स्पेशल रिपोर्ट : तब्बल नऊ वर्षांनी काठोकाठ भरलेल्या नाथसागराची नयनरम्य दृष्य

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • तब्बल नऊ वर्षानंतर जायकवाडी धरण भरलं आणि मराठवाडा सुखावला आहे. मात्र नाथसागराची दृश्य आकाशातून कशी दिसतात. अथांग सागराची विहंगम दृश्य आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. चला तर मग थेट जाऊयात पैठणला
    For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive

ความคิดเห็น • 217