रांगोळी अप्रतिम आहे 😍.. पतंग shading work खूपच भारी आहे.. त्या shading मुळे रांगोळी लुक change केल 👏👏👏.. बाकी तुमचं टीम वर्क खूप जबरजस्त आहे 🌹🙏. टीम शिवाय एवढी छान आणि पटकन रांगोळी झाली च नसती... तुमचं सर्वांचं कॉम्बिनेशन परफेक्ट match करत आहे एकमेकांच्या shading ला.. ✨✨💕💕.. All the best future journey 👍
अतिशय सुंदर / नावीन्यपूर्ण अशी रांगोळी आहे खरंच सर तुमची आजची मेहनत या रंगोळीतून साकार झाली आहे आणि आज हे सिध्द झालं एखाद्या कलाकाराला त्याच्या आवडीचा काम करायला मिळालं की तहान भूक लागत नाही अप्रतिम अस काम मला तर ते पतंग च्या खाली काढलेली डिझाइन खूप जास्त आवडली 😍🤩
मकर संक्रांतीनिमित्त तुम्ही सर्वांनी खूप सुंदर रांगोळी काढली सर ब्लू कलर मध्ये वेलीची डिझाईन खूप सुंदर आहे तिळगुळ चा बाउल पण खूप सुंदर दिसतोय कलर कॉम्बिनेशन पण खूप छान खूप सुंदर रांगोळी
अप्रतिम रांगोळी 👌
खूप सुंदर 👌👌👍
एकदम भारी 💐💐👍👍🤓🤓
Apratim Rangoli. Color combination very well and pretty
खुप सुंदर 👌👌
खूप छान रांगोळी
Khup Chan sir ❤️🎉
खुप सुंदर👌👌❤
Marvelous 🎉
Khoopch sundar
Mastach ❤❤
Superb Creation
Khupc chan colour combination aahe sir
Khup mast
👌👌👌
अप्रतिम कलाकृती
अप्रतिम ❤
अतिशय सुंदर
कौतुक करताना शब्द ही कमी पडावेत इतकी सुंदर 👍
रांगोळी अप्रतिम आहे 😍.. पतंग shading work खूपच भारी आहे.. त्या shading मुळे रांगोळी लुक change केल 👏👏👏.. बाकी तुमचं टीम वर्क खूप जबरजस्त आहे 🌹🙏. टीम शिवाय एवढी छान आणि पटकन रांगोळी झाली च नसती... तुमचं सर्वांचं कॉम्बिनेशन परफेक्ट match करत आहे एकमेकांच्या shading ला.. ✨✨💕💕.. All the best future journey 👍
Dhanywaad...
आजचा अनुभव खूप भारी होता सर दरवेळेस खुप काही नविन शिकायला भेटत आणि रांगोळी पण अप्रतिम झाली आहे.
Khup sundar rangoli sir nehmipramane
Khubcha chhan sir
Congratulations sir. Beautiful design and colour combination 👌
Very nice
खूप सुंदर सर..... वेल खूप छान वाटले.
अतिशय सुंदर / नावीन्यपूर्ण अशी रांगोळी आहे खरंच सर तुमची आजची मेहनत या रंगोळीतून साकार झाली आहे आणि आज हे सिध्द झालं एखाद्या कलाकाराला त्याच्या आवडीचा काम करायला मिळालं की तहान भूक लागत नाही अप्रतिम अस काम मला तर ते पतंग च्या खाली काढलेली डिझाइन खूप जास्त आवडली 😍🤩
अप्रतिम
खूपच सुंदर रांगोळी, ब्लू कलर मधील नवीन डिझाईन बघायला मिळाली .
खूपच सुंदर सर ❤
Awesome
Khupach chan
Sir khupach sundar Rangoli aahe. Color combination and design excellent aahe.
❤
मकर संक्रांतीनिमित्त तुम्ही सर्वांनी खूप सुंदर रांगोळी काढली सर ब्लू कलर मध्ये वेलीची डिझाईन खूप सुंदर आहे तिळगुळ चा बाउल पण खूप सुंदर दिसतोय कलर कॉम्बिनेशन पण खूप छान खूप सुंदर रांगोळी
राम मंदिर साठी एखादी रांगोळी सुचवा सर
Ho nakkich , ha video purn paha pan
Just joined the basic class... hoping here I would do the same....
Yes, 4-5 mahine dya nakkich yeil
❤