मस्त एक नंबर ताई
खुप खुप छान विडिओ आहेत सुंदर मन प्रसन्न होतं ❤❤ताई
आई येडेश्वरि आईचे खुप खुप छान गायले आहे धन्यवाद 🙏 धन्यवाद देतो
आई येडेश्वरी चा उदे उदे
Khup Sundar Asher mantra
अोम् येडेश्वरी ......
ओम येडे श्वरी नमोह नम्हा
ओम येडेशवरी नम ह
❤ khup sundar❤
ओम येडेश्वरी नमः
🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🌹🌹🤩
Khup mast tai
अप्रतिम मंत्र उपासना करते वेळी उपयोगी पडेल ❤ समधान पावेल मन 😊😊आई राजा उदो उदो अंबाबाईचा उदो उदो यदेश्वरीचा उदो उदो बोला भवानी माता की जय
खुपच सुंदर महामंत्र लिहीला आहे. ऐकूनच मन प्रसन्न होऊन जाते.
खूप खूप सुंदर आहे आई येडेश्वरी महामंत्र खूप छान लिहिलं आहे मन प्रसन्न झालं मंत्र ऐकून खूप छान वाटलं
ओम येडेशवरी
येडाई चा उदो उदो❤
आई येडेशवरी प्रसन्न.
आई येडेशवरी ला खुपच उपमा दिल्या आहेत. खुपच सुंदर गाण आहेच.व गायले आहे खुपच सुंदर. आवाज खुपच सुंदर आहे. ❤❤😊😊
गायत्री ताईने खुपच सुंदर गायले आहे.
❤
🕉️खूप खूप छान मत्र 📿मन धन्य हुवा🕉️
🙏आई येडामाय प्रसन्न🙏
खुप सुंदर आहे श्री योगेश्वरी देवीचे मंऋ🌺🤗
आई येडेश्वरीचा ऊधे ऊधे
Khoop chaan😊
❤❤❤❤❤
खुप खुप छान मंत्र आहे
Khup Chan 👆👌👌👌👌
अप्रतिम ताई ❤❤❤❤
🙏 सर्व मायबाप भक्तांना विनंती आहे कि प्रत्येक विषय आपल्या पर्यंत घेऊन येत असताना अनेक अडचणी चा सामना करावा लागतो तरी आपण आपल्या प्रतिक्रियांद्वारे त्या विषयला अनुसरून कमेंट्स करा तुमची कमेंट्स आमच बळ ताकत वाढवते बाकी विषय सुंदर अप्रतिम झाला आहे क्या क्या बात है
🙏🙏kup cahan🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺
खूप छान ❤🙏🥰
अप्रतिम चेतन दादा... या महमंत्रा साठी.. खुप खुप शुभेच्छा.. तुम्ही तुमच्या लेखणीतून एक आगळा वेगळा जो प्रयत्न केला आहे त्यास लाख लाख शुभेच्छा.. आपली सदैव प्रगती व्हावी... हिच आई साहेब चरणी प्रार्थना... गायन.. आवाज सुंदर आहे👌👌👌👌👌 सगिंत जबरदस्त आहे👌👌👌👌👌 एकुण खुप सुंदर सेवा सादर केली आहे👌👌👌👌👌👌👌
आसेच प्रेम राहुद्या तुम्हा रसिक प्रेक्षकांच्या अमृतमय प्रतिक्रिये मुळे आम्हाला आजुन वेगळ नव नवीन सादरीकरन करायची ऐक वेगळीच ऊर्जा मिळते ❤️
खूप.खूप.सूंदर.येडेसरी.महामंत्र.👍
येडेशवरी प्रसन
🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आईराजा ऊधे ऊधे
मन प्रसन्न झाले 🌹🙏👌
ओम नमः शिवाय हर हर महादेव जय यडामाय जय येडेशवरी