन्या या करू नका
कायमस्वरूपी कर्ज भरणार्या वर आनण्याय करू नका
Yes
Yogesh Sonawane thanks! correct bhau Saheb. Date raho.
Plz karj maf kara shitkaryachi...plz.....
Sir ICICI bank loan माफ़ hoga kya.
2017 paryant sarsakat karjmafi day nahi tar 2019 che reservation confirm kara
रेगुलर कर्ज भरते यांना पन कर्ज सुट द्या न कशाला बोंबलता आम्हि हे करु थे करु मी माझ्या मनातुन तुम्हाला सांगतो येथ्या पुढल्या निवडनुकित भाजपा जींकनार
अहो जून 2017 पर्यंत कर्जमाफी जाहीर करा निकष बदला
शेतकऱ्यांवर अन्याय करू नका
2017 पर्यंत दीड लाखांचं सरसकट कर्ज माफ करा , नाहीतर खुर्ची खाली करा
Madari Bandar
Yes
2017 पर्यंतचे थकित कर्ज माफीच्या योजना बसवा
फडनविस पडलाय डोक्यावर त्याला सांगा loan waive करायला कशाला form भरायला लागतो. From bank you can get all information about loan taken by farmers
2016 च कजँ माफ करा
Police bharti kdhi honar..... Vichara Yana agr nahi gheta eyt t rajinama dyava gela 3vrsha mdhi Fukt 15000 Lokanchi Bharti jhali
प्रामाणिक पणे नियमित कर्ज भरणारे शेतकरी यांना याचा फायदा झाला नाही 2018 पर्यत सरसकट माफी हवी होती
नियमित कर्ज भरणारे खरे पात्र शेतकरी पाहिजे असे मला वाटते कारण सर्व व्यावस्था चांगली राहीली सरकारची
Vishalpatil Patil I
19 sep 2016 पासुन आज परयत शिक्षकाना 20% अनुदान एक टपपा पण वाढुन देत नाही हे सरकार 👏👏👏👏
तत्व्ता निकष बघून मतदान करा आता
2017 प्रयत्न कर्ज माफ करून देण्यात याव्यात
आम्हाला निकस नको तुमचे गाजर नको आम्हाला भाजपा च नको
शेतकरी विरोधी सरकार 2019 येत नाही
ram ram
2017 पंर्यत ची कर्ज माफी दिली पाहिजे
तरच सर्व सामान्य शेतकर्याला कर्ज माफिचा फायदा होईल
हे सरकार तसं गरिब लोकांच्या मुंडक्यावर बसनारं सरकारय
नेमी कर्ज भरनारे गलती करते.
7/12 कोरा करा नहितर 2019 मदे घरी जावे लागेल
jun 2017 paryantchi krjamaphi karavi
Labad sarkar aahe he nusate gosne baji karto 2017 valyana de sarsagat karjmafi
घंटा पैसे जमा झालेत बॅन्केत
Je setkari niymit karaj bhartat tya pramanik setkarana phili karaj mafi dili pahije
पण कव्हारे सगळे शेतकरी मेल्यावर का
Aka kutumbala dabal karjmaphi chalu bakidarala kahich nahi mota anyay
2017 ची पण करा नाही तर घरी बसून राहनार
2008
2017 paryanta che maf Kara
आरे ऩियमित वालंयाच काय ते सागा न
niymit valyana kahich nahi yache uttar bjp sarkarla 2019 la kaler
चालू बाकीत असनारयाना काही च फायदा नाही
Bahumatat padu
2017 पर्यंत सरसकट कर्ज माफी पाहीजे
हे सर्कार पिकविल्याचा विचार करत नसुन खानाराचा विचार करत
2019 ला मत मागायला येऊ नका
आलात तर तंगड्या तोडु.
किती हा अभ्यास
2017 walyana kay dushakal navhata Kay?? tyana pan dya nahitar bjp ghari......
bjp sarkar सिंचन साठि च पैकेज
सिंचन घोटळे करन्यासाठी
सरसकट शेतकर्याच्या कर्जमाफी
अकाऊंट ला दोन दोन लाख टाका ना
सिंचन सबसिडी तीन वर्षानी येते
ठिबक करा स्पिकलर घ्या
कहिच होत नाहि सबसिडी 2 3 वर्षानी येते
शासनाने शेतकऱ्यांना गाजर दाखवणे बंद करावे. कर्ज माफ करावेच लागेल.
Yadav karokar skim tar deta pan tyache labh vedevar midat nahi ani ajun setkari karjbazari hot ahe kutkut palanamude kiti karjbazari hote he sarkarla mahit nahi he ekhadya poltry farmarla vichara
2019 paryant abhayas kara fail honarach
Nusat bolak sarkar aahe. karnar nahi
satbara kora kara
pahile karja mahphi dya
काय पण करा 2019 सत्ता येत नाही
Suhas Patil
Suhas Patil
Suhas Patil ft
2019 paryant nusata badal karat ra tumi shetkaryala 1 rupaya milala nahi
Aug 17 paryant thakit loan maf kara nahitar kastakar yogya veli yogya nirnay ghetalya Shivay rahanar nahi.
माझ पन कचँ भाफ झाल नाहि
Sarsakat karjmafi de nahitar tu 2019 la tu nahi devya
yanna aata ghari basawa.
koe nahi karsata onali cogaresh
2019 cha Election planing aahe👎
सात।बारा।कोरा।हा।होता।नारा
Sakaram Pawar या ला काही येत नाही
सगळ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे
Aankhi gajar Dakhva...feku sarkar
Haramkhor cm
tikdech badla
Sagle magasvargiy nagpuratach aahet
Sagle backward tithech aahet
Tech tond baghun distay
प्रत्येक शेतकर्याला बिनशर्त कर्ज माफी नाहीच.
Sagle ghanerde cha bharle
Chala be gap basa
feku sarkar
Bank ni paise vasul kele... Ajun he ghoshna kartat feku...
2017.karge.mafe
Bankela adesh dhya thapa band kara
Paaytoaata
SHETKARI SODNAR
NAy bjp
Feku
Marathi language
Fadanvis tu ja devlat aani bs ghanta halvit
Wyaj bharle hote tyache kay, 1.5₹ lakhs che khali karje astani vyaj bharayale pahle hote , sosayati ne aami 13000₹ vyaj bharle hote . Ajun paryant dile nahi
Wyaj bharle hote tyache kay, 1.5₹ lakhs che khali karje astani vyaj bharayale pahle hote , sosayati ne aami 13000₹ vyaj bharle hote . Ajun paryant dile nahi
Bjp ne paise deun yevdh god bolayla laval nhve .....narsalanno
सर.सगड.करज.माप
Niymeet karj bharnaryawer Aanyay kartey sarkar.te pan yethun pude Regular parat fed karnar nahit.
Bjp
2017 चा पण कर्ज माफ करा
2017 paryant sarsakat karjmafi day nahi tar 2019 che reservation confirm kara
Reflay