अरुंधती अन अनुष्काची जुगलबंदी म्हणजे कानतृप्ती सुखाचे चांदणे व सोबतीस हलके नंतर मनाला व कानाला अर्थपूर्ण गाण्याने मोरपंखी स्पर्श केला ह्या दोघींच्या जुगलबंदीने!! अनुष्काचे तडफदार जे जरा आक्रमक गाणे अन अरुंधतीचे शांत परंतु नंतर प्रत्युतर साजेसे असे छान मन प्रसन्न करणारे विद्या व अनुष्काचे अभिनंदन आणि खरंतर अजूनही अशी एक जुगलबंदी खूप भावेल!! श्री.प्रकाश र.केळकर(७८+ वर्षीय) एक संगीतप्रेमी-वेडा
या सीरियल मधील सर्व गाणी चाली सहित अप्रतिम आहेत, एकदम मनाला भिडते. खूप छान कल्पना की योग्य वेळी योग्य गाणे निवडून जणू एक सुंदर सुवासिक फुलांचा हारच झालंय असे वाटते. गाणी टाकण्याची ज्यांची कल्पना असेल त्यांना लाख लाख धन्यवाद.
अनुष्काचे गाणे, आवाज खूप सुंदर आहे.. पण अरुंधतीचां गाणे जास्त मनाला भिडते, ज्या भावना मनात आहेत ते अगदी गाण्याच्या प्रवाहात वाहतय, शब्दांचे बोल डोळ्यातून अश्रु आणते... आवाज व गाणे दोन्ही अप्रतिम...🙏👌
अनुष्का: ( माझ्यातले तारे तुझे माझे ऋतु सारे तुझे)² ये जवळ ये बिलगुन घे माझ्यात हरवून जा असे (मदमस्त मी मनमोहीनी)⁴ ( माझ्यातले अंगार स्वप्नातही सत्यातही आहेत तुझे )² तुही तुझे उधळून घे प्रेमातले सतरंग हे ये जवळ ये बिलगुन घे माझ्यात हरवून जा असे (मदमस्त मी मनमोहीनी)⁴ अरुंधती: 4:22 (तुझी आस ही, ध्यास हा )² स्पर्शातूर स्पर्श हा रोमांचुनी असणे, हे तुझे हसरे भूलवी मला बघ मी जशी आहे तुझी माझा तसा... तुझी आस ही, ध्यास हा स्पर्शातूर स्पर्श हा रोमांचुनी असणे, हे तुझे हसरे भूलवी मला बघ मी जशी आहे तुझी माझा तसा... आहेस तू आहेस का आहेस तू आहेस ना? 5:58 : जगण्यात आली गोडी तुझ्याने स्वप्ने हवीशी झाले तुझ्याने दावू कुणाला ओंजळ सुखाची आनंदलहरी येती नव्याने नाते अनोखे, मौनातले गाणे जसे ह्या बोलक्या डोळ्यातले, माझ्या मनीचे गुज तु माझाच तु होशील ना आहेस तू आहेस ना?
अरुंधती..अनुष्काच्या समोर काहिच नाही...! काहितरी रटाळ गाणी म्हणते..! आणी असं दाखवणार की तीच जिंकली..🤦♂️आणी चहेरयावरचे हावभाव ही स्पष्ट नाहीत..!आयब्रोस अज्जिबात हलत नाहीत..,!! फक्त पुतळाच जणू..,! ही भुमिका निवेदिता सराफ ने सहज सफ़ाईने पार पडली असती! महनं 'आसावरी' सर्वांच्या लक्षात रहिली...!!.... इथे अनुष्का..सन्जना..बेस्ट..👍
Akkk che sagle songs cha milun ek album please prime war available kara . Composition singing saglach ek number aahe … been listening to this song daily since the episode released.
अरुंधती अन अनुष्काची जुगलबंदी म्हणजे कानतृप्ती
सुखाचे चांदणे व सोबतीस हलके नंतर मनाला व कानाला अर्थपूर्ण गाण्याने मोरपंखी स्पर्श केला ह्या दोघींच्या जुगलबंदीने!!
अनुष्काचे तडफदार जे जरा आक्रमक गाणे अन अरुंधतीचे शांत
परंतु नंतर प्रत्युतर साजेसे असे छान मन प्रसन्न करणारे
विद्या व अनुष्काचे अभिनंदन आणि खरंतर अजूनही अशी एक जुगलबंदी खूप भावेल!!
श्री.प्रकाश र.केळकर(७८+ वर्षीय)
एक संगीतप्रेमी-वेडा
H£\\\
@@bindiyakadam2964 कृपया डिकोड करुन आपलं मत सांगाल?
आवडेल ....
खुप छान आहे जुगलबंदी दोघींचा भुमिकेनुसार गाणे म्हटले आहे
@@snehapatil450 धन्यवाद अन आभार
आत्तापर्यंतची चारही गाणी ह्या मालिकेने मनप्रसन्न करणारी दिलेली आहेत..म्हणूनच बघतोय
Super
अप्रतिम दुसरा शब्दच नाही. रोमांच उभे राहिले💕
दोघींची जुगलबंदी, ....श्रीपाद अरूण जोशी यांची गीतरचना ...नीलेश मोहरीर यांचे संगीत सारेच अप्रतिम, कौतुकास्पद आहे.
फारच सुंदर गाण्यात हरवून जाण्याचा अनुभव,swrangi मराठे गाणे अप्रतिम, अर्थात दोघींचे गाणे सुन्दर, संगीत अप्रतिम
अतिशय सुंदर जुगलबंदी खुप आवडला एपिसोड. वारंवार पाहीला
Mi pan
या सीरियल मधील सर्व गाणी चाली सहित अप्रतिम आहेत, एकदम मनाला भिडते. खूप छान कल्पना की योग्य वेळी योग्य गाणे निवडून जणू एक सुंदर सुवासिक फुलांचा हारच झालंय असे वाटते. गाणी टाकण्याची ज्यांची कल्पना असेल त्यांना लाख लाख धन्यवाद.
अरूंधती व अनुष्काची जुगलबंदी व अभिनय अगंदी तोडीसतोड अप्रतिम. मी खुप वेळा ऐकला..
Anushka fusion Ani arundhati shastriya Sangeet ek no , last alap jugalbandi awesome,
दोघींच्याही गाण्यातून खऱ्या प्रेमाचा अर्थ मतीत होऊन त्या व्यक्तीबद्दल च्या भावना जागृत होतात superb song...👍❣️😘
मी दिवसातून एकदा तरी ही जुगलबंदी एकते
अनुष्का म्हणजे स्वरांगी मराठे ना.. गाणं तिच्या रक्तातच आहे.. Superb..
आभाळमाया मधली चिंगी 👌🏻👌🏻
खरंच खुप छान गायल्यात दोघी ❤️❤️👍👌
गीतकार, संगीतकार,गायिका सर्वाचे अभिनंदन,सर्वांगसुंदर गीत
Please launch "ahes TU ahes na "song of arundhati 😍
अप्रतीम गायल्यात दोघी ही hats off, मराठी संगीताला ह्या दोघींचा गाण्याने आणखी च बहारदार केले आहे
अरूंधती आणि अनुष्का खुपचं सुंदर मराठी संगीताला या दोघींच्या गाण्याने आणखी सुंदर केले
अनुष्काचे गाणे, आवाज खूप सुंदर आहे.. पण अरुंधतीचां गाणे जास्त मनाला भिडते, ज्या भावना मनात आहेत ते अगदी गाण्याच्या प्रवाहात वाहतय, शब्दांचे बोल डोळ्यातून अश्रु आणते... आवाज व गाणे दोन्ही अप्रतिम...🙏👌
Kharach
हा आवाज अरूधतीचा नाही
क्या
क्या
क्वववा11qMqQqqqQqqQक्या
@@creativekidarts8538 ?
@@vaidehishrikhande2546 ढ
Arundhatiche gaane khup chhan ani aikayla Shant ani surel vatte 😊😍😇
अनुष्का:
( माझ्यातले तारे तुझे
माझे ऋतु सारे तुझे)²
ये जवळ ये बिलगुन घे
माझ्यात हरवून जा असे
(मदमस्त मी मनमोहीनी)⁴
( माझ्यातले अंगार स्वप्नातही सत्यातही आहेत तुझे )²
तुही तुझे उधळून घे
प्रेमातले सतरंग हे
ये जवळ ये बिलगुन घे
माझ्यात हरवून जा असे
(मदमस्त मी मनमोहीनी)⁴
अरुंधती: 4:22
(तुझी आस ही, ध्यास हा )²
स्पर्शातूर स्पर्श हा
रोमांचुनी असणे, हे तुझे हसरे
भूलवी मला बघ मी जशी
आहे तुझी माझा तसा...
तुझी आस ही, ध्यास हा
स्पर्शातूर स्पर्श हा
रोमांचुनी असणे, हे तुझे हसरे
भूलवी मला बघ मी जशी
आहे तुझी माझा तसा...
आहेस तू आहेस का
आहेस तू आहेस ना?
5:58 : जगण्यात आली गोडी तुझ्याने
स्वप्ने हवीशी झाले तुझ्याने
दावू कुणाला ओंजळ सुखाची
आनंदलहरी येती नव्याने
नाते अनोखे, मौनातले गाणे जसे
ह्या बोलक्या डोळ्यातले,
माझ्या मनीचे गुज तु
माझाच तु होशील ना
आहेस तू आहेस ना?
खुपच भारी. अनुष्का खुप छान. 👌👌
Hat's off to Vidya Karalgikar....
Tuzi ajun khoop gani hit houdet.....ti aiknyasathi aamche kaan sadaiva ughde aahet....
जुगलबंदी विदया करगीलकर, आणि सवरांगीची, अप्रतिम.
Khup ch chan Gayla doghi ...mast👌👌👌
एक नंबर अरूंधती ❤❤
Aarundhtich Chan ahe,....😍
ह्या सिरीयलच्या लेखकाला व पटकथाकाराला लाख लाख सलाम!!
आभाळमाया ची चिंगी इतकी मोठी झाली हे खरंच वाटत नाही, खूप छान, अनुष्काचा आशुतोष आणि अरुंधती बद्दल खरं समजल्यावर तिची reaction आवडली
स्वरांगि आणि विद्या कर्गलिकर सुरेख जुगलबंदी. अरु ने फक्त अभिनय केला आहे गाण्याच्या.
आमच्या लाडक्या चिंगीचे हे अनोखे आणि विस्मय चकीत करणारे रूप अतिशय गोड वाटले. gbu
Khup sundar doghicha pn voice 🥰🥰🥰
Arundhatichya Gaanya chya music madhe thodi Tu Jarashi Ye Urashi chi feeling yete. 😍
अरुंधती ने छान गायले शद्ब स्पष्ट आहे अनुष्का नी पण छान गायले
Ashu jugalbandi khup divasani aikli Dhanyavad🙏🏻🙏🏻👍👌🌹
पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते
मस्त खूप छान . मनाला भिडणारे अस गाणं आहे
व्हा! सुंदर... परंतु आता मालिकेचा सर्व दर्जा घसरला आहे
Outstanding performance....👌👌👌
Mast Arundhati ❤❤ super
लवंगी बाई खूप छान पात्र रंगवले होते तिचे कोंडाजी वर असलेले प्रेम पाहण्यासाठी मी मालिका पाहायचे
Tari mhtl mi hila kuth pahil hot
@@sarikavsahane2384 sambhaji raje maliket
@@srushtipadalepikachugirl7640 hmm
अतिशय अद्भुत अनुभव. संगीताचा साक्षात थरार अनुभवला. अप्रतिम.
मस्त ,अतिशय छानच,मन अगदी प्रसन्न झाले.फारच खुश.अशी जुगल बंदी ऐकून धन्य,धन्य धन्य
अरुंधतीचे गाणे जास्त चांगले आहे
Ho
Anushka fusion ani Arundhati shastriya Sangeet Ek Number no. Last alap jugaibandi awesome.
Aarundhati's voice is very nice
Arundhaticha awaj nahi vidhya karlagikar hicha ahe
ईपी हार्दिक अभिनंदन बधाई जुगलबंधी छान कांचन आणी अप्पा ने तारीफ केली अरुंधती
Arundhati superb👍👍👍
अप्रतिम जुगलबंदी 👍👌👌
Arundhatiche gane khup chan 😊
Wow mast. Kahi tension asel na re ye eikayla ch hav. Karan khup chan vatel. Face varil havbhav tr apratim
Apratim jugalbandi doghanchi.... 👍👍
मानला भावनारा आवाज आणि गाणी🎧
सुंदर जुगलबंदी
खूप छान वाटले 9:47 9:47
स्वरांगी मराठेचे गाणे छान आहे.अरूंधतीचे पाश्व स्वर कोणाचे आहे,पण गीत छान आहे.
सूपर आरूधती
अरुंधती ने पण छान म्हटलं आहे गाणं
Khup chan vatle arundhatiche gane..ganyachi chaal .shbd khup sundar..godava hota tyaat...uthlpna nvhta..
Anushka che song suddha chan hote...thoda Western type hota......
Winner maatr aarundhtich hvi hoti.. serial chi heroin mhnun nahi tr anushkane song mdhech sodle hote..niymanusar purn bakshisachi mankari arundhatich dakhvayla hvi hoti...
Anushka fusion Ani Arundhati shastriya Sangeet EK Number last alap jugaibandi awesome
खरच खूप छान अनुभव
दोघींचे आवाज खूप छान आहेत
Amazing performance by both Anushka and Arundhati
अनुष्का खुप छान गाते मला खुप गान आवडल अरुंधती पण छान गाते
Speechless. Marathi serial ani ashi geete.
अतिशय सुंदर झाली आहेत दोन्ही गाणी
Jugalbandi khupch Chan 👌.hya jugalbandi sati ha episode sarakha bagavasa vatato , super song selection for singing competition.very very nice 👍
दोघींचे गाण म्हणजे मेजवानीच होती ,सुरेख शब्द रचना ,संगीत ,सारखे ऐकावेसे वाटते.
What a beautiful composition n voice 😍😍
छान आहे 💓💓
खूप आनंद होत ऐय😊❤ 6:49
Aanushka ❤️❤️❤️
Anirudh's reaction__😂🤣
😂🤣
त्याला काही कळत नाही गाण्याचे पण अनुष्का वर लाईन मारतो असे एक्स्प्रेशन देऊन.😂
😂😂
@@abhisheksidhaye6382 😂🤣😂🤣😂🤣
Khupach Apratim 👍👍 Performance
Arundhati gat aslelya ganyach nav koni sangel ka ???
Ahes tu ahes na , hech gana solo version madhe neelesh mohrir yanchya TH-cam channel var milel
खरे तर अनुष्काच्या आवाजाची quality जास्त छान आहे, राम मराठेची नात शोभते ती 👌
Cor
हाे अनुष्का खरंच छान गायिले हे गाणे पुणॆ न्याय दिला हया गाण्याला
Didn't know ti ram Marathi yanchi naat ahe. Khup chhan awaj ahe ticha.
Kharach
अरुंधती..अनुष्काच्या समोर काहिच नाही...! काहितरी रटाळ गाणी म्हणते..! आणी असं दाखवणार की तीच जिंकली..🤦♂️आणी चहेरयावरचे हावभाव ही स्पष्ट नाहीत..!आयब्रोस अज्जिबात हलत नाहीत..,!! फक्त पुतळाच जणू..,! ही भुमिका निवेदिता सराफ ने सहज सफ़ाईने पार पडली असती! महनं 'आसावरी' सर्वांच्या लक्षात रहिली...!!.... इथे अनुष्का..सन्जना..बेस्ट..👍
Very nice didi 😘😘😘🥰😍😍😍 2 ghi pn khup Chan gata
छान दोघीचे गाणे छानच झाले दोघेही तोडीस तोड आहे
पण अरुंधतीने गायला पाहिजे होते play back नको घ्यायला हवे होते
Play back barobar
खरचं खूप सुरेख गाणे म्हटले दोघींनी ही कोण आहेत गायिका प्लीज कळेल का
Anushka Cha gaana Anushkacha Patra ji karat Ahe swarangi marathe tine swatahach gaayla ahe
Pppp
खरंच खूप सुंदर आहे
Superb voice, 👌👍 Anushka 😍
Beautiful Yaar 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
,खूप छान जुगलबंदी परफॉर्मन्स ओन स्टेज मज्जा आली आणि संगीतकार वा गायक कलाकारही अतिशय छान hats off❤👍👍👍👌👌👌👌
Anushka voice wow.....😍
👌👌🙏अनुष्का आणि अरुंधती तुमचं गाणं एक नंबर आहे खरंच हे गाणे ऐकून माझं मन रमल👍👍👍
अरुंधती चा आवाज खूपच छान आणि खरा आहे
Anushka voice so sweet ❤☺
My favourite serial ❤️😀 fabulous song
Ek no both of u thod nahi ya na👌👌👌👌👏👏👏👏
खूप छान जुगलबंदी.... एपिसोड खूप सुंदर
खुपध सुंदर परमेश्वराची देणगी
Very nice both of you💐🍫🍫💐
Akkk che sagle songs cha milun ek album please prime war available kara . Composition singing saglach ek number aahe … been listening to this song daily since the episode released.
Arundathi superb
Anuska voice so sweet
अतिशय.मंस्त.आवाज
Khupach chan jugalbanddi
❤❤❤very nice❤❤❤❤
Farach Sundar jamun alay :)
Best jigalbandi. ❤❤
स्वरान्गी मराठे चांगले गातात
many times I saw this this i love it again n again
फारच अप्रतिम!
Swarnagi marathe (Anuksha) kya baat hai!!😍😍
खूप छान गायले आहे
सुंदर 👌👌👌👌👍👍👍👍
Beautiful composition n amazing both voice 👌👌😊😊