MAUS 725 सोयाबीन माहिती | एका झाडाला 4 दाण्याची शेंगा किती पाहा | PDKV शिवार फेरी | soybean mahiti

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
  • निखिल चव्हाण Msc Agriculture किटकशास्त्र
    डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
    MAUS 725 सोयाबीन माहिती | एका झाडाला 4 दाण्याची शेंगा किती पाहा | PDKV शिवार फेरी | soybean mahiti #agricossfarmer #pdkv #shetkari #farmer #farm #agriculture #akola #parbhani #soyabean
  • วิทยาศาสตร์และเทคโนโลยี

ความคิดเห็น • 36

  • @VittalGajmal
    @VittalGajmal หลายเดือนก่อน +1

    सर मी लागव केले आहे maus 725 दोन बाय 6 इंच वर वान चांगले आहे

  • @ajabraobhonde1338
    @ajabraobhonde1338 4 หลายเดือนก่อน

    सर maus 725soyabin व्हरायटी बियाणे अकोला येथे महाबीज कडे उपलब्ध आहे काय

  • @sunilraut6265
    @sunilraut6265 ปีที่แล้ว

    खुप छान मला तुर सोयाबिन लावायचे आहे तर त्या मधे बीबी एफ कसे करायचे

  • @uddhavaraomagar6092
    @uddhavaraomagar6092 ปีที่แล้ว +2

    नंबर एक 👌

  • @prakashshelke3972
    @prakashshelke3972 11 หลายเดือนก่อน

    रेणुका या तुरीचे बियाणे यावर्षी मिळेल का? आणि कोठे ऊपलब्ध होईल पार्सल मिळेल का?

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  11 หลายเดือนก่อน

      परभणी विद्यापीठ

  • @ajabraobhonde1338
    @ajabraobhonde1338 4 หลายเดือนก่อน

    MAUS 725ya वाणाचे बियाणे मिळेल काय

  • @amolrathod6177
    @amolrathod6177 5 หลายเดือนก่อน

    Biyane kothun milel bhau

  • @harshikaingle9368
    @harshikaingle9368 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती 🙏🏻👌

  • @prakashshelke3972
    @prakashshelke3972 ปีที่แล้ว

    फुले संगम पेक्षा एम युएस 725 या सोयाबीन वानाचे बियाणे बारीक आहेत काय?

    • @GovindKadekar-fh6wr
      @GovindKadekar-fh6wr 5 หลายเดือนก่อน

      हो बारीक आहे .3344 सारखे सेम वाण आहे हे

  • @harshikaingle9368
    @harshikaingle9368 ปีที่แล้ว

    काळा माहीत मध्ये येतं ना बाग चि Pp ,कीति आहे

  • @harshikaingle9368
    @harshikaingle9368 ปีที่แล้ว

    सर आपल्या अकोला च्या Pkv मध्ये मिळते बाग,👈🏻

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  ปีที่แล้ว

      725 नाही मिळत, फक्त दाखवण्यासाठी आहे

  • @shubhamakhare6328
    @shubhamakhare6328 10 หลายเดือนก่อน

    एम यु एस 725 उत्पन्न एकरी किती

  • @shubhamakhare6328
    @shubhamakhare6328 10 หลายเดือนก่อน

    एकरी उत्पन्न किती

  • @uweskhan7480
    @uweskhan7480 ปีที่แล้ว

    Best

  • @anandshinde1255
    @anandshinde1255 11 หลายเดือนก่อน +1

    प्रश्नाचे उत्तरं देत नाही आणि नुसता प्रश्न विचारा म्हणतो.कमेंट चे उत्तर देत जा रे बाबा आधी

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  11 หลายเดือนก่อน

      परत विचारा

  • @DAILYBY
    @DAILYBY ปีที่แล้ว

    एकाच nomber. फुले किमया आणि फुले दुर्वा pdkv प्लॉट दाखवा

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  ปีที่แล้ว +1

      Ho

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  ปีที่แล้ว +1

      माझ्या शेतातील पण दाखवतो

    • @DAILYBY
      @DAILYBY ปีที่แล้ว

      @@AgricossFarmer गाव कोणते तुमचे

  • @rakeshdhake6253
    @rakeshdhake6253 ปีที่แล้ว

    Khup fake ahi mahiti😅

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  ปีที่แล้ว

      यात काय फेक वाटली,

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  ปีที่แล้ว

      डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या ठिकाणी येवून प्लाट पाहून जा

    • @sachwagh7829
      @sachwagh7829 ปีที่แล้ว

      ​@@AgricossFarmerikari 15 te 16 gheu shakto, he

  • @rakeshdhake6253
    @rakeshdhake6253 ปีที่แล้ว

    Faku nako

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  ปีที่แล้ว

      फेक वाटत असेल तर 1-2 दिवसात डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या ठिकाणी या आणि हा प्लाट पाहून जा

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  ปีที่แล้ว

      तुमच्या कडे आहे का हा वाण,
      तुम्हाला आहे का याची माहिती
      मग कस फेक म्हणू शकता