नर्मदा परिक्रमा-दिवस ३९ वा (बुधवार २०:११:२४ ) मांडवगढ ते श्री अलबेला हनुमान मंदिर,धामनोद ( जि.धार,MP

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 53

  • @satishpandit9867
    @satishpandit9867 3 วันที่ผ่านมา +2

    नर्मदे हर प्रभुजी....
    छान परिक्रमा सुखमय होवो ही मैया चरणी प्रार्थना....
    नर्मदे हर.... नर्मदे हर.... नर्मदे हर....!!!!

  • @kakasahebjadhav5102
    @kakasahebjadhav5102 2 วันที่ผ่านมา +2

    माऊली आम्ही या मुक्कामाला जास्त प्रवास केला होता,मांडवगडच्या मागे आणि छितरीच्या पुढे रोडवर हणुमान मंदिर आश्रम आहे तिथे थांबलेलो होतो,
    तिथुन मांडवगड ७कीमी होता तिथपासून तर थेट महेश्वर या ठिकाणी मुक्कामाला आलो होतो मांडवगड उतरुन एवढा प्रवास झाला पण मैय्याच्या कृपेने महेश्वर येथे आल्यावर सर्व शिण भाग निघून गेला.
    चालत रहा, मैय्या च चिंतन करत चला काळजी करू नका मैय्या सर्व काळजी घेते.
    राम कृष्ण हरि!
    नर्मदे हर!!

  • @hiramankatore3838
    @hiramankatore3838 3 วันที่ผ่านมา +1

    नर्मदेहर अतिशय सुंदर मांडवगड चा उतार दाखविला खुप छान चित्रीकरण कॅमेर छान

  • @anilghule1336
    @anilghule1336 3 วันที่ผ่านมา

    नर्मदे हर नर्मदा मातेच्या कृपेने सर्वाची परीक्रमा सुखरुप होवो हीच सदिच्छा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर

  • @DharmendraPawar-u3u
    @DharmendraPawar-u3u 3 วันที่ผ่านมา +1

    🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺माता नर्मदेच्या श्री चरणात कोटी कोटी साष्टांग दंडवत प्रणाम 🌺🌺🙏🙏🌺🌺 समस्त परिक्रमावासीना नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺 संदीप भाऊ नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺मी धर्मेंद्र पवार आणि पियूष बोरसे पाटण सिंदखेडा धुळे हून नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺

  • @rajendraingale-sk1ht
    @rajendraingale-sk1ht 3 วันที่ผ่านมา

    नर्मदे हर जीवन भर महाराज जी

  • @kundlikdhorepatil3304
    @kundlikdhorepatil3304 4 วันที่ผ่านมา

    नर्मदे हर 🙏🚩 आम्ही नर्मदा परिक्रमा बस ने केली तेव्हा हे देवा कुंड पाहिले खूपच सुंदर आहे

  • @SunilSale-nn2dt
    @SunilSale-nn2dt 3 วันที่ผ่านมา

    नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर नर्मदे हर हर

  • @jayashripatil1600
    @jayashripatil1600 3 วันที่ผ่านมา

    नर्मदे हर . खूप छान चित्रीकरण

  • @Kiranbhalerao-f1q
    @Kiranbhalerao-f1q 4 วันที่ผ่านมา

    नर्मदे हर जिंदगी भर येवला

  • @Rajendradasvalog
    @Rajendradasvalog 3 วันที่ผ่านมา

    नर्मदे हर जय भोलेनाथ

  • @shalakajoshi9948
    @shalakajoshi9948 3 วันที่ผ่านมา

    🙏 नर्मदे हर हर हर 🙏

  • @nanduhandge1467
    @nanduhandge1467 4 วันที่ผ่านมา

    नर्मदे हर, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ.

  • @vijaykadu3641
    @vijaykadu3641 4 วันที่ผ่านมา

    नर्मदे हर 🚩🚩🚩💐🙏👍

  • @surajsherkar3580
    @surajsherkar3580 3 วันที่ผ่านมา

    मात श्री नर्मदे हर

  • @ganeshtandulkar907
    @ganeshtandulkar907 4 วันที่ผ่านมา

    नर्मदे हर 🌹🌹🌹🙏
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🌺🌺

  • @sunilpansare4268
    @sunilpansare4268 3 วันที่ผ่านมา

    नर्मदे हर. जीवन भर
    परिक्रमा कमी निसर्ग पर्यटन वर्णन अती सुंदर आहे भाऊ..

  • @yashwantkardile5837
    @yashwantkardile5837 3 วันที่ผ่านมา

    Narmade har 🙏🙏

  • @sachin8283
    @sachin8283 3 วันที่ผ่านมา

    नर्मदे हर...👏

  • @narendraapte5163
    @narendraapte5163 3 วันที่ผ่านมา +1

    संदिपजी आपणास व सर्व सोबत असलेल्याा आदरणीय परिक्रमा करणार्या मुर्ति ,माऊलींना नमस्कार , एखाद्या नात्यांतील व्यक्तीचा मेसेज आपण उठल्या उठल्या पहातो त्याच उत्ककंठेने मी आपले व्हिडिओ पहातो , आपली ग्रामिण भाषा मला खुप आवडते . आपले दिसणे व बोलणेाअतिशय नितळ व प्रामाणिक अहे . बरोबरच्या सर्व वडिलधार्या मंडळींची व मातांची आपण खुप काळजी घेता हे नेहमीच विशेषतः आज डोंगर कठिणअशा उतारा वरुन येतांना जाणवते , सर्वांना नमस्कार

  • @SunilDhotre-p9x
    @SunilDhotre-p9x 4 วันที่ผ่านมา

    नर्मदे हर

  • @achalkadam5567
    @achalkadam5567 4 วันที่ผ่านมา

    हर हर महादेव माता नर्मदे हर

  • @ShaileshJadhav-j6t
    @ShaileshJadhav-j6t 3 วันที่ผ่านมา

    मंडलेश्वर महादेव हे मार्कंडेय ऋषींनी स्थापित केले असून इथेच त्यांनी महामृत्युंजय मंत्राची रचना केली आहे. 🙏 नर्मदे हर

  • @शिवभक्तअनिलपठारेपाटील

    हर हर महादेव मॉ नर्मदे हर

  • @PramodBrahmankar
    @PramodBrahmankar 3 วันที่ผ่านมา

    Narmade Har

  • @snehalkulkarni6676
    @snehalkulkarni6676 4 วันที่ผ่านมา

    🙏🌹नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर🌹🙏

  • @vishnushukre9439
    @vishnushukre9439 3 วันที่ผ่านมา

    नर्मदे हर, आहिल्या नगर

  • @vandanakulkarni2589
    @vandanakulkarni2589 4 วันที่ผ่านมา

    तुम्ही सर्वांना खूप सांभाळून घऊन जाता.

  • @ravindrapatil8318
    @ravindrapatil8318 4 วันที่ผ่านมา

    Narmde harr...

  • @yogeshmundhe9062
    @yogeshmundhe9062 4 วันที่ผ่านมา

    NARMADE HAR

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 4 วันที่ผ่านมา

    मां नर्मदे हर 🌹🌹🙏🙏

  • @audumbarpotpelwar4651
    @audumbarpotpelwar4651 3 วันที่ผ่านมา

    नर्मदे हर.,,.... छान दाखवलत भाऊ
    मै्याने माझ्या कडुनपण परीक्रमा करून घेतली पण पुर्ण shuting👍करता अलिनाही

  • @rameshpachore4968
    @rameshpachore4968 4 วันที่ผ่านมา

    Om sai

  • @dattashinde485
    @dattashinde485 4 วันที่ผ่านมา

    🌹🌹🌹🌹नर्मदे हार 🌹🌹🌹🌹🌹

  • @shaileshjadhav3042
    @shaileshjadhav3042 4 วันที่ผ่านมา

    हरेकृष्ण

  • @sureshtupe8348
    @sureshtupe8348 3 วันที่ผ่านมา

    . 🎉🎉🎉

  • @shirishkavathekar3596
    @shirishkavathekar3596 3 วันที่ผ่านมา +1

    रेवा कुंडाचा इतिहास टाईप केलेले अक्षर खूप बारीक, वाचता येत नाही, तरी edit करून ते वाचीत, बोलून दाखविले तर ऐकता येईल नी इतिहास सर्वांना माहीत होईल

  • @nitinumathe1234
    @nitinumathe1234 3 วันที่ผ่านมา

    Daily kiti km chalta

  • @hiramankatore3838
    @hiramankatore3838 3 วันที่ผ่านมา

    😢v रस्त्याने परिक्रमा वासी दिसत नाही मग आश्रमात कसे एवढ गोळा होतात नर्मदे हर

  • @parikitchen2629
    @parikitchen2629 3 วันที่ผ่านมา

    नर्मदे हर एका दिवसात किती किलोमीटरचा प्रवास करत आहे तुम्ही

  • @SUNITAGAIKWAD-j6g
    @SUNITAGAIKWAD-j6g 4 วันที่ผ่านมา

    दादा काठीचा मोठा भाग हाताशी v बारीक भाग खालच्या बाजूला असे धरायचे असते सर्वांना सांगा.सोईचे होईल.

    • @shirishkavathekar3596
      @shirishkavathekar3596 3 วันที่ผ่านมา

      चूक, बारीक भाग हातात धरावा, मुठ घट्ट धरता येईल, बरोबर धरला आहे दंड

  • @vandanakulkarni2589
    @vandanakulkarni2589 4 วันที่ผ่านมา +1

    तुमचा फोन नंबर मिळेल का. पुढील वर्षी मला पण नक्की यायचं आहे.

  • @pushpalatalondhe145
    @pushpalatalondhe145 3 วันที่ผ่านมา

    नर्मदे हर 🙏सन्दिप बेटा, मी तुझे सर्व व्हिडिओ पाहते.मानसिक परिक्रमा केल्याचा आनंद मिळतो.मलाही परिक्रमा करायची आहे २०२५ मध्ये. सध्या नोकरी करत असल्याने सुट्टीचा प्रश्न आहे.रिटायरमेंट नंतर करावी असे नियोजन आहे,गुढग्याचाही थोडा त्रास आहे.तेव्हा मी रोज ५ते१०कि.मी चालण्याचा विचार करते आहे,तर ५/१०कि.मी वर आश्रम किंवा राहण्याची सोय आहे का.कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.नर्मदे हर 🙏

    • @Sandipkale88
      @Sandipkale88  3 วันที่ผ่านมา

      ओके नर्मदे हर

  • @hariharharne5432
    @hariharharne5432 4 วันที่ผ่านมา

    मां नर्मदे हर

  • @madhavchaitanya1845
    @madhavchaitanya1845 2 วันที่ผ่านมา

    जामा मस्जिद आणी रूपमती राणीमहल पाहिला का

  • @rameshpatil5742
    @rameshpatil5742 4 วันที่ผ่านมา

    नर्मदे हर

  • @vivekhire5495
    @vivekhire5495 4 วันที่ผ่านมา

    Narmade Harr

  • @dharmendraduwwawar3820
    @dharmendraduwwawar3820 3 วันที่ผ่านมา

    नर्मदे हर